Bacchu Kadu, Hitendra Thakur ते Abu Azmi, Vidhan Parishad निवडणुकीत यांची भूमिका कशी निर्णायक ठरणार?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 3 июл 2024
  • #BolBhidu #MaharashtraVidhanParishad2024 #MahayutivsMVA
    २० जून २०२२ ची विधान परिषद निवडणूक. याच निवडणुकीनंतर राज्यात सत्तांतर झालं आणि तेव्हापासून विधान परिषदेच्या निवडणुकीला एक वेगळंच महत्व प्राप्त झालं. आता १२ जुलैला विधान परिषदेच्या ११ जागांसाठी निवडणूक पार पडणार आहे. ११ जागांसाठी १२ उमेदवार रिंगणात असल्यानं एका उमेदवाराचा पराभव निश्चित आहे. त्यामुळंच मतांचा कोटा जुळवण्यासाठी सगळ्याच पक्षांचा आटापिटा सुरू आहे. काँग्रेस सोडली तर प्रत्येक पक्षाला आपले सगळे उमेदवार निवडून आणण्यासाठी मतांची जुळवाजुळव करावी लागणार आहे. कोणाचे आमदार फुटणार, कोण क्रॉस वोटिंग करणार याची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे.
    त्यामुळं २०२२ प्रमाणंच यावेळची विधान परिषद निवडणूकही इंटरेस्टिंग होणार आहे. पण विधान परिषदेच्या निवडणुकीत महत्वाचा रोल प्ले करतात ते छोटे पक्ष आणि अपक्ष. एक-एक महत्वाचं असल्यानं या आमदारांची मतं आपल्या बाजूनं ठेवण्यासाठी सगळेच पक्ष आता कामाला लागले आहेत. गुप्त मतदान असल्यामुळं हे आमदार क्रॉस वोटिंग करण्याची शक्यताही नाकारता येत नाही. त्यामुळं सध्या या आमदारांकडं सगळ्यांचं लक्ष आहे. महायुती आणि महाविकास आघाडीकडं अपक्ष आणि छोट्या पक्षांचं किती पाठबळ आहे आणि या निवडणुकीत त्यांची भूमिका नेमकी काय असणार, त्याचीच माहिती या व्हिडिओमधून जाणून घेऊयात
    चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
    bit.ly/SubscribeBolbhidu.com
    ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
    Connect With Us On🔎
    ➡️ Facebook : / ​bolbhiducom
    ➡️ Twitter : / bolbhidu
    ➡️ Instagram : / bolbhidu.com
    ➡️Website: bolbhidu.com/

Комментарии • 61

  • @tejaskumar4037
    @tejaskumar4037 19 часов назад +17

    बच्चू कडूने परत महायुती la मदत केली तर गद्दार पणाच धब्बा आणखी galad होईल

  • @vishnugalave8375
    @vishnugalave8375 19 часов назад +13

    आज तुमचे 20 लाखांचा परिवार पूर्ण झाला त्याबद्दल तुम्हाला शुभेच्छा..(2m. subscriber complete)

  • @SidharthSNS
    @SidharthSNS 19 часов назад +40

    बच्चू कडू फडवणीस ची अमृता २.० आहे 😂😂

  • @Kattar_hindu_bramhan
    @Kattar_hindu_bramhan 19 часов назад +59

    इडा पीडा जाओ... 12 पैकी 11

  • @rushikeshjarag4715
    @rushikeshjarag4715 19 часов назад +22

    जय रासप

  • @mayurbhujbal1197
    @mayurbhujbal1197 19 часов назад +10

    भाजप चा 1 उमेदवार पराभूत होईल लिहून ठेवा

  • @sagargojare9631
    @sagargojare9631 19 часов назад +5

    आरे बाबा थोडी माहिती सुधारा, 2022 ला राज्यसभेसाठी मतदान झाले, आणि त्याच रात्री आमदार सुरत गुवाहाटी ला गेले आणि सत्तांतर झाले,

  • @pramodnagare8212
    @pramodnagare8212 9 часов назад +1

    पंकजा ताई मंत्री होणार 🔥🚩✅💯

  • @SanjayPatil-oj2xi
    @SanjayPatil-oj2xi 19 часов назад +7

    भारी विश्लेशण

  • @changeamind9422
    @changeamind9422 19 часов назад +3

    अबू आझमी का निवडून येतो याचे सगळ्या महाराष्ट्र मधील जनतेने जर डोळे उघडून विचार करा

  • @sowrgavmahore9098
    @sowrgavmahore9098 19 часов назад +2

    कमाइ तर चागली होणार

  • @user-oy7jb1iz4d
    @user-oy7jb1iz4d 19 часов назад +6

    सदाभाऊ खोत यांचा कार्यक्रम नक्की होणार

  • @ShaunakDeo-gs2pr
    @ShaunakDeo-gs2pr 19 часов назад +2

    Hitendra Thakur BJP sobat janar politics sathi. Jankar BJP cha gulam ahe

  • @HarikeshTakodeOfficial
    @HarikeshTakodeOfficial 19 часов назад +4

    बोल भिडू भ्रम निर्माण करण्यासाठी Video काढतो 😂

  • @ShubhamRaut-t2f
    @ShubhamRaut-t2f 19 часов назад +9

    Chinmay pahiji asala twist sangayla😅😅

  • @PrasadHonmane-cd1tv
    @PrasadHonmane-cd1tv 19 часов назад +5

    नेता तयार करणारा कारखाना _ राष्ट्रीय समाज पक्ष

  • @OmkarNalavade.
    @OmkarNalavade. 19 часов назад +1

    Ramvilas paswan word record hight voting video banava.

  • @pratiksolanke2418
    @pratiksolanke2418 19 часов назад +2

    2M🎉

  • @Sahil-493
    @Sahil-493 19 часов назад

    Devendra Bhuyar?

  • @myanimals1212
    @myanimals1212 16 часов назад +2

    जिंकणार तर महायुती