दादा मी घरी मेथी पावडर कलोंजी हलिव धने बडीशेप oova कडीपत्ता बेल तुळशी ची जायफळ अश्वगंधा वेलची व लाजाळू यासर्वाची पावडर तयार केलेली आहे रोज सकाळी अनोषा पोटी आम्ही सर्वजण घेतो
दादा तुमच्यात किती कडीपत्ता आहे इकडे पुण्यात खूपच महाग आहे मिळत नाही आता तुम्ही झाडाचा घेतला तेवढं पाच रूपये तेही मिळत नाही छान मला कारले खूपच आवडते मस्त आजचा बेत लय भारी आमचा कुक कुठे गेला दिसत नाही
नमस्कार ताई माझा चैनल चा नाव आहे हॅपी ruclips.net/channel/UCZ7oOjpOLWXNhsV2uwUYB6Q फॅमिली माझ्या चैनल ला भेट द्या तुम्हाला कॉमेडी भेटेल शिलाई बघायला भेटेल भेटेल आता न्यू खुले मी आणि हिंदी मध्ये व्हिडिओ माझे अपलोड आहेत आणि ह्या लिंक ला क्लिक करा सबस्क्राईब करा
dada tumchyakade paralysis var kahi upay aahe ka ... maji aaji aahe ticha right hand normal paralysis zala ani bolata pan thod thod yete... jagyavar ubha rahte fakt chalat nahi....plzz reply
मोडून मिरचू पहिल्यांदाच पाहिलं, करून पाहील.खूप गोड जोडप.सुखात रहा.
👌👌खूप छान रेसीपी आहे बनवतात वहिनी असे वाटे ताट घेऊन जेवायला बसावं
वा वा खूप छान आपल्या सर्वांना रामनवमीच्या हार्दिक शुभेच्छा🙏🏼👍🏻🤝🏻👌🏻🐂🦁🐯🚲🧒👦👧👧🏡
दादा, वहिनी मोडून मिरच्चू खूप आवडलं , नक्की करून बघणार व कुर्डूवाडीला पाठवणार. कसे झाले ते सांगा.
मी आहे भरत खूपच सुंदर कारल्याची भाजी केली आहे ताई आणि भाऊ
Very nice and tasty bhaji recipe Vaini. Mouth watering recipe. Thank you for sharing this recipe. Must try this recipe
It wsa very nice
ruclips.net/video/aRKU9pWohIc/видео.html
हा व्हिडिओ नक्की पहा..........
खूप छान !👍भाऊसाहेब तुम्हाला दोघांना आमचे आशीर्वाद !
Ok thanks
Ok
खुप छान
wow
खुप छान ,,गावरान पद्धत👌👌👍👍
जय गुरुदेव🙏
ruclips.net/video/aRKU9pWohIc/видео.html
हा व्हिडिओ नक्की पहा..........
👌👌👌👌🙏🙏🙏🙏
Good recipi
Nice video
Mirchu. Khup testi And spaici lagate match dada ani vahini khup chan
दादा मी घरी मेथी पावडर कलोंजी हलिव धने बडीशेप oova कडीपत्ता बेल तुळशी ची जायफळ अश्वगंधा वेलची व लाजाळू यासर्वाची पावडर तयार केलेली आहे रोज सकाळी अनोषा पोटी आम्ही सर्वजण घेतो
Khupech chan resipe mi mazeya gawala geley ki na ki karnar thanku 🙏👍
Khupch chan zala mi anita dhage parbhani
👌👌👌👌
Tumch bhaji n ti krnyachi paddhat, te ajunajuch nisarg pahunch khup khup bhari vatat
छान माहिती दिली आहे
खुप छान ...👌👌
दादा.तुमचं गाव कोणते आहे.आपल्या आणि आपल्या गावा बद्दल ही थोडी माहिती देत जा.
तुम्ही दोघांना शुभेच्छा.
वैनी बघून तोंडाला पाणी सुटले
लय भारी
पाणी सुटले तोंडाला.👌👌👌👌
खूप छान रेसिपी दादा वहिनी
Sunderch mirchu
Khup Chan
Khup khup sunder 👌👌👍🙏
वहिनी किती सहज आणि सोपा स्वयंपाक करता
अप्रतिम भाजी आमची वहिनी अन्नपूर्णा आहे.
खुप छान रेसिपी👍
Khup chan👌dada plz roj recepi takat ja navin navin recepi shikayla milel amhala
Ya sobat thode madkyatle ghatt dahi asel ter taak kara tikhat khavun potat rakh rakh hot nahi baki zakas mastch karle🙏🙏🙏👍👍👌👌
Khupch chan
सुखी मीरची ची चटणी. भरपुर दिवस टीकनारी बनवा.
ruclips.net/video/aRKU9pWohIc/видео.html
हा व्हिडिओ नक्की पहा..........
मिरचुमध्ये कच्चे तेल टाकावे, ताटात खायला घेतल्यावर. चव वाढते.🙏🌹
बरोबर
ruclips.net/video/aRKU9pWohIc/видео.html
हा व्हिडिओ नक्की पहा..........
खुपच छान 👌👌
if we skip Dal does that will be good or.......?
Mast jhalai bet
भारी रेसीपी👌
आमचेकडे नाही करत अशा पद्धतिने कारले . मिरचु शिर्डी ला कधी येताय पाऊस झाला का नाही
तुम्ही दाखवता ती सगळी शेती तुमची आहे का
👌
खुप छान, कारल्याची भाजी
दादा तुमच्यात किती कडीपत्ता आहे इकडे पुण्यात खूपच महाग आहे मिळत नाही आता तुम्ही झाडाचा घेतला तेवढं पाच रूपये तेही मिळत नाही
छान मला कारले खूपच आवडते मस्त आजचा बेत लय भारी आमचा कुक कुठे गेला दिसत नाही
बाल्कनीत कुंडीत लावा कढीपत्ता.. आम्ही पण लावला आहे
👌मस्त रेसिपी आहे वहिनी मिरचु हा प्रकार पहिल्यांदा बघितला.
Shetat awla harad beda bela che jaad pan side var lawa maalkangni laawa aushadi che jaad aahe utpadan vadhel 🙏👍
Chan bhaji jay gurudev datt
खुप छान रेसिपी मला कारल आवडत नाही पण बनवण्याची पद्धत खूप छान
नमस्कार ताई माझा चैनल चा नाव आहे हॅपी ruclips.net/channel/UCZ7oOjpOLWXNhsV2uwUYB6Q
फॅमिली माझ्या चैनल ला भेट द्या तुम्हाला कॉमेडी भेटेल शिलाई बघायला भेटेल भेटेल आता न्यू खुले मी आणि हिंदी मध्ये व्हिडिओ माझे अपलोड आहेत आणि ह्या लिंक ला क्लिक करा सबस्क्राईब करा
So nais 👌👌👌🙏🙏
ताई तुमही अेवढी तिखट मिरचीची भाजी आम्ही अजिबात खाऊ नाही शकणार पण मुग डाळ टाकलीत व शेंगदाणा कुट वगैरे पण तिखटच मिसेस दिक्षीत
मस्त वाटलं.
खूप छान
Jay gurudev datta......khupch chan.....mi nakki karun baghnar karlyachi bhaji ani modun mirchi
Recipe mast..आमी मिर्ची आणि लसून वाटुन घालतो त्या डाळ मिर्ची ला.
dada tumchyakade paralysis var kahi upay aahe ka ... maji aaji aahe ticha right hand normal paralysis zala ani bolata pan thod thod yete... jagyavar ubha rahte fakt chalat nahi....plzz reply
Tai yasathi puntame mhanun gav ahe shirdi javl tithe dr ahe tyancha khup changla gun ye tithe nya ekda
दादा तुम्ही कुठे राहता
खूप छान रेसिपी😊😊😊
🙏
👌🏻👌🏻
I will try,kharda (mirchu) Sadi sambhalo aag falti hai
Sarva jevanachey videos ek no. Astat Vahini minsuddha tumchya padhatiney jevaan banavtey kadhi kadhi pan aamhi tikhat jasta nahi khat mahnun masala kami taktey
Kay chukat asel tar sanga
Khupch Chan banvli bhaji aani mirchu
Aamala tumcha shetatle 10 kg Kande have
Kai Rate me denar?
Sbरामराम नवमी च्या शुभभेच्छा.🙏
संदीप दादा श्री राम नवमी निमित्त आपल्या परिवारास हार्दिक शुभेच्छा
Tai..bhakri tayar karnyacha ek special vedio taka na...tamm fugnari bhakri chi recipe sarv tip sahit havi ahe...plz ha vedio taka na
खुप छान कारल्याची भाजी 👌👍
मस्त
Sir tumhi bhaji bhakar banawta tumhi j1 pan kartanna dakhwa
श्री राम नवमी च्या हार्दिक शुभेच्छा भाऊ
very nice
Ho chhan vatala video kontya gavache aapan
👌👌👌🙏🙏
👍👍👌👌
Resipi khup chan astata .👌👌 teacher bhande matra sarvach nahiy.te vahinina sanga ghasun sarvach kara
💐💐🙏🙏
😊🙏 छान
😊🙏
😯😯😳
राम राम दादा आणि वहिनी!! जय गुरुदेव दत्त!! 🙏🙏
मस्त व्हिडीओ👌
छान
Mast 🙏🙏
Bharat ka swaad
So nice recipe Dada Vahini ❤️
ruclips.net/video/aRKU9pWohIc/видео.html
हा व्हिडिओ नक्की पहा..........
मीठाच कारल म्हणजे खार करतात काय माहीत नाही म्हणून वीचारले
Chan recipe
आजचा मेनू छान होता 👍👌👌
मिरचु मध्ये ताक घाला छान लागते
Hii वाहिनी खूप छान जेवण बनवतात
खूप छान ताई
रामनवमी च्या हार्दिक शुभेच्छा
दादा शेती किती एकर आहे
राम राम जी 🙏🙏
मला वहिणीच्या हातच लोणच आणि उडदाचे पापड पाहिजेत विकत द्याल का
Chan
❤️❤️❤️❤️❤️ great bhai.....mera sapna ki mai kissan ki jindgi jina chahta huan.....
दादा कुठे सह कुटुंब लिरायला जा त जा रोज तेच ...
Mast
Nice