मैत्रिणी या मैत्रिणीच्या ठिकाणी असतात आणि नातेवाईक हे नातेवाईकांच्या ठिकाणी असतात. जिथे पाहिजे तिथे नातेवाईकच लागतात.मग ते कसेही असोत.उदा.लग्न,दुःखाचे प्रसंग..तिथे मित्रमंडळी चालत नाही.मग ती नातेईकांपेक्षा कितीही जवळची वाटत असली तरीही..मी भाग्यवान आहे. मला बरीच वर्षे नातेवाईकांचे भरभरून प्रेम मिळाले. पण हल्ली बदलत्या जीवनपद्धती मुळे तुम्ही म्हणता तसं सगळे दूर गेले आहेत.क्वचित प्रसंगी एकत्र येतात.पण हे योग्य नाही.
मला तर मोठ्या दुखण्यांमध्ये कधीही नातेवाईकांची कुठलीही मदत झाली नाही.कामवाल्या बायका,शेजारी आणि मैत्रिणी च आल्या.मी मात्र सगळ्यांच्या आजारपणात धावून जात राहिले.पण आता सगळे अनुभव घेऊन उगीच मदतीला धावून जाणं कमी केलं.
@@ujwalapatil2897 मी काय स्पष्ट लिहिलंय ते आधी नीट वाचा.समजून घ्या आणि मग ताशेरे झाडा.ज्या नातेवाईकांना मदत केली ते धावून आले नाहीत.याची कारणे वेगवेगळी असू शकतात.
@@ujwalapatil2897 प्रत्येक वेळेस आपण केलं म्हणजे समोरचे करतीलच असं नसतं.तुम्ही तुमच्या १० नातेवाईकांसाठी वेळेला केलंत तरी तुमच्या वेळेस त्यातला एखादा दुसराच मदतीला धावून येतो.किंवा तोही येईलच याची काय गॅरंटी देता.तो जमाना केव्हाच गेलाय.
Thank you so much Mam... खूप मोठं मनावरील ओझ कमी झालं पण खरच वस्तुस्थिती वेगळी आहे , आपणच चुकीचे आहोत हे काही खरं नाही हे तुमच्यामुळे लक्षात आलं नाहीतर आपण जबाबदारी पार पाडायला कमी पडतोय ही भावना सतत बोचत होती....
आजचा विषय छान आहे,मैत्रीणी आपल्याला खुप वेळा ऊपयोगी पडतात.कधी कधी आर्थिक अडचणी त्या पुर्ण करु शकत नाहीत पण शारीरीक कष्टाला त्या खुप वेळा तयार असतात.माझी एक मैत्रीण होती,ती बेबी सिटिंग करायची,नवरा नव्हता,दोन मुलं शिकणारी होती,म्हणजे घरात पैसे फार नसायचे पण एक दिवस मा़झे मिस्टर ऊभे असताना अचानक घरात पडले ,मुलीने शेजारच्या लोकांना बोलवलं,त्या बरोबर माझी मैत्रीणही आली,Dr.घरी आलै आणि त्यांनी मिस्टरना hospital मधे admit करायला सांगितले,आम्ही घरात अडिअडचणीला पेसे ठेवतो, त्यामुळे पैशाचा प्रश्न नव्हता,पण मैत्रीणीचं मला अशासाठी कौतुक वाटलं की तिने लगेच एका बेबीसिटरला येणार्या मुलाच्या घरी काही पैसे उधार मिळतील का असं विचारलं, मला तिने विचारलं की तुला काही पैशाची मदत हवी आहे का सांग,मी अर्थातच नको म्हटलं,पण मिस्टर घरी आल्यावर मी तिच्याकडे गैले असता तिने मला सांगितलं की त्यावेळी तिच्याकडेही पैसे नव्हते पण बेबीसिटरवाल्यांकडुन उधार पैसे घेऊन ती मला देणार होती, खुप वेळा माणसाकडे ब्यांकेत पैसे असतात पण आयत्यावेळी लागले तर घरात नसतात असं तिला वाटलं, ह्याउलट माझे वडिल गेले तेव्हा भरपुर नातेवाईक गांवाहुन आले होते,वडिलांचे घर म्हणजे आठ खोल्यांचा बंगला व भावाचे hotel, त्यामुळे नातेवाईक हवापालट करायला आल्यासारखे आले होते,आम्ही घरातले लोक किती दु:खी आहोत ह्याचे त्यांना भानही नसल्यासारखे वागत होते,आई जवळजवळ पंधरा दिवस कुणाशिही एक शब्द बोलण्याच्या मनस्थितीत नव्हती,पण ह्या लोकांच्या गप्पा ईतक्या रंगायच्या की कुणाला वाटेल हे लग्नघरचं आहे,भावाच्या hotel मधुन खाण्याच्या काय काय order करत होते,बघायला नको्. ्
खरं आहे. आता दुःखाच्या घरी लोक बदल व्हावा म्हणून च थांबतात. मला ह्या गोष्टीचा खूप राग आहे. नको असले नातेवाईक. आपलं धुक्ख बाजूला ठेवून यांनांचच करा. तरी नाव ठेवतात.
Khup chaan video mam tumcha maat mala patla ekdaam barobar bolelat mazi aai pan natevaik yaana khup entertain karayechi pan jevha ti azari zali 3 months ti Nanavati Hospital madhye hoti tevha koni koni aalet nahi na natevaik na koni office chi mansa aani ti varlyavar mazya papani saral Sangitla sarvanna ki kahi yeu naka amhala konachich kahi garaaj nahi aani maza age tevha 17 yrs hota aani mi pan tevha pasun tyancha tond pan bhagitla nahi aaj paryenta amhala khup hya lokancha tiraskar aahey ashi mansa naseleli bari
नातेसमंध असावेच जीवाभावाचे एकदमच ते आपले आयूष्याचे साक्षीदार असतात सोबती असतात काहीधराव काही सोङावही लागत ह्या पीढीनी असं म्हटलं तर पूढच्या पीढीला नातेगोतेच राहणार नाही समजणारही नाही
मी अगदी तरूण असताना माझ्या माहितीत एक स्थळ होते. अतिशय चांगले स्थळ होते.मला तो मुलगा पसंत होता.चांगली परीचीत माणसे होती.मला स्थळ आवडले होते.पण फक्त त्या मुलाची एक सवय माझ्या लक्षात आली ती म्हणजे तो मुलगा घरी येताना कधीही त्याचे मित्र मंडळींना घरी जेवायला घेऊन यायचा जेवणासाठी.म्हणजे घरातल्या बाईने लगेच स्वयंपाक करायचा आणि त्यांना जेवण वाढायचे. व हे सर्व कधीही सकाळ दुपार संध्याकाळ कधीही न कंटाळता करायचे.ही गोष्ट मला कठीण वाटली .त्यामुळे मी पुढे जास्त काही विचार न करताच गप्प बसले.
As nahi natevaaik pan khup upyog padatat.pan ha pratyekacha vegala anubhav asu shakato,, mazya maheri aamchya chulat, aatte saglyanch khup chan bonding aahe. Ofcourse mitra maitrini madhe man jast ramat.
आज काल वेळ, सहन शक्ती, धीर सारेच कमी आहे. पैशाने अनेक गोष्टी विकत घेता येतात. नात्यात मैत्री व मैत्रीत सुंदर नाते सुसह्य असते. पण उगाचच ताशेरे, ढवळा ढवळ कोणालाच आवडत नाही. पूर्वी पर्याय नव्हता... आता आहे आणि ते उत्तम आहे, healthy सुद्धा आहे.. नको वाटतात ऐनवेळचे व खास करून तुम्ही काय पेक्षा तुमच्या कडे काय पाहणारे.. सहमत Dr.
छान विषय बोलण्यात मॅडम अगदी माझ्या मनातलं बोलल्यासारखं वाटलं हा देवी खूप त्याला त्यांचं पण ते इतर राहून त्यांचा टाईमपास करता तिकडे गेल्यावर नाव ठेवतात आणि आपल्या कामात येत नाही त्यांच्या घरी गेल्यावर नीट बोलत पण नाही मी सगळ्यांचा केला आहे पण मला कोणीच कामात पडलं नाही म्हणून आता कोणी आवडत नाही
मीही सगळ्यांना फोन करून यायला सांगते कारण त्यावेळी आपण घरात नसलो तर त्यांची खेप फुकट जाते,दुसरं म्हणजे मला दुसर्यांना खाऊ घालायची खुप आवड आहे,नुसता चहा देणं मला आवडत नाही,आणि सगळी पूर्वतयारी करून ठेवली की पाहुण्यांना गरम गरम डिश देता येते,माझ्या घरी जेवण ,नाश्ता सगळं मीच करते त्यामुळे पुर्वतयारी असली की बोलता बोलता खाणंही बनवता येतंं. आणि मीही फोन करूनच कोणाकडेही जाते.
आजचा विषय खरोखर योग्य मांडला मॅडम तुम्ही, ज्यावेळेस माझी आईं खुप serious होती तेव्हा सगळे लोकं यायला लागले, माझ्या सख्या मावशीचे mr त्यांच्यासोबत काही सामान घेवून आले का तर आई गेल्यावर त्यांचा मुलगा पण येईल आणि त्याला ते पार्सल देता येईल, मला किती वाईट वाटले असेल त्यावेळी याचा विचार न केलेलाच बरा, तुम्ही आमच्या मनातल्या भावना व्यक्त करता, खूप छान मॅडम.... धन्यवाद
मैत्रिणी खुप वेळा आपली बाजु सांभाळतात. 2020 मधे कोरोना काळात मी खुप खचले होते, नवरा सिरीयस , घर सील केलेले अशा अवस्थेत मैत्रिणीनेच सावरले. कपडे, थर्मास , औषधे आणून दिले . त्या भयंकर प्रसंगातून केवळ तिनेच धीर दिला .मैत्रिण करू शकतेते तिने केले . मी या बाबतीत भाग्यवान आहे!
मॅडम मी तरी माझ्या भावाचे मित्र जर घेऊन आले रात्रीचा एक दीड ला तरी मी रात्री दोन वाजता स्वयंपाक करून घातलेली बाई आहे तेही माझी परिस्थिती नसताना दुसरी गोष्ट मला सख्खे सात जण दिर तेही शेजारीच राहणारे सातच्या सात त्यामुळे मला एवढं ऊशिरा स्वयंपाक करताना लाज वाटायची हळू हळू भाकरी बडवआव लागायचं काही वेळा तर उसने चहाला साखर सुध्दा मागावं लागले पिठ उसने माझे मिस्टर मिल कामगार मिल बंद पडलेली मी स्वतः कओट्रआट मध्ये बारा बारा तास काम करायचे पाहून आले की कामाचं खाडे करायचे पण आवडीने जेवण केल्याशिवाय कोणाला कधी जाऊ दिले नाही
मैत्रिणी या मैत्रिणीच्या ठिकाणी असतात आणि नातेवाईक हे नातेवाईकांच्या ठिकाणी असतात. जिथे पाहिजे तिथे नातेवाईकच लागतात.मग ते कसेही असोत.उदा.लग्न,दुःखाचे प्रसंग..तिथे मित्रमंडळी चालत नाही.मग ती नातेईकांपेक्षा कितीही जवळची वाटत असली तरीही..मी भाग्यवान आहे. मला बरीच वर्षे नातेवाईकांचे भरभरून प्रेम मिळाले. पण हल्ली बदलत्या जीवनपद्धती मुळे तुम्ही म्हणता तसं सगळे दूर गेले आहेत.क्वचित प्रसंगी एकत्र येतात.पण हे योग्य नाही.
खुप छान विषय आहे आजचा नातेवाईक जवळ राहत असले तर खुपच ईंटरफेअर करतात आपल काय चालू आहे हे प्रत्येक गोष्ट त्यांना सांगितले पाहिजे अस वाटत
नातेवाईक हे कर्तव्य आहे, मैत्री हे एक बँकिंग आहे दोन्ही सांभाळता आले पाहिजे
Mam tumhi boltay te ekdam barobar aahe aata badalnch apekshit aahe natewaikanchi uthbas khup aawghd aahe
तुमचे सर्व व्हिडिओ खूप छान असतात सर्वा विषय खूप छान असतात तुमचे विचार आणि माझे विचार खूप जुळतात थँक्यू
तुमचे सर्व च विचार खूप छान असतात, ऐकतच बसावे वाटतं ❤❤❤
Life has changed drastically... very well explained mam...yr thoughts r always motivational.... thanks for sharing.
मला तर मोठ्या दुखण्यांमध्ये कधीही नातेवाईकांची कुठलीही मदत झाली नाही.कामवाल्या बायका,शेजारी आणि मैत्रिणी च आल्या.मी मात्र सगळ्यांच्या आजारपणात धावून जात राहिले.पण आता सगळे अनुभव घेऊन उगीच मदतीला धावून जाणं कमी केलं.
Tumhi keli hoti ka tyana aajarpanat madat,kuni aaplyasathi Kai karte tyapeksha aapn kiti karto hey mahtwach
@@ujwalapatil2897 मी काय स्पष्ट लिहिलंय ते आधी नीट वाचा.समजून घ्या आणि मग ताशेरे झाडा.ज्या नातेवाईकांना मदत केली ते धावून आले नाहीत.याची कारणे वेगवेगळी असू शकतात.
@@ujwalapatil2897 प्रत्येक वेळेस आपण केलं म्हणजे समोरचे करतीलच असं नसतं.तुम्ही तुमच्या १० नातेवाईकांसाठी वेळेला केलंत तरी तुमच्या वेळेस त्यातला एखादा दुसराच मदतीला धावून येतो.किंवा तोही येईलच याची काय गॅरंटी देता.तो जमाना केव्हाच गेलाय.
Thank you so much Mam... खूप मोठं मनावरील ओझ कमी झालं पण खरच वस्तुस्थिती वेगळी आहे , आपणच चुकीचे आहोत हे काही खरं नाही हे तुमच्यामुळे लक्षात आलं नाहीतर आपण जबाबदारी पार पाडायला कमी पडतोय ही भावना सतत
बोचत होती....
Tumhi khup chaan Susamwad sadhta.khup chaan.
आजचा विषय छान आहे,मैत्रीणी आपल्याला खुप वेळा ऊपयोगी पडतात.कधी कधी आर्थिक अडचणी त्या पुर्ण करु शकत नाहीत पण शारीरीक कष्टाला त्या खुप वेळा तयार असतात.माझी एक मैत्रीण होती,ती बेबी सिटिंग करायची,नवरा नव्हता,दोन मुलं शिकणारी होती,म्हणजे घरात पैसे फार नसायचे पण एक दिवस मा़झे मिस्टर ऊभे असताना अचानक
घरात पडले ,मुलीने शेजारच्या लोकांना बोलवलं,त्या बरोबर
माझी मैत्रीणही आली,Dr.घरी आलै आणि त्यांनी मिस्टरना hospital मधे admit करायला सांगितले,आम्ही घरात अडिअडचणीला पेसे ठेवतो, त्यामुळे पैशाचा प्रश्न नव्हता,पण मैत्रीणीचं मला अशासाठी कौतुक वाटलं की तिने लगेच एका बेबीसिटरला येणार्या मुलाच्या घरी काही पैसे उधार मिळतील का असं विचारलं, मला तिने विचारलं की तुला काही पैशाची मदत हवी आहे का सांग,मी अर्थातच नको म्हटलं,पण मिस्टर घरी आल्यावर मी तिच्याकडे गैले असता तिने मला सांगितलं की
त्यावेळी तिच्याकडेही पैसे नव्हते पण बेबीसिटरवाल्यांकडुन उधार पैसे घेऊन ती मला देणार होती, खुप वेळा माणसाकडे ब्यांकेत पैसे असतात पण आयत्यावेळी लागले तर घरात नसतात असं तिला वाटलं,
ह्याउलट माझे वडिल गेले तेव्हा भरपुर नातेवाईक गांवाहुन आले होते,वडिलांचे घर म्हणजे आठ खोल्यांचा बंगला व भावाचे hotel, त्यामुळे नातेवाईक हवापालट करायला आल्यासारखे आले होते,आम्ही घरातले लोक किती दु:खी आहोत ह्याचे त्यांना भानही नसल्यासारखे वागत होते,आई जवळजवळ पंधरा दिवस कुणाशिही एक शब्द बोलण्याच्या मनस्थितीत नव्हती,पण ह्या लोकांच्या गप्पा ईतक्या रंगायच्या की कुणाला वाटेल हे लग्नघरचं आहे,भावाच्या hotel मधुन खाण्याच्या काय काय order करत होते,बघायला नको्.
्
खरं आहे. आता दुःखाच्या घरी लोक बदल व्हावा म्हणून च थांबतात. मला ह्या गोष्टीचा खूप राग आहे. नको असले नातेवाईक. आपलं धुक्ख बाजूला ठेवून यांनांचच करा. तरी नाव ठेवतात.
मॅडम खूप चांगले आहेत ड्रेस खूपच चांगला आहे वयाच्या मनाने उत्सव भरपूर आहे
Gruhuni che arth sangitlya baddal khoop khoop dhanyawad ❤❤❤
Khup chaan video mam tumcha maat mala patla ekdaam barobar bolelat mazi aai pan natevaik yaana khup entertain karayechi pan jevha ti azari zali 3 months ti Nanavati Hospital madhye hoti tevha koni koni aalet nahi na natevaik na koni office chi mansa aani ti varlyavar mazya papani saral Sangitla sarvanna ki kahi yeu naka amhala konachich kahi garaaj nahi aani maza age tevha 17 yrs hota aani mi pan tevha pasun tyancha tond pan bhagitla nahi aaj paryenta amhala khup hya lokancha tiraskar aahey ashi mansa naseleli bari
तुमच्या सारखा उत्साह, पाहून खुप छान वाटते,
नातेसमंध असावेच जीवाभावाचे एकदमच ते आपले आयूष्याचे साक्षीदार असतात सोबती असतात काहीधराव काही सोङावही लागत ह्या पीढीनी असं म्हटलं तर पूढच्या पीढीला नातेगोतेच राहणार नाही समजणारही नाही
अगदी बरोबर आहे Madam
माझी सुद्धा मुलगी तशीच म्हणते तुला मैत्रिणी जास्त जवळ असतात
मी अगदी तरूण असताना माझ्या माहितीत एक स्थळ होते. अतिशय चांगले स्थळ होते.मला तो मुलगा पसंत होता.चांगली परीचीत माणसे होती.मला स्थळ आवडले होते.पण फक्त त्या मुलाची एक सवय माझ्या लक्षात आली ती म्हणजे तो मुलगा घरी येताना कधीही त्याचे मित्र मंडळींना घरी जेवायला घेऊन यायचा जेवणासाठी.म्हणजे घरातल्या बाईने लगेच स्वयंपाक करायचा आणि त्यांना जेवण वाढायचे. व हे सर्व कधीही सकाळ दुपार संध्याकाळ कधीही न कंटाळता करायचे.ही गोष्ट मला कठीण वाटली .त्यामुळे मी पुढे जास्त काही विचार न करताच गप्प बसले.
9107 बर झाल/ कुणा कुणाची सवय तुम्ही दोघे ही सुखी झालात😊
As nahi natevaaik pan khup upyog padatat.pan ha pratyekacha vegala anubhav asu shakato,, mazya maheri aamchya chulat, aatte saglyanch khup chan bonding aahe.
Ofcourse mitra maitrini madhe man jast ramat.
आजचा विषय तर खूपच छान, पुर्वी असच होत मी स्वतः हे अनुभवलेले आहे, पाहुणे आले की मला जेवण थोडेसेच असायचे, आत्ता आपल्या मैत्रिणी च अगदी जवळच्या वाटतात,❤❤
Very nice Video Madam❤😂🎉❤
Today what u told absolutely correct
Agadi barobar
आज काल वेळ, सहन शक्ती, धीर सारेच कमी आहे. पैशाने अनेक गोष्टी विकत घेता येतात. नात्यात मैत्री व मैत्रीत सुंदर नाते सुसह्य असते. पण उगाचच ताशेरे, ढवळा ढवळ कोणालाच आवडत नाही. पूर्वी पर्याय नव्हता... आता आहे आणि ते उत्तम आहे, healthy सुद्धा आहे.. नको वाटतात ऐनवेळचे व खास करून तुम्ही काय पेक्षा तुमच्या कडे काय पाहणारे.. सहमत Dr.
माहिती अगदी योग्य बरोबर
Dress mast
ह्रदयस्पर्शी.....खूप सुंदर
Excellent definition of " Gruhini " .
Tumhi khup çhhan ahat madam,tumacha anubhav khup motha ahe
मी आपल्या विचाराशी एकदम सहमत आहे
हो हे बरोबर आहे. गृहिणी ला गृहीत च धरलं जात. मी पण ह्यातून च गेलेली आहे. ✅️
Barobar aahe mam khup perfect video aahe
मॅडम अगदी बरोबर आहे तुमच्या मताशी मी सहमत आहे तुमचा ड्रेस खूप छान आहे 👌👌
Mi tar lagn zalelya 3 rya divshi navin navri astana 25 lokancha swyampak kelay
एकदम वास्तव विषय
खूब खूब खूब छान विषय घेतला रियली 👌👌🙏🙏
छान विषय बोलण्यात मॅडम अगदी माझ्या मनातलं बोलल्यासारखं वाटलं हा देवी खूप त्याला त्यांचं पण ते इतर राहून त्यांचा टाईमपास करता तिकडे गेल्यावर नाव ठेवतात आणि आपल्या कामात येत नाही त्यांच्या घरी गेल्यावर नीट बोलत पण नाही मी सगळ्यांचा केला आहे पण मला कोणीच कामात पडलं नाही म्हणून आता कोणी आवडत नाही
तुम्ही सांगितलेले मुद्दे बरोबर आहेत 😊
फोन करून गेलं की खरंच चांगला पाहुणचार होतो.
आपण पण पाहुण्यांसाठी भरपूर वेळ देऊ शकतो
मीही सगळ्यांना फोन करून यायला सांगते कारण त्यावेळी आपण घरात नसलो तर त्यांची खेप फुकट जाते,दुसरं म्हणजे मला दुसर्यांना खाऊ घालायची खुप आवड आहे,नुसता चहा देणं मला आवडत नाही,आणि सगळी पूर्वतयारी करून ठेवली की पाहुण्यांना गरम गरम डिश देता येते,माझ्या घरी जेवण ,नाश्ता सगळं मीच करते त्यामुळे पुर्वतयारी असली की बोलता बोलता खाणंही बनवता येतंं.
आणि मीही फोन करूनच कोणाकडेही जाते.
Agadi barobar bolalat tai tumhi mazi gruhjni mhanun gharat khup farfat hote age maz fifty aahe aata nako vatat pahune vgeire
तुमचे अनुभव हेच आमचे अनुभव.
Aata Pan ghri gavi gelanantar asech achanak pahune yetat ani lagech swyampak karava lagto amha 12th shiklelya gruhiniche faar kasht karun tukde padtat
विषय बरोबर अपले विचार👌👍🙏
अगदी बरोबर, मैत्रिणी खूप सहायक असतात.
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
Khup chhan topic ghetla ahe.
Ekdam barobar bolata mam mi tumchya vicharasi sahamat aahe
बरोबर आहे मॅडम.
मैत्री हे नातच इतक सुंदर आसत ..
तिथ पारदर्शकता असते.काही नातेवाईक पण
चांगले असतात.
खर आहे ताई🥰❤😊
खूप छान विषय madam
Tai tumch aaechi aathvn maya aajhi tumchya chehryavr diste
Khup barobar vichar aahet mam tumche, true👌👍
नातेवाईक पाहिजे मित्र मैत्रिणी पण पाहिजे
तुमचा ड्रेस छान आहे आणि विषय पण छान आहे
Excellent superb fantastic
अगदी खरे आहे.
Natewaik ani maetri he donhi wegle aahe,donhi sambhalta aal pahije, aapan jase wagu tasa aaplyala result milto,aso
Agadi barobar aahe ma'am
मस्त 👌👌👌
तुम्ही नेहेमी छान विषय निवडता
प्रत्येकाच्या अनुभवा प्रमाणे असत , नकोच कोणी , आता पहील्या सारख राहील नाही .
होय
Aagdi khare aahe mam hts of 👍👍👌👌👌
आजचा विषय खरोखर योग्य मांडला मॅडम तुम्ही, ज्यावेळेस माझी आईं खुप serious होती तेव्हा सगळे लोकं यायला लागले, माझ्या सख्या मावशीचे mr त्यांच्यासोबत काही सामान घेवून आले का तर आई गेल्यावर त्यांचा मुलगा पण येईल आणि त्याला ते पार्सल देता येईल, मला किती वाईट वाटले असेल त्यावेळी याचा विचार न केलेलाच बरा, तुम्ही आमच्या मनातल्या भावना व्यक्त करता, खूप छान मॅडम.... धन्यवाद
Aagdi Barobar 👍🙏
मॅडम, तुमचा ड्रेस छान आहे.
बरोबर आहे
Mumbai la natewaik nahich tar upyogi mhanun friend circle war pan depend nahi rahu shakat
मैत्रिणी खुप वेळा आपली बाजु सांभाळतात. 2020 मधे कोरोना काळात मी खुप खचले होते, नवरा सिरीयस , घर सील केलेले अशा अवस्थेत मैत्रिणीनेच सावरले. कपडे, थर्मास , औषधे आणून दिले . त्या भयंकर प्रसंगातून केवळ तिनेच धीर दिला .मैत्रिण करू शकतेते तिने केले . मी या बाबतीत भाग्यवान आहे!
मस्त खर आहे हे सगळ
तुम्ही दूर असून खूप जवळच्या आहात🎉
Kay manatal boltat mam mazy babtit asech ghadale kup chan pan ata vel geli
मॅडम मी तरी माझ्या भावाचे मित्र जर घेऊन आले रात्रीचा एक दीड ला तरी मी रात्री दोन वाजता स्वयंपाक करून घातलेली बाई आहे तेही माझी परिस्थिती नसताना दुसरी गोष्ट मला सख्खे सात जण दिर तेही शेजारीच राहणारे सातच्या सात त्यामुळे मला एवढं ऊशिरा स्वयंपाक करताना लाज वाटायची हळू हळू भाकरी बडवआव लागायचं काही वेळा तर उसने चहाला साखर सुध्दा मागावं लागले पिठ उसने माझे मिस्टर मिल कामगार मिल बंद पडलेली मी स्वतः कओट्रआट मध्ये बारा बारा तास काम करायचे पाहून आले की कामाचं खाडे करायचे पण आवडीने जेवण केल्याशिवाय कोणाला कधी जाऊ दिले नाही
👌👌
Mala tari vatat nati ani maitri yacha balance sambhalta ala pahije.
मलाही.न सांगता आलेले पाहुने आवडत नाही उगाचच धावपळ नुसती मी सुध्दा कोणाकडे जात नाही मलाही दुसऱ्या ना त्रास दयायला आवडत नाही
Pahilyanda shejari v maitrini mag natevaik ha anubhav corona ghetalela aahe
It is real fact
Kup. Chan. Mahiti. Ahe
Tumhi aaj kp chan disat aahe 👌👌👌
Ata Sagale sarkhech vatatat
माझा मैत्री ग्रुप छान आहे
मॅडम टायटल आवडल खूप छान विडीओ👌👌
Natevaik madhye sakhhe bahin bhau pan asatat ka ?
Yes I have experienced after my husband's death .
हो मी पण अनुभवलय ते फक्त पैश्श्या पुरते असतात
agdi brobar aah
तुमचे सर्व च विचार खूप छान असतात, ऐकतच बसावे वाटतं ❤❤❤
Excellent superb fantastic
👌👌
तुमचे सर्व च विचार खूप छान असतात, ऐकतच बसावे वाटतं ❤❤❤