शेंगोळे | रात्रीच्या जेवणासाठी झणझणीत व झटपट उकड शेंगोळे | Shengole Recipe
HTML-код
- Опубликовано: 13 окт 2024
- शेंगोळे | रात्रीच्या जेवणासाठी झणझणीत व झटपट उकड शेंगोळे | Shengole Recipe
#शेंगोळेरेसिपी #shengolerecipe #nastarecipe
#simplemejwanimarathi
छानच लागतात असे शेंगूळे पारंपारीक रेसिपी ❤
धन्यवाद ताई 🙏😊
खूप छान याचं खसखस खोबरे वाटून पण करतात
Nice 👍 हलके पुलके डिनर...🎉 मी नक्की करून बघणार
Thank you 😊🙏
मी फक्त हुलग्याच्या (कुळीथ ) पीठाचे करते . खूपच अप्रतिम लागतात . पौष्टिकही आहे .
एकवेळस असे करून बघा, खुप छान लागतात 😊🙏
आई असताना कायम बनवायची पण आता कुळीथ, हुलगे किंवा शेंगोळे नाव ऐकायलाही मिळत नाही
Mast ahe ❤
Chaan ; Ashaach aani recipe kalvaa
खुपच छान थोडक्यात आणि टेस्टी 👌👌👍😋
धन्यवाद 😊🙏
माझी आई बनवायची माझ्या लहान पणी मला खुप आवडायचे ,,अता मी पण बनवते 😊😊
आमच्याकडे याला कोडबले म्हणतात
मस्त रेसिपी ❤❤
धन्यवाद 🙏😊
Very nice ❤
Thanks 🤗
Khup chan
🙏😊
धन्यवाद ताई, खर तर मी ज्वारीच्या पिठा चेबनवते आणि कांदा लसूण खात नाही, त्यामुळे बाकी सर्व साहित्य पद्धत बरोबर योग्य आहे, राधे राधे👍👌👌👌
धन्यवाद ताई 😊🙏
ज्वारीच्या पिठाचे शेंगोळे ची रेसपी आहे आपल्या चँनल वर नक्की बघा
Nuste gavhache pithach hote ka
Ho
Majhi aai pan kulidache karte....te chan lagtat
हे पण खुप छान लागतात
छान आहे रेसिपी माझी आई गोड शेगडी करायची.
धन्यवाद 😊🙏
Khoop chan 😅😅😅❤❤❤🎉🎉🎉🎉🎉
धन्यवाद 😊🙏
मला पण खूप आवडतात हे शेंगोळे
😊🙏
Khup Chan lagtat mi banwale
Thank you 😊🙏
Bhaji kashachi bnvli tr sangayla mst vatate shengole
🙏😊
Nice vidharbat varnat karatat
हा त्याला वरन फळे म्हणतात खूप मस्त बनतात
धन्यवाद 😊🙏
वरन फळांची रेसिपी सुध्दा आहे आपल्या चँनल वर 😊🙏
डाळढोकळी
Khup chan receipi tai❤
आपण गोल रिंगण केल्या आम्ही पोळी सारखे लाटुन शंकरपाळी सारखे कापुन त्या रस्यात टाकतो व शिजवतो सगळी कृती हिच पण खाताना वरुन साजुक तुप घेतो फारच छान लागते..
shengole ... you could have twisted it... to make it look more attatcive
😊🙏
खूप छान
धन्यवाद ताई 🙏😊
Mast
Waaa bhari❤❤❤
Thank you 😊🙏
छान 👌👌
😊🙏
दणदणीत व झनझनित लय भारी
धन्यवाद 😊🙏
खुप छान आहे शेंगोळे
धन्यवाद 🙏😊
Mastch
😊🙏
आमच्या कराड भागात तुरीचा कळणार आसतो त्यांची शेंगोळी करतात सगळ्यांपेक्षा त्याची चव अप्रतिम आसते जुन ते सोन
🙏😊
Khup chan tai
Thank you 😊🙏
मस्त , फक्त ज्वारी पिठाची पण बनवतात
धन्यवाद😊🙏
ज्वारीच्या पिठाचे पण आहेत आपल्या चँनल वर नक्की बघा
भाकर भाजी भात वरण हे दररोज चे जेवण वेगळ म्हणून माझी आई शेगोळे करत . आता फक्त आठवणी बाकी काही नाही
🙏
आम्ही याला उकड कडबोळी म्हणतो ,रेसिपी छानच ,बघूनच तोंडाला पाणी सुटते
धन्यवाद ताई 😊🙏
Aamhi he tadlachya pitaa pasun banvato
खूपच छान 🎉
धन्यवाद 😊🙏
👍
हा कुठल्या प्रांतातला पदार्थ आहे खूप छान रेसिपी नुसता खायचा की पोळी भाकरी बरोबर
नुसतेच खायचे
Ghatavar purvi nehami ke kya jayachya shengolya.. Shape alfa sarakha asaycha. Suka phodanitala 1 prakar asato bajari ani hulage (kulith) pithe ghalun kelela, khamang lagato...
Super ❤
छान👌🙏💐
🙏😊
Khupach chhan sangata miss tumhi .
धन्यवाद ताई 🙏😊
आमच्या गावाला करतात असीच शेंगोळे मला खुप आवडतात विदर्भात
खुप छान रेसिपी 👌👌
धन्यवाद ताई 😊🙏
छानसुशिललापिइ
औ
उंच
ह्यातच अजून शेंगदाणे भाजून टाकायचेत खुप छान लागतात मी करते खुप छान लागतात तुम्ही पण करून बघा शेंगदाणे भाजून टाका वाटणात
धन्यवाद 😊🙏 नक्की करून बघेल
खूप छान!
धन्यवाद 😊🙏
आपल्या चँनल वर ज्वारीच्या पीठाचे उकड शेंगोळे ची रेसिपी पण अपलोड केलेली आहे, तुम्हाला नक्कीच आवडेल 😊
Vatan madhe तील पण takto
Mast shengole
😊🙏
Mast. New for me.
Thank you so much 😊🙏
कणिक आणिज्वारीचे पीठ सम प्रमाणात घेतले तर खूप छान होतात आणि 4,5 शेंगोळे पाण्यात मिक्स करून ते फोडणीच्या पाण्यात घातले तर रस्सा छान घट्ट होतो
धन्यवाद ताई 😊🙏
कुळीथ अथवा हुलग्याचे करतात ना?
या पध्दतीने करून बघा एकदा
Mast zalet
😊🙏
Written recipe?
Kulith mhanje Kay?
हुलगे ला कुळीथ म्हणतात
👌👌👌👌👍👍
😊🙏
Aamhi kulidache pith warto
Shalet astana ek aaji ghari yayachya tya banvaya chya kultha che, amhala khup avadaya cha, garam garm Tup ghalun Shengolya khay cho.
Phodni Kashi karta?
Nice 🎉🎉❤❤❤
Khupach chan
Thank you 😊🙏
Shankarpalu sarkhe karun rassya madhe ghalu shakato, sope karayala
हो ताई तसे पण करू शकतो, त्याची पण रेसिपी दीलेली आहे त्याला चिकोल्या म्हणतात , करून बघा तुम्हाला नक्कीच आवडतील👇👇👇 ruclips.net/video/6jb4bGc7BwA/видео.html
jwari pit nhi ahe tr chalel ka
हो चालेल ताई 😊🙏
Hyala hulagya sarakhi chav lagat nahi...
Polapat kiti ghan disat ahe , te badala adhi.......
ताई कोणत्याअँगल ने हा पोळपाट तुम्हाला घाण दिसतोय कळु शकेल का ?
हा पोळपाट बराच जुना आहे,म्हणुन त्याचा रंग काळपट झाला आहे,
@@SimpleMejwaniMarathi video sathi dusara ana....
आम्ही कुळीद चे शेंगोळे बनवतो
असे एकवेळ करून बघा खुप छान लागतात
शेंगोळे कृती आवडली!
धन्यवाद🙏😊
Bhetatach nahi na kithe
👌👌😘😘😘👍
😊🙏
एकदम मस्त
आम्ही पण जिरे खोबरे वापरतो
छान 😊🙏
Kulthache banavatat na Shengole? Shalet astana ek aaji ghari yayachya tya banvaya chya, amhala khup avadaya garam garm Tup ghalun Shengolya khay cho.
😊🙏
ज्वारीच पीठ जास्त घट्ट गव्हाचे कमी वापरली तरी जास्तच छान होतात व पौष्टिक ही अन gravy बनविता त्यात भाज्या add करा आम्ही one डिश मेळ म्हणुन कायमच करतोय
छान आयडिया आहे 😊🙏
Khanaycha soda n ghalata karu shakato ka
हो करू शकता पण मग ते थोडेसे कडक होतात
Uhalyat kuthe bharpur kothabir milate mam
२० रु दिले की मिळते न मॅडम
आमच्याकडे तांदळाचे करतात. शेंगोळे तुम्ही केला त्याप्रमाणेच करून मोद्कपत्रावर उकडून घेतात
😊🙏
डाळढोकळी ची बहीण शिंगोळी
यामधे डाळ नाही टाकत 😊🙏
6:24
👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌
😊🙏
ताई त्या चटणी मध्ये थोडंसं तीळ पण टाकले असेल तर चालले असते
😊🙏
हुलग्या che karto
जर ज्वारीचे पीठ नसेल तर
नाही टाकल तरी चालेल ताई 😊🙏
आता उन्हाळ्यात भाज्या कमी असतात ,याला चांगला पर्याय आहे.
हो, धन्यवाद 😊🙏
आदल्या दिवशीचा रस्सा वाचला असेल तर हे त्यात टाकून शिजवू शकतो ना ??
हो
आम्ही फक्त ज्वारीचे पीठ वापरतो
हो ज्वारीच्या पिठाचे शेंगोळे चा व्हिडीओ आपल्या चँनल वर आहे लिंक खाली देत आहे लिंक ला टच करून तुम्ही तो व्हिडीओ पाहु शकता- 👇👇👇
ruclips.net/video/yVMtALINMMk/видео.html
वे
शेंगोळे हे फक्त कुळदाचेच चांगले लागतात
या पध्दतीने एकदा करून बघा तुम्हाला खुप आवडतील 😊🙏
नाही कुळदाचे नाही.. असेच चांगले लागतात
@@jimmybttl594kulith.....
Nice recipe hot super tasty spicy
Thank you so much 😊🙏
सोडा
खुप छान
🙏😊
Mastch
🙏😊
Khup Chan
Thank you 😊🙏