#लातूर_मधील_प्रसिद्ध_हलवाई

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 25 янв 2025
  • #किशनराव_तुळजाराम_हलवाई_लातूर
    #येथे आपणास मिळणार आहे १०० वर्षापासून चालत आलेला मिठाई चा वारसा ...
    जेकी पूर्ण लातूरकर येथे विश्वासाने आपले आवडते पदार्थ आवडीने आनंदाने घेवून घेतात ..
    ह्यांची विशिष्टता #पेढे आहेत जे की रोज ६० किलोची खपत होत असते .ते नक्की ट्राय करा . तसेच
    १:- जामुन , डिंगलाडू ,शंकरपाळे, बाकरवडी ,
    बेसन लाडू ,कलाकंद, बर्फी ,फरसाण ,सोन पापडी ,महसुरपाक ,अंजीर चेक्की , खोबरचक्की , मावा पुरी
    हे सर्व पदार्थ शुध्द तेल , तूप ,आणि खवा ह्या पासून ग्राहकाची पूर्ण काळजी घेवून बनवले जाते .
    #लातूर #महाराष्ट्र #यूट्यूब #व्हिडिओ
    #latur #maharashtra #viralvideo #laturdistrict #sweet #festiveseason #market #laturkar #like #share #subscribe ‪@PRAFULLINGALE0054‬ #youtube #video #localforvocal

Комментарии •