एवढ्या करुन रसामध्ये या गाण्याला मूळ गायीकेन गायल खरं पण कोमल ताई तू त्याहीपेक्षा खुप छान गायल अक्षरशः मी रडलोग बाई मी एक हडामासाचा गरीब शिक्षक आहे.तुला खुप खुप शुभेच्छा धन्यवाद.
खूप सुंदर कोमल ताई गान आहे तुमचा आवज खूप छान आहे तुमचा नाद करायचा नाही तुम्ही साडी मध्ये खूप सुंदर दिसत आहात मला तुम्ही खूप आवडता मी तुमची दररोज गाणी बघते मला खूप आवडतात 👍👍👍👍👍👍👍
ताई खूप सुंदर गायन....👌👌👍 पैसे बक्षीस म्हणून जरूर द्या पण असे उधळू नका...ताई प्रत्येक ठिकाणी असे पैसे उधळू देऊ नका पैश्याचा स्वीकार आदराने घ्या.... प्लीज.
कोमल ताई तुमचे हे गाणे ऐकून कोमल ताई मला खूप रडायला आल्यावर मला माझ्या मुलाची आठवण झाली ताई तर आपण दोन छोट्या छोट्या मुली आणि 28 वर्षांचा..वारला त्याला पुढच्या महिन्यात एक वर्ष होते ते मला खूप खूप त्याची आठवण आलि
ताई छान गायकी आहे.आम्हाला नेहमीच आदर वाटतोय म्हणून स्पष्टच बोलतो असे तुमच्या अंगावर पैसे टाकणे योग्य नाही वाटत तुमच्या गायकीचा चाहत्यांना कारण असे पैसे नको त्या ठिकाणी उधळले जातात अशा स्टाईल मध्ये..... आणि तुम्ही आमच्या नजरेत एक श्री खंडोबा ची सेवा करणारी एक भक्त आहात.. म्हणूनच क्षमा असावी.....
कार्यक्रम वाढदिवसाचा आहे ज्यांचा वाढदिवस आहे त्यांच्या बंधू साठी हे गाणे गायले आहे आणि जी व्यक्ती पैसे उधळीत आहे त्या व्यक्तीने संपूर्ण कार्यक्रम आपल्या मित्रासाठी आयोजित केला होता
एवढ्या करुन रसामध्ये या गाण्याला मूळ गायीकेन गायल खरं पण कोमल ताई तू त्याहीपेक्षा खुप छान गायल अक्षरशः मी रडलोग बाई मी एक हडामासाचा गरीब शिक्षक आहे.तुला खुप खुप शुभेच्छा धन्यवाद.
सुपर डुपर संवादा सह गायलात
तेव्हा माझा मनापासुन धन्यवाद
खरच ताई खूप छान आवाज आहे आणि गाणं दे खूप व्यवस्थित गायलं खूप खूप आवडले आमच्या गावामध्ये तुमचे जवळचे नातेवाईक आहेत
खुप... छान गायन ताई अश्रु अनावर 😢आले🎤👌
खूप सुंदर कोमल ताई गान आहे तुमचा आवज खूप छान आहे तुमचा नाद करायचा नाही तुम्ही साडी मध्ये खूप सुंदर दिसत आहात मला तुम्ही खूप आवडता मी तुमची दररोज गाणी बघते मला खूप आवडतात 👍👍👍👍👍👍👍
आय लव्ह यू
खरंच दुःखाच्या ठिकाणी पैशे उडविणे अयोग्य आहे
कोमल ताई साक्षात सरस्वती प्रसन्न आहे तुम्हाला हा आवाज जपून ठेवा जय मल्हार
वाघ कोमल बेटा खूपच सुंदर आवाज या गीताने माझ्या डोळ्यातून अश्रू आले छानच असतात
खरच हे गान ऐकुन मला... माज्या सुधा जिवलग मित्रांची आठवन आली......
कोमल ताई नंबर वन गाईले आहे, या गाण्यात खुपच आठवणी आहेत🙏🙏🙏 तुमच्या वर पैसे उधळण केली म्हणजे तुमच्या स्वरावर केली अप्रतिम आहे आवाज 🙏🙏🙏
वाह कोमलच्या या गाण्याला लाखो शूभेच्छा ताईंना मान देऊन अशीच उंच उंच गरूडझेप घेत रहा हीच अपेक्षा.
आपण सुंदर गोड मधुर आवाजात गायलं आपणास मानाचा मुजरा जय महाराष्ट
जय,,, भीम..ताई.आतिशय.हिंदी.मधुन. सदा जरी.गायली.गायली.खुप.खुप.आभार...गायक.काशिनाथ.जाधव.साहेब. jawhar
ताई खरंच तुमच्या गाण्यानं माझ्या मित्राची विकासची फार आठवण आली व डोळ्यातून आपोआप अश्रू आले अप्रतिम गायन ताई तुला सलाम
😊😊
@akashgaikwad5688
खुप छान ताई साहेब माझ्या😭😭😭 पाणी आले ... मी लोणार सरोवर तालुका लोणार जिल्हा बुलढाणा
शब्द कमी पडतायेत या गीतासाठी........ खरंच खुप छान ❤❤
सचिन पाटील यांना भावपूर्ण श्रद्धांजली आत्मास शांती मीलो हीच देवा चरणीं प्रातणा आहेत तूझा पत्नी उदंड आयुष्य मीळो
sachin nahi aandip
सचिन नाही संदीप आहे
O oo ll😊0pppppppppppppppppppppppm mm@@ashokbelhekar77
Oo oo ooo oo 9oo😊😊😊@@TrG_Shorts😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊
😢😢😮 थ😢😢😢@@TrG_Shorts
धन्य वाद खुप छान ताई गाणं झाले 😢😢😢😢रडू आवरेना
ताई खूप सुंदर गायन....👌👌👍
पैसे बक्षीस म्हणून जरूर द्या पण असे उधळू नका...ताई प्रत्येक ठिकाणी असे पैसे उधळू देऊ नका पैश्याचा स्वीकार आदराने घ्या.... प्लीज.
ताई तुला सलाम खूप खूप छान गोड आवाज लता दिदी आहे तु🎉🎉🎉🎉
Ho
कोमल ताई तुमचे हे गाणे ऐकून कोमल ताई मला खूप रडायला आल्यावर मला माझ्या मुलाची आठवण झाली ताई तर आपण दोन छोट्या छोट्या मुली आणि 28 वर्षांचा..वारला त्याला पुढच्या महिन्यात एक वर्ष होते ते मला खूप खूप त्याची आठवण आलि
आय लव्ह यू
अगदी हृदय स्पर्शी आवाज ! आहे ताई जय भीम !
Qsee lii lii
Ii. nxt😢 xx y 8:49
खरच महागायक आहे ताई तू खूपच छान गायन अप्रतिम
एकच नंबर गाणं गायलं आहे ताई
Tai khoop chhan ek dam chhan khoop bhari aawaj dilay tumi ya ganyala maza tumala salam jay bhim taia
कोमल ताई खरच खुप छान गाण गायलत डोळे भरून आले
खुप खुप सुंदर कोमल ताई 🎉🎉बिड
भावाला भावपूर्ण श्रध्दांजली 🎉🎉🎉
ताई खूप खूप सुंदर गायलं 🙏🙏
अप्रतिम कोमल ताई खूप छान खूपच छान गायलं.
ताई छान आवाज धन्यवाद. योग्य गाण्याची निवड.
आदरणीय कोमल ताई आपल्या आवजला कोणाचीही नजर लागु नये हीच ईश्वर चरणी प्रार्थना ❤
😮😮😮😮😮😮
जबरदस्त कोमलताई आपका कोई जवाब नहीं..... 🎉🎉🎉🎉🎉
ताई खूप छान ,मला पण माझ्या मित्राची आठवण आली ग ,पण मी नेहमी गाणी ऐकतो ताई खूपच छान गाणी गाते स आणि आवाज तर फार छान आहे ताई तुला सलाम
खरच ताई खतुमचया या गणयाने मला माझा जिवलग मित्र विलास प्रलहाद पाटील याची आठ्वण आली मी असेपरयंत विसरु शकत नाही ईतरांपेकशा वेगलाच होता तो
एकच नंबर ताई गाणं गायलं तुम्ही अप्रतिम
खूप सुंदर आवाज आहे कोमल ताई आपोआप डोळे भरून येतात
कोमलताई खुप छान आवाज आहे तुम्हाचा असाच आवाज राहुद्या
संगीत खूपच छान आहे
Khup chan gaylat. Dada la bhavpurn shrdhanjali💐
खरंच खूप छान वाटलं धन्यवाद तूम्हाला ताई जयभीम
आपल्या दोघांच्या दोस्तीला एक शिक्षणप्रेमी सामाजिक कार्यकर्त्या या नात्याने मनपूर्वक सलाम 🌹🌹🌹🙏🙏🙏🇮🇳🇮🇳🇮🇳
लैच भारी आहे g tai tuzha avaj
खुप छान गायन केले. अप्रतिम गायन
कुठला कार्यक्रम आहे दुःखात पैसे उधळता त्यांच्या नावाने एखाद्या गरीबाचे आश्रू पुसायचे असते🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
ताई हे गान दिवसातुन तिनं चार टाईम थकतो यकतो यक नबर ताई आवाज
कलाकारांची टाळ्या वाजवून उत्साह वाढवा पैसा उधळुन अव्हेलना करू नका ताई आवाज व भावनिक गीताला सलाम😢😢😢
खूप छान आहे ताई गाण❤❤
गायन खुप छान ताई एक नंबर
खूप छान गायला ताई गाणे
गाण्याची वाट लावली या आवाजाने आणि वाजवणाराने
भावपुर्ण आदरांजली अर्पण पाटील भाऊ
खूप खूप छान गायलं गित ताई 🎉🎉🎉
खुप च छान गीत गायले कोमल ताई खूप भारी वाटले माझ्या मनला
पैसे उडवून भावपुर्ण आदरांजली वाहण्यात काय उपयोग
Miss u Mama 🥺
आवाजाची दैवी देणगी लाभली आहे 🎉🎉🎉🎉
एकच नंबर ताई Lajawabbbbbb 👌👌👍👍🌹🌹🙏🙏
वा ग वा कोमल बेटा खुपच सुंदर आवाज अग या गीताने माझ्या डोळ्यांतून अश्रू आले.छान असाच कार्यक्रम सुरू ठेवा हिच एक इच्छा आहे
औ
औऔऔ
ौौौऔऔऔऔऔौौ
ौऔौौ
औऔऔ
सर तुमच्या मित्राला भावपूर्ण श्रद्धांजली.
खरच आमचा मित्र खुपच दिलदार होता
कोमल ताईएकच नंबर
कोमल ताई खुप छान सलाम तुमच्या आवाजाला 🙏🙏🙏🙏🙏❤❤❤❤💐💐💐💐
Komal tai the great
वा कोमल ताई काय आवाज आहे तुमचा खूप खूप छान
आशा दु़ं़,, खाण्याचा क्षणी पैसे उडविणे किती योग्य 🎉🎉
खुप छान गीत गाय ले ताई very nice👍
Khup chan Komal tai❤
एकदम सुंदर आवाज❤
करमाळावाला किंगमेकर 👑 आहे
ताई तुमच्या गाण्याने आमच्या आधुनिक फकिरा सोमनाथ भाऊ कांबळे यांची आठवण आली miss you bhau😢😢
आवाज छान, गायल छान पन
नोटा ओवाळून टाकणे चुकीचेच दादा
असो हे माझे वैयक्तिक मत आहे
Tai Great Singar
बहुत सुपर गायाजी माडम
Komal Tai Tu Mane Thari Khub Sandesh Hota Hai
पुन्हा तसा संदीप होणार नाही
कोमल ताई पहाड़ी आवाज खूप छान
Vary nice song komal tai. तुमच्या आवाजात जादू आहे.खूप छान आवाज.🎉❤❤❤🎉🎉
जों आवाडे सर्वांना तोचि आवडे देवाला
भावपुर्ण श्रद्धांजली
Khup sundar❤❤❤❤❤
गायन खुप छान केल🎉🎉🎉🎉
एकाच नंबर ताई आवाज लेच भारी गायलं
Chan Tai Hindi gane gat ja🎉🎉🎉🎉🎉
छान ताई 😢😪😥😭👍👌
हे गाने ऐकून मला माझ्या रघुनाथ दोस्ताची फार आठवण आली 😂😂
Tai nice song ❤
Komaltai' chhanch ! Avaj bharich.
🎉🎉🎉🎉 very nice 🎉🎉komal
खूप छान गाणं खूप छान
Jay lahuji komal tai khup Sundar aavaj aahe
असे हिंदी गाणे गायले तर महाराष्टातच् काय अख्या देशात गाजणार तुम्ही ताई
ऐ़झेइझझझजझों़ज़़जजझझढधजजजो़एओथैझ़़़झोज
एकदम झक्कास गायले आपण
❤❤❤❤❤❤❤
छान आहे आवाज कोमल ताई तुमचं
😎😌😪👌👌
Nice sachin sir program nice
❤ veri nice 👍
ताई छान गायकी आहे.आम्हाला नेहमीच आदर वाटतोय म्हणून स्पष्टच बोलतो असे तुमच्या अंगावर पैसे टाकणे योग्य नाही वाटत तुमच्या गायकीचा चाहत्यांना कारण असे पैसे नको त्या ठिकाणी उधळले जातात अशा स्टाईल मध्ये.....
आणि तुम्ही आमच्या नजरेत एक श्री खंडोबा ची सेवा करणारी एक भक्त आहात..
म्हणूनच क्षमा असावी.....
कार्यक्रम वाढदिवसाचा आहे ज्यांचा वाढदिवस आहे त्यांच्या बंधू साठी हे गाणे गायले आहे आणि जी व्यक्ती पैसे उधळीत आहे त्या व्यक्तीने संपूर्ण कार्यक्रम आपल्या मित्रासाठी आयोजित केला होता
अतिशय सुंदर आवाज.....
किती तास कार्यक्रम करता
काय आवाज आहे कोमल ताई एकच नंबर
ताई खरच तुला सलाम. Jaybhaye sir from kandhar (Hipparga)
दीदी खूप सुंदर आवाज 🎉