Bajrang Sonwane Beed MP : बजरंग सोनवणेंची खासदारकी धोक्यात, हायकोर्टात याचिका; वकील काय म्हणाले?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 19 окт 2024

Комментарии • 452

  • @vinodkhandagale4066
    @vinodkhandagale4066 22 дня назад +266

    मतदार यांनी बाप्पाची निवड केली आता जळून काय होत नसत

    • @lostboy5160
      @lostboy5160 21 день назад

      ⛳⛳

    • @3rdEye01
      @3rdEye01 12 дней назад +1

      तो बोलतो मुस्लीम मुले निवडून आलो
      तो बोलतो रामगिरी महाराज यांनी माफी मागावी
      सोनवणेचा जाहीर निषेध

    • @jitendrakhamkar8105
      @jitendrakhamkar8105 11 дней назад +1

      @@vinodkhandagale4066 लबाडी ला मदत करणारे लबाडच

  • @okmaharashtraliv
    @okmaharashtraliv 22 дня назад +205

    खोटे जात प्रमाणपत्र दाखवून नवनित राणा ने 5 वर्षे खासदार राहिल्या.

  • @khushaldeshmukh2937
    @khushaldeshmukh2937 22 дня назад +265

    कीती ही ताकत लावा पाच वर्षासाठी बजरंग बाप्पाच खासदार

    • @deepakgaikwad2896
      @deepakgaikwad2896 22 дня назад +22

      5 नाही पर्मनंट खासदार बप्पा

    • @NareshAute
      @NareshAute 22 дня назад +21

      खासदार की जाणार, कारण दोन खासगी कारखाना चे मालक असताना दूध आणि शेती मधून 200 कोटी उत्पन्न दाखवले आहे...

    • @deepakgaikwad2896
      @deepakgaikwad2896 22 дня назад +11

      @@NareshAute खासदारकी गेल्यावर पंकू आयुष्यात ग्रामपंचायत पण जिंकणार नाही... रडीचे धंधे बंद करा... मागच्या दाराने आमदारकी भेटली आहे.. काम कराव मनाव जनतेची

    • @ganeshnakade6209
      @ganeshnakade6209 22 дня назад

      Tu kam kar gap amhala nayalayat janayacha adhikar aahe​@@deepakgaikwad2896

    • @Pooja_patil_011
      @Pooja_patil_011 22 дня назад +5

      ​@@deepakgaikwad2896tuza baap ahe mhnlyavr rahil😂😂

  • @rahuldarekar5283
    @rahuldarekar5283 22 дня назад +168

    हार पचवायला पण हिंमत लागते.पन पचत नाही झोप सुध्दा येत नसेल

  • @vittalsawant8777
    @vittalsawant8777 22 дня назад +125

    बप्पा खसदार झाल्यापासुण बर्‍याच लोकाच दुकायलय

    • @anandkendre-h1s
      @anandkendre-h1s 17 дней назад

      Udaun घ्या नाही तर तुमच्या आईचा नवरा करा त्याला

  • @avinashraut9075
    @avinashraut9075 22 дня назад +76

    गेल्या अडीच वर्षांपासून उद्धव ठाकरे साहेब हे आमदार अपात्र करा म्हणतात ते आमदारावर पात्र झाले नाहीत मग बाप्पा काय होतील

    • @3rdEye01
      @3rdEye01 12 дней назад +2

      उस्मान ठाकरे 😂

  • @jaijavanjaikisanjaihind2559
    @jaijavanjaikisanjaihind2559 22 дня назад +39

    धन्या ला पण अपात्र ठरवा त्याला मुले किती आहेत? करुणाची धरून.

    • @govidsaruk
      @govidsaruk 22 дня назад +3

      धनंजय मुंडे च कशाला तोदात ढरतो ❤

    • @jaypatil6055
      @jaypatil6055 22 дня назад +2

      @@govidsarukतु धरतो की दररोज

    • @creater.1999
      @creater.1999 21 день назад

      😂​@@jaypatil6055

    • @rameshsanap1270
      @rameshsanap1270 15 дней назад

      जपून रहा नाहीतर तुला वाटेकरी भेटायचा😂😂😂​@@jaypatil6055

  • @JehindaMaharatra2940
    @JehindaMaharatra2940 16 дней назад +2

    अगदी बरोबर आहे सर

  • @ramnathchokhande3685
    @ramnathchokhande3685 22 дня назад +97

    बजरंग बाप्पा चि खासदारकी घालवनारा जन्मालाच आला नाही अजून😊

    • @santoshtidke4122
      @santoshtidke4122 22 дня назад

      वेड्या त्यांना एकदा पाडलंय... जन्माला यायची काय गरज आहे.

    • @महाराष्ट्राचे_राजकारण_11
      @महाराष्ट्राचे_राजकारण_11 21 день назад

      😂😂 त्याला कानाखाली मारणारे नक्की जन्माला आलेत😂

    • @sudarshanghule0583
      @sudarshanghule0583 15 дней назад

      आलाय

    • @3rdEye01
      @3rdEye01 12 дней назад

      तो बोलतो मुस्लीम मुले निवडून आलो
      तो बोलतो रामगिरी महाराज यांनी माफी मागावी
      सोनवणेचा जाहीर निषेध

  • @classandclass4976
    @classandclass4976 15 дней назад +11

    शेतकरीपुत्र म्हणजे शेतकऱ्याचा मुलगा. मग त्याचे किती का कारखाने असूदेत

  • @manoharraghunathmahadik7014
    @manoharraghunathmahadik7014 22 дня назад +20

    केवळ जळफळाट होतो वकिल

  • @dnyaneshjadhvar636
    @dnyaneshjadhvar636 22 дня назад +28

    एक हाणा पण खासदार म्हणा माजी खासदार 😂😂😂

  • @sandeepsodar5702
    @sandeepsodar5702 22 дня назад +69

    सीट पडल्यावर जाणवलं वाटतंय आता

  • @jitendrakhamkar8105
    @jitendrakhamkar8105 15 дней назад +1

    आम्हाला सुध्दा विश्वास आहे न्यायालयावर

  • @sagarkanase6305
    @sagarkanase6305 22 дня назад +16

    कितीपण रडा ....
    पुन्हा टाका निवडणूकीचा सडा.....
    आमच्या म्होरं गप गार पडा पडा ........

  • @lostboy5160
    @lostboy5160 21 день назад +29

    धन्या मुंडे ला 4 बायका आहे आणि 10 पोर.. त्याची पण आमदाराकी रद्धा करा मग 😂😂😂

    • @rameshwarmunde5128
      @rameshwarmunde5128 19 дней назад +14

      त्याचं दाहव्व..पोरगं तुच आहेस...असं वाटतंय मला तर ....तुझ्या बोलण्यावरून..😂😂😂

    • @lostboy5160
      @lostboy5160 16 дней назад +4

      @@rameshwarmunde5128 अरे दादा तूजा surname वरून समजते कि त्याच 10 व पोरगा तूच आहे म्हणून.. 🤣🤣

    • @lostboy5160
      @lostboy5160 16 дней назад +3

      @@SHETKAR1_RAJA तुजी बहीण त्याचा जवाड आधीच सोडून आला वाटते तू

    • @SHETKAR1_RAJA
      @SHETKAR1_RAJA 16 дней назад

      @@lostboy5160 tuzi sister Maza kali zopli ahe pag

    • @SHETKAR1_RAJA
      @SHETKAR1_RAJA 16 дней назад

      @@lostboy5160 tuzi aai Pam gal mg dm boss kali

  • @VitthalNaner
    @VitthalNaner 12 дней назад +3

    एक मराठा लाख मराठा कोटी मराठा जय शिवराय

  • @msjedhe4723
    @msjedhe4723 22 дня назад +9

    नाव बजरंग, बाप्पा म्हणून इतका मान देणे चुकीचे, गावठी माणूस आहे, चुकून निवडून आलाय

  • @mangeshgaike
    @mangeshgaike 22 дня назад +24

    पकजा ताईची पॅपरटी चालते का वकिलाला..बजरग सोनवने जिंदाबाद.....

    • @nathraokagne2931
      @nathraokagne2931 22 дня назад +2

      तिथं लिहायला पाहिजे हो माझी इतकी आहे म्हणून कमी लिहिली 😂😂

  • @Yraypgdargfg
    @Yraypgdargfg 20 дней назад +1

    यानी सुपारी घेतली धनु ची

  • @dattagalande9804
    @dattagalande9804 22 дня назад +27

    लोकशाहीचे नीवडून दीलेले उमेदवार आहेत बपा

  • @editingvideosbenner
    @editingvideosbenner 22 дня назад +108

    घंन्टा काही ही होत नाही

  • @shivajishelke2102
    @shivajishelke2102 22 дня назад +26

    डबल इलेक्शन लागले तर 150000 मतांनी विजय होईल मात्र प्रत्येक पक्षात उमेदवार माहिती लपवत असतो त्याचं पण चौकशी होणार का

    • @nirajsangle7230
      @nirajsangle7230 22 дня назад +1

      😂😂😂😂

    • @nitinbade2297
      @nitinbade2297 22 дня назад

      😂😂😅

    • @LordVishnu-h2w
      @LordVishnu-h2w 22 дня назад +1

      Punnha nahi nivdun eu shakat, pan khasdarki radd hoil aase Mala nahi watat bagu kay hote te.

    • @prashantghule9447
      @prashantghule9447 22 дня назад +6

      आताच लोकांना पश्र्चाताप होतोय

  • @NareshAute
    @NareshAute 22 дня назад +8

    खासदारकी जाणार, याचिकेत तथ्य आहे, फक्त दूध विकून 200 कोटी कमवता येतात का ???
    इंदिरा गांधी यांची सुध्दा खासदारकी गेली होती...

  • @baliramdongare9753
    @baliramdongare9753 22 дня назад +15

    हे सगळे धोरण मुंडेंचं आहे
    पण याद राखा तुमचा काळ तेंव्हाच संपला ज्या दिवशी तुम्ही मुंढे साहेबांची विचारधारा सोडली

  • @PralhadKavhlae
    @PralhadKavhlae 22 дня назад +15

    एक मराठा लाख मराठा

  • @ganeshdike4523
    @ganeshdike4523 18 дней назад +12

    होय चांगला निर्णय आहे.खासदारकी जाणार

  • @avinashkhose4864
    @avinashkhose4864 22 дня назад +41

    किती जळणार रे... सहनच होईना दुसऱ्या जातीचा खासदार झालेला..

    • @ravishep768
      @ravishep768 22 дня назад +4

      Maharashtra madhe kunache jast khasdar ahet. Tumhala bakichya samajache khasdar ka chalat nahit te sanga agodar

    • @dipakrao6416
      @dipakrao6416 22 дня назад +4

      ​@@ravishep768 ते मराठ्यांना विरोध करतात महराष्ट्रातील तर घेणदेण नाही पण बीड मद्ये तर विरोध करत होते ,मग पाडले.

    • @SHETKAR1_RAJA
      @SHETKAR1_RAJA 16 дней назад

      Mg amcha gavat 2 gar ahe maratache mg ami pan hech karave ka

    • @ravishep768
      @ravishep768 16 дней назад

      @@dipakrao6416 jara dam kada kalel jarange kunacha chamacha ahe te mag radu naka. Kon kiti padtay mag baghu

    • @dipakrao6416
      @dipakrao6416 16 дней назад

      मग काय करत नाहीत का तुम्ही? परळी मधला किती तरी मराठा अल्प असणाऱ्या गावात त्यांना मत देऊन दील का विचार एकदा तूझ्या भाउबंदकिला.

  • @sandeepsodar5702
    @sandeepsodar5702 22 дня назад +33

    इतके दिवस का झोपले होते का

  • @sagarmore4162
    @sagarmore4162 16 дней назад +4

    हार पचवतात येत नसेल तर निवडणुकीला का उभे राहता 🙄

  • @ganeshjawalepatil
    @ganeshjawalepatil 22 дня назад +5

    दादा शेट घेतो का शेट माझे 😂

  • @ओमराजेजगतापपाटील

    पराभव पचवायला शिकले पाहिजे

  • @MahimaSonawane-z7y
    @MahimaSonawane-z7y 22 дня назад +6

    काहीही होणार नाही, ......... आमच्याकडे नाशिक जिल्ल्यात शेतकरी या पेक्षाही श्रीमंत आहेत ....

  • @narayanjadhav8051
    @narayanjadhav8051 17 дней назад +1

    बोगस मतदानाची चौकशी करा वकील साहेब

  • @अशोककोळसे
    @अशोककोळसे 22 дня назад +9

    वकील साहेबांना गीर्हाईक मिळत नाही वाटतं

    • @Donnnnn-f8e
      @Donnnnn-f8e 15 дней назад

      Khup ahet mhnun tr kam alay

  • @vinodkhandagale4066
    @vinodkhandagale4066 22 дня назад +19

    100% जळका आहे हा

    • @Donnnnn-f8e
      @Donnnnn-f8e 15 дней назад

      Tula jalka shabd Tari lihitaa yeto ka

    • @vinodkhandagale4066
      @vinodkhandagale4066 15 дней назад +1

      @@Donnnnn-f8e तु लिहला ना तो आता 😆

  • @AshokranjanRanjan
    @AshokranjanRanjan 22 дня назад +19

    तुम्ही कितीही भोपला तरी खासदार बजरंग बप्पा सोनवणे राहणार

  • @dattatrayagarkal8862
    @dattatrayagarkal8862 14 дней назад

    बप्पा आणि प्राॅपर बीड मधील त्यांचे सगेसोयरे यांनी चांगली कामे करा दिवस तुमचे आहे.

  • @tushar921
    @tushar921 22 дня назад +6

    निवडणूक आयोगातील तपासणी अधिकारी चुकीचे होते का..

  • @subhashkawade9850
    @subhashkawade9850 20 дней назад

    पराभव पचत नाही वाटतय,परळीत बोगस मतदान झाल ते मिडीयाला दिसत नाही

  • @PurabJumde-g5k
    @PurabJumde-g5k 12 дней назад

    Khup chan zal 👌👌🙏👌👌🙏🙏👍🙏👌🙏👌👌🙏🙏👍

  • @टकलुहैवान
    @टकलुहैवान 22 дня назад

    पूर्ण पंचवार्षिक संपून जायची हायकोर्टाला निकाल द्यायला.

  • @pghadage1467
    @pghadage1467 22 дня назад

    राजकारणात जय पराजय होत असतो हार पचवता आली पाहिजे विजय हो फक्त आपल्याच वाट्याला यायला पाहिजे हे रडीच राजकारण

  • @yadavnd5614
    @yadavnd5614 22 дня назад +1

    Only Bappa 🔥🔥🔥🚩🚩🚩

  • @sambhajibarve8550
    @sambhajibarve8550 22 дня назад

    वकील लवकरच सरकारी वकील होणार आहे

  • @ganeshmunde7059
    @ganeshmunde7059 22 дня назад +2

    अगदी बरोबर आहे

  • @vikramdongare5668
    @vikramdongare5668 22 дня назад +18

    वकील आहेस का शिपाई काय बोलतोय काहीही बोलतोय.. ऍफिडेव्हिट आणि प्रचार करताना केलेलं मत यात फरक असतो रे बाबा...

  • @TruptiKhedkar-u4x
    @TruptiKhedkar-u4x 17 дней назад

    कदाचित याचा निकाल लवकर लागेल तेच जर महायुतीचा उमेदवार असता तर खासदारकीची मूदत संपुन वरषान निकाल लागला असता.

  • @rameshkale5467
    @rameshkale5467 20 дней назад

    दोन कारखाने शेतकरी पुत्राने उभारले व चालवत आहे मग काय झाले भारतीय संविधानात सर्वांना उद्योग व्यवसाय करण्याची समान संधी आहे व कोणी ही उद्योग व्यवसाय करु शकतो महाराष्ट्रातील सर्वच पूर्वी पासून शेतकरी कुटुंबातीलच आहेत....

  • @Naturelove1331
    @Naturelove1331 22 дня назад

    काय संबंध जाळू नका लोकाधून निवडून आले❤❤

  • @sambhajibarve8550
    @sambhajibarve8550 22 дня назад

    पक्ष कोणाचा त्याचा निकाल अडीच वर्षात नाही लागला याचा काय लागणार

  • @dhanrajbiradar854
    @dhanrajbiradar854 22 дня назад +1

    का रे बाबा. नवनीत राणा काय मोदीची मेवणी होती काय.

  • @geniusschool6833
    @geniusschool6833 22 дня назад +1

    पोलिंग स्टेशन निर्माण करणे यात दोष असेल तर श्रीमती कलेक्टर मॅडम दोषी ठरतील

  • @DadaraoShinde-ib5dn
    @DadaraoShinde-ib5dn 22 дня назад

    राम कृष्ण हरी

  • @adijos92
    @adijos92 22 дня назад +1

    खूप छान..जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर...सत्य परेशान हो सकता है पराजित नहीं 😊 सोनवणे अहंकार नडला..

  • @ranojisonwane3515
    @ranojisonwane3515 22 дня назад

    मी पण वकील आहे खासदारकी जात नसते सर्व गोष्टी नियमानुसार झाल्या आहेत किती पण ताकद लावा 5 वर्षे खासदार तर बजरंग बप्पा सोनवणे असणार

  • @india2634
    @india2634 22 дня назад +24

    बप्पा मराठा आहेत. कोर्टा ल पण हर्वतील...हे आज लिहून घे. मराठे आठकेपार झेंडा रोऊ शकतात..

  • @surajkholepatil9984
    @surajkholepatil9984 18 дней назад

    परत पाडू आम्ही 😅

  • @SandipGulbhile-yz2te
    @SandipGulbhile-yz2te 19 дней назад

    बजरंग बप्पा खासदार आहेत
    💪💪💪💪💪💪💪💪

  • @shitalgidde8171
    @shitalgidde8171 22 дня назад +1

    Only bappa🎉🎉🎉🎉🎉

  • @gautamdhanve5119
    @gautamdhanve5119 22 дня назад

    काहीही होणार नाही पाच वर्षे पूर्ण होणार खासदारकीचे.

  • @संजयपवार-ण5ह
    @संजयपवार-ण5ह 22 дня назад

    मग बोगस मतदान केले होते याची पण चौकशी केली पाहिजे

  • @sambhajibarve8550
    @sambhajibarve8550 22 дня назад

    सरकार तुमचं आहे म्हणून काही करुन काही होत सर पाचवयला शिका😊😊

  • @babasahebsutar8991
    @babasahebsutar8991 22 дня назад +12

    कसं शक्य आहे ?

    • @NareshAute
      @NareshAute 22 дня назад +4

      खासदार की जाणार, कारण दोन खासगी कारखाना चे मालक असताना दूध आणि शेती मधून 200 कोटी उत्पन्न दाखवले आहे...

  • @adityagade1672
    @adityagade1672 21 день назад

    असले लई वकील आहेत आता असेच पाच वर्ष रडणार

  • @Patil-mt2eq
    @Patil-mt2eq 22 дня назад

    सगळे निकष पूर्ण करायचे सांगून कोर्टाने आमदार खासदार ची आमदारकी खासदारकी घालवली तर 90% विधानसभा लोकसभा खाली होईल.

  • @dinkarwagh7814
    @dinkarwagh7814 22 дня назад +1

    Ad shekde apke liye salute to banta hai sir 🌹🌹

  • @mayurshaikh6272
    @mayurshaikh6272 15 дней назад

    वकीलाला सुद्धा माहीत असेल की यामध्ये काही होणार नाही परंतु उगाच दिशाभुल करत आहे.पोलींग स्टेशनचे काम हे निवडणूक आयोगाचे असते त्यात ऊमेदवाराचा काय संबंध?

  • @shashikantghate1
    @shashikantghate1 21 день назад

    वकील साहेब बूथ कॅप्चरींग बद्दल ही बोला

  • @balajikakade8517
    @balajikakade8517 21 день назад

    कोणाचा बाप रद्द करू शकत नाही

  • @sanketbadepatil
    @sanketbadepatil 22 дня назад

    एका शेतकऱ्याच्या पोराची खासदारकी रद्द करण्याचा प्रयत्न काही प्रस्थापितांकडुन होतं आहे ही तिचं लोक आहेत ज्यांना गरीब शेतकरी पुढं येऊ द्यायचा नाही.

  • @AnandAwate-y1v
    @AnandAwate-y1v 20 дней назад

    अरे मतदार केंद्र काय करत होतं मग काय शेट्ट काढता का बापरे मोदी ची कमाल म्हणावं लागेल

  • @patil1272
    @patil1272 11 дней назад

    मोदी मणल्यावर करु शकतात कारन मागील विधानसभा सदस्याबाबतीत जो निर्णय दिला आहे त्यावरुन अस लक्षात घ्यायला पाहीजे कारण बिड जिल्ह्यात दुसर्‍याच राजकारण यांना सहणच होत नाहि

  • @Rahultekale-d8e
    @Rahultekale-d8e 13 дней назад

    जात नसते निकाल लागेपर्यंत आजुन दोन तीन निवडणुका होईल

  • @subhashkawade9850
    @subhashkawade9850 20 дней назад

    कायम खासदार बजरंग सोनवणे

  • @NamdevJamdade-f8f
    @NamdevJamdade-f8f 22 дня назад

    या अगोदरच्या किती केसचा निकाल लागला तो आता लागेल जनतेने विरोधात मतदान केले आहे पुढील निवडणुकीत प्रयत्न करा या निकालापेक्षा ज्या महिला विनयभंग केस भरपुर आहेत त्यांचे निकाल लागण्यासाठी प्रयत्न करा

  • @Rdhealth234
    @Rdhealth234 22 дня назад

    चिंकी नी बोगस मतदान केले 50हजार तिला आधी निवडणूक आयोगाने निवडणकीला उभे राहण्यासाठी बंदी घालण्यात आली पाहिजे.

  • @DadaraoDhavle
    @DadaraoDhavle 22 дня назад +11

    निवडणुकीत पडल्यामुळे नाहकच जळकट पणा करत आहे😊

  • @_S_And_Y_
    @_S_And_Y_ 21 день назад

    #शेतकरीपुत्र✌️💪

  • @meghrajsawant9470
    @meghrajsawant9470 22 дня назад

    काळजी करू नका यांनी कितीही येना घेतल्या तरीही बप्पा पाच वर्षे खासदार राहतील

  • @bhalchandrasawase933
    @bhalchandrasawase933 22 дня назад

    परळी मध्ये भोगस मतदान झाल बुध ताब्यात घेतले याबददल विचारा वकील साहेबाला😂😂

  • @pravinpalwankar
    @pravinpalwankar 17 дней назад

    फक्तं बप्पा बप्पा बप्पा, आता नाही या पुढे ही आता विषय सोडा

  • @sambhajibarve8550
    @sambhajibarve8550 22 дня назад

    किती तकत लावा काही करुन पाच वर्षे बजरंग बाप्पा खासदार राहणार

  • @IamFor4
    @IamFor4 22 дня назад

    पद आहे ते कारखाना मधील त्यामुळं कोणी वाकड करू शकत नाहीत

  • @SanjayShinde-hp4tr
    @SanjayShinde-hp4tr 21 день назад

    भाजप ने सुद्धा आपली इज्जत राखून रहावं,
    नवनीत राणा जात दाखल्यात अपात्र होती तिला ५ वर्ष कालावधी का पूर्ण करू दिला

  • @vinayakpingale4654
    @vinayakpingale4654 22 дня назад +1

    वायकर यांच्या बाबतीत अजूनही काही निकाल लागला नाही पण ह्यांचा बाबतीत विरुद्ध निकाल लगेच लावायला सांगितला जातो

  • @prakashchavan1101
    @prakashchavan1101 16 дней назад

    अपात्र नाही होणार 1009%

  • @sunilshingare1261
    @sunilshingare1261 22 дня назад

    आता पर्यंत. कुठला.वकील म्हणतो आमची.केस.हारणार😂😂😂😂😂😂

  • @ChandrakantGarad-k9u
    @ChandrakantGarad-k9u 22 дня назад

    बजरंग सोनवणे जिंदाबाद

  • @sopanwakde4876
    @sopanwakde4876 21 день назад

    किती दिवस रडणार अजून. तुम्हाला जनतेने नाकारले आहे जेवढे विरोध करणार तेवढ्याच ताकदीने मतदार तुम्हाला पाडणार.

  • @dmokashe1152
    @dmokashe1152 22 дня назад

    बजरंग.बपा..विजयी.भव🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @kiranthosar9013
    @kiranthosar9013 20 дней назад

    वकील भाऊ तूम्ही 5 वर्ष केस लढा, आणि खूप पैसे कमवा.

  • @PravinUnde-fp7dm
    @PravinUnde-fp7dm 18 дней назад

    या गोष्टीमुळे लोक मतदानाला जात नाही करण लोकांचा आता लोकशाही आणि निवडणूक प्रक्रियेवर चा विश्वास उडालेला आहे

  • @VitthalDhulgande-ch9lg
    @VitthalDhulgande-ch9lg 22 дня назад +3

    माजी खासदार बपा

  • @नरेंद्रघुगे-झ9ज

    👌👌👍👍💪💪

  • @ganeshmundhe235
    @ganeshmundhe235 18 дней назад

    आम्ही बप्पा च विसर्जन करनारच...

  • @VijayDanave
    @VijayDanave 22 дня назад

    मुर्खपणा आहे जनतेचा कौल आहे तो मान्य करा.

  • @ssg7685
    @ssg7685 22 дня назад

    बाकी सर्व नेत्यांची मालमत्ता माहिती आहे सर्व जिल्ह्याला त्यांची पण करा चौकशी मग समजेल गेल्या कित्येक वर्षात कुणी किती लुटले ते

  • @akshaybhavale743
    @akshaybhavale743 22 дня назад +8

    निवडणूक होती तेव्हाच का अर्जावर आक्षेप घेतला नाही.
    झोपले होते का

    • @Donnnnn-f8e
      @Donnnnn-f8e 15 дней назад

      Teva matter ala nasel vakil saheban kad

  • @sandipawachar9253
    @sandipawachar9253 22 дня назад

    ओ वकील साहेब परळीत मतदानाच्या वेळी बूथ कॅप्चरींग झाले होते बोगस मतदान झाले त्याचे व्हीडीओ व्हायरल झाले तेव्हा काय झोपले होते का...