या सर्व जाहिराती गावाकडील भाषेत दाखवत आहेत, जे 30 ,40 वर्षा पूरवी चालायचे, त्यांना फसवत आहेत पण आता मतदार सुजाण आहेत यांच्या लबाडी भुल थापा यांना फसणार नाहीत
मला एक समजत नाही की फक्त निवडणुका जवळ आल्यावर च ह्या जाहिराती का येतात.. बाकी वेळी तर कधी नसतात.. नक्की ह्यांना भिती वाटत असावी की ह्यांच हे मिंधे सरकार पडले तर 😂
सर्व मराठी चॅनेल्सवर दर 5 ते 8 मिनिटांनी युतीच्या फेक जाहिरातींचा नुसता सुळसुळाट सुरू आहे त्यामूळे आम्ही निवडणुका होईस्तोवर मराठी चॅनेल्स बघणे बंद केले आहे !
Majha ek doubt aahe Anish bhau nakki uttar dya..apan eka video madhe bolale hote ki BJP chya votes cha backlog bharun nighala nahi in LokSabha from NCP SP & Congress Votebanks due to which SS UBT kahi mahatvachya seats harli..mug te votes nakki kuthe gele?Opposite side ki te voting jhalach nahi?
शिवसेना म्हणू नका साहेब, शिंदे गट म्हणा. कारण आमच्या नजरेत फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे हा शिवसेना पक्ष आहे.
लोकांचे मनात महाविकास आघाडी व उद्धव बाळासाहेब ठाकरे आहेत
जय महाराष्ट्र जय शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे
न्यायव्यवस्था ही सत्तेची गुलाम झाली आहे
शिवसेना म्हणजे मातोश्री, बाकीची फक्त फशिवसेना 😊
जय महाराष्ट्र दादा🎉🎉..
लईच भंगार जाहिराती येत आहेत...
Udhav shivsena jindabad
जय महाराष्ट्र जय शिवसेना उध्दव बा.ठाकरे
या सर्व जाहिराती गावाकडील भाषेत दाखवत आहेत, जे 30 ,40 वर्षा पूरवी चालायचे, त्यांना फसवत आहेत पण आता मतदार सुजाण आहेत यांच्या लबाडी भुल थापा यांना फसणार नाहीत
Jay Maharashtra 🎉🎉🎉🎉🎉
अनिशभाऊ 💯✅आहे. जयमहाराष्ट्र. छान विश्लेषण केले धन्यवाद साहेब.
जय महाराष्ट्र अनिश भाऊ
Only uddhav thakre Saheb
आपला मतदार
जय महाराष्ट्र भाऊ 🙏
तुम्ही अगदी बरोबर बोलत आहात.
अगदी बरोबर आहे
खरं आहे दादा
❤ जय महाराष्ट्र दादा साहेब ❤❤❤❤
दादा 🙏🏻
🚩🚩 " जय महाराष्ट्र " 🚩🚩
जय महाराष्ट्र 🚩
दादा जय महाराष्ट्र 🔥🚩
❤जय महाराष्ट्र🔥 जय शिवराय🔥 जय भवानी🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
किती उद्योग बाहेर पाठवले त्यावर जाहिराती का करत नाहीत. गद्दार पळून गेले त्या सुद्धा मोठ्या त्याच्या सुद्धा जाहिरात प्रसिद्ध करा
जय महाराष्ट्र दादा 🙏🏻🙏🏻🚩🚩🚩🙏🏻🙏🏻
कट्टर शिवसैनिकाला जय शिवराय जय महाराष्ट्र ❤❤
दादा,अशा फेक जाहिरातीना जशास तसे ऊत्तर जाहिरातीतुनच देणे अपेक्षित असते.
Bhava JM 🚩🚩
❤❤❤ एकदम बरोबर आहे ❤❤❤
सप्रेम जय महाराष्ट्र भाऊ
Jay Maharashtra Dada
आपली शिवसेना महाराष्ट्र राज्य ठाकरे सरकार
Jai Maharashtra saheb
जय महाराष्ट्र ओन्ली फॉर ठाकरे शिवसेना
जय महाराष्ट्र साहेब
बाकीचे जसे शॉर्टकट मध्ये उभाठा म्हणतात.तसे तुम्ही शिशिग असे म्हणा तेच अगदी योग्य आहे.
🚩jiy. Maharashtra Anesh Grave sir.
जय महाराष्ट्र साहेब. U. B. T. S. S. ❤❤❤❤❤❤❤
जय महाराष्ट्र भाऊ
जय महाराष्ट्र
जय महाराष्ट्र अनिश दादा
जय महाराष्ट्र दादा
जय महाराट्र 👍
💯💯 एक नंबर अनिष साहेब
Jay Maharashtra
Anish bhau great
Jay Maharashtra Jay Shivsena Only Uddhav Thackeray saheb 🙏👌💐
जय महाराष्ट्र 🙏 🙏 🚩 🚩 🚩 🚩 🚩
दादा किती पण जाहिरात राहू द्या फक्त उद्धव बाळासाहेब
दादा जय महाराष्ट्र
जय महाराष्ट्र अनिश भाऊ 🚩🚩🚩
मशाल ❤
Jai mharhtra
Jay Maharashtra bhau❤
जय महाराष्ट्र अनिश दादा.🚩🚩
जयमहाराष्ट्र दादा
जय महाराष्ट्र दादा🔥🚩
जय महाराष्ट्र दादा ❤❤🎉🎉
सर्व मिली भगत आहे
JAI MAHARASHTRA DADA 🙏🚩
Jay Maharashtra 🚩🙏
साहेब न्याय देवतेला manage kele जाहिरात manage Keli. Pan सर्वसामान्य जनतेस कसे manage karnar.. Jay Maharashtra
न्यायव्यवस्थे बद्धल बोलायला लाज वाटे न्याय व्यवस्थेची रखेल झाली येवढ मात्र नक्की
छान दादा
Jai Maharashtra dada agdi barobar manidhyani phakt uddhavsaheb❤❤ KHikarun mva sarkar anaych👈💪🏻🔥
जय महाराष्ट्र Anish हा फडणवीस गुजरातचा आहे का
दादा ह्यांनी काहीही करुदे ह्यांचे सरकार येणार नाही....किती ही आपटू दे...
प्रचार जाहिराती पहिल्या की लोक टीव्ही बंद करतात
Only Takare Brand💯💯💯💯
सध्या सुषमा अंधारे यांच्या जास्त प्रेस दिसत नाहीत, अस का😮
अनिशजी! कृपया शिवसेनेच्या म्हणू नका शिंदे टोळीच्या म्हणा.
अजित पवार हे कसे भाजपा ला चालतात यांच्याकडे कुठले हिंदुत्व आहे हिंदुत्व हिंदुत्व करून भाजप जनतेची दिशाभूल करते
❤❤❤
फक्त मशाल
Jay maharashtra
2 वर्ष सरकारने योजना का आणली नाही
sampli aahe nyayvavastha, ganpati bappa morya
Congress ne विकासाचा पाया रचला
भाजप माईंड गेम खेळतय जयभीम जयशिवराय जयभैरव
कमळा बाई आणि मिदे गट लोकांना घाबर व्हायची ची काम करणार
मित्रनो यावेळी पक्ष किंवा उमेदवार बघू नका यावेळी आपला पक्ष 1च महाविकस आघाडी
अडीज वर्ष सत्ता उपभोगली आणि जाहिरात मात्र 1असते ती पण 2 महिन्या पूर्वी सुरू केलेली लाडकी बहिण योजना म्हणजे इतर टाईम यांनी लुटण्यच काम केलं
एका मिनिटात 4 वेळा ही ऍड दिसतेय . ऍड बघून ऐकून च कंटाळा आला तीन चार दिवसांपासून.
महाराष्ट्र विधानसभा
महाविकास १९५निवड हेतिल
एडिट केला का शेवट कोणी हा व्हिडिओ पाहा. शेवट जहिरत कश्या आल्या याच्या.
Jay maharastra
मला एक समजत नाही की फक्त निवडणुका जवळ आल्यावर च ह्या जाहिराती का येतात.. बाकी वेळी तर कधी नसतात.. नक्की ह्यांना भिती वाटत असावी की ह्यांच हे मिंधे सरकार पडले तर 😂
आज मी ही जाहिरात बघितली
जाहिराती बाबत जे बोलला ते अगदी बरोबर बोललात... बणावट जाहिरातीचा काहीही परिणाम होणार नाही....जनता सुज्ञ आहे....
सर्व मॅनेज करत आहेत . भाजपा मोदी सरकार हे करत आहेत
Jay Maharashtra Saheb shiv sena jindabad only udhao balasaheb Thakre yancha Vijay aso
त्यांना खात्री आहे सरकार पडणार आहे. घाबरतात
Jai Maharashtra, Khai Harkat Nai Janta ke Adhalat Mhe Phaisala ho nar honar mhange Honarrach Triwar Satya. Uparwale Gharme Dher hai Ander nai.
ह्यांचा करेक्ट कार्यक्रम करुया बस ?जाहिरात करू ध्या मतदानने याना जागेवर बसवा
ह्यांनी काहिही करू दया 100% महाविकास आघाडी निवडून येणार
सर्व मराठी चॅनेल्सवर दर 5 ते 8 मिनिटांनी युतीच्या फेक जाहिरातींचा नुसता सुळसुळाट सुरू आहे त्यामूळे आम्ही निवडणुका होईस्तोवर मराठी चॅनेल्स बघणे बंद केले आहे !
Anish Dada Ek vedio Shiva sena UBT chennel vr chya vedios vr pn banva khup kami views ahe tya vr ... me 100 lokana send krnr ahe pn bakkichyan ch kay ?
Koni serious ghet nhi ahe he nivadnuk asa mala vatte ahe maza chukich pn asu shkte pn mala vatla me v4 mandla ithe .
Ithun pudhe me sarva uddhav sahebanche bhashan share krnar atleast 100 lokana.
Jay Maharashtra sarvana🙏
मशाल
मशालच
Majha ek doubt aahe Anish bhau nakki uttar dya..apan eka video madhe bolale hote ki BJP chya votes cha backlog bharun nighala nahi in LokSabha from NCP SP & Congress Votebanks due to which SS UBT kahi mahatvachya seats harli..mug te votes nakki kuthe gele?Opposite side ki te voting jhalach nahi?
Jahirati mhanaje bad hake Chadake