मी एक माण खटाव चा बैलगाडी प्रेमी आहे नक्कीच आपल्या भागातील गाडीने पुसेगाव एक नंबर करावा पण संभाजीनगर भागाकडील एखादे परफेक्ट नियोजन झालं तर त्या बैलांना खुप स्पीड एक नंबर करतील
@@harshald459 hvk mg mathur sobt pn bakasur hatat hota bg video.mla mathur ani bakasur pn tevdach priy ahe tu hatat thevnyacha vishay kadhla mhn boltoy vait nko vatun gheus. Ani kahi time bakasur bobt kahi ferya la sarja pn hatat ahe ani bakasur pn mhn mi mtl ki, bakasur la sarja purto ani sarja la bakasur.मी kontyahi nandila kami lekhat nahi ahe, aatta ya time la saddhya sarja ani bakasur la khup speed ahe.
घाडगे साहेब एक नंबर माणूस भेटला मुलाखतीसाठी सत्य परिस्थिती सांगणारा माणूस अशी माणसं पाहिजे
पुसेगाव ला बकासुर आणि सर्जा पळणार 100%
Holil pahije
@@Comedynitya8585 hoila pahije nahi tech ahet
पुसेगाव ला सर्ज्या नाय पळणार
@@ranjitbhoir18 100 %आहे ही जोडी
आजपर्यंतच्या सर्व मुलाखतीत एक नंबर मुलाखत
बकासुर आणि घोटचा सर्जा एक नंबर फिक्स
खूप मोठा अनुभव यांच्याकडे शेवाळे आबांचा पाखऱ्या आणि सर्जा हा पैरा पुसेगाव ला झाला तर एक नंबर होणार
❤❤❤❤❤❤❤❤
खुप छान मुलाखत घेतली
❤❤❤❤❤❤❤❤
घोटचा सर्जा भविष्यात बैलगाडी क्षेत्रावर राज करणार....सगळे रेकॉर्ड तोडणार .... Future KING❤❤😍✌️🔥💥
बरोबर आहे पण बकासुर ची सोबत पाहिजे मग धमाका🎉😂❤ कारण रेकॉर्ड बनवणार आणि तोडणार fkt बक्या don ❤❤❤
💯✅
@@bakyalover बरोबर आहे... बकासुर आणि सर्जा ची गाडी गठून पळते .❤️👍
भावी पुसेगाव हिंदकेसरी घोटचा सर्जा बकासुर❤️👍🙏🎉🎉
स्वप्न बघा
@@ठोक्या6300cccctu pn budakhalchi lagleli aag petvt thev
Tumcha semi nightoy ka aadhi te bagha@@ठोक्या6300cccc
छान मुलाखत. 🥰👌
अनुभव खूप दानडगा आहे🙏👑
तुमची प्रत्येक मुलाखत बघितलीकी आस वाटत मी शेजारीच बसुण तुम्ही दोघे काय बोलताय ते ऐकतोय एकदम सिमंपल 👌
💯
बकासुर &सर्ज्या हा पैरा राहणार पुसेगांव ला आणि गाड़ी 1नंबर करेल ही गाड़ी
एक नंबरच घाडगे साहेब मस्तच मुलाखत पण पुसेगाव हिंदकेसरी मैदानावर नवम हिंदकेसरी बकासुर DON व घोटचा छोठा सर्जा ही जोडी पळायला पाहिजेत गाडी गटुन पळते
आपका हुकूम सर आँखो पर शेट...पैरा फिक्स झालं आहे आमचा आणि बकासुर च.तुमच्या प्रेमामुले आणि आशीर्वादाने नक्कीच एक नंबर करू.भेटू पुसेगाव मध्ये❤
@@Samrudhi79तुला विचारून फिक्स केलाय का? 😂😂😂👎👎👎
@@ठोक्या6300cccctula tri vicharun fix kelay kay ...
हीच जोडी पळणार भावा आणि १ नंबर पण अंतराने करनार❤
@@ठोक्या6300cccctri pn tumcha Limbuwala mathur gatala ghari janare 😂😂 hemu darling 😂?.?
घाडगे साहेब ... बैलगाडी क्षेत्रात भविष्य सांगणारा वक्ती आहे ❤❤❤
बेस्ट लई भारी मुलाखत 👌👌👌
Ek no Mulakhat
खूप काही शिकण्या सारख आहे या मधून
बकासुर चा राइट हॅंड ❤
बकासुर चा नाही, बकासुर त्याचा राईट हँड आहे, आता तो आहे म्हणून बुकू आहे
@@फक्तबैलगाडा0063cctuza left hand neat thev nahi tr dhuvaychya layak rahnar nahi...jalkyaaaaa
काय योगायोग सर्ज्याची मुलाखत बघत होतो आणि व्हिडिओ पडली ❤ कट्टर समर्थक khilar cow Ani कट्टर बकासुर प्रेमी प्रमोद जाधव राजधानी मोबाईल सातारा
Ek no mulakhat घाडगे सर❤️🫡
मोठा सर्जा आणि छोटा सर्जा शेगाव साठी पहिला मस्त आहे
मी एक माण खटाव चा बैलगाडी प्रेमी आहे नक्कीच आपल्या भागातील गाडीने पुसेगाव एक नंबर करावा पण संभाजीनगर भागाकडील एखादे परफेक्ट नियोजन झालं तर त्या बैलांना खुप स्पीड एक नंबर करतील
🔥🔥 hai bhai ❤
❤❤❤ घाडगे साहेब ❤❤❤❤
अखंड भारताचा लाडका पब्लिक चा बेताज बादशहा नवम हिंद केसरी बकासुर (डॉन ) आणी घोट सर्जा A1 जोडी गाडी जबरदस्त पळते 👉🏻वडकी हिंद केसरी आणी पुसेगाव हिंद केसरी दोन्ही हिंद केसरी बकासुर बरोबर पळवा ❤️👍🏻(बकासुर प्रेमी हिंगोली )❤️👍🏻
😂😂😂👎👎👎👎
कळेल तुला पुसेगाव ल कोण १ नंबर करतो ते@@ठोक्या6300cccc
नवीन नाद वाले 😂😂😂
भावा ते बकासुर प्रेमी हिंगोली फिक्स असते हा 😂
101% honarach bakasur+sarja❤
First view❤
From kokan
Ekdum khari aani spasht bolanara manus bhari mulakhat zali
घाडगे साहेब बकासुर आणि घोट चा सर्जा हाच पैरा करा असा मोहिल आणि घोट वाले यांना सांगा १ नं फिक्स आहे मग
Bakasur &sarjya aahe fix paira pusegavla 27 la 💯🌪🚀👑
साध्या आणि सरळ भाषेत माहिती सांगितली आहे आणि बैलगाडी शर्यतीतील सत्य परिस्थिती आता काय चालले आहे बघा मोरे सर पण हेच वारंवार सांगत असतात
❤❤❤ ek no
जर बकासुर सोबत पैरा नसला तर सरज्या एक नों. करू शकत नाही, बकासुर सुद्धा त्याचा गुरु झाला आहे
असं काही नाही बकासुर नसला तरी घोटचा सर्जाला दोन्ही खांदी प्बलिकचा बैल भेटला की सर्जा एक नंबर करु शकतो.
@ravan__1 बघू ना पुसेगाव ला
@@ssdeshmukh87 घोटचा सर्जा घरणिकीचा राजा ही गाडी पळली तर एक नंबर फिक्स आहे.
@@ravan__1Mathur Sobat karu Shakto 1 no
Mathur la ata tufan speed ahe kal paira chukla😢
उलट बकासुर सर्जा बरोबर पळाला तरच बकासुर ला गुलाल मिळल
मथुरचा शिष्य
माझ्याकडून लिहून घ्या सर्जा फायनलला राहील पण १ नंबर नाही होऊ शकतं… 💯
पाखऱ्या, किंवा मोदरीचा हरण्या हया दोन बैलात एक नंबर होणार 💯
27 डिसेंबर - पुसेगाव
बकासुर + घोटचा सर्जा ...🔥💥✌️
2526❤ Bakasur ❤
खूप दिवस झाले बकासूर आणि घर्निकीचा राजा ही गाडी पळाली नाही तेवढं दोन्ही मालकांनी पैरा करावं एक मैदान आम्हा प्रेक्षकांची ईच्छा पूर्ण करावी 🙏
Mathur sarjya पळणार bin जोडला लय स्पीड lagty 100% पळणार
बकासुर पैरा असल तर चं एक नंबर होईल पुसेगावला
एक नंबर मुलाखत खूप अभ्यास आहे या व्यक्ती चा या क्षेत्रा बद्दल
😂😂😂😂he aawdl mala spast bole
Mathur chi mulakhat ghyaaa
मथुर आणि घोट चा सर्जा 100% पैरा असेल
Sangun 1 no bakasur ani sarja
😂😂😂👎👎👎
@@फक्तबैलगाडा0063cc tuja bail nahiye ithe jalkya gu chatayla aalas ka aamcha 😂?.?
@Nikhilghule6565 अरे गु चाट्या, माझ्या पोरा, तुझ्या बैलाचा पण विषय नाही इथं
@@Nikhilghule6565😂😂😂
@@फक्तबैलगाडा0063cc pucchi vatichya
Bakasur chya gothya var jaun mulakhat ghya bhau 🙏🏻
उद्या च भविष्य aahe सर्जा
Gadage,❤️
खूप मस्त मुलाखत दिली 👌👌👌💯
सर ह्या घराचा काय विषय आहे
❤❤❤
👍
नमस्कार घाडगे साहेब🙏🙏🙏
आणुभवाचे बोल 🎉❤
पहिली कमेंड ❤
साहेब छान मुलाखत झाली फक्त एकच प्रश्न सोडला आपण तो म्हणजे सर्जा चा रोजचा रतीब आणि व्यायाम या बद्दल प्रश्न विचारला पाहिजे होता.
मुलाखतीचा बादशहा घाडगे ❤❤🎉
घाडगे साहेब रॉबिन ची मुलाखत घेतली नाही शेवटी तुम्ही
As bolun nahi hot 1 number nashib lagt sarjya paltoy yat kay shanka nahi
Wadki ani Pusegaon maidan var Final la rahnarya baila n chi doping test zali pahije...
घाडगे सर तुम्ही मोठे पेक्षा गरबाची बैल वासरू उझेडत आणा 👍
दादा बकासुर आणि सर्जा 1नंबर करणार पुसेगाव ला
👌👌👌👌👍
नमस्कार गाडगे साहेब वडकी ला या १७ ला
मथुर पायजे घोटचा सर्जा❤❤
Final ghyayche sarja la ghari jaun gothyat nay basaycha 😂
वेळ आल की दाखवल मथुर काय आहे ती🙂
@@ashitoshbanale7865 Vel sampt aali bhava mathur chi aata to Kay sonya jo 15 varsh palel 😂✌️
@@youtubergireesh👍😂
@@youtubergireeshdhar binjod nai divsa tare dakhvle tr fukt deyil
👍👍
मी बकासुर प्रेमी आहे.
कुणाला राग आला तर माॅफ करा.
बकासुर ला फक्त घोट सर्जा पुरु shakto
Ani sarja ला फक्त बकासुर पुरु शकतो.
Eakdam batobar
Bhai ekda mathur ani sarjya binjod la bg mathur hatat asto
@@harshald459 तेव्हा सर्जा अंगणवाडीत होता. आत्ता 2 री मध्ये आहे 😊
@@rahulrlhfdx 4 month zale ahe fkt doghe palun
@@harshald459 hvk mg mathur sobt pn bakasur hatat hota bg video.mla mathur ani bakasur pn tevdach priy ahe tu hatat thevnyacha vishay kadhla mhn boltoy vait nko vatun gheus. Ani kahi time bakasur bobt kahi ferya la sarja pn hatat ahe ani bakasur pn mhn mi mtl ki, bakasur la sarja purto ani sarja la bakasur.मी kontyahi nandila kami lekhat nahi ahe, aatta ya time la saddhya sarja ani bakasur la khup speed ahe.
बकासुर आणि घोटचा सर्जा पुसेगाव हिंदकेसरी 2024
Gharniki cha raja aani sarja hi jodi palva
बक्या+ सर्जा
Ghotcha Sarjya Sarjya 8500 Full Speed.
Ghadghe Saheb Sarja Mathur sobat palel ka vichar 3 feryala
Pusegoan la chance aahe Mathur ani ghothcha Sarjya cha
वडकी ला
Ghotcha Sarjya aabancha pakhrya Lakhan Bakasur ghrnikicha Raja Sirancha sarja he pkkka final la asnar .
Sagle yeude ekach semit😅
घोटचा सर्जा आणि निंबाळकरांचा सर्जा
अशी गाडी पळवा पुसेगावला
दोन्ही आतुन पळणारे आहेत चुकुन गाडी प्बलिकला आली तर गाडी मार खाणार म्हणुन पुसेगावला निंबाळकर सरांचा सर्जा घोटचा सर्जा हा पैरा होणे अशक्य आहे.
Phaltan cha sarja public ajibat palat nhi
Ho😂😂
उभा भि करत नसतोय रडका मालक
लवकर व्हिडिओ टाकत जावा सर
घाडगे साहेब पुसेगाव शर्यती वर 2 भाग येउद्या विनंती आहे 🙏🏻
ओन्ली बकासुर बकासुर बकासुर बकासुर बकासुर बकासुर 🦁🦁🦁🦁🦁🦁 आनी घोट चा सर्जा नाव हे आईकायला लागतंय ❤❤❤🎉🎉🎉🎉🎉
पुसेगाव येथे १ नंबर पाहिजे असेल तर बकासुर चे नियोजन करावे ❤❤❤💯💯💯 गुलाल फिक्स ❤❤🔥कारण सर्जाला निकालाला पुरणारा बैल पाहिजे ❤
कोण बकासुर?
@@फक्तबैलगाडा0063cctu kon jalkyaaaaaa
@@फक्तबैलगाडा0063cc Limbuwala mathur 😂😂 Limbu mutthya pankhewala 😂?.?
Hemu darling tuji thokayla mla ly majja yete 😂😂😂.
@@SumitJantre-lx3sz😂😂😂
Baji kuthay
Bakasur Ani ghotcha sarja hi Jodi palva pusegaon la
Jar wadkila mathur sarjya palale nhi tr 27 la mathur sarjya ahe lava takat
😮
Vadki la cocktail ani Mathur asnar ani pusegoan la Mathur ani Sarjya kiva Mathur ani Bakasur
@@akshaymogarkar3552 Mathur Bakasur 🤣🤣bakasur la gulal mushkil ahe mg 🤣🤣
@@Ramchandra123-q4n nako yevde negative tension gheu … ke nasheebat aahe te honarach
❤
मुलाखत अजून लांबली पहिजे होती 😢
अनुभावा चे बोल
पाखर्या आनी सर्जा पळवा पुसेगाव ला 1नंम्बर 100%होनार
❤❤❤
Raising Star 🌟 #GhotchaSarja #Bakasurrrrr , ❤#KhillarCow
शेवाळे आबांचा पाखर्य आणि घोट चा सर्जा पुसेगाव ला पळवा
Hoel manl ki hot nahi
अति आत्मविश्वास चांगला नाही, आणि कोणाच्या जीवावर देवा च्या का? देवच तुमच्या जीवावर आहे
Tumhi konachya jivavar aahat mg...??
Limbu mutthya pankhewala 😂😂.
Hemu darling tu famous zalas 😂😂 Limbu mutthya pankhewala 😂😂.
😂😂😂@@SumitJantre-lx3sz
1ka bail kut Gela tyachi mulakhat ghya to bail gayab zalay
❤❤❤❤
❤❤❤❤❤
❤❤❤
❤❤