अत्यंत जिव्हाळ्याचा विषय तुम्ही मांडला आहे. आज ग्रामीण भागात सगळीकडे असेच प्रसंग पाहावयास मिळत आहेत. गावची नाळ गावांत घर आणि शेत जमीन असेल तर टिकते. आपली काळी आई आहे म्हणुन आज आपण गावपण टिकून ठेवू शकतो. सर्व टीम यांना धन्यवाद.
आता या जगात हेच चालु आहे शेती विकायची अन् शहरात रायला जायच आओ पुढच्या पिढीला शेती म्हणजे काय हे सुद्धा कळायचं नाय ओ आजच्या विडीओ तुन खुप छान संदेश दिला आहे काळ्या आई ची पुजा करा तिला विकु नका जय जवान जय किसान जय शिवराय ❣️🙏
अत्यंत जिव्हाळ्याचा विषय तुम्ही मांडला आहे. आज ग्रामीण भागात सगळीकडे असेच प्रसंग पाहावयास मिळत आहेत. गावची नाळ गावांत घर आणि शेत जमीन असेल तर टिकते. आपली काळी आई आहे म्हणुन आज आपण गावपण टिकून ठेवू शकतो. सर्व टीम यांना धन्यवाद.
सत्य परिस्थिती मांडल्याब द्दल धन्यवाद असेच विषय मांडींत जावे खुपखुप धन्यवाद
आभारी आहोत 🙏🙏🙏
❤खूप छान गावाने साहेब
खुप खुप छान सुंदर विचार मांडले
खूपच छान . शेती ही काळाजी गरज आहे .
हा भाग खूप आवडला गव्हाणे सर
Deputy 1nuber ... Manala lagla Rao
डेप्युटी खुप छान येपिसोड आहे
आता या जगात हेच चालु आहे शेती विकायची अन् शहरात रायला जायच आओ पुढच्या पिढीला शेती म्हणजे काय हे सुद्धा कळायचं नाय ओ आजच्या विडीओ तुन खुप छान संदेश दिला आहे काळ्या आई ची पुजा करा तिला विकु नका जय जवान जय किसान जय शिवराय ❣️🙏
धन्यवाद 🙏🙏🙏
खर खुपच छान संदेश
एक नंबर डेपूटी
Nice Episode 👌👌
खरोखरच मस्त भाग
आजचा भाग 1 नंबर
Nice episode dola bharun ala
Maay bapa samor konta dev nahi....
नामदेवराव जबरदस्त एपिसोड hats of
लय भारी एपीसोड
सत्य घटनेवर भाग बनवायला आहे खूप छान भाग आहे
🙏🙏🙏🙏
Realistic episode 👌
धन्यवाद डेप्युटी
डेप्युटी भारी एपिसोड आहे
धन्यवाद 💐🙏
धन्यवाद सर खुपछान माहीती दिलयाबदल धन्यवाद
खूपच छान❤
काळी आई ही आपली आई आहे , तुला जपणे हे आजच्या पिढीची कर्तव्य आहे ,
डोळ्यात पाणी आले राव
एक नंबर 🎉
एक नंबर संदेश
अप्रतिम एपिसोड
धन्यवाद 💐
अत्यंत शांततेत शेतीचे महत्व नवीन पिढीला समजावून सांगितले. धन्यवाद टीम दे धमाल 🙏
13: 13:22 13:12 4 13:11 13:20
खुप छान
Chhan episode ahe
डेपोची एकदम खर बोल्ले जरी मुलगा शिक्षण करून गावाकडील शेतजमीन विकुन शहरात रूम घ्यायची म्हणतात पण पुढीचालुन शेतीलाच किंमत येनार आहे🙏 👍
खूपच छान
Mast ❤आपण असे स्वतंत्र काम करा स्टेटस राहील
आज या विचारांची गरज आहे ! धन्यवाद डेप्युटी !!
हा व्हिडिओ मी सर्वांना पाठवला मला आवडला म्हणून
धन्यवाद 💐💐🙏🙏
छान छान आहे,👍👍👍👍👍👍🫶🫴🫶👌
Khupach chyan video. Khedyat saglikade hach problem ahe.?
Khupach Bhavnik zalo mi... 😢
Shevat khupach emotional hota....maze vadil pan mi baher Jatana asech Bhavnik hotat....agadi mala maze vadil athawale...
Uchapatya web series pasun paht aahe mi deputy saheb tumhala khupch chan acting aahe tumchi 👍👍👍
🙏🙏 धन्यवाद 🙏🙏
Bapachy jivavr Kay ghar gheto
Swtachy jivavar ghy baap to baap asto
सर्वांचे मनापासून आभार खरच हे लवकर कळले असते तर आम्ही जमीन विकली नसती असो नशीबाचा भाग आहे खरच डेप्युटी 1 no.भाग बनवला
आभारी आहोत 🙏🙏🙏
Depoti.aase.a.p.sod.pahilyavar.dolyat.pani.aale.thanks.saheb.
🙏🙏🙏
VA chan
Jay hari
हा भाग खूप छान वडिलांचं काळीज काय हे या भागामध्ये दाखवला आहे
डिप्टीधनबाद
शेती विकायची नसते कसायची असते ती काळी आई आहे
शेती विकून खायचे नसते पिकून खायचे असते
🎉❤❤❤❤
Shevati. Sheti. Jagvnar. Ghar. Kaay. Denar.
शेती विकायची नसती राखायची असती
कोरोना च्या काळात कळाले नाही का शेतीचे महत्व
ओन्ली शेतकरी
नवीन पिढीला चांगले संदेश दिला
❤❤ खूप छान
खुपच छान ❤