LIVE | केंद्रात जाताच Praniti Shinde यांच्याकडे मोठी जबाबदारी, | Praniti Shinde Press Conference
HTML-код
- Опубликовано: 1 июл 2024
- #pranitishinde #gauravgogoi #solapurnews
.....................................
Follow the Maharashtra Times channel on WhatsApp: whatsapp.com/channel/0029Va5X...
Facebook: / maharashtratimesonline
Twitter: / mataonline
Google News : news.google.com/publications/...
Website : marathi.indiatimes.com/
timesxpmarathi.indiatimes.com/
About Channel :
Maharashtra Times (महाराष्ट्र टाइम्स) is Marathi's No.1 website & RUclips channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Tech & Gadget Reviews etc.
प्रणिती ताई तुमचा सर्व भारतीयांना अभिमान आहे.पुढील कार्यासाठी हरदीक शुभेच्छा.🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
प्रणिती खूप छान व सत्य बोललीस,याला म्हणतात फाड फाड इंग्लिश,जे आपले पंतप्रधान बोलू शकत नाहीत,आम्हाला,मराठी माणसाला तुझा सार्थ अभिमान आहे
शिंदे मॅडम आपण खूप छान बोललात, अभिमान आहे आपला.मणिपूर चऱ्या खारदाराना १ मिनिट सुद्धा बीजीपीने बोलू दिले नाही.खूपच शरमनाख गोष्ट आहे ही.जाऊ घा बीजेपीचे सरकार हे तीन चाकाचे सरकार आहे ते कधी पलटेल हे माहीत नाही.
लवकर पलटी होणे गरजेचे आहे, नाहीतर भाजप रुपी रावण त्यांचे रंग दाखवायला सुरवात करेल@@ramakantvadje9216
आम्हा सोलापूरकर गर्व नाही
तर माज करतो की आमचे मत वाया गेला नाही
सोलापूरची लेक
प्रणीती ताई
आपल्या काँग्रेस ची मुलुख मैदान तोफ आहे प्रणिती,आज राहुल गांधीला अशा नेत्यांची गरज आहे
प्रणिती ताई शिंदे यांना राजकीय वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा 💐💐🌹👍
Never look back
नमस्कार मित्रांनो, प्रणिती शिंदे यांच्या रूपाने सोलापूर जिल्हाला प्रथमच तरूण -तडफदार अभ्यासू खासदार लाभला आहे. अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाच्या प्रणितीचे हिंदीसह इंग्रजी भाषेवरील प्रभुत्व वाखाणण्याजोगे आहे. देशासमोरील प्रश्न मांडण्याची त्यांची पध्दात लक्षणीय आहे. मनःपूर्वक अभिनंदन व शुभेच्छा
ग्रेट प्रणिती.. काॅंग्रेसची मुलुखमैदान तोफ.. जबरदस्त.
प्रणिती सुशीलकुमार शिंदे या एक...सुशिक्षित , स्पष्ट वक्त्या , निर्भीड, न्यायाच्या द्रुष्टिकोनातुन बोलणार्या ,खर्या न्याया साठि लढणाऱ्या नेत्या आहेत .....त्यांच्या या कार्यासाठी त्यांना खूपखूप शुभेच्छा........
फार सुंदर विचार मांडले.अभिनंदन वाटतो.
प्रणीतीताई आपले मनोगत चागल्या प्रकारे माडले पुढील कार्यासाठी शुभेच्छा
Daughter of solapur.
MH 13 Zindabad.
प्रणिती You Are Great, and our Dynamic young Leader
जय महाराष्ट्र जय प्रणिती जय आदिवासी
वर्षा गायकवाड़ - प्रणिती शिंदे - अमोल कोल्हे - सुप्रिया सुळे are Fire Brand Leaders Frm महाराष्ट्र 💪
So proud of,
M. P. Praniti. Tai. Shinde
Very good proud of
महाराष्ट्र कांग्रेस की आन-बान-शान प्रणिती जी शिन्दे आपके यशस्वी राजनीति कैरियर हेतु ढेरों हार्दिक शुभकामनाएं
Rahul Gandhi next PM of democracy 🎉🎉🎉
Hats of to Praniti Shinde u r the representative from Maharashtra don't let this issue be silenced forever
Congratulations 🎉🎉🎉
Great Narration Praniti Tai.Great.Hope u reach th great Heights in th Congress party .Young Dynamic upcoming Leadership
वाह ताई सुंदर आम्हाला अभिमान वाटतो तू सोलापूरची लेख आहे आमचं मत वायफट गेलं नाही पुढच्या वाटचालीस हार्दिक शुभेच्छा
अतिशय प्रभावी वक्तृत्व!उत्तम वक्तृत्व कसे असावे याचा आदर्श नमुना!प्रणितीताईंसारखे हृदयाच्या तळामुळापासून येणारे बोल हवेत. सुशीलकुमार शिंदे आणि उज्वला ताईंनी प्रणितीचे व्यक्तिमत्त्व किती सुंदर, सुसंस्कृत आणि तेजस्वी बनविले आहे. असे प्रभावी नेतृत्व आणि आपल्या देशासाठी प्रामाणिकपणे काही चांगले काम करावे अशी मनोमन अंतःकरणात भावना असणारे खणखणीत नेतृत्व हवे. खूप खूप धन्यवाद.
This is not democracy.. Everybody has right to speak or express.. Shame on house Speaker
मी सोलापूर चे जागरूक मतदाराचे आभार मानतो आपण सुरक्षित ऊमेदवारस मतदान करून संसदेत पाठविले त्या बदल मी आपले आभार
प्रणिती....first time i heard you....very nice speech....I proud
Praniti Shinde, we are proud of you, keep up, God bless you.
राम कृष्ण हरी
Proud of you
Our Brilliant M P from Maharashtra. Praniti ji Shinde, our Congress M P.
Well said. We support you
Praniti , beta,bahut khub ,bahut bahut achchhi Tarah se bat Rakhi di .English bhi pahalibar bahut hi achchhi Tarike se vyakt hui ! All the best beta ,God blessed you.
Solapur chi lekh parniti shinde Good Speech
प्रणिती शिंदे.जय महाराष्ट्र.
Congress need such type of MP's to counter BJP lying propaganda. We are proud of our Praniti, Supriya and Varsha. Fire brand lionesses of Maharashtra. We are always with you. Go ahead.
एखाद्या उमेदवाराने इंग्लिश बोलणे भारतात बातमी बनते जी की एक साधारण गोष्ट असायला पाहिजे. भारतात अनेक लोकप्रतिनिधी इंग्रजी बोलू शकत नाहीत हे त्यांचा अशिक्षित पना दाखवून देते आणि आपण त्यांना निवडून देतो हे आपला अशिक्षित पना दाखवून देते .
इंग्रजी बोलणे म्हणजे अक्कल आली असे झाले नाही. नियमाला धरून बोलले पाहिजे.
@@sanjaysakhalkar3813 तुमचे बरोबर आहे पण शिक्षित लोकाना इंग्रजी बोलता येते, अशिक्षित लोकांना नाही अस म्हणायच होत मला.. आपले लोकप्रतिनिधी इंग्लिश बोलू शकत नाहीत म्हणजे ते अशिक्षित झाले आनी इंग्लिश महत्वाची नाहिये तर शिकवतात का मग यावर विचार करा
Manipur mp na ka sansdet bolu file nahi
@@anandmoon1675 तिकड मुळात एक ते दोन खासदार असतात लोकसंख्या नुसार आणि ते बीजेपी च्या युती मधले असले तर मुळात शक्यता कमी असते त्यांच्या बोलण्याची आनी कॉँग्रेस युती मधले असले तरी त्यांच्याकडे लक्ष जात नाही मीडियाच
No doubt English is must for our mps and mla also but its not mean those persons who's are speak in English they are knowledgeable. I think language is only tool with the help of we can express our thoughts
Right. Statement is. Given by. Praniti. Madam. Good. Engilsh. Speech thanks. 🙏🙏
Condolences for the unfortunate Hathras victims.. Very well constructed media brief by Praniti Tai.. Nice to see our newly elected member of parliament from Solapur in action after a decade long silence of previous 2 MP's. I hope this aggression and awareness of the burning issues of people will help the people of Solapur. All the Best Tai..
Praniti shinde jay ho
Excellent English speach of MP of Solapur Praniti Shinde in parliament out side
Very good praniti SHINDE. We are proud of you that you have put your thoughts before PRESS conference without fear & it was unstoppable. All the best for your future ENDEAVOUR.
प्रनितिजी you are great
खासदार, प्रणिती ताई महाराष्ट्राला तुमचा अभिमान आहे, एक अभ्यासू, बेधडक , तडफदार खासदार सोलापूर आणि राज्याला मिळाला , आपले मनापासून अभिनंदन व राजकीय उज्वल भविष्यासाठी कोट्यावधी शुभेच्छा 👍👍🙏🙏🌹🌹
ताई तुझे खूप अभिमान वाटतो
Very nice statement.
Praneeti is the pride of Maharashtra. Being a resident of Maharashtra, I feel so proud to listen to her. We need such educated MPs in our Parliament. ❤
ग्रेट मॅडम
गर्व आहे मला माझे मत वाया नाही गेले ताई
Very nice 👌👍 job
Loksabhet ashyach lokanchi garaj aahe.je qualified va bharta baddal Purna mahiti aahe.lokanni adani lokanna nivdun deu naye.praniti I proud of you.
शिंदे साहेब आणि शहाजी बापू सभेला आले असते तर झोपलेच असते,
Super taisaheb
शिंदे साहेब आणि शहाजी बापू तोंडाकडे बघत बसले असते किंवा झोपले असते
Excellent speech madam
Parinita ji you be a good leader. Good Speech. Go ahead
We are proud of you
Very nice Tai. Great answer
कोल्हे.सो सुप्रीया सुले. गायकवड. शिन्दे. 1 नबर आहेत हुशार आहेत अभ्यासपूर्ण बोलने असते
Praniti Didi,we are very proud to be voters of Congress party as you today addressed at PC being newly elected member of parliament.Yours is stupendous attempt to deliver many burning issues in these days which are prevailing continuously.Yours accent, fearless speaking in English is vibrant and noteworthy,appreciable.Heartfelt congratulations and blessings to be shower on your courageous attempt.But be aware of miss representation, insulting insulting to elderly persons who are in or out of congress party.
Such MP need in parliament
Nice work
Excellent analysis
Excellent speech given by Praniti Shinde.verry nice
We proud of you as you are from our maharashtra .thanks.mam
Excellent and superb!
Great very much proud of you HON.PRANITITAI SHINDE. SHOLAPUR PEOPLE ARE REALLY VERY LUCKY THEY ELECTED SUCH COUREGIOUS . M.P.
BEST WISHES TO HER
Very good speech Praniti Shinde ji.
प्रनीता शिंदे ताई खुप सुंदर भाषन तुमच खुप च सुंदर
वाह क्या बात है बहोत बढिया
Brilliant👍
Very nice speech in English Hathras and Manipur 🌹👌🙏🏻
You.ar.great.leader..kongres...
Very good I am praud of you prnititai age bado
Praniti Tai and Mahuha Mohitra are equally fluent. Keep it up 🎉
Very very good Parineeti Shinde I am proud of our daughter punyatithi Shinde fantastic English talking and address to press conference she is a brand of Solapur punyatithi thank you🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉 I am proud of you🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
Praniti Congratulation and
go ahead .
Saport 🎉
प्रणिती ताई जबरदस्त.
Excellent speech
Excellent.
Bharat ki beti is the great leader in all india ❤
आपल्या काँग्रेस ची
खूपच शान
मला कमेंट याकरिता करायचा आहे संसदेमध्ये ज्या आमच्या देशामध्ये इतर राज्यांमध्ये सहली करिता जाणारे लोकांची पाण्यामुळे इतर कारणांमुळे त्यांच्या अंत होतो हा फारच दुःखद आहे पर्यटन ठिकाणी असे साधन असलं पाहिजे की ताबडतोब त्यांचे जीव वाचवता येईल तिथे सोयीकरिता सर्वसाधारण असायला पाहिजे ह्या गोष्टीवर संसद मध्ये एक तरी आमचे निवडून दिलेले प्रतिनिधींनी मुद्दा मांडावा ही माझी आग्रहाची विनंती आणि मीडिया ना पण ग्रहाची विनंती आहे धन्यवाद
Beautiful ❤
Nice 👍 spech sir❤
Well qualified person required in politics
Excellent English speech
प्रणिती शिंदे यांच्या भाषणावेळी मोदी आणि शाह साहेब यांना झोप लागली असणार, दोघांचे फोटो दाखवा
Good speech
Happy to listen to such a nice English
Marathi Matitala babasaheba chi lek (douther) jay Savidhan ❤🎉
Nice speech
🌹🙏👌👍
Next P. M. 👌👍👍👍
विचार आपल्या मातृभाषेत देखील आपण मांडू शकतो, पण त्यासाठी इंग्रजीचा दिखाऊपणा करण्याची काय गरज, देश राज्याला गरज आहे लोकनेत्याची दिखाऊपणा करणाऱ्यांची नाही.
Great
So proud of you madem aplya sarkhya aduketed mahilanchi garag aahe rajkaranat pun te lokanath noko aahe
खूपच छान भाषण, बीजेपी जनतेचा आवाज बंद करीत आहेत, हे फारच अन्यायकारक आहे,
Rahul Gandhi jindabad ❤❤❤
Keep up madam u r star of Maharashtra
The gret
She deserves to be the CM of Maharashtra..