Anganwadi Sevika, Chakka Jam Andolan

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 10 окт 2024
  • अंगणवाडी | लक्ष्मी देवीच्या डोळ्यात पाणी | सरकार कधी | सेविका मदतनीस कर्मचारी मुंबई आंदोलन मोर्चा
    सामाजिक लोकशाही अभिव्यक्ती यु ट्यूब चॅनल
    अशोक डोंगरे
    आशोक डोंगरे
    SAMAJIK Lokashahi Abhivyakti you tube channel
    Ashok Dongare
    #Anganwadi morcha
    #सामाजिक
    #marathi
    #tranding
    #hingoli
    #news
    #news
    #अंगनवाडी
    #अंगणवाडी_पर्यवेक्षिका_कोर्स
    #सामाजिक
    #अंगनवाडी कर्मचारी कृती समिती
    #अंगनवाडी महाराष्ट्र राज्य कर्मचारी कृती समिती
    #महाराष्ट्र_शासन_नोकरी
    #महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघटनेचा मोर्चा
    ##अंगनवाडी सेविका मदतनीस मुंबई आंदोलन

Комментарии •

  • @RambhaBhondage
    @RambhaBhondage 10 дней назад

    खुप छान मुलाखत अंगणवाडी पगार वाढ झाले पाहिजे खंर सर

  • @Arunakmable
    @Arunakmable 11 дней назад

    धन्यवाद सर अंगणवाडी बदल भरपुर माहिती दिल्या बद्दल जयभीम🙏🙏

  • @mandakinideshmukh5381
    @mandakinideshmukh5381 7 дней назад

    एकदम बरोबर आहे सर

  • @NarangabaiDhokare
    @NarangabaiDhokare 11 дней назад

    खुप छान माहिती दिली सर

  • @muktabairajale1194
    @muktabairajale1194 7 дней назад

    ओके सर खूप छान मागदर्शन केले आहे अजून पर्यंत असं कोणीच बोललेच नाही उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना करत आहे दादा ❤❤

  • @vandanabhosale8749
    @vandanabhosale8749 11 дней назад

    धन्यवाद सर🎉🎉🎉🎉

  • @NandaPotare
    @NandaPotare 11 дней назад

    ,ओके सर

  • @kasturisoman4701
    @kasturisoman4701 11 дней назад

    Thank you so much sir khup khup aabhari

  • @ChhayaPawar-zx6zi
    @ChhayaPawar-zx6zi 11 дней назад

    बरोबर आहे सर

  • @AshaSanap-g7v
    @AshaSanap-g7v 12 дней назад +5

    अगदी बरोबर आहे सर

  • @Arunasuravnsui
    @Arunasuravnsui 10 дней назад

    खूप छान आहे

  • @Vidhya-x6p
    @Vidhya-x6p 11 дней назад

    धन्यवाद सर

  • @pushpabadhe8507
    @pushpabadhe8507 11 дней назад

    Thank you sir for supporting all anganwadi sevika

  • @अंगणवाडीकेंद्रक्रंमांक

    बरोबर आहे

  • @niramlagajbhiye6495
    @niramlagajbhiye6495 12 дней назад

    Right sir Jay Bhim

  • @ujwalabari1639
    @ujwalabari1639 12 дней назад +1

    लाखात एक बोलले सर तुम्ही..... धन्यवाद आमचा बद्दल बोलले तुम्ही....जय शिवराय जय महाराष्ट्र 😊😊😊😊😊

  • @rk_gamer149
    @rk_gamer149 12 дней назад +6

    एकदम बरोबर बोलले सर मि आभारी आहे मी मदतनीस आहे,🙏🙏👌👌👍👍

  • @ArunaJadhavingale-yc7io
    @ArunaJadhavingale-yc7io 11 дней назад

    Brobr dada

  • @SureshVasave-hj1zw
    @SureshVasave-hj1zw 12 дней назад +1

    👌👌👌👌👌

  • @AnkushMeshram-i8r
    @AnkushMeshram-i8r 10 дней назад

    Best sagtion Thanks very much sir ❤ by Ankush Maniram Meshram

  • @amarpaikrao1310
    @amarpaikrao1310 11 дней назад

    खूप छान माहिती सर एखाद्या वेळेस अंगणवाडी ला संप आहे असं म्हणून सांगितल्यावर हे लोकं त्यांचा पगार कपात करतात एक दिवसाचा दोन दिवसाचा धन्यवाद सर

  • @lalitachakor5561
    @lalitachakor5561 12 дней назад +1

    खूप छान दादा

  • @VijayaKoli-ne6kp
    @VijayaKoli-ne6kp 12 дней назад +7

    Khup chan bollat dada

    • @prakashkukde
      @prakashkukde 12 дней назад

      एकदम बरोबर आहे सर

  • @manjushachitare5062
    @manjushachitare5062 12 дней назад +3

    बरोबर आहे दादा

  • @sanjayvasave5338
    @sanjayvasave5338 12 дней назад +6

    बरोबर आहे दादा ,आम्ही कोणत्याही मंत्री किंवा सरकारच्या घरातलं मागत नाही आम्ही आमचं हक्काचं मागणं हे सरकारने लक्षात घेतलं पाहिजे.

  • @sanjayvasave5338
    @sanjayvasave5338 12 дней назад +4

    सर्व अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या वतीने आपणास विषय मांडल्याबद्दल धन्यवाद सर.

  • @sangitapatil5818
    @sangitapatil5818 12 дней назад +1

    🙏धन्यवाद दादा आमच्या सेवीका ,मदतनीस कडुन

  • @NirmalaGAIKWAD-mt4rs
    @NirmalaGAIKWAD-mt4rs 12 дней назад +3

    धन्यवाद भाऊ

  • @KiranbaJadhav
    @KiranbaJadhav 12 дней назад +2

    बरोबर बोलला दादा🙏🙏

  • @sangitapatil5818
    @sangitapatil5818 12 дней назад

    तुमच्या सारखे बोलतील तर सरकारला थोडी फार वाटली तर वाटली जबरदस्त दादा पाडणार तर खरच

  • @NirmalaSevak-e3o
    @NirmalaSevak-e3o 12 дней назад +1

    बरोबर बोलला दादा

  • @reshmatamboli-iz7ni
    @reshmatamboli-iz7ni 12 дней назад +1

    Thanks for very important information sir 🙏

  • @priteshthaware4466
    @priteshthaware4466 12 дней назад +1

    धन्यवाद दादा तीवसा

  • @shyamkale5706
    @shyamkale5706 12 дней назад +2

    खर आहे

  • @SureshVasave-hj1zw
    @SureshVasave-hj1zw 12 дней назад

  • @chandrakantsangewar901
    @chandrakantsangewar901 12 дней назад +3

    छान भाषन आहे पन संरकार झोपेत आहे

  • @surekhagaykwad7246
    @surekhagaykwad7246 12 дней назад +3

    अतीशय सुंदर साहेब विषय माडलात याबद्दल धन्यवाद

  • @bhagyashilakakde1119
    @bhagyashilakakde1119 11 дней назад

    Barobar ahe na Dada Anganvadi Sevikevar Kamacha Mobadla Milat Nahi❤❤

  • @reshmashaikh8349
    @reshmashaikh8349 11 дней назад

    Brobar aahe sir ❤❤

  • @VinayaThakur-f4k
    @VinayaThakur-f4k 12 дней назад +1

    खूप छान सर तुम्ही बोलत आहेत

  • @yuorajadhau7150
    @yuorajadhau7150 12 дней назад +1

    Right sir

  • @saralapagare3654
    @saralapagare3654 12 дней назад +6

    लाखात एक बोलले दादा 🙏तूमच्या सारखे खंबीर नेतृत्व आमच्या सोबत असेल तर नक्किच अम्हाला न्याय मिळेल 🙏🙏खुप खुप धन्यवाद अंगणवाडी ताई यांचे कामकाजाचा आरसा जगासमोर आणला आज 🙏🙏

  • @Laxminitinarakh-l1r
    @Laxminitinarakh-l1r 12 дней назад +3

    Yes

  • @madhurikshirsagar1732
    @madhurikshirsagar1732 12 дней назад +1

    👍👍👍

  • @navodayamahaguru5046
    @navodayamahaguru5046 12 дней назад +5

    चक्का जाम आंदोलनन 👍✔️

  • @SindhuGholve
    @SindhuGholve 12 дней назад +7

    अगदी बरौबर आहे

  • @nsaavare3630
    @nsaavare3630 12 дней назад +2

    महाराष्ट्र सरकार हे पाडायला फक्त अंगणवाडी सेविका कारणीभूत राहतील एवढं ध्यानात राहू देणे यांनी

  • @RekhaAlone-w8d
    @RekhaAlone-w8d 12 дней назад

    Khub Chan sir

  • @TejpartapYadav-uk7kk
    @TejpartapYadav-uk7kk 12 дней назад +2

    बढ़ना चाहिए

  • @Joy_enjoys_life
    @Joy_enjoys_life 12 дней назад +9

    भरीव मानधन वाढ करा पहिली

  • @SurekhaWadekar-x9t
    @SurekhaWadekar-x9t 9 дней назад

    हो sir खूप छान बाजू मांडली तुम्ही सेविकांची अशीच बाजू आदिती तत्करे नी मांडायला पाहिजे होती

  • @ranjanajamgavkar6019
    @ranjanajamgavkar6019 12 дней назад +1

    एकदम छान सांगितले दादा हे सरकार ला ऐकू येत नाही का

  • @UmeshChavan-g3w
    @UmeshChavan-g3w 12 дней назад +2

    घरात बसणार्याना देण्यासा साठी पैसे आहेत आणि कष्ट करणाऱ्या ना देण्या साठी पैसे नाहीत

  • @sagarsirsat7788
    @sagarsirsat7788 11 дней назад

    आज तीस वर्ष झालं अंगणवाडी कर्मचारी काम करत आहेत 5 हजर काम करत आहेत महागाई किती झाले ते सरकारला कळत नाही ना आंदोलन सुरू केले पाहिजे ना आता

  • @SindhuGholve
    @SindhuGholve 12 дней назад +4

    या सरकारला कधी कळनार मञीं मेळावे ठेवता व अंगवाडी सेविकेला बळजबरी मेळावासाठी बोलतात अधिकरी मिरपत दबाव देतात

  • @SuvrnaKulkarni-l7w
    @SuvrnaKulkarni-l7w 11 дней назад

    सर अगदी बरोबर आहे सर तुम्ही म्हणत आहे ते मरणाची वाट बघायसिक 10लाख रु साठी जगण्यासाठी नाही नंतर काय कामाचे 10लाख रुपये

  • @SandipKamble-x7q
    @SandipKamble-x7q 12 дней назад +2

    आम्ही तुमच्या पाठीशी उभे आहोत

  • @PrakashDakare-j9h
    @PrakashDakare-j9h 12 дней назад +1

    आमच्या मागण्या मान्य करा नाही तर खुर्च्या खाली करा 🎉🎉

  • @ravindratedre1369
    @ravindratedre1369 12 дней назад +2

    सर धन्यवाद जी.आर काढल्याशिवाय माघार घेऊ नयेत

  • @ravikokani2500
    @ravikokani2500 12 дней назад +1

    अगदी बरोबर आहे सर पण आमच्या मागण्या कोणत्याही सरकार मान्य करत नाही का

  • @JivanPada-wr5xw
    @JivanPada-wr5xw 12 дней назад +1

    Agadi Barobar ahe Sir.

  • @ManjulaValve
    @ManjulaValve 12 дней назад +3

    या शिंदे सरकार ला त्यांच्या घराचा रस्ता दाखवला पाहिजे त्या ला काम करुन घेण्यासाठी अंगणवाडी सेविका दिसते

  • @RadhaVasave-c3i
    @RadhaVasave-c3i 10 дней назад

    बरोबर बले दादा आता महागाई कीती आहे पाच हजार मधे काय करनार आम्ही मुलाच खर्च घराच खर्च नेय पुरवत दादा मी पन मदतनिस आहे माझ मागे दोन मुले आहे मी वीधवा आहे आम्हि सरकार कडुन आमच होकाच मागण्या मागत आहे .

  • @AnitaDatir-xx8uy
    @AnitaDatir-xx8uy 12 дней назад

    Yuniyan magar geti

  • @TejashreeSalunke-l2m
    @TejashreeSalunke-l2m 11 дней назад

    जिवंतपणे द्या

  • @somanathgawali1533
    @somanathgawali1533 12 дней назад +1

    जे मंत्री

  • @shyamkale5706
    @shyamkale5706 12 дней назад

    मागणी मंजूर केले पाहिजे

  • @Adiwaghmare-y2v
    @Adiwaghmare-y2v 11 дней назад

    Tbanq😢😮

  • @poojayelwande9085
    @poojayelwande9085 12 дней назад

    🙏khar aahe dada pehsan bahij

  • @SnehaPalande-j7w
    @SnehaPalande-j7w 11 дней назад

    Kaka bar vatla amchakamchi dakhal ghetlyabdal ,,

  • @sugandhapkanade6764
    @sugandhapkanade6764 10 дней назад

    खूप छान सर बोललात खरंच किती काम आहे

  • @nsaavare3630
    @nsaavare3630 12 дней назад +1

    1 लाख×7=7 koti he tyanha mahit nasen

  • @vkenergy
    @vkenergy 7 дней назад

    😂😂 तु चक्का,आंदोलन केले नाही😂

  • @mandakinideshmukh5381
    @mandakinideshmukh5381 12 дней назад +4

    एकदम बरोबर आहे सर

  • @Daivashala-fp6rm
    @Daivashala-fp6rm 12 дней назад +1

    अगदी बरोबर आहे सर

  • @mandakinideshmukh5381
    @mandakinideshmukh5381 12 дней назад +3

    एकदम बरोबर आहे सर

  • @ranjanamisal5054
    @ranjanamisal5054 12 дней назад +3

    अगदी‌ बरोबर आहे सर

  • @HemlataBuktare
    @HemlataBuktare 12 дней назад +2

    अगदी बरोबर आहे सर