Khar ahe, barobari karaychi asel tar ekhadya school or college teacher shi Kara mhanav, 60-70 hazar pagar ghetat te lok, aamdar khasdar yanchya pagara vishayi pan bola
@@Anonymous-f5v माझ्यामनगाटात 10 हत्तीच बळ मला कुनाच्या ताटातल खायची गरज नाही ज्या भीकार चोटाना मजूराच 300 रुपये लय दिसत असेल त्यांच्या साठी माझी कॉमेंट आहे
भावा शेतातलं काम जिम्मेदारी आहे काय ??? ताईचं काम कुठल्याही ऑफिसच्या चपराशी सेवका पेक्षा कमीआहे काय??? अंगणवाडी ताईचं सर्वात मोठा काम आहे ती लहान बालकावर संस्कार करते त्याच्या बालमनावर शिक्षणाचे धडे गिरविते त्याला समाजामध्ये कसे वागावे शिकवते ती सर्वांच्या लेकरांची काळजी घेते
या सर्व सरकारी कर्मचाऱ्यांना उठ सुठ तेच धंदे पगार दाबल जरी केला तरी आम्हाला पुरत नाही बोलतील जनतेच्या कराचा पैसा आहे तो मंत्री काय् त्यांच्या जमिनी विकून देत नाहीत 😢
मदतनीस सेविकेच्या आधी जाते अंगणवाडी स्वच्छता करते आहार शिजवते मुलं बोलवते मदतनीस चा पगार सेविकेच्या नियमाचा आहे सरकारला शोभतं का. सेविकेला 10,000 पुरातनाही मग मदतनीस चे कसे 5000 मानधन वर घर चालायचे
माझी सेविका ईमानदारीत काम करते लाज नसलेला सरकार 100वेळा बातम्या मधेअअंगणवाडी सेविका याना 50रु देणार आहोत फुकट नाही देणार कष्टाचे आहे पवार साहेब 1लाख रु नको तुम्हाला शोभा देते काकोणता विचार करा
आंगनवाड़ी कार्यकर्ताओं से जोर शोर से काम लेते हे लेकिन कार्यकर्ताओं के लिए पैसे नहीं ऐसा ही मध्यप्रदेश में भी चुनाव जितने के लिए लाडली बहना को पैसे दे रहे हैं हमसे कितना काम करवाते हैं हमसे भी लाडली बहना से फार्म भरवाए थे हमारा बहुत शोषण किया जा रहा है ताई आप सही बोल रहे हैं । इंदौर मध्यप्रदेश
केशव भावा अंगणवाडी ताई बद्दल एवढा प्राध्यापक कॉलेजमध्ये एक तास स्प्रेड घेतात महिन्याला अडीच लाख रुपये पगार तुमची लहान बालक गरोदर माता लहान लहान बालक बालकांना लहान अंगणवाडी ताई शिकवते म्हणूनच हुशार झाली 20-25 वर्षाखाली आपल्याला इंग्रजी वाचता येत नाही आजची मुलं फटाफट इंग्लिश मध्ये बोलतात ह्या अंगणवाडी ताईचे संस्कार केशवा तुझे लहान बाल एक-दोन तास सांभाळणं होत नाही वर तोंड करून अंगणवाडी ताईच्या कामाला नाव ठेवतोस अरे बाहेरच्या देशांमध्ये नर्सरी व अंगणवाडी दोन लाख रुपये महिना पगारीआहेत तिकडे 50हजार प्रध्यापक पगार आहे
Tai tumla nokari lagli pagar tari bheto ,,, tumhi tumcha pagarcha vishy mada ,, ladkya bahini cha sabd jodun kay fayda ,, 2sre na tari bhetu dya ,,, मला च पाहिजे मी मीच जास्त पैसे घेईल अस कशाला करतात ,, हे सांगा की आमला पगार वाडून द्या पण माजी bhahin भिचारी तिलl पण 1500 द्या,, तिचा पण स्वसार आहे, तिच्या पण खातेत 2 पैसे पडूद्या ,,, आज काल च्या लोक pise साठी इतक्या सेल्फिश झाले आहेत की आपल्या गरीब बहिणी ला पण pise भेटल्ये तरी veat वाट
@@Anonymous-f5v आहो आमी कंपनीत कामाला जातो शेतात टमटये खुडायला जातो रस्त्या च्या कामाला जातो ,, तुमी आगणवाडीत खुची वर बसून 10000 तरी पगार घेतात, आमी उन्हात लागतार काम करतो आमला ही 10000 पगार भेटतो आता सांगा तुमचं चांगलं का आमचं ,, आता आमला आणी तुमलाही ladiki बहिणीच्या pise भेटले , तुमी फक्त तुमच्या पगार च बोलना सरकार ला लाडकी बहिणी च कुठे आणता मध्ये ,, गरिबाला काही काम धंदे नाही तर 1500 तरी भेटले तर पोटत दुखायचं कारण काय ,, तुमच्या गरीब असलेल्या बहिणीला च भेटल्या आस समजा ना ,, आस पण साग माग कंपनी मध्ये काम करणे वाल्याचा ही पगार वाढू द्या आणी लाडकी बहीण योजना अशीच सुरु राऊंद्या आणी आमचेपण पगार वाढूद्या ,,, काय हाल आहे आमलाच माहिती आहे ,,
इतर महीलांना 1500 दिले त्याला काहीच विरोध नाही ताईंचा . पण ज्या विधवा व परितक्त्या अंगणवाडी ताई आहेत त्यांनी महिनाभर घरखर्च कसा चालवायचा हो ते सांगा आधी, लाडकी बहीण योजनेचे काम फुकटात अंगणवाडी ताईंनाच का करायला लावता ते सांगा, पुर्ण व्हिडिओ बघा हा , नंतर विचार करून बोला
हे सगळं जाऊदेत आम्ही बायकांच्या कामामध्ये जेंट्स लोकांचं काय संबंध आहे बोलायचं आम्ही कोणाच्या घराचं घेत आहे का लुबाडून आमच्या पगार वाढीच आम्ही बोलतो कोणाच्या घराचं नाही काही संबंध नाही जेंट्स लोकांचं बोलायचं कोण काय देवून घेवून चालवत आहे का घर आमचे
तुमच्या सारख्या लोकांमुळे सरकारी संस्था खाजगी दिशेने जात आहे 4 तास काम असते 10000 पगार कमी झाला का तेवढं पण काम करीत नाही तुम्ही कुटल्या तरी पक्षाची कार्यकर्ता असल्या सारखी बोलते अशा लोकांना काढून दुसरे बरीच शिकलेली महिला आहेत
30 वर्षे झाली माझी आई अंगणवाडी सेविका आहे मानधन अजून दहा हजारच आहे तुझ्याकडे शेती असेल तुझ्याहातून होत नसेल किंवा परवडत नसेल तर शेत माझ्या नावावर कर मी शेती सांभाळतो
अंगणवाडी सेविकांना पट संख्या नुसार पगार केला पाहिजे मग समजणार या ताईला ताई जेव्हा शेतात्त १०० रुपये मध्ये दिवस भर काम करणारआणि उन्हाचे चटके जेव्हा लागणार तेव्हा या ताईला कळणार की नाही आपली अंगनवाडी बरी मग पगार वाढ नको म्हणणार
भाऊ बिचाऱ्या अंगणवाडी सेविका व मदतनीस चा का तुला खतेश येत आहे जि.प शाळेच्या शिक्षकांना बघ जास्त काम नसताना किती पगार आहे त्याच्या पेक्षा अंगणवाडी सेविकांना जास्त काम आहेत
हे सगळं जाऊदेत आम्ही बायकांच्या कामामध्ये जेंट्स लोकांचं काय संबंध आहे बोलायचं आम्ही कोणाच्या घराचं घेत आहे का लुबाडून आमच्या पगार वाढीच आम्ही बोलतो कोणाच्या घराचं नाही काही संबंध नाही जेंट्स लोकांचं बोलायचं कोण काय देवून घेवून चालवत आहे का घर आमचे आणि तू कोण आम्हांला राजीनामा जमतंय का विचारणारा
ताई तुम्ही पगारी ताई आहात ग्रामिण भागामध्ये महिला १०० रु रोजी करून पोटभरतात तुम्हाला १०००० रु पगार असून तुमच गरजा पूर्ण होत नाही मग तुम्ही पण याना शेतकर्याच्या शेतात काम कारायला आंगणवाडी सेविका येतात का
Tumhi prathmik kivva high school teacher chi salary pahiliye ka ? Tyanna 70-80k salary milat ahe, kam kiti aste kdhi pahile ka? Mag anganwadi teachers pan govt sathi Kam kartat Tyanna 10k salary ka? Ani shetat Kam karaych example deu naka ,to kahi govt job nahiye, ekhadya govt job shi compare karun example dya tumhi...Ani atta ladki bahin cha form tumchya ghari pan bharla asel, Teva baykanni kiti gardi Keli hoti anganwadi teachers chya ghari te tumhi pahayla ala hotat ka ? Ata bolayla naka lau jast
ग्रामीण भागातील महिलांचे कामाची वेळ ही ठरलेली असते .तुला काय माहित कधी ही कॉल येतो हे पाहिजे ते पाहिजे.कधी ही मीटिंग लावतात .कोरोना काळात तू फिरला का प्रत्येकाच्या घरी.घरात बसला ना.लाडकी बहिण फ्रॉम तू भरला का.रात्री 11 पर्यंत काम चालू होत सकाळी 7 पासून परत चालू.
आमच्या कडे 250रु मजुरी आहे आणि एक तास घेतलं तर 350 रु आणि दादा अंगणवाडी सेविका 100रु महिनापासुन काम करतात माहिती नसेल तर काय फायदा कमेट करुन थोडा अभ्यास करावा 😮
ताई खुप छान बोललात🙏🙏🙏🙏
खर आहे ताई....न्याय भेटला पाहिजे सेविकांना
शंभर रुपयांत कोणही शेतात काम करीत नाही.मजुरी३००रु झालीं.
Khar ahe, barobari karaychi asel tar ekhadya school or college teacher shi Kara mhanav, 60-70 hazar pagar ghetat te lok, aamdar khasdar yanchya pagara vishayi pan bola
मग तुम्ही शेतात काम करा दुसऱ्या ला देऊन टाका दिवटी
@@DasharathSuralkar-xb1pi Uth suth comment nako karus upatsumbh, Dusryanch hiskaun khanyachi savay ch distiye Tula mhanun Ashi comment kartoy
@@Anonymous-f5v माझ्यामनगाटात 10 हत्तीच बळ मला कुनाच्या ताटातल खायची गरज नाही ज्या भीकार चोटाना मजूराच 300 रुपये लय दिसत असेल त्यांच्या साठी माझी कॉमेंट आहे
⁰@@Anonymous-f5v
भावा शेतातलं काम जिम्मेदारी आहे काय ??? ताईचं काम कुठल्याही ऑफिसच्या चपराशी सेवका पेक्षा कमीआहे काय??? अंगणवाडी ताईचं सर्वात मोठा काम आहे ती लहान बालकावर संस्कार करते त्याच्या बालमनावर शिक्षणाचे धडे गिरविते त्याला समाजामध्ये कसे वागावे शिकवते ती सर्वांच्या लेकरांची काळजी घेते
लाखात ली एक कॉमेंट भाई❤
मानधन वाढ झालीच पाहिजे
अंगणवाडी कर्मचाऱ्यांना पगार वाढ झालीच पाहिजे
अगदी बरोबर बोललात मँडम अंगणवाडी ताई चे काम आम्हालाच माहिती मानधनात वाढ झालीच पाहिजे सेविका 20000 व मदतनीस 15000 रू द्या
अगदी बरोबर बोलताय तुम्ही
शासनाला अनेक योजना राबवायला पैसे आहेत, त्या यशस्वी करण्यासाठी अंगणवाडी सेविका दिसतात पण त्यांच्या मागण्या मान्य करताना दिसत नाहीत
महागाई वाढवली तेल दोनशे रु किलो .लाडकी बहिण 1500 दिले अन महागाई वाढवून ठेवल
बरोबर ताई
आमदार की चे इलेक्शन पाहून गाजर दाखवण्यात आले आहे...सर्वानी पैसे घ्या पण मतदान ह्यांना करू नका....
अगदी बरोबर बोललात
अगदी बरोबर
खूपच सुंदर
ताई धन्यवाद
हे सरकार छोटे कर्मचारी आणि शेतकरी विरोधी आहे
जेवढ काम सेविका करतात तितकेच काम मदतनीस देखील करते कारण आता सेविके पेक्षा मदतनीस शिकलेल्या आहे
आमदार व खासदार चे पेंशन बंद करा
या सर्व सरकारी कर्मचाऱ्यांना उठ सुठ तेच धंदे पगार दाबल जरी केला तरी आम्हाला पुरत नाही बोलतील जनतेच्या कराचा पैसा आहे तो मंत्री काय् त्यांच्या जमिनी विकून देत नाहीत 😢
काम सांगताना तर कोणतीच बहिण दिसत नाही फक्त आणि फक्त अंगणवाडी ची सेविका च दिसते फक्त मदतनीस सुध्दा घरी निघुन जाते
aho tai as sagu nka ti pn tumchi ch bahin aahe
Ekdm barobar bolalya madam❤❤❤❤❤❤
ताई चांगले मुद्दे मानता आहात
एक फारम भरनयाचे 100 रुपये दिले पाहिजेत नेटवर्क पारबलेम असतांना ऐक ऐक फारम भरायला किती वेळ लागत होता ़
Khup Chan Chan bolat ahet tai tumhi
शासनाचे काही काम असेल तर फक्त अंगणवाडी सेविका असते
मग मानधन वाड का मिळत नाही
अगदीच
बरोबर आहे
💯 % barobar ahe
बरोबर आहे
अगदी😊 बरोबर आहे
एकदम सही आहे
Khup chaan bolta tai
मदतनीस सेविकेच्या आधी जाते अंगणवाडी स्वच्छता करते आहार शिजवते मुलं बोलवते मदतनीस चा पगार सेविकेच्या नियमाचा आहे सरकारला शोभतं का. सेविकेला 10,000 पुरातनाही मग मदतनीस चे कसे 5000 मानधन वर घर चालायचे
छान बोल्य ताई
अजितदादा म्हणतात पाच तास काम करतात मग आमचे पाच तास संपल्यावर सुपरवायझर ,सी.डी.पी ओ. मॅसेज टाकतात मग ते काम करावेच लागत त्याचे काय
आमच्या गावात लाडकी बहीण योजनेचा लाभ आंगणवाडी सेविकेने घेतला आहे
Amchya gavat prathmik shikshak mukhyadyapak yanchya bayko ne muli me ladki bahin yojnecha laabh ghetla ahe, khatyat paise sudha ale ahet.. ata bola....tasech kahi varishth govt job walyanni sudha labh ghetla ahe, tumhala Kay anganwadi sevika ch distat ka, tyanni ratr ratr lokanche form bharun dile, Tyanna 50rs per form denar hote govt, te sudha ajun nahi milale ,tyabddal tumch Kay mhann ahe te sudha amhala kalu dya ..???
Bai Bina mobadala gheta mi pn madatnis asun divas ratra Kam kel
ते फुकटचे पैसे वाटतील पण काम करणाऱ्यांना नाय देणार., आता वाढवले आणि त्यात पण कामाचे तास वाढवलेत्त
ताई अशीच परिस्थिती आहे अंगणवाडी कार्यकर्ती ची
माझी सेविका ईमानदारीत काम करते लाज नसलेला सरकार 100वेळा बातम्या मधेअअंगणवाडी सेविका याना 50रु देणार आहोत फुकट नाही देणार कष्टाचे आहे पवार साहेब 1लाख रु नको तुम्हाला शोभा देते काकोणता विचार करा
तुम्ही 1000रू महीना पुरवून दाखवा
आंगनवाड़ी कार्यकर्ताओं से जोर शोर से काम लेते हे लेकिन कार्यकर्ताओं के लिए पैसे नहीं ऐसा ही मध्यप्रदेश में भी चुनाव जितने के लिए लाडली बहना को पैसे दे रहे हैं हमसे कितना काम करवाते हैं हमसे भी लाडली बहना से फार्म भरवाए थे हमारा बहुत शोषण किया जा रहा है ताई आप सही बोल रहे हैं । इंदौर मध्यप्रदेश
अंगणवाडीचे काम अर्धवेळ असेल तर इतरकामे कशाला देता. लाडकी बहन सभे ला अंगणवाडी ताईना प्रेरार करत आहेत
सेविका पहीले घरी जाते सर्व काम आवरल्य शिवाय मदतनीस घरी जात नाही
Khup chan bolat ahat madam
Carect ahe sarlatai madam 👍💯💯👌🙏 sarlatai tum age badho ham tumhare sath hai 👍🤝🤝 ham sab ek hai 👍💯💯 sarkarne anganvadi karyakarti na vetan lagu karave
केशव भावा अंगणवाडी ताई बद्दल एवढा प्राध्यापक कॉलेजमध्ये एक तास स्प्रेड घेतात महिन्याला अडीच लाख रुपये पगार तुमची लहान बालक गरोदर माता लहान लहान बालक बालकांना लहान अंगणवाडी ताई शिकवते म्हणूनच हुशार झाली 20-25 वर्षाखाली आपल्याला इंग्रजी वाचता येत नाही आजची मुलं फटाफट इंग्लिश मध्ये बोलतात ह्या अंगणवाडी ताईचे संस्कार केशवा तुझे लहान बाल एक-दोन तास सांभाळणं होत नाही वर तोंड करून अंगणवाडी ताईच्या कामाला नाव ठेवतोस अरे बाहेरच्या देशांमध्ये नर्सरी व अंगणवाडी दोन लाख रुपये महिना पगारीआहेत तिकडे 50हजार प्रध्यापक पगार आहे
4 te 5 tasala baas zali pagar basun kiti gheta
Tai tumla nokari lagli pagar tari bheto ,,, tumhi tumcha pagarcha vishy mada ,, ladkya bahini cha sabd jodun kay fayda ,, 2sre na tari bhetu dya ,,, मला च पाहिजे मी मीच जास्त पैसे घेईल अस कशाला करतात ,, हे सांगा की आमला पगार वाडून द्या पण माजी bhahin भिचारी तिलl पण 1500 द्या,, तिचा पण स्वसार आहे, तिच्या पण खातेत 2 पैसे पडूद्या ,,, आज काल च्या लोक pise साठी इतक्या सेल्फिश झाले आहेत की आपल्या गरीब बहिणी ला पण pise भेटल्ये तरी veat वाट
Agdi khare aahe
Tumhi kadhi anganwadi teachers cha problem samjun ghetla ka? Jeva anganwadi mdhe lahan mulancha ahar ghyayla ghai ghai mdhe jata Teva tumhi pn fkt tumcha vichar krta ,laadki bahin cha form anganwadi teachers nech bharla na ? Tyanna 50rs per form aale ka mahit karun ghetl ka kadhi? As sarkarla kadhi vicharl ka ki prathmik shikshkanna 70hazar pagar detat mag anganwadi teachers la fkt 10000 ka detay ajun ? Kamach bolal tar ahar watap, mulanna shikavne ,tyancha ahar tayar karne, parat ladki bahin, lek ladki yojna asha anek yojnenche Kam ghari Yeun karne, reports tayar karne ,as ghari sudha Kam ast, mag tya manane pagar pan dyayla nako ka? Tumhi nahi bolnar yavar kahi ,Karan tumhala 1500 milale na...Ani khar tech bollya ahet ya video mdhe ,tumhala fkt gajar dakhavl ahe nivdnukich ,he 100% khar ahe ,rag yaych kahich Karan nahi...
@@Anonymous-f5v आहो आमी कंपनीत कामाला जातो शेतात टमटये खुडायला जातो रस्त्या च्या कामाला जातो ,, तुमी आगणवाडीत खुची वर बसून 10000 तरी पगार घेतात, आमी उन्हात लागतार काम करतो आमला ही 10000 पगार भेटतो आता सांगा तुमचं चांगलं का आमचं ,, आता आमला आणी तुमलाही ladiki बहिणीच्या pise भेटले , तुमी फक्त तुमच्या पगार च बोलना सरकार ला लाडकी बहिणी च कुठे आणता मध्ये ,, गरिबाला काही काम धंदे नाही तर 1500 तरी भेटले तर पोटत दुखायचं कारण काय ,, तुमच्या गरीब असलेल्या बहिणीला च भेटल्या आस समजा ना ,, आस पण साग माग कंपनी मध्ये काम करणे वाल्याचा ही पगार वाढू द्या आणी लाडकी बहीण योजना अशीच सुरु राऊंद्या आणी आमचेपण पगार वाढूद्या ,,, काय हाल आहे आमलाच माहिती आहे ,,
अहो मापात बोला
आंगनवाड़ी कार्यकर्ता ला फक्त खुश पैसे दें तीन पण आंगनवाड़ी कार्यकर्ता करीता सरकार कड़े पैसै नहीं इंदौर मध्यप्रदेश
राजीनामा दिल्यावर अंगणवाडी कर्मचारी चे घर चालवणार आहे का तुम्ही
अंगनवाडी सेविकांना पण पैसे आले आहेत आमच्या घावात
Tu kay zale
Amchya gavat prathmik shikshak mukhyadyapak yanchya bayko ne muli me ladki bahin yojnecha laabh ghetla ahe, khatyat paise sudha ale ahet.. ata bola....tasech kahi varishth govt job walyanni sudha labh ghetla ahe, tumhala Kay anganwadi sevika ch distat ka, tyanni ratr ratr lokanche form bharun dile, Tyanna 50rs per form denar hote govt, te sudha ajun nahi milale ,tyabddal tumch Kay mhann ahe te sudha amhala kalu dya ..???
Are tumhala paise aale karn anganvadi taine tumcha form bharla
शिंदे साहेब अंगणवाडी सेविका यांनी लाडकी बहिण योजनाचे फार्म भरले आपण 50 रुपये फार्म प्रमाने पैसे देणार होते काय झालं फसवा फसवी चालू आहे
Ratri 2 to 3 wajeparyant form bhrave lagtat
आपण जरी अंगणवाडी सेविका आहोत तरी आपलं एक एक घर ताब्यात आहे आता नाही त्यावेळेस त्याला एक लाख चा धंदा दाखवा
ताई तुम्हाला १0,000 पगार चालु आहे
त्याच्यात तुमचे भागत नाही . इतर महिलांना 1500 दिले तर तुम्हाला काय अडचण होते
इतर महीलांना 1500 दिले त्याला काहीच विरोध नाही ताईंचा . पण
ज्या विधवा व परितक्त्या अंगणवाडी ताई आहेत त्यांनी महिनाभर घरखर्च कसा चालवायचा हो ते सांगा आधी,
लाडकी बहीण योजनेचे काम फुकटात अंगणवाडी ताईंनाच का करायला लावता ते सांगा, पुर्ण व्हिडिओ बघा हा , नंतर विचार करून बोला
Khar aahe anganwadi chi Kam bajula ch ya yojneche tya yojneche Kam kara ase aadesh detat
आम्ही सेविका राजीनामा देऊ पण गरीब घरातील मुलांन च शिक्षण तुम्ही देता का हो
राजीनामा दया सेवेचा लाभ घ्या
Tuza baap paise nahi det tyanna rajinama dyayla
हे सगळं जाऊदेत आम्ही बायकांच्या कामामध्ये जेंट्स लोकांचं काय संबंध आहे बोलायचं आम्ही कोणाच्या घराचं घेत आहे का लुबाडून आमच्या पगार वाढीच आम्ही बोलतो कोणाच्या घराचं नाही काही संबंध नाही जेंट्स लोकांचं बोलायचं
कोण काय देवून घेवून चालवत आहे का घर आमचे
तो हलकट तुमच्या राखीव बसला आहे का
लाज वाटली पाहिजेत शेती काम एक असते साञकाम नसते आसे बोलणार ना आई किंवा बहिण अंगणवाडीतील राहिली असता तर विधवा.अंपग. परतता.त्यात मुले शिक्षण चीन मग
त्याला बहिणीचा खुपच पुळका येतोय मतदानाच्या पुढे
100 रु रोजगाराने पाठवून द्या महिला
तुमच का पोट दुखते का आपन आपल्या पगार वाढिच बोलायच
शेतात काम करुन अंगणवाडी सेविका झाल्या आहेत
Madatnisla5000pagar aheKasa bhagawanar mahinabhar
तुमच्या सारख्या लोकांमुळे सरकारी संस्था खाजगी दिशेने जात आहे 4 तास काम असते 10000 पगार कमी झाला का तेवढं पण काम करीत नाही तुम्ही कुटल्या तरी पक्षाची कार्यकर्ता असल्या सारखी बोलते अशा लोकांना काढून दुसरे बरीच शिकलेली महिला आहेत
हो का मग तुझ्या च बायकोला लाव
Mandan vad kara
Banket jara jaun mahila che vichar ghya
Hya baichya potat duktay
he sarkar lartay tari sarvansathi pn tari hi asha tika kelya jatat....ya adhi kuthlya sarkarne mandhan dil ka vadhun...tai yacha vichar karava
Tumala aat Hagar aahe Tai
ताई सोडून द्या काम दूसरे काम बघा इतर महिलांना बघा तुमचा यवडी ही मानधन नाही
30 वर्षे झाली माझी आई अंगणवाडी सेविका आहे मानधन अजून दहा हजारच आहे तुझ्याकडे शेती असेल तुझ्याहातून होत नसेल किंवा परवडत नसेल तर शेत माझ्या नावावर कर मी शेती सांभाळतो
10000 pagar deun 1 lakh peksha adhik kam sangte he dange ghadavnare sarkar
राजीनामा दे बाई खूप आहेत तयार आहेत करायला
रस्त्यावर पडल्यात
हा बोलणारा माणूस डोक्यावर पडलाय काय मूर्ख
Anganwadit madtnis adhi yete he gavat chalte Sharat madtnisa javal rahun velever yet nahi pratyek madtnisbaddle bolat nahi
अंगणवाडी सेविकांना पट संख्या नुसार पगार केला पाहिजे मग समजणार या ताईला ताई जेव्हा शेतात्त १०० रुपये मध्ये दिवस भर काम करणारआणि उन्हाचे चटके जेव्हा लागणार तेव्हा या ताईला कळणार की नाही आपली अंगनवाडी बरी मग पगार वाढ नको म्हणणार
अरे तुला माहितेय का खेडेगावात बायांना तिने चारशे रुपये रोज आहे तुझी कमुन जळतीरे
बरोबर आहे
अंगणवाडीत येऊन 1 दिवस किमीत कमी 15 मुले 3 तास सांभाळून bgha मग कळेल कोणतं काम सोपं
भाऊ बिचाऱ्या अंगणवाडी सेविका व मदतनीस चा का तुला खतेश येत आहे
जि.प शाळेच्या शिक्षकांना बघ जास्त काम नसताना किती पगार आहे
त्याच्या पेक्षा अंगणवाडी सेविकांना जास्त काम आहेत
तुझ्या आई बहिणीला पाठव उन्हामध्ये आणि अंगणवाडी मध्ये मग कळेल तुला आणि त्यांना पण
नोकरीचै.राजी.नामे.द्यावे.ही.आगनवाडी.सैवीकाना.विनीत. बघा.जमतका
Ka Raji name dhyche re kami pagar pasun Kam kele
Vittal sabale, jevva anganwadi mdhe lahan mulancha ahar ghyayla jato, tevva ahar dyayla koni nako ka ? Fukat ch milt mhanun fkt ghet rahaych asa tumcha swabhav ahe, Ani yanna rajinaame dyayla lavtay, tumhi paise denar ka tyanch Ghar posayla ?
हे सगळं जाऊदेत आम्ही बायकांच्या कामामध्ये जेंट्स लोकांचं काय संबंध आहे बोलायचं आम्ही कोणाच्या घराचं घेत आहे का लुबाडून आमच्या पगार वाढीच आम्ही बोलतो कोणाच्या घराचं नाही काही संबंध नाही जेंट्स लोकांचं बोलायचं
कोण काय देवून घेवून चालवत आहे का घर आमचे आणि तू कोण आम्हांला राजीनामा जमतंय का विचारणारा
ताई तुम्ही पगारी ताई आहात ग्रामिण भागामध्ये महिला १०० रु रोजी करून पोटभरतात तुम्हाला १०००० रु पगार असून तुमच गरजा पूर्ण होत नाही मग तुम्ही पण याना शेतकर्याच्या शेतात काम कारायला आंगणवाडी सेविका येतात का
Tumhi prathmik kivva high school teacher chi salary pahiliye ka ? Tyanna 70-80k salary milat ahe, kam kiti aste kdhi pahile ka? Mag anganwadi teachers pan govt sathi Kam kartat Tyanna 10k salary ka? Ani shetat Kam karaych example deu naka ,to kahi govt job nahiye, ekhadya govt job shi compare karun example dya tumhi...Ani atta ladki bahin cha form tumchya ghari pan bharla asel, Teva baykanni kiti gardi Keli hoti anganwadi teachers chya ghari te tumhi pahayla ala hotat ka ? Ata bolayla naka lau jast
ग्रामीण भागातील महिलांचे कामाची वेळ ही ठरलेली असते .तुला काय माहित कधी ही कॉल येतो हे पाहिजे ते पाहिजे.कधी ही मीटिंग लावतात .कोरोना काळात तू फिरला का प्रत्येकाच्या घरी.घरात बसला ना.लाडकी बहिण फ्रॉम तू भरला का.रात्री 11 पर्यंत काम चालू होत सकाळी 7 पासून परत चालू.
Dada आमच्या इथे तर 250 रू आहेत शेतात काम करायला .आणि वरून रानातील भाजी पाला ते पणं देतात शेतकरी भाऊ
@@KeshavVaidya-hi3sm तु तुझ्या गावातिल अंगणवाडी सेविकेचा विरोधक आहेस
आमच्या कडे 250रु मजुरी आहे आणि एक तास घेतलं तर 350 रु आणि दादा अंगणवाडी सेविका 100रु महिनापासुन काम करतात माहिती नसेल तर काय फायदा कमेट करुन थोडा अभ्यास करावा 😮
Tuzya kay pothat dukhatay re
Rs.20000/- Mandhan MS. Govt. Har anganwadi; sevikala. laa.;; madatnis Rs15000/- laa: urgent league karave. Hi vinanti.
.