भिडे गुरुजी आणि धारकरी पालखी सोहळ्यात । bhide guruji at palkhi eventt

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 8 сен 2024
  • काळ दि. २६ जून रोजी संभाजीराव भिडे गुरुजी त्यांच्या १०-१५ हजार धारकर्यांना घेऊन पुण्यात दाखल झाले. पोलीस तसेच शासनाने अनेक सूचना केल्या होत्या. कसा झाला त्यांचा वारकरी आणि धारकरी संगम सोहळा, आणि काय भूमिका होती पोलिसांची जाणून घेऊ लोकजागरण च्या माध्यमातून ।

Комментарии • 25

  • @ganeshchorge2818
    @ganeshchorge2818 4 года назад +1

    राम कृष्ण हरी 🚩🚩🚩🚩🙏🙏🙏🙏

  • @vinodmohanpatankar949
    @vinodmohanpatankar949 5 лет назад +15

    १००१% कार्यक्रम यशस्वी,दरवर्षी हा शिवपाईकांचा ओघ वाढतच जाणार.....

  • @narayanchatur4961
    @narayanchatur4961 5 лет назад +7

    भक्ति शक्ति संगम जय शिवराय जय जय राम कृष्ण हरि

  • @abhijeetsinhchouhan3905
    @abhijeetsinhchouhan3905 2 года назад

    हर-हर महादेव 🚩

  • @vaibhavgaikwad7547
    @vaibhavgaikwad7547 5 лет назад +7

    राम कृष्ण हरी
    जय भवानी
    जय शिवराय 🚩🚩🙏

  • @santoshrasal1137
    @santoshrasal1137 5 лет назад +1

    गुरूवर्य

  • @nehajadhav9794
    @nehajadhav9794 5 лет назад +20

    देव भावाचा भुकेला, भाव देखोनि भुलला किती उत्तम कार्य करत आहात धारकरी. तुमच्या पाठीशी नेहमी श्री हरी आहेच. शुभेच्छा.

  • @satishtawar8642
    @satishtawar8642 5 лет назад +1

    राम कृष्ण हरी🙏🚩

  • @bapushinagare666
    @bapushinagare666 5 лет назад +3

    जय जय रामकृष्ण हरी

  • @Krushnniti
    @Krushnniti 5 лет назад +4

    समर्थाचीया सेवका वक्र पाहे |
    असा सर्व भूमंडळी कोन आहे ||

  • @vickyvicky-np6zp
    @vickyvicky-np6zp 5 лет назад +3

    जय जय श्रीराम

  • @omkarjagdale8215
    @omkarjagdale8215 5 лет назад +3

    राम कृष्ण हरी

  • @devidaslokhande9189
    @devidaslokhande9189 5 лет назад +3

    jay hari vittal

  • @dhananjaysavant1096
    @dhananjaysavant1096 5 лет назад +1

    🚩🚩Jay hari jay shivray🚩🚩

  • @rohitjadhav1674
    @rohitjadhav1674 5 лет назад +2

    👌👌🚩

  • @manojsawale1653
    @manojsawale1653 5 лет назад

    dharkari manjekay

  • @jaysriram43
    @jaysriram43 5 лет назад +1

    Vitthalalatari sodare jatbhedatun.

    • @Nik12324
      @Nik12324 5 лет назад +12

      कुठला जातिभेद केला सांगशील का , ये आणि अनुभव स्वत घे जातीभेद नावाचा प्रकार दूर दूर पर्यन्त दिसणार नाही जानवनार सुद्धा नाही
      सोशल मीडिया जे दाखवते त्यावर विश्वास नको ठेऊ स्वत अनुभव घे कधी जमल तर

    • @DontKnow-kz4hg
      @DontKnow-kz4hg 5 лет назад +5

      मुळात जातीभेद करणाऱ्या प्रवृत्ती नामशेष करून देशा साठी आणि धर्मासाठी जगण्याची व मरण्याची प्रेरणा देण्यासाठी व शिवछत्रपतींच्या काळजाची उभी पिढी उत्पन्न करण्यासाठीच हा उपक्रम आहे....

    • @vickyvicky-np6zp
      @vickyvicky-np6zp 5 лет назад +6

      @@DontKnow-kz4hg जय जय श्रीराम

    • @devidaslokhande9189
      @devidaslokhande9189 5 лет назад +5

      jatibhed kuthe disla bhau tula ughach barlu naka kahipan

  • @NileShindePatil.
    @NileShindePatil. 5 лет назад

    ब्राम्हणवाद....

    • @siddharthpotdar2746
      @siddharthpotdar2746 5 лет назад +5

      हिंदूत्व म्हणजे ब्राह्मणवाद नाही मित्रा

  • @manojmokal6872
    @manojmokal6872 5 лет назад +2

    राम कृष्ण हरी