सर तुमची भाषा शैली खूप अलंकारित आहे.आवडली मला...त्या मुळे सुरवाती पासून शेवटपर्यंत ह्या गावाचा विडिओ बघताना खूप मज्जा आली..या शिळीम्ब गावाला निसर्गानेही खूप काही भरभरून दिले आहे. अंजनवेल मध्ये नक्कीच मुक्कामी यायला आवडेल.आम्हाला . धन्यवाद 🙏
Dear Friend. Very nice & beautiful natural. We would definitely visit this village. Photography, viedography is excelled.Drone footage marablus Thanks lot Dear Friends to bring to notice such type beautiful village Regards Ashok@pune
Sure. From where u want go? If u r going from Pune then u can go from Chandani Chauk, Paud, Hadashi and then Shilimb. You can stay at Anjanvel Agro Tourism 7038639933
माझं गाव.... पूर्वी उत्तम प्रतीचा आंबे मोहर तांदूळ हि यायचा.... आता कोणी घेतं नाही ते पीक..... कोलम हि अतिशय उच्च दर्जाचा पिकतो..... पवना धरणा शेजारी हजार वर्ष जुन शिव मंदिर आहे.... पण आता ते पाण्याखाली असेल.... डिसेंबर नंतर येईल पुन्हा वरती...
@@ChetanMahindrakar हा हेचं.... हे मंदिर खरं तर त्यांना ठेवायचं नव्हतं म्हणून शेजारी दुसरं बांधलं आहे पण भोले नाथांनी ती जागा सोडायला नकार दिला म्हणून आज तिथे २ मंदिरं आहेत एक जुनं, एक नवीन...
अतिशय निसर्ग सुंदर असा परिसर ! परत परत जावे , तेथेच राहावे.ड्रोन दृश्य नयनरम्य.
खूप खूप धन्यवाद 😊🙏
@@ChetanMahindrakar❤❤❤ 😂😮 14:17 😊
सुंदर हिरवागार निसर्ग आणि पारंपारिकता जपणारा प्रदेश
👍🙏
सर तुमची भाषा शैली खूप अलंकारित आहे.आवडली मला...त्या मुळे सुरवाती पासून शेवटपर्यंत ह्या गावाचा विडिओ बघताना खूप मज्जा आली..या शिळीम्ब गावाला निसर्गानेही खूप काही भरभरून दिले आहे. अंजनवेल मध्ये नक्कीच मुक्कामी यायला आवडेल.आम्हाला . धन्यवाद 🙏
@@tushardiwadkar4789 खूप खूप धन्यवाद तुषार जी 😊🙏
ड्रोन view बेस्ट.. सुंदर माहिती..👍
खूप खूप धन्यवाद 😊🙏
Khupach Sunder 🌿
धन्यवाद 😊🙏
अप्रतिम गाव तेथील विलोभनीय निसर्ग
धन्यवाद 😊🙏
खूप सुंदर निसर्ग दर्शन ❤
खूप खूप धन्यवाद 😊🙏
माझ्या मित्राचे गाव आहे हे खूप सुंदर निसर्ग👌👌👌
👍👌👌
दादा इंद्रायणी भाताचे बियाणे मिळेल काय या गावचे..
@@jay-tz3qx Description मध्ये दिलेल्या नंबर वर चौकशी करा.
Chhan nisarg anubhav
खूप खूप धन्यवाद 😊🙏
अतिशय सुंदर मांडणी 🙏
खूप खूप धन्यवाद 😊🙏
खूप सुंदर गाव, व सुवासिक इंद्रायणी तांदूळ आहे,
धन्यवाद 😊🙏
खूप छान माहिती दिली मित्रा...
धन्यवाद 😊🙏
खूपच छान झाला आहे video. गाव परिसर तर खूपच निसर्गरम्य. नक्की भेट देऊ.
धन्यवाद 😊🙏
Wow 🎉 छानच 👍👍
खूप खूप धन्यवाद 😊🙏
Simple yet Beautiful video with suitable captions n to the point comments...no dramatics !
Thank you very much 😊🙏
खुपच सुंदर🎉🎉
खूप खूप धन्यवाद 😊🙏
Khup chaan👍🌹
धन्यवाद 😊🙏
सुंदर फोटोग्राफी, छान मांडणी,👌
खूप खूप धन्यवाद 😊🙏
@@ChetanMahindrakar मला तुमचा फोन नं पाठवाल का?
मस्तच... सुंदर ब्लॉग 👌👌👌👌
खूप खूप धन्यवाद 😊🙏
छान विडिओ.. परिपुर्ण माहिती.. धब धबा... हा छोटा आहे पण मस्त आहे, अजुन काय पाहिजे... भावा... इंद्रायणी तांदुळ चा जो स्वाद आहे ना तो बासमती ला पण नाही.
खूप खूप धन्यवाद संदीप जी 😊🙏
Drone shot khup mast ahe .......
खूप खूप धन्यवाद समाधान 😊🙏🙏
वाह खूप सुंदर
खूप खूप धन्यवाद 😊🙏
अप्रतिम
खूप खूप धन्यवाद 😊🙏
सुंदर व्हिडीओ
खूप खूप धन्यवाद 😊🙏
मस्त.. Nicely Narrated 🎉❤
खूप खूप धन्यवाद 😊🙏
Very naic
@@sanjaykonde9612 🙏🙏
Apratim. Nisarg. Soundarya.
खूप खूप धन्यवाद 🙏🙏❤️
Dear Friend.
Very nice & beautiful natural.
We would definitely visit this village.
Photography, viedography is excelled.Drone footage marablus
Thanks lot Dear Friends to bring to notice such type beautiful village
Regards
Ashok@pune
Thank you very much Ashok ji for your such a good appreciation. You can ask me for any assistance to visit this village. 🙏
खूप सुंदर निसर्ग आहे दोन-तीन किल्ल्यांचा सुद्धा दर्शन होतं परत परत जावं वाटतं अंजनवेला तुम्ही कधी भेट देता अंजनवेल ला
बरोबर. निसर्गरम्य शिळींब ☘️
मस्त शोलींब ! ❤
खूप खूप धन्यवाद 😊🙏
शिळिंब आहे ते!
Super food thali
👍🙏
अप्रतिम 🎉🎉🎉🎉🎉
खूप खूप धन्यवाद 😊🙏🙏
Dada old is gold ...😍😍😍
अगदी बरोबर आहे 👍
Mind blowing 🎉❤
Thank you 😊🙏
Super...😊😅😮😢😂❤❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
धन्यवाद 😊🙏
Beautiful village
Thank you 😊🙏
Maza mothi aai ch Maher ahe🥰
👍👌
माझ्या वहिनीचे गाव आहे हे🥰
👍👌
माझं गाव आहे ❤
निसर्गरम्य आहे गाव 👍👌
राहण्याची सोय होईल का
फार छान शूटिंग.अप्रतिम निसर्ग सौंदर्य आहे आणि ते corect टिपले आहे.येथे इंद्रायणी तांदूळ विकत मिळेल का.
खूप खूप धन्यवाद.
इंद्रायणी तांदळासाठी description मध्ये दिलेल्या नंबरवर contact करू शकता.
I want to go will u help me to go and what is staying arrange
Sure. From where u want go? If u r going from Pune then u can go from Chandani Chauk, Paud, Hadashi and then Shilimb.
You can stay at Anjanvel Agro Tourism 7038639933
He maaj gaav ahe
खूप सुंदर आणि निसर्गरम्य आहे शिळींब
माझं गाव.... पूर्वी उत्तम प्रतीचा आंबे मोहर तांदूळ हि यायचा.... आता कोणी घेतं नाही ते पीक..... कोलम हि अतिशय उच्च दर्जाचा पिकतो.....
पवना धरणा शेजारी हजार वर्ष जुन शिव मंदिर आहे.... पण आता ते पाण्याखाली असेल.... डिसेंबर नंतर येईल पुन्हा वरती...
धन्यवाद. पवना धरणातील वाघेश्वर मंदिराचा video सुध्दा आहे चॅनेल वर. खाली लिंक देत आहे.
ruclips.net/video/wWWizg233aQ/видео.html
@@ChetanMahindrakar हा हेचं.... हे मंदिर खरं तर त्यांना ठेवायचं नव्हतं म्हणून शेजारी दुसरं बांधलं आहे पण भोले नाथांनी ती जागा सोडायला नकार दिला म्हणून आज तिथे २ मंदिरं आहेत एक जुनं, एक नवीन...
@@vrushalishinde5285 हो, गावात आता नवीन मंदिर बांधले आहे.
Thank you for making such a beautiful video☺️
@@vrushalishinde5285 😊🙏🙏
👏👏👌इथे जाण्याचा मार्ग कसा आहे?
पुण्यातून चांदणी चौक - पौड - कोळवण - जवण- शिळिंब किंवा पाषाण सुस रस्त्याने - चांदे नांदे - चाले - कोलवण - जवन - शिळिंब असे येता येते.
मुंबई तून येताना लोणावळा किंवा कामशेत हून साधारण 25-30 किमी अंतर आहे
पुण्यातून पौड, हाडशी, जवन मार्गे आणि
मुंबईतून लोणावळा मार्गे येता येते.
Apratim.Thank you so much
धन्यवाद चारू जी 😊🙏
ईनवेस्ट करणार आसेल तर जमिन उपलब्ध लोकेशन सिन्नर तालुक्यात हायवेवर
@@rameshborade2627 👍
CHETAN MAHINRAKAR MUMBAIPASUN 125 K. M. VER EVDHE SUNDAR GAO BAGHITLE AANI SUNDAR NISARGAMADHE ASLELE GAO PAHAYLA MILALE
खूप खूप धन्यवाद 🙏
सह्याद्रीमध्ये निसर्गाचा वरदहस्त लाभलेले असे अनेक सुंदर गावे दडलेले आहेत.
हीरवी शाल पांघरली होती
👍🙏
पहिले पांढरे फुल वाघ चवरा आमरी आहे
माहितीबद्दल धन्यवाद 😊🙏
शहरवासीयांना पैशाचा माज आहे
👍🙏
Phone number hotel
Anjanvel Agro Tourism
7038639933
More details are given in video description