सार्थकने मास्टरशेफ बनून सुखदासाठी भन्नाट पोहे करून खुश केले |

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 3 окт 2024
  • सार्थकने मास्टरशेफ बनून सुखदासाठी रेस्टॉरंट स्टाईल भन्नाट पोहे करून खुश केले|

Комментарии • 16

  • @pradeeppatil-r3s
    @pradeeppatil-r3s 3 месяца назад +13

    ह्या मालिकेचा अतिरेक वाढतच चालला आहे. पैशांची मस्ती डोक्यात शिरली आहे. तो सार्थक शेफ बनून जेवण करतोय त्या प्रमाणे घरच्यांचे कपडे धुताना पण दाखवा. घटस्फोटीतेला तिच पुढील आयुष्य सुखकर कसे होईल, ह्या विषयावर असलेली मालिका भलत्याच वळणावर नेऊन वाट लावून ठेवली आहे. खरच लोकांचा अंत पाहू नका. योग्य वेळेतच बंद करून टाका, अन्यथा रात्री ११ नंतरची वेळ घ्या.

  • @darshnanarvekar181
    @darshnanarvekar181 3 месяца назад +4

    Adarsh va Akku tumhi 4tumchya लग्नचे बघा

  • @neetamhatre7724
    @neetamhatre7724 3 месяца назад +4

    Kapti sudhala pan kadha

  • @sanjulaghale9382
    @sanjulaghale9382 3 месяца назад +4

    Aanandi la gheun ya

  • @jayendramantri9451
    @jayendramantri9451 3 месяца назад +6

    ही मालिका बंद करा, फ्लॉप झाली आहे.ते लायर कॅरेक्टर लवकर बाहेर काढा.

  • @jayendramantri9451
    @jayendramantri9451 3 месяца назад +7

    मन धागा धागा जोडतो नवा ही मालिका चुकीच्या तत्त्वावर चालू आहे, सार्थक ची आई दिराला दिलेले वचन घरात ठेवून पाळते पण आपल्या मुलाने लग्न करून आणलेल्या आनंदीला घराबाहेर काढले, तसेच आदर्शच्या आयुष्यात गोंधळ असताना दुसऱ्यांची लग्न लावून द्यायची तयारी करतोय.सुखदा हे पात्र आणले आहे ते जास्त लायर दाखवले आहे.ही सिरीयल कचरा झाली आहे.लोकांचा अंत न बघता ही मालिका बंद करा.उपकार होतील.

  • @VidyaWaghmare-r4i
    @VidyaWaghmare-r4i 3 месяца назад +5

    आनंदी गेली कुठे त्या सुखदा ओवर एकटिग करते

  • @meghanaoak765
    @meghanaoak765 3 месяца назад +5

    आनंदी ला आणा लवकर

  • @SonaliMohite-ch9bx
    @SonaliMohite-ch9bx 3 месяца назад +2

    Tai hya faltuk makika baddal ks bolu shkt 😂 khup sayam aahe tumcha😅

  • @darshnanarvekar181
    @darshnanarvekar181 3 месяца назад +5

    सार्थक आनंदील विसरला. याला खरे प्रेम म्हणतात का. ती सुखदा 4 दिवसासाठी आली होती ना. सगळा फालतूपणा आहे.

  • @pareshgawande5840
    @pareshgawande5840 3 месяца назад

    Nice

  • @pareshgawande5840
    @pareshgawande5840 3 месяца назад