Kasba Vidhansabha 2024 : Ravindra Dhangekar vs Hemant Rasne vs Kamal Vyavhare vs Ganesh Bhokre

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 17 дек 2024

Комментарии • 24

  • @shaileshjadhav7121
    @shaileshjadhav7121 29 дней назад +6

    मतदारांनो फक्त कॉमेंट्स फक्त मनसे अस नको तर आता मनसेचे जास्तीत जास्त आमदार विधान भवनात गेले पाहिजेत ...ह्याची प्रत्येक मतदाराने जबाबदारी घेऊन मनसेच्या रेल्वे इंजिन समोरील बटण दाबून प्रचंड मतांनी विजयी करून आपल्या मनसेच इंजिन आता थेट विधान भवनात गेलं पाहिजे...जय मनसे जय महाराष्ट्र 🚩🚩

  • @ravindrasaswade1235
    @ravindrasaswade1235 29 дней назад +9

    हेमंत भाऊ यांना मायबाप कसबा ची जनता आशीर्वाद देणार अबकी बार हेमंत भाऊ आमदार

  • @sagarkasbe1
    @sagarkasbe1 Месяц назад +5

    सर्व सामान्यांच्या मनावर राज्य करणारा कासब्यातील एकमेव नेता आणि पुण्याचं भविष्य रवींद्र भाऊ धंगेकर आणि त्यांचाच गुलाल उधळला जाणार...❤❤❤

    • @A_06j
      @A_06j 18 дней назад

      उधळला का गु लाल??

  • @rajesh256-n6s
    @rajesh256-n6s 29 дней назад +8

    फक्त गणेश भोकरे. लिहून ठेवा , screenshot काढा. खूप मोठी लाट आहे मनसे ची

  • @prakashpuroheet2036
    @prakashpuroheet2036 28 дней назад +2

    Sakali me vote tanar aahe win🚩 BJP 🚩🙋🙋🙋

  • @ReshmaChavan-nq9jh
    @ReshmaChavan-nq9jh Месяц назад +3

    Rd🎉

  • @ishwarlonari94
    @ishwarlonari94 28 дней назад +1

    Only Ravindra bhaou dhangekar

  • @sopanpawar6419
    @sopanpawar6419 27 дней назад +1

    धंगेकर येणार आहे

  • @sachinnakate7946
    @sachinnakate7946 27 дней назад +1

    Only Dhangeksr

  • @ganeshbombade6662
    @ganeshbombade6662 Месяц назад +10

    Ganesh bhokare mnse 🚂🚂

  • @RB-tp4ue
    @RB-tp4ue Месяц назад +3

    Ganesh bhokre

  • @virochan15
    @virochan15 Месяц назад +2

    only Dhangekar!

  • @vijaykharat777vk
    @vijaykharat777vk 29 дней назад +1

    Reporter ne ganesh bhau bhokre yanch muddamun nav ghetal nahi🤣karan te win ahet 👍🏻manse fix aamdar

  • @maheshmungle9891
    @maheshmungle9891 Месяц назад +2

    Rd

  • @sachin4556
    @sachin4556 Месяц назад +4

    Dhangekaranna टार्गेट ठेऊन ग्राउंड रिपोर्ट करता..... आणि तुम्ही लोकशाहीचे चौथे स्तंभ.... निःपक्ष पत्रकारिता करा जरा......paid Reporting

  • @rakeshpardhe4644
    @rakeshpardhe4644 Месяц назад +2

    जर कमल वेव्हारे निवडून येणार नाही तर त्याना मत देऊन अर्थ नाही कारण जनता ही सुद्न्य आहे कमल ताई चा काळ दहा वर्ष पाहिले होता पण आता गणित बदल आहे
    धनगेकरा ना माणारा वर्ग खूप मोटा आहे
    त्या चा फटका धनगेकरा ना बसेल असे नाही वाटत

    • @harshalshinde4880
      @harshalshinde4880 Месяц назад +1

      चांगल्या उमेदवाराला मत द्या, कौन जिंकून येणार हे कोणीही ठोस सांगू शकत नाही # अहो 5 time नगरसेवक आणि पहिल्या महिला महापौर होत्या आमच्या ताई # बाकी तिघांना 5 वेळा निवडून यायला जमले आहे का ओह # नुसती स्टंट बाजी केली तरच निवडून येतं येते का???

  • @AkkiShah-s5v
    @AkkiShah-s5v 29 дней назад

    Marathi maansala pragati kade fakt maharshtra navnirman senach nevu shakte lokanna ajun kadhi kalnar aahe konas thavuk 😢.....ajun kiti varsh vaat laavun ghyaychi aahe maharashtrachi??1 sandhi raj thackeray yaanchya shiledarna devun tar paha lok ho

  • @AnythingHappens1602
    @AnythingHappens1602 Месяц назад +3

    गणेश भोकरे येतो निवडून पाहा मनसे चे

  • @sudhiradhav4670
    @sudhiradhav4670 28 дней назад

    Paid news

  • @PravinDave-qk2rh
    @PravinDave-qk2rh 28 дней назад

    गणेश भोकरे या वेळेस काहीतरी चमत्कार करतील

  • @PravinDave-qk2rh
    @PravinDave-qk2rh 28 дней назад

    दंगे करण हे काय कसबा मतदार संघ काय फॉरन बनवलं का काय😂
    दंगे कर हे फक्त नुसतं हवा आहे काम काहीच नाहीये

  • @akshaypandav5518
    @akshaypandav5518 29 дней назад

    Ganesh bhokare