तरूण शेतकऱ्यानं कमाल केली, शिताफळ लावलं, लाखो कमावले Shirdi Farmer Success Story

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 9 сен 2024
  • Shirdi Farmer Success Story आपल्या शेतात कष्ट करुन कोणत्या पिकातून आपल्याला नफा होईल हे आता तरुण शेतकरी जाणु लागला आहे. त्यापैकीच शिर्डीतील सचिन गोंदकर या शेतकऱ्यानं आपल्या शेतात एक एकर गोल्ड जातीच्या सीताफळाची बाग फुलवली आहे. यातून त्याला लाखोंचं उत्पन्न मिळवत आहे. शिर्डीतील या सिताफळांना आता थेट गुजरात राज्यातून चांगली मागणी येतय हे विशेष. (प्रशांत शर्मा)
    #shirdi #farmer #successstory #maharashtranews #lokmat
    Subscribe to Our Channel 👉🏻
    www.youtube.co...
    आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
    मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
    Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
    To Stay Updated Download the Lokmat App►
    Android Google Play: bit.ly/LokmatApp
    Like Us On Facebook ► / lokmat
    Follow Us on Twitter ► / milokmat
    Instagram ► / milokmat

Комментарии • 15

  • @maheshparab4297
    @maheshparab4297 9 месяцев назад +2

    Salut to this farmer who thinks different, rely on quality & available environmental conditions. Be comercial, success is with you.

  • @santoshshinde8166
    @santoshshinde8166 9 месяцев назад +1

    शेतकऱ्यांनी लाखो कमावले आणि मंत्र्या संत्र्यानि किती लुटले ते पण सांगा ना... अरे बाबांनो शेतकऱ्याची कमाई वर्षातून एकदा येते की,
    का दिवसाला येते...?
    का महिन्याला येते...?

  • @rajuthatbadwe3899
    @rajuthatbadwe3899 9 месяцев назад

    Badiya business

  • @shrihariharukkalgaon702
    @shrihariharukkalgaon702 9 месяцев назад

    3 ton ×80= 240000

  • @sumit8769
    @sumit8769 9 месяцев назад

    Hyanach kuthun vyapari milale kay mahit gujrat la mal pathvayla...65 rs ne....aamche tar 45 te 55 nech gele....

  • @kiranhariomkale7859
    @kiranhariomkale7859 9 месяцев назад

    मला करायच आहे

  • @VIKRAM7DESHMUKH
    @VIKRAM7DESHMUKH 9 месяцев назад +1

    दादा आपण सीताफळ।कधी विकले आणि 65 रु भाव कधीचा आहे सांगावे

    • @user-dw1ig6um6f
      @user-dw1ig6um6f 9 месяцев назад

      आता पण हेच भाव आहे

    • @daya26nayak
      @daya26nayak 9 месяцев назад +3

      घेता का आमचे ६० ने मग ५रुपये तुम्ही कमवा

    • @tejas1315
      @tejas1315 9 месяцев назад +2

      50 rs bhav ahe

    • @bab492
      @bab492 9 месяцев назад

      ​@@tejas1315 mazakde bi aahe malabi deyache aahe

    • @kiranhariomkale7859
      @kiranhariomkale7859 9 месяцев назад

      👍