डेप्युटी सदाभाऊ वर भांडे घासायची वेळ | अवचितवाडी भाग - ६० | Avchitwadi Episode - 60 | De Dhamal
HTML-код
- Опубликовано: 4 фев 2025
- डेप्युटी सदाभाऊ वर भांडे घासायची वेळ अवचितवाडी भाग - ६०
दे धमाल प्रस्तुत अवचितवाडी धमाल कॉमेडी वेब सिरीज
Cast
Namdev Gavhane (Deputy)
Lahukumar Chobhe (Sada)
Ajay Kedar (Shamravo)
Vilas Ghatvisave (Jalu)
Yogesh Pitekar (Yogya)
Mauli Gadhe (Digya)
Swati Kadam (Sugandha)
Pratibha Aher (Surekha)
Director - Deepak Deshmukh
DOP - Ashok Bhongal
Writer - Namdev Gavhane
#Avchitwadi
#अवचितवाडी
#dedhamal
#देधमाल
#DeDhamal
#ChandalChoukadichyaKaramati
#gavranmeva
#dhamalproduction
Thanks For Watching - Развлечения
सलाम तुमच्या एपीसोडला❤❤❤❤❤
सदाभाऊ आसल्यावर पीसोड बघायला खुप मज्या येते
Ek number
एक नंबर डेप्युटी व सदाभाऊ
मस्तच आहे डिप्युटी सदा भाऊ आले
Ekach number
Zabardast 👍🙏👍🙏
खूप छान व्हिडिओ.....सर्व टीम एकदम फिट आहे.....तुमचे व्हिडिओ खरंच मनाला भावतात....👍👍👌
आभारी आहोत, धन्यवाद 🙏🙏🙏
डेप्युटी खरंच खुप छान एपिसोड दाखविला😊
शामराव आणि जालु यांची इज्जत वाचविली❤
हॉटेलची जाहिरात खुप छान केली🎉❤
एक नंबर डेप्युटी एपिसोड ❤❤❤
डेपोटी खरंच तुम्ही आज चा एपिसोड १ च नंबर होता.
खुप काही आजच्या एपिसोड मधुन शिकायला मिळाले..
खुप छान एपिसो डोळ्यातून पाणी आले राव
एकदम मस्त मैत्री असावी तर अशी
सदा भाऊ व डेप्युटी✌️♥️
अमीर भाऊ तुला वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा
एक नंबर डेप्युटी
Sadabhaula waps aanlya baddal khup khup dhanyawad deputy saheb 👍
🙏🙏🙏
Depoty 1ch number
Kdak
Khup bhari episode aahe me 10/15 da bagata
❤😊
डेप्युटी खूप छान कार्य नंबर वन
खूप छान
Khup chan
सदाभाऊ आणि गणपा पण पाहिजे होता
डेप्युटी सरपंच, तुमचा आवाज ऐकला की खुप छान वाटते. तुमचा आवाज खुप खणखणीत आहे.
आपल्या नवनवीन एपिसोडमुळे आमची झोप सुध्दा उडाली.
खूप छान भाग
मैत्री असवी तर अशी खरच खुप काही शिकायला मिळालं
छान
बेस्ट टीम
Va.depoti.manal.buva
डेप्युटी चे विचार खुप प्रेमळ आहे ते सगळ्यांना मदत करता
Great 👍
Zabardast nmandepoty
Deputy is great man
आतापर्यंतचा सगळ्यात चांगला एपिसोड डेप्युटी तुम्ही खूप छान बनवला
Chhan
सदा भाऊ ची बोलायची पद्धत चांगली वाटते
🙏🙏🙏
उत्कृष्ट दर्जा चे जेवण व A१ सर्विस म्हणजे सिंडरेला फैमिली गार्डन व्हेज वे नॉन व्हेज रेस्टोरेंट 👌🏻👌🏻👌🏻
Ek number episode deputy Jalandhar sarpanch Shyam RAM🎉🎉 episode Ashish mote kar❤
मित्र वणव्यामधी गरव्यासरखे मित्र आसावे तर असे
धन्यवाद🙏
Sundar
Best
Hradaysparshi bhavnatmak Vicharanchi Anmol Video Creations . Superb . Our Heartiest best wishes to Respected Deputy saheb , Sadabhau , Anna saheb , SharamRav , aani sarva kalakarana aani Video Creations team chaya sarvana sasneh aadar aani Hardik Shubhechha aamha sarvankadun . Rav Indra Kumar , Dwarka New Delhi India India . 😊😊 .
खुप खुप धन्यवाद, अशीच पाठीवर थाप असुद्या अम्हा कलाकारांच्या 🙏🙏🙏
चांगली जाईरात केली हॉटेल ची डेप्युटी आणि संजय कुमार ने
Pokhardich nav ghetlyabaddal dhanyawad shamrav
🙏🙏🙏
तपोवन रोड फणसे नगर अहिल्यादेवी नगर
Deputy gurvar ahe aaj patil
टायटल नाव व्यवस्थित देत चला या भागाला डेप्युटी व सदाभाऊ यांच्यावर नाही आली भांडे घासायची वेळ असे टायटल दिले असते तरी चालले असते
तुमची कोणती आहेत वेब सिरीज
दोस्ती आशी टिकवायची
नगर मध्ये कुठे भेटते चाफे फरसाण
याच्यात गंठण कुमार पाहिजे होता
छान एपिसोड आहे
𝙵𝚒𝚛𝚜𝚝 𝚌𝚘𝚖𝚖𝚎𝚗𝚝 💬
❤
Thanks 🙏🙏
डेप्युटी संभाजी नगरचं नाव घेतल्याबद्दल धन्यवाद
छान मैत्री
पण टायटल चुकीचं
संभाजीनगर नाव घेतल्याबद्दल खूप धन्यवाद
🙏🙏धन्यवाद
@@DeDhamal-ib5wwया भाऊ kevva तरी औंरं गाबाद ला हॉटेल माठे जेवण करावं तो तुमला सगळे मित्राला
Sada bhau na khar aagla Aurangabad road 🛣️ Aamchi temche lay aabhari aahe bhau sada bhau
होटेल राजवाड्यात या एकदा
जेवणाची क्वालिटी एवढी बरोबर नाही राजवाडा हॉटेल मध्ये
Aurangabad hai o
छान
खूप छान