ठाकरेंना दिलेला शब्द फिरवणे ही भाजपची घोडचूक झाली! ठाकरेंमुळेच महाराष्ट्रात भाजपचा दारुण पराभव-दानवे

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 6 ноя 2024

Комментарии • 338

  • @nileshghadage6936
    @nileshghadage6936 2 месяца назад +90

    ओन्ली शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे🚩🚩🚩🚩🚩

  • @marutishewale7029
    @marutishewale7029 2 месяца назад +76

    आनांजी पंत शाहा यांचा मी पण नडला उद्धव ठाकरे झिंदाबाद

  • @Rocky-rn4ir
    @Rocky-rn4ir 2 месяца назад +48

    साहेब आता उद्धव साहेबांना मुख्यमंत्री करायचे आहे ❤❤

  • @anilghanekar2561
    @anilghanekar2561 2 месяца назад +45

    अनिष दादा
    एकदम बरोबर शिवसेनेमुळे बीजेपी होती ती बीजेपी आत्ता शिवसेने मुळेच रसातळाला गेली.
    जय महाराष्ट्र जय शिवसेना 🚩🔥🚩🔥🚩

  • @Praneshj07009
    @Praneshj07009 2 месяца назад +45

    जय महाराष्ट्र साहेब ❤
    महाराष्ट्र मध्ये कमळी आणि गद्दाराच्या विनाश अटळ आहे

  • @bharatpatil1911
    @bharatpatil1911 2 месяца назад +26

    उद्धव साहेब आगे बढो हम तुम्हारे साथ है

  • @sindhupawar1771
    @sindhupawar1771 2 месяца назад +54

    जय महाराष्ट्र! उध्दव ठाकरे साहेबांनी धोका नाही दिला तर शहा आणि अनाजी पंतांनी शिवसेनेला धोका दिला

  • @nizamuddinshaikh4227
    @nizamuddinshaikh4227 2 месяца назад +18

    हमारे उद्धव ठाकरे साहेब को महाराष्ट्र का सीएम बनाकर ही दम लेंगे 💪

  • @BalasahebKolhe-c6d
    @BalasahebKolhe-c6d 2 месяца назад +23

    खरा धोका भाजप वाल्यांनी दिला आहे. . जय महाराष्ट्र अनिश दादा

  • @qounain7569
    @qounain7569 2 месяца назад +38

    भाऊ मी मुस्लिम आहे पण मला माझ्या महाराष्ट्रावर प्रेम आहे मला बाळासाहेब ठाकरे आणि त्यांचा मुलगा उद्धव ठाकरे आवडतात बाळासाहेब ठाकरे या मूळ शिवसेनेला आमचा नेहमीच पाठिंबा असतो

  • @shakeelahmedpawaskar8396
    @shakeelahmedpawaskar8396 2 месяца назад +8

    हि कमळी बाई शिवसेनेच्या जीव वर मोठी झाली....आणि शिवसेनेला कमी पाडण्या साठी सगळेच प्रयत्न केले...ह्या लोकांवर पुढे विश्वास ठेवणे.धोकादायक ठरणार.....यांना यांची खरी जागा दाखवल्या शिवाय महाराष्ट्राची जनता राहणार नाही❤जय महाराष्ट्र ❤

  • @kiranphadtare4107
    @kiranphadtare4107 2 месяца назад +8

    जय महाराष्ट्र .आमचे चिन्ह आणि पक्ष फक्त आणि फक्त मा . उध्दव बाळासाहेब ठाकरे साहेब हेच आहेत .मा . उध्दव बाळासाहेब ठाकरे साहेब जिंदाबाद . जय महाराष्ट्र एक सामान्य शिवसैनिक‌ . जय शिवाजी जय‌ भवानी जय महाराष्ट्र .

  • @navnathingawale2311
    @navnathingawale2311 2 месяца назад +14

    ❤आवाज फक्त एकच शिवसेना आणि ठाकरे ❤

  • @UttamBhong-k4i
    @UttamBhong-k4i Месяц назад +1

    जय महाराष्ट्र उद्धव ठाकरे जिंदाबाद

  • @rajendrasawant1688
    @rajendrasawant1688 2 месяца назад +17

    उद्धव बाळासाहेब ठाकरे

  • @म्हतुगाढवे
    @म्हतुगाढवे 2 месяца назад +13

    जय महाराष्ट्र जय शिवसेना

  • @vishwasatak4924
    @vishwasatak4924 Месяц назад +1

    Yes your right 👍 Only Uddhav Balasaibh Thakre Jay Maharashtra

  • @avinashsonawane6492
    @avinashsonawane6492 2 месяца назад +4

    खूप चांगले विश्लेषण केले साहेब दानवेचा चांगलाच समाचार घेतला त्याबद्दल आपले आभार व धन्यवाद…..

  • @shivajipatil6861
    @shivajipatil6861 2 месяца назад +23

    भाजप नी शिवसेना च्या 2019 मध्ये ठरवून विधानसभेच्या जागा पाडल्या

  • @pundalikbhalerao430
    @pundalikbhalerao430 2 месяца назад +41

    भाजपची उतरती कळा सुरू झाली

  • @ganeshmhatre2312
    @ganeshmhatre2312 2 месяца назад +1

    जय महाराष्ट्र आणिश भाई

  • @harishchandramore6385
    @harishchandramore6385 2 месяца назад +18

    उद्धव बाळासाहेब ठाकरे झिंदाबाद

  • @ramdasjagtap480
    @ramdasjagtap480 2 месяца назад +24

    भाजपचं शिंदे जागा अजितदादा पवारांमुळे आली आहेत नाहीतर भाजपचा आणि शिंदेचा भोपळा पण फुटला नसता

  • @shankarlahane9515
    @shankarlahane9515 2 месяца назад +20

    जय महाराष्ट्र साहेब. U. B. T. S. S. ❤❤❤❤❤❤❤

  • @dattaramparab9478
    @dattaramparab9478 2 месяца назад +10

    उध्दव ठाकरे साहेब झिंदाबाद

  • @ChandrashekharDhamanaskar
    @ChandrashekharDhamanaskar 2 месяца назад +6

    Jay Maharashtra sir

  • @mohanshinde2164
    @mohanshinde2164 2 месяца назад +4

    जय महाराष्ट्र सर

  • @rajanpawar6332
    @rajanpawar6332 2 месяца назад +13

    विधान सभेला कमळाबाईची कंबर लचकनार.

  • @harishchndrakaranje3963
    @harishchndrakaranje3963 2 месяца назад +9

    खरं आहे दादा

  • @sayajipawar2468
    @sayajipawar2468 2 месяца назад +13

    आता भाजपला विसरून उद्धव साहेबांची शिवसेना महाराष्ट्रात सर्वात मोठा पक्ष कसा होईल या कडे लक्ष देऊया.

  • @sureshutekar6808
    @sureshutekar6808 2 месяца назад +4

    जय महाराष्ट्र अनिस दादा शिवसेनेच्या जीवावर भाजप महाराष्ट्रात वाढली आता संपत जाणार आहे भाजप

  • @vaishampayanmayekar2818
    @vaishampayanmayekar2818 2 месяца назад +1

    दादा,खूप, खूप छान. लय भारी.कडक विचार. आपणांस कडक सॅल्युट दादा

  • @nathuwadkar1903
    @nathuwadkar1903 2 месяца назад +3

    अनिस दादा तुम्ही खरे बोलत आहे पुणे येथुन वाडकर नथु धनकवडी जय महाराष्ट्र जय शिवराय 🎉🎉❤❤❤

  • @LaxmanPawar-i6b
    @LaxmanPawar-i6b 2 месяца назад +3

    Shivshena ❤❤ Namste sir ❤❤

  • @tanajidumbre4362
    @tanajidumbre4362 2 месяца назад +3

    खरच अनिशभाऊ छानपैकी विश्लेषण केले. हे दानवे सारख्यांना सांगणे म्हणजे गाढवापुढे वाचली गीता गाढव म्हणतो कालचा गोंधळ बरा होता. जयमहाराष्ट्र.

  • @daulatraokondibadesai2883
    @daulatraokondibadesai2883 2 месяца назад +23

    शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद, जय महाराष्ट्र.

  • @ajitmagdum640
    @ajitmagdum640 2 месяца назад +4

    जय महाराष्ट्र दादा

  • @laxmangalande3747
    @laxmangalande3747 2 месяца назад +2

    अनिश दादा जय महाराष्ट्र ❤
    शिवसेना उध्दव जी बाळासाहेब ठाकरे ❤

  • @ajitpadayar2826
    @ajitpadayar2826 2 месяца назад +1

    दादा जय महाराष्ट्र🙏🙏🙏🙏🙏🙏👌👌👌👌👌👌🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @jayvantghag7458
    @jayvantghag7458 2 месяца назад +1

    धन्यवाद, अगदीच खरी वास्तव माहिती आहे.

  • @PuwarnaGajar
    @PuwarnaGajar 2 месяца назад +1

    Only uddav saheb thakre zinda bad

  • @rajendrajadhav2011
    @rajendrajadhav2011 2 месяца назад +2

    उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या बरोबर धोका झाला

  • @santoshsapte9588
    @santoshsapte9588 2 месяца назад +1

    जय शिवराय जय महाराष्ट्र अनिश जी दादा एक नंबर खूपच छान विश्लेषण
    हया कमळी बाय बाय चे काय आहे गिरे तो भी टांग उपर हे मात्र नक्की

  • @Hira-cd1su
    @Hira-cd1su 2 месяца назад +2

    जय महाराष्ट्र आनिश साहेब शिवसेना जिंदाबाद

  • @saishradhamensparlour5388
    @saishradhamensparlour5388 2 месяца назад +1

    🚩शिवसेना फक्त🚩उद्धव बाळासाहेब ठाकरे ❤️

  • @ishvartharkar1255
    @ishvartharkar1255 2 месяца назад +5

    काय भाऊ या लबाडा बद्दल बोलून आपला वेळ वाया घालता आपला पक्ष आता खूप भाजप पासून दूर गेला आता फक्त ठाकरे बाकी गेले उडत

  • @janardhanramteke4506
    @janardhanramteke4506 2 месяца назад +2

    शेतकर्यांना शिवी देणारा हाच दानवे आहे.

  • @Vilas-mo7cw
    @Vilas-mo7cw 2 месяца назад +1

    जय महाराष्ट्र दादा विश्लेषण अगदी सत्य आहे

  • @rammatre5010
    @rammatre5010 2 месяца назад +1

    मराठ्यांच्या कायदेशीर हक्काच्या obc आरक्षणावर बोलावं स्पष्ट निवडणूक तारखा लागण्यापूर्वी , बाकी सर्व बाजूला ठेवावे , एकमेकांवर चिखलफेक नंतर करा आधी यावर आत्ता मार्ग काढा प्रवक्ते साहेब 🙏 🚩 जय जिजाऊ जय शिवराय

  • @ramchandraramji8699
    @ramchandraramji8699 2 месяца назад +2

    अनिष जय महाराष्ट्र 🙏👍🚩🚩

  • @suvarnapatilkupachchan276
    @suvarnapatilkupachchan276 2 месяца назад +1

    फडणवीसांच बोलणं,उध्दव साहेबांच बोलणं ,अमित शहांच बोलणं या तिघांची सांगड घातली तर खरोखरच अमीत शहानी 50,50 समसमान वाटप,मुख्यमंत्रीपदाचा शब्द दिला होता हे स्पष्टपणे उघड आहे 🔥🚩🙏🏻🙏🏻

  • @shivramjankar1349
    @shivramjankar1349 2 месяца назад +5

    समिक्षा एकदम बरोबर, सेने मुळेच लोक ओळखू लागले हे खरंय. सेनेची सोबत नसल्याने लोकसभा निवडणुकीत काय झाले? हे समोरच आहे.

  • @shivajishelke5961
    @shivajishelke5961 2 месяца назад +9

    कवडी किंमत नाही दादा तेला
    करन आमची धाडस सामाजिक संघटना पुरन समाज एक जुटीन मतदान झाले

    • @shivajishelke5961
      @shivajishelke5961 2 месяца назад +2

      शरद दादा कोळी ओन्ली कोळी

  • @bharatpatil9591
    @bharatpatil9591 2 месяца назад +2

    हम पब्लिक है ऊपर ले जाना भी जानते हैं और निचे उतारना भी जानते है,,,,जय ऊधव बालासाहेब ठाकरे,,,

  • @arvindkavathe7911
    @arvindkavathe7911 2 месяца назад +1

    अनिश दादा 🙏🏻
    ह्या कमळी च्या फडतून 28 नव्ह तर @64 जागा पडल्या असं बोला तुम्ही सुद्धा 🙏🏻🔥🙏🏻

  • @yogeshtambe3179
    @yogeshtambe3179 2 месяца назад

    जय शिवराय जय शंभूराजे जय महाराष्ट्र अनिश दादा . जोपर्यंत अनाजी पंत आहे तो पर्यंत भाजपा असाच रसातळाला जाईल .

  • @dilipnangare
    @dilipnangare 2 месяца назад +1

    गध्दार नबंर एक शिंदे गध्दार नबंर दोन दादा फादा व फुकटनीस यांना हाकला व पुन्हा एकदा फिनीक्स भरारी उध्दव बाळासाहेब ठाकरे मुख्यमंत्री

  • @ashokshedge2716
    @ashokshedge2716 2 месяца назад +1

    जय महाराष्ट्र. प्रणाम अनिशजी गाढवे प्रणाम. जय महाराष्ट्र. निर्लज्ज गुजरात धार्जिणे महाराष्ट्रद्रोही सरकारला हाकलुन लावा. जय महाराष्ट्र. झिंदाबाद झिंदाबाद मुक्ताजी कदम झिंदाबाद उध्ववजी. जय महाराष्ट्र.

  • @AmolBaviskar-yg6hr
    @AmolBaviskar-yg6hr 2 месяца назад +1

    दादा. दादा जय महाराष्ट्र उद्धव बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद

  • @naseeruddinshaikh8807
    @naseeruddinshaikh8807 2 месяца назад +1

    दादा जय महाराष्ट्र.भाजप ची शिवसेने बरोबर युती करायच्या अगोदर काय परिस्थिती होती एकदा तो रेकॉर्ड काढा.बुथ वर बसायला कार्यकर्ता नव्हता.मतदान केंद्रात बसायला पोलिंग एजंट नव्हता.निवडणुकी‌ मधे Deposit पण वाचत नव्हते.बाळासाहेबान मुळं महाराष्ट्रात नंतर देशात भाजप चे अच्छे दिन सुरू झाले.यांच्या सारखे एहसान फरामोश जगात दुसरा कोणी नाही.जय महाराष्ट्र.

  • @shubhangirane9025
    @shubhangirane9025 2 месяца назад +8

    पण तरीही गिरे तो भी टांग उपर असते यांची.

  • @vasantsalape6518
    @vasantsalape6518 2 месяца назад +2

    रावसाहेब दानवे हे पराभूत झाले त्यांनी राजकारण विषयी न बोलता चहा.मक्याची कणसे भाजणे. असेच उद्योग करावे . जय महाराष्ट्र.

  • @bapuavchite7463
    @bapuavchite7463 2 месяца назад +4

    दादा तुम्ही तर रोज सांगता पण आम्ही पण सर्वांना सांगत असतो की लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद दादा

  • @vijayjagtap9326
    @vijayjagtap9326 2 месяца назад +1

    दादा हे पडल्या मुळे पागल झाल आहे जय महाराष्ट्र 🚩🚩🚩

  • @MadhukarAhire-z9l
    @MadhukarAhire-z9l 2 месяца назад +9

    त्याला जास्त महत्त्व देऊ नका .

  • @sanjivhaldankar6398
    @sanjivhaldankar6398 2 месяца назад

    जय महाराष्ट्र भाऊ 🚩🚩🚩

  • @suvarnapatilkupachchan276
    @suvarnapatilkupachchan276 2 месяца назад +1

    🎉शिवसेनेमुळेच मोदींना एनडोएचा पाठिंबा घ्यावा लागला हीआहे शिवसेनेची ताकद🔥🚩🙏🏻🙏🏻

  • @sunilpakhale6652
    @sunilpakhale6652 2 месяца назад +5

    UDDHAV BALA SAHEB THAKARE

  • @bapubhosale4749
    @bapubhosale4749 2 месяца назад +1

    फक्त उद्धव साहेब बाळासाहेब ठाकरे

  • @JotibaKadolkar-ox9pw
    @JotibaKadolkar-ox9pw 2 месяца назад +2

    Support udhav sir

  • @SantoshShinde-d5i
    @SantoshShinde-d5i 2 месяца назад +2

    Only uddao Thacker sahab mashal Thacker is great anesh sahab Jay Maharashtra adta thkra 🔥🔥🔥🔥🔥🔥♥️♥️♥️🚩🚩🚩🚩🚩🚩💐💐💐💐💐

  • @nizamuddinshaikh4227
    @nizamuddinshaikh4227 2 месяца назад

    जय महाराष्ट्र अनीश भाऊ 🙏

  • @vasantsinhsutar1072
    @vasantsinhsutar1072 2 месяца назад

    जय महाराष्ट्र साहेब...

  • @raghurammaski1176
    @raghurammaski1176 2 месяца назад

    Mast vishleshan saheb.jai maharashtra 👍🙏

  • @godofliberty3664
    @godofliberty3664 2 месяца назад +1

    अनाजी पंतांची परंपरा चालवणारे व गुजरात धार्जिणे सरकार हटवा महाराष्ट्र वाचवा.

  • @gurunathpatil9881
    @gurunathpatil9881 2 месяца назад +7

    जय महाराष्ट्र ❤

  • @manojKadam-i6u
    @manojKadam-i6u 2 месяца назад +8

    जय महाराष्ट्र अनिस सर

  • @mahendrapatil9808
    @mahendrapatil9808 2 месяца назад +4

    पहिला सकाळी पाच वाजता सरकार कोणी बनवायलं होते.

  • @vitthalpadol6240
    @vitthalpadol6240 2 месяца назад

    जय महाराष्ट्र भाऊ

  • @gurav3280
    @gurav3280 2 месяца назад +8

    जय महाराष्ट्र साहेब

  • @maneshbait2118
    @maneshbait2118 2 месяца назад +1

    शिंदे 15/20 अजित पवार -10/15

  • @pradeepshirsat6078
    @pradeepshirsat6078 2 месяца назад +1

    अनिश,
    लोकसभे प्रमाणे MVA जिंकली पण शिवसेना मागे राहिली असे होता कामा नये. उद्धव साहेबांचा फायदा MVA ला झाला पण MVA चा फायदा शिवसेनेला झाला नाही. तेव्हा गाफील न राहता शिवसेना महाराष्ट्रात मोठा पक्ष कसा राहील याची काळजी घ्यावी.

  • @sureshkolvankar9148
    @sureshkolvankar9148 2 месяца назад +1

    भाजपला महाराष्ट्रात लघुतम दोन अंकी संख्येवर आणून ठेऊयात.

  • @Sanjeevkshirsagar-t2d
    @Sanjeevkshirsagar-t2d 2 месяца назад +7

    🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩💐💐💐💐💐💐

  • @dnyaneshwarjadhav7847
    @dnyaneshwarjadhav7847 2 месяца назад +2

    फास गळ्याशी आल्यावर सत्य काय आहे ते आता आठवतेय!! 🚩

  • @rajendradoke4970
    @rajendradoke4970 2 месяца назад

    जय महाराष्ट्र अनिश साहेब ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @SantoshNikam-vk6nv
    @SantoshNikam-vk6nv 2 месяца назад +6

    अमित शहाने फडणवीसला फसणवीस लेबल लावून टाकले

  • @kartavyaofficial1000
    @kartavyaofficial1000 Месяц назад

    अनिस दादा रायगडच्या या शिवसैनिकाचा तुम्हाला भगवा सलाम दादा खरं म्हणजे या दानववेचं अभिनंदनच केले पाहीजे कारण अप्रत्यक्ष पणे त्यांनी हे मान्य केलंय कि उद्धवसाहेबांमुळे आम्हाला फटका बसला म्हणजेच यांना मतं याच्या जिवावर किंवा मिंध्यांच्या जिवावर मिळत नव्हती तर inly one उद्धवसाहेबामुळेच मिळत होती साहेब कमलीबरोबर मतं कमलीला साहेब कोंग्रेस बरोबर मतं कोंग्रेसला बस्स

  • @annasahebgopalghare9146
    @annasahebgopalghare9146 2 месяца назад +1

    💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯 Uddhav Balasaheb Thackeray 💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯

  • @ashokshinde3447
    @ashokshinde3447 2 месяца назад

    जय महाराष्ट्र अनिश दादा 🚩🚩🚩🚩

  • @BaliramMusande-z6k
    @BaliramMusande-z6k Месяц назад

    शिवसेनेला जर निवडून द्यायचं असेल तर सर तुम्हाला एक काम करावे लागेल आई-बाबा एक योजना घेऊन या

  • @kamalakarkatawale4590
    @kamalakarkatawale4590 2 месяца назад

    Jay Maharashtra Anishji Nice 🙏👌🙏💐

  • @parshuramekunde4447
    @parshuramekunde4447 2 месяца назад +1

    भाजप हरल्यामुळे शिवसेनेचे आठवण भाजपा हटवा महाराष्ट्र वाचवा

  • @zubershaikh8474
    @zubershaikh8474 2 месяца назад

    अनिश दादा 💐💐तुमचा आवाज एक नंबर 👌👌

  • @shivrajsawant1266
    @shivrajsawant1266 2 месяца назад +1

    जय maharshtr

  • @Mraavesh18
    @Mraavesh18 2 месяца назад

    जय महाराष्ट्र दादा,

  • @sambhajisawant656
    @sambhajisawant656 2 месяца назад +2

    बर झाल त्यानी शब्द फिरवला संगत सुटली नाही तर त्यांचा पापात सामिल व्हावे लागले असते

  • @Rocky-rn4ir
    @Rocky-rn4ir 2 месяца назад

    Jai Maharashtra Anish Bhau

  • @gautamgawai3174
    @gautamgawai3174 2 месяца назад +5

    आता BJP ला माज कसा जिरतो हे समजले

  • @dasharathpilare3452
    @dasharathpilare3452 2 месяца назад +1

    साहेब बऱ्याच वेळा चॅटिंग केले किपूर्व विदर्भात अजून पर्यंत लक्ष देत नाही आमच्यामुळे येथे काँग्रेस ल चांगले दिवस आले आणि आम्ही सर्व खाली पडलो इकडे उधवजिना लक्ष द्यायला सांगा