आई पूजा मला माफ करा😢

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 18 окт 2024

Комментарии • 19

  • @माऊलीखोपकर
    @माऊलीखोपकर 21 минуту назад

    घर विकून टाक आणि तुम्ही काम करायला सुरुवात करा...

  • @SachinMese
    @SachinMese 10 минут назад

    गाडी विकून टाका घर नका विकून दादा

  • @ashokshinde9712
    @ashokshinde9712 4 часа назад +6

    तुझ्यासारखा पण माझं झालं आहे पण पण झाल्यावर काहीच करता येत 😢😢😢😢 कोणीही कशावरही विश्वास ठेवू नये 🙏

  • @Mrarunkedar
    @Mrarunkedar 4 часа назад +4

    दादा मिपन जूगार खेळून 9 लाख रूपय घातले आहेत पन लाईफ मध्ये खचून जायच नाहि दावस परत एतात दादा घाबरू नका मलापन आसच झाल‌ होत पन गरच्यांनी धिरदीला आनी आता सूखरूप आहे ❤❤

  • @Jyotibite
    @Jyotibite 24 минуты назад +1

    Darucha varch kela ki daru pileli br

  • @ShalanBhagwat
    @ShalanBhagwat 5 часов назад +4

    जुगार खेळणे हे चांगलं न आयुष्यातून माणसाला उठवतो हा खेळ

  • @ashokshinde9712
    @ashokshinde9712 4 часа назад +3

    शेवटी नशीब आपल्या दोघांचं काय होईल😢😢

  • @ShivajiKhandakar-u3u
    @ShivajiKhandakar-u3u 5 часов назад +4

    आपण केलेली चूक हे लक्षात आली सगळं गेलं तर चालेल परत आयुष्य जगता आलं पाहिजे हातातले गेलं तर😊 नशिबातल कोणी नेलं नाही नव्याने सुरुवात

  • @rkedits9287
    @rkedits9287 5 часов назад +8

    यादा माझा नवरा पण आकड लावत हो ता माझी पण संसाराची बरबादी झाली संसार मोडला तरी त्याचा नाद कमी झाला नाही दोघे वेगळ झालो हा नाद चांगला नाही मित्र बरबाद करणारी असतात

  • @AP-uv1ml
    @AP-uv1ml 54 минуты назад +1

    बास ये बाबा नाटक किती नाटक करचाल पैशा पायात

  • @vidyalande3374
    @vidyalande3374 5 часов назад +3

    घर परत होत नसत

  • @SumanRanpise
    @SumanRanpise 5 часов назад +3

    जुगार कधी खेळू नये

  • @bhagwanwaghmode6164
    @bhagwanwaghmode6164 51 минуту назад

    विकून टाक घर

  • @pr_official18
    @pr_official18 6 минут назад

    He natak ahe ka tumchi 99%natkach astet

  • @VilasTidame
    @VilasTidame 5 часов назад +3

    तिन पती