छान वारकरी चाल गायिली ताई धन्यवाद जय हरी माऊली ह भ प मारोती महाराज चिंतले खतगावकर यांचे कोण पुण्य यांचा होईन सेवक हे अध्यात्मिक निरंकारी किर्तन आणि सद्गुरूंचे ज्ञान हे अध्यात्मिक निरंकारी गित ऐका जी देवा 👃🌹
कधी ही भंगनार नाही त्याला अभंग म्हणतात.अभंग साधु संतांच्या मुखी सांप्रदायिक पद्धतीने व भक्ती भावाने म्हणण्यात शोभतो.कुणाच्याही मुखी कुठल्याही चालीत कृपया म्हणुच नये ||जय हरी||
महान संतांनी रचलेल्या कधी ही भंगनार नाही त्याला अभंग म्हणतात.अभंग साधु संतांच्या मुखी सांप्रदायिक पद्धतीने व भक्ती भावाने म्हणण्यातच शोभतो.कृपया कोणी ही कधी ही कशातरी पद्धतीने म्हणुच नये..जय हरी
सांप्रदायिक चाल ही गोड सुमधुर संगीत योग्य वाटते. हे काय तमशात गेल्यासारखे वाटते त्यामूळे तुम्ही सांप्रदा यीक चालीमध्ये गायन वादन करावे, हे योग्य वाटेल.
आदरणिय मॅडम, आपला आवाज ईतका सूंदर आहे की आपण असामान्य गाईका होऊ शकता, फक्त ऐक काम करा, ज्या नालायकाने या अभंगाला चाल लावलीय, त्याची संगत सोडा. ह.भ.प. आदरणिय गोदावरी मूंढे काळी-३ मधे जातात. आपली तर काळी-७ पर्यंत ची पोच दीसते. अप्रतिम आवाज, परंतू मूर्ख सहकार्यांच्या सहवासाने तो शून्य कींमतीचा होईल. गोदावरी मूंढेच काय, लताजी सूद्धा गातांना डोक्यावरचा पदर पडू देत नव्हत्या. आपले गातांनाचे हावभाव हे तमाशाच्या धर्तीचे वाटतात, त्यामूळे विनंती आहे की आपण कोकीळा असून कावळा बनू नका. या अभिप्रायाबद्दल मी क्षमा मागतो मॅडम परंतू आपली गायकी मात्र स्मरणात राहील. पून्हा सांगतो, आपण ऊत्र्कूष्ट गायिका आहात. मार्ग ऊच्चश्रेणीचा धरा. धन्यवाद
एव्हढ्या ज्या प्रतिक्रिया आल्या आहेत,त्यात एका ही जणाने तुमच्या या डि . जे.ची वा या भक्ती च्या तमाशाची, शायनिंग ची तारीफ केलेली नाही.तेंव्हा महाराष्ट्रात या संतांच्या पवित्र भुमिवर हे माकड चाळे करू नका. ईश्वरा च्या लाठीचा आवाज येत नाही.नेहमी ध्यानात ठेवा.
सांप्रदायिकचा तमाशा करु नकु भवानी
Ho
सुंदर ते ध्यान आणि यांचाही किती ध्यान पाहावे लागते! हॅलो हॅलो करण्यात बाई मोठी गायक असावी असे वाटले होते. पण सगळाच देखावा!
एक ना धड, भाराभर चिंध्या.
तमाशा केला अशा लोकांनी संप्रदायाचा
आम्ही पण भजन करतो पण वारकरी चालीतच.वारकरी चाल हीच अपेक्षा.
राम कृष्ण हरी....
तमाशा वाटतो आहे अभंग हा सांप्रदायिक चालीत हवा
तमाशा चांगला असतो हो, त्याला पण प्रतिष्ठा आहे.
छान वारकरी चाल गायिली ताई धन्यवाद जय हरी माऊली ह भ प मारोती महाराज चिंतले खतगावकर यांचे कोण पुण्य यांचा होईन सेवक हे अध्यात्मिक निरंकारी किर्तन आणि सद्गुरूंचे ज्ञान हे अध्यात्मिक निरंकारी गित ऐका जी देवा 👃🌹
कधी ही भंगनार नाही त्याला अभंग म्हणतात.अभंग साधु संतांच्या मुखी सांप्रदायिक पद्धतीने व भक्ती भावाने म्हणण्यात शोभतो.कुणाच्याही मुखी कुठल्याही चालीत कृपया म्हणुच नये
||जय हरी||
Ret
आध्यात्मिकतेचा तमाशा
अभंगांचा बारा बआजवलस बया ढोंगीपणा केलाय
Apratim Bhajan very nice voice admirable God bless you Ram Krishna Hari Om Sai Ram Radhe Radhe
तमाशा आहे
हालो हालो करण्यातच जास्त वेळ लागतो 🎉मग आता गवळी कधी ऐकविणाल🎉
Karykram rahila bajula atishyokti
Jasta
महान संतांनी रचलेल्या कधी ही भंगनार नाही त्याला अभंग म्हणतात.अभंग साधु संतांच्या मुखी सांप्रदायिक पद्धतीने व भक्ती भावाने म्हणण्यातच शोभतो.कृपया कोणी ही कधी ही कशातरी पद्धतीने म्हणुच नये..जय हरी
काय वेशभूषा आणि तो आवाज शी
अभंगाचा अभ्यास करा कोणाच्या अभंगाची चेस्ता करू नका आपली परंपरा संस्कृती जपा कुणाच्या भावना दुखाऊ नका 🙏🏼🙏🏼🙏🏼राम कृष्ण हरी 🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
हे पाहून आणि ऐकून माझ्या पांडुरंगाला काय वाटले असेल त्यालाच माहीत. ❓🤔🤔. पांडुरंग हरी वासुदेव हरी 🙏🙏🙏🙏🙏
भजन की तमाशा
किळसवाना प्रकार
😮😮😮😮😮😮😮😮.
तमाशा झाला बाई. अभंग काय गाता. लग्नाचा d j
खूप वाईट चाल
वारकरी संप्रदाय चार, तमाशा करुनये,
Sundar tay dhyn bai vari asach mhanav lagel
कायच समजत नाही काय म्हणताय संगीताचा आवाज जास्त आहे आवाज छान आहे पण संगीतामुळे काय समजत नाही
पुजा बा ग ल तू म्हाला भारत कोकीळा म्ह णा यला पाहिजे काय आवाज पोरा नो.पोरी नो पांडुरंगा चे अभंग ❤
संत वाणी संतवाणी चराहुध संतांची वाणी संत वाणीच राहू द्या
अभंगाचा तमाशा कसा होतो हे पाहिले.
अस वाटल की मी तमाशा ऐकतोय.
सांप्रदायिक चाल ही गोड सुमधुर संगीत योग्य वाटते. हे काय तमशात गेल्यासारखे वाटते त्यामूळे तुम्ही सांप्रदा यीक चालीमध्ये गायन वादन करावे, हे योग्य वाटेल.
संतांचे अभंग डी जे वर नाचणयाकरता नाही हे जरा भाण ठेवायला पाहीजे
Big like 👌👌👍👍🙏🙏✅
हॅल्लोमध्ये रात गेली... खुळ्याची चावडी!!""""!!!!
हा इतका सुंदर अभंग आहे की ती ज्या गायिकेची आहे त्याचा अक्षरशः खून आहे
संत, वाणीचा ,जरा,भान,ठेउन, अभंग बोलताना,भान,ठेवा, माउली, राम कृष्ण हरी
आदरणिय मॅडम,
आपला आवाज ईतका सूंदर आहे की आपण असामान्य गाईका होऊ शकता, फक्त ऐक काम करा, ज्या नालायकाने या अभंगाला चाल लावलीय, त्याची संगत सोडा.
ह.भ.प. आदरणिय गोदावरी मूंढे काळी-३ मधे जातात. आपली तर काळी-७ पर्यंत ची पोच दीसते. अप्रतिम आवाज, परंतू मूर्ख सहकार्यांच्या सहवासाने तो शून्य कींमतीचा होईल. गोदावरी मूंढेच काय, लताजी सूद्धा गातांना डोक्यावरचा पदर पडू देत नव्हत्या.
आपले गातांनाचे हावभाव हे तमाशाच्या धर्तीचे वाटतात, त्यामूळे विनंती आहे की आपण कोकीळा असून कावळा बनू नका.
या अभिप्रायाबद्दल मी क्षमा मागतो मॅडम परंतू आपली गायकी मात्र स्मरणात राहील. पून्हा सांगतो, आपण ऊत्र्कूष्ट गायिका आहात. मार्ग ऊच्चश्रेणीचा धरा. धन्यवाद
Godhal changla aahe. Chalu de.
खुप च छान
हेचुकत.तुमच
येत नसेल तर कशाला अभंग म्हणता तमाशाची गाणी म्हणा ना
बरोबर आहे भजनात असी चालच नाही
ऑर्केस्ट्रा झाला सांप्रदायिक भजनाचा.
एव्हढ्या ज्या प्रतिक्रिया आल्या आहेत,त्यात एका ही जणाने तुमच्या या डि . जे.ची वा या भक्ती च्या तमाशाची, शायनिंग ची तारीफ केलेली नाही.तेंव्हा महाराष्ट्रात या संतांच्या पवित्र भुमिवर हे माकड चाळे करू नका. ईश्वरा च्या लाठीचा आवाज येत नाही.नेहमी ध्यानात ठेवा.
ह्या अभंगा मधे संगिता एवजी टाळ मृदंग असते तर सर्व देवतांचा आशिर्वाद मिळाला असता बदल करा
बाई आपली संस्कृती जपा.
अभंगाचे. तिसरे चरण सोडले
Abhangachi purn vat lavli.
Sant Tukaram Maharaj says.. It is not the instrument but the devotion, sentiment and faith that is important....
कशाला म्हणतात राव अभंग आहेत हे तुमची गाणी नव्हेत
Kay gato te kalena
Kaysnde guruki.
Bhan Teva Kai gatoy tyache
या तमासगीरां नी वारकरी पंथाचे वाटोळे केले आहे.
याला म्हणतात शुद्ध गाढवपणा,काय दिलंय, काय चालवलय.........
Kailash Bhau yah sarve Mandal Lina shradhanjali Arpan kara Phule vah hona
तमाशे मंडळी
यांनी यांची लाज लज्जा घरि ठेवली आहे हा यांचा काय धंदा आहे
ज्याने हा कार्यक्रम ठेवला
तमाशा त बसल्यासारखे वाटते
थिल्लरपणा
नुसता तमाशा सारखा गोंधळ वाटला
उगीच नाही म्हटलं लावणी भुलली अभंगाला अभंग अभंगच असतो कधी भंगत नाही
टाईम पास
लता मंगेशकर यांनी हा अभंग सांप्रदायीक पद्धतीने गायीलाआपण सामान्य. अभंग कसा गावा हे शिका एकदा.
अर्धा व्हिडीओ हँलो मध्ये गमविला
Bandu and baghinino jara bhan theva je gat ahat te abhang ahe
Ekdam vait paishasathi kahihi kartat
sundar chal💞
❤कीती हलणार पुढे तर बोला पम
स्वतःला काय गायिका समजतेस का
बाल्या डान्स आहे काय सरबरीतांनो
सांप्रदायिक परंपरेचे पालन होत नाही.टाळ मृदुंगाच्या गजरात गायन कराल तर ते तुम्हासहीत सर्वचपांडुरंग भक्तांनाही आनंद देऊन जाईल.
मकर कुंडले तिसरे चरण सोडले
अडाणी पणा आहे. लवकर सुधारा
आम्ही विष्णू दास हे लक्षात ठेवा तुळशीमाळ आहे का गळ्यात
या भक्ती गीताची टिंगल करने होय . माझ्या भावना दुखावल्या आहेत
चांगल्या अभंगाला जागरण गोंधळाची चाल लाऊन वाट लावली,
तुला अभंग म्हणजे काय कळतं का
आज काल पाच वर्षांची मुले छान गातात,यांनी तर भक्ती गीतांचा तमाशा केला.नका करू चेष्टा....
व्हिडिओ कट करून टाकाजा
संतांच्या अंभगाच
हलो,हलो,म्हनचाच,वेळ,निघुन,गेला,काय,अंभग,गातात,ही,चाल,सर्वांना,माहिती,आहे,
अरे हे अभंग आहे हे शांततेने पाहिजे त्याला असा धांगड धिंगाणा नकोय आणि हॅलो हॅलो म्हणण्यात किती वेळ घालवते
भजन वारकरी सांप्रदायिक हवे. बाजार नको
विठ्ठलाचे भजन डिजेचया तालावर गाऊ नये. 🌹🌹
परमार्थाला खाली आणू नये, विडंबन नको, माफ करा
गाणं म्हण की लवकर लय अक्कडआणल्या
विठ्ठल रखुमाई या तालावर नाचत आहेत. तमाशा त्यांना आवडला असे ल ❓
फक्त मुर्खपणा आहे, अभंगांचा तमाशा.😢
वारकरी चालच हवी,ही चाल मॅच होत नाही
तुम्हाला कार्यक्रमाची सुरुवात कशी करा हेच कळत नाही
आरे हे अभंग आहे हे शांततेत पाहिजे असा धांगडधिंगा नको
अभंग सुध्दा पुर्ण पाठ नाही फक्त देखावा
हा का तमाशा आहे का तमाशातील गाणे म्हणा
साऊंड बरोबर नाही आवाज खुप छान आहे आणि सापदायीक वाटत नाही
Abhang mhanje kanala god vatla pahije barka tai
त्या लहान मुलाला का धक्का दिला ....पॅडवादकाने 🤔
👌👌👌👌👌👌
तुमचा आवाज कुणीतरी रेकॉर्ड करुन घेईल, दुसर्याच्या समोर गाऊ नका
नियोजनाचा अभाव दिसतोय,
संस्कृतीचे भान ठेवून अभंगाचे गायन करा आपण आपली विटंबना करीत आहोत
छान आहे विटंबना वगैरे काही नाही
लोकनाट्य महामंडळ,नुसता गोंधळ.
संताचे आभंग डी जे च्या तालावर आणु नका तुमचा आवाज खुप सुदंर आहे सांप्रदाय पध्दतीत गायन व वादन करायला शिका