Vitthal Aawadi Prembhav (Suresh Wadkar) | विठ्ठल देवांची आरती | Marathi Aarti Songs
HTML-код
- Опубликовано: 22 май 2013
- Vitthal Aawadi Prembhav From The Marathi Devotional Album Omkar Swarupa.
विठ्ठल भगवान की आरती | विठ्ठल देवांची आरती #devotional #aarti #vitthalsongsmarathi
Singer : Suresh Wadkar
Music : Shridhar Phadke
Lyrics : Sant Naamdev- Traditional
Video Director : Hemant Shakhapure
For More Updates, Subscribe to;
For Hit & Latest Music:
/ ishtarmusic
For Music in Regional Languages:
/ ishtarregional
For Heavenly & Peaceful Devotional Music:
/ ishtardevotional
For Bhojpuri Superhit Music :
/ ishtarbhojpuri
For Gujarati Latest Music :
/ ishtargujarati
For Punjabi & Haryanvi Superhit Music:
/ ishtarpunjabiharyanvi
For Devotional & Islamic Qawwalis
/ ishtarislamic
For Best Nursery Rhymes:
/ ishtarkidsworld
Also You Can:
'LIKE' us on Facebook:
/ ishtarmusic2
For more Entertainment Like Us On FACEBOOK :-
/ venusentertainment - Развлечения
आषाढी एकादशी निमित्त कोण ऐकत आहे ❤राम कृष्ण हरी ❤
Me😊
राम कृष्ण हरी 🙏🚩🙏
❤❤❤❤
Me
ನಾನು ಕೇಳುತ್ತಾ ಇದ್ದೀನಿ sir
तुझ्या अंतरात्म्यात आहे मी तुला हरू देणार नाही, या कलियुगात तुला एकटे सोडणार नाही, जी झुंझ तू खेळतो आहेस मनासी त्यात तुला मार्ग दाखवत असणार मी. भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे.
।। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ।।
🌺।। श्री स्वामी समर्थ महाराज की जय ।।🌺
दूरदर्शन सह्याद्री वर सायंकाळी पाच वाजता अभंगवाणी म्हणून कार्यक्रम असायचा,त्यात सुरेश वाडकर यांचा हा अभंग माझ्या फार आवडीचा.. आवर्जून ऐकायचो... गेले ते सोनेरी दिवस...
राम कृष्ण हरी माऊली
काय तो आवाज आहे सुरेशजी वाडकर तुमचे अभंग एकत असताना असे वाटते की कानामध्ये अमृत पडायल काय तो अभंग मन हा मोगरा अर्पूनी ईश्वरा कोटी कोटी नमन तुम्हाला 🙏🙏🙏
आज 34 वर्ष झाली मला पन ही गीत आता पन मनाला tech सुख देते ❤
❤❤❤❤❤👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏🕉️🕉️🕉️🕉️🕉️, अगदी सत्य आहे हे, 🙂✅✅🙋
अप्रतिम आवाज सुरेश जी वाडकर मनाला खूप शांती मिळते हे भजन ऐकून.. 🙏
This is my sanatan dharma, full of peace full mind😌
Yes true
One of d best singer in devotional songs 💐💐💐
Sant Namdev Maharajan Cha Abhang aani Sureshjincha awaj khup ch chan.... Jai Hari Vitthal!!!!
Jai Hari Vithhal Shri Hari Vithhal 🙏🙏
🌹💐 !! राम कृष्ण हरी !! 💐🌹
एव्हर ग्रीन अविस्मरनीय भक्ती गीत आहे 🙏🙏
Very devotional bhajan. Like to listen again ND again.
Jai Vitthal Jai Hari Vitthal ❤
🙏🙏JAI JAI VITTAL 🙏🙏
🙏🙏JAI HARI VITTAL🙏🙏
सुंदर आवाज वाह भाई वाह
अप्रतिम.. रोज किमान 5-6 वेळ ऐकल्या शिवाय माझा दिवस जात नाही.. या भक्ती गित ऐकुन मि ठरवले कि माझ्या मुलाला (श्रीयांश) मि गायकच बनवणार.. सध्या तो 4 महीन्याचा आहे..
Khup chan
🌹मला पन👍
त्याला काय आवडाते ते होऊ द्या
Aapli iccha jaroor purn honar..... vithhal vitthal
@@sharadsuryawanshi772ppppppppppppppppppppppppllpppllllpppppppplllppllllllllll
सुरेश जी ना व त्यांच्या आवाजाला शत शत नमन 🎉🎉
सन्माननीय सुरेशची वाडकर यांचा या अभंगातील आवाज म्हणजे विठ्ठल भेटीची ओढ निर्माण करतो.खरंच तुमचा आवाज म्हणजे परमेश्वराने तुम्हाला दिलेला अमूल्य ठेवा आहे.
मला खुप साथ दिली स्वामी नी 🙏🙏
वा...अप्रतीम...सुंदर
हृदयस्पर्शी...खूप छान
आमच्या गावात सकाळी उठल्या बरोबर हा अभंग ऐकायला मिळायचा कारण मंदिरात रोज सकाळी हाच अभंग लावायचे❤
आपण काय करता जी
❤, जय जय रामकृष्ण हरि, ॐॐॐॐॐ, श्री. भाऊसाहेब अगदी खरं आहे हे,... आणि ह्या अभंगाच्या श्रवणाने मिळणारा आनंद, मनाला आतून तृप्ती, समाधान हे शब्दांच्या पलीकडचं आहे, वर्णनातीत,.. ह्या आनंदाचं वर्णन माणसाच्या आकलनाच्या पलिकडे आहे, 👌👌👌🚩🚩🚩🙏🙏🙏🕉️🕉️🕉️, सस्नेह धन्यवाद, - डॉ. नरेश बी. गुजराथी ( नाशिकरोड हून) दि. ०३-जुलै २०२४, 🙏
@@dashdangore9634llĺlĺĺlllllllllĺĺlllĺ😊pp
🙏🙏👌👌🌹🌹🌹....अप्रतिम... हृदयस्पर्शी.. आवाज...
अप्रतिम आवाज जय हरी विठ्ठल
शाळा सुटली की आधी संतवाणी ऐकायचे असा नियम असायचा. त्याकाळात झालेले हे आपसूक संस्कार आज खूप मोठे वाटतात. आज ही अभंग ऐकताना त्या संतवाणी ने सुरुवात केली हे विसरता येणार नाही.
Thank you Durdarshan
Same filling
You are right 👍
🙏🙏🙏🙏🙏
अगदी खरं आहे
Chitrapat lagaychya agodar ek santawani yayachi...barobar na.
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏E Gaana shuru hone par start kiye the Namaskar.. Pure 5:18min tak hat nahi choda.. Utana adbhut song..👌👌 Jai vittal krishna.. Superb 👌🙏Suresh wadker sir.. Vittobha Rukmai ke Ahirwad pure World ko.. 😊🙏My fvrt Devotional song.."Krishna Hari shridhar||Krishna Hari Shridhara He chi naama amasaara"🥰🙏👌👌
Ye abhang morning me nai sunte toh pura din adhura jata hai.. bahot bahdiya.. Jai VITTHAL...❤❤❤❤
Vitthai Krishna lavalaahi.jai jai vitthala jai hari vittala.🙏🙏🙏🙏🙏🕉️🕉️🕉️🕉️🕉️
What a music ....shridhar ji
Amazing voice and beautiful singing 👌👌👌 Hats off to Suresh Wadkarji
सुरेश जी तुमचा आभंग आयकुन विठ्ठल मनात बसुन राहिला व धन्यवाद सुरेश जी अप्रतिम 🌹🙏🙏 🌹
and
Khupach chaan sir ?
vikram sakunde खरच सुरेश दादा जा आवाज अतिशय मोहक असुन तबला वाजक भाऊ अतीशय सुंदर वाजवतात
🙏🙏🌹🌹 सुरेशजी चा हा अभंग चिरंजीवी राहणार
मी आधी कोणतेही भजन,अभंग ऐकत नव्हतो पण एकदा सहज गाडी चालवताना सुरेशजीं चा "देवाचिये द्वारी, उभा क्षणभरी" हा अभंग ऐकला.मन तल्लीन झाले.भक्तिमय झाले.मी रिपीट मोड वर ठेऊन परत परत ऐकले.मला आधीपासूनच तालासुरात गाणी म्हणायची सवय होती.पण फक्त मराठी आणि हिंदी चित्रपट संगीत गात असे. पण मी सुरेशजीं च्या अभंग बरोबर गायला लागलो आणि मला अभंग गाण्याचे वेड कधी लागले ते कळले नाही. देवाची गाणी आणि सुरेशजीं चा आवाज म्हणजे भक्तिमय होणे.
!! श्री स्वामी समर्थ!!
Hats Off सर 🙏🌷
111
@@lakshmisharma4385 fvb1aa00lpkkkląnrñl
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल 🙏🌹
ज्यांना विठ्ठलाच्या कृपेची आठवन आहे व
सुरेश वाडकर महाराजांच्या बद्दल प्रेम आहे तेच लाईक करतील
@@maheshchavan2551 का काय झालं
@@maheshchavan2551 मी खरं तेच वळलो
विठ्ठलाचे नाव मुखी आले तरी संपुर्ण दिवस आनंदी जातो...!!!
खान
@@maheshshinde6940 te keypad chukun type jal
DD marathi used to telecast this abhangwani regularly at 4pm during 1993 to 1998.
A
👍👍👍
Pp0pppp
@@manojsanap2715 #
संतवाणी
Wow suresh wadkar sir
I am epmpress by listen this song
So sweet voice of Shri Suresh Wadekar
Hari Om Vitthal
Hari Om Vitthal
Hari Om Vitthal
Hari Om Vitthal
Hari Om Vitthal
🌼🙏🌷🌼🙏🌷🌼🙏🌷🌼🙏🌷🌼🙏
खुपच सुंदर आवाज विठ्ठल आवडो प्रेमभाव
सुंदर अप्रतिम अभंग गातात श्री सुरेशजी वाडेकर काय आवाज आहे त्यांचा मन लावून अएकावस वाटत
Ok
Best Best Best Best Best Best
हरी बोल... हरे कृष्णा 🙏🚩
विठ्ठल आवडी प्रेमे भाव हो.. विठ्ठल नामाचा रे टाहो
विठ्ठल आवडी प्रेमे भाव हो.. विठ्ठल नामाचा रे टाहो
प्रेम भाव, विठ्ठल आवडी प्रेमे भाव || धृ ||
तुटला हा संदेह
भव मूळ व्याधेचा, भव मूळ व्याधेचा, विठ्ठल नामाचा || १ ||
म्हणा नरहरी उच्चार, कृष्ण हरी श्रीधर,
हेची नामा आम्हा सार, म्हणा नर हरी
संसार तरावया संसार तरावया,
प्रेमे भव विठ्ठल आवडी || २ ||
नेघो नामाविण काही, विठ्ठल कृष्ण लवलाही,
नामा म्हणे तरलो पायी, विठ्ठल म्हणताची विठ्ठल,
प्रेम भव, विठ्ठल आवडी प्रेम भव || ३ ||
सुरेश वाडकर ह्यांच्या अमृत वानिमधून चक्क ईश्वर प्रकट होतात तरुण ते ज्येष्ठांपर्यंत आपल्या गोड वाणीतून मत्र्मुग्ध करून टाकतात सगळ्या भक्तांना ईश्वराने त्यांच्या रुपात दिलेली अमोल भेट आहे
मन प्रसन्न होत हा अभंग कानावर पडताच राम कृष्ण हरी माऊली
P
@@somnathbodke3270 ≧∇ฅ'ω'ฅ≧∇≦≧∇≦ฅ'ω'ฅ
@@somnathbodke3270 to wws
@@somnathbodke3270 good
@@jayashmahakal3247 good
पंढरिचा पांडुरंगा हरि ओम विठला
विठ्ठल आवडी प्रेमभाव 🙏🙏🙏
अभंग गाता गाता सुरेश वाडकर भाण विसरून फक्त विठ्ठल विठ्ठल होऊन जातात तसेच जे हया आवाजाने मंञ मुखद होतात त्यानी च मनातुन लाइक करा ..विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल ...🚩🚩🌷🚩🚩
मनाला वेड लावणारा अभंग आहे. ज्ञानेश्वर ढोके
@@shreyashdhoke3394 thank you
1
@@vilasgawas9282 hii
@@vilasgawas9282 hi vikas
Crystal clear voice 👌👌
EXCELLENT RENDITION SURESH JI..
I am Kannadiga, amazing song by Suresh Wadkar, what a wonderful voice I listen to this song everyday. Whenever I feel sad, listening to this song.🙏🙏🌺🌹
ವಿಠಲ ವಿಠಲ ವಿಠಲ ವಿಠಲ ವಿಠಲ
खूप सुंदर आवाज आहे
Super Bhajan 👌👌👌
खरंच खूप छान वाटत मन अगदी प्रसन्न झाले
विठ्ठलाचे दर्शन झाल्याचा अनुभव येतो
Kahi goshti devachya hatat astat .
To tyana apalya sabat thevato .
Tyalalach ha ek awaz.
To dekhil sadev parmeshar sobat rahil.
Tnx surekha Wadkar sir.
खूप छान अभंग मन प्रसन्न होऊन जाते.
Pranams.. divine voice
Tabalaji is just awesome..acting mhanje acting..
Hare Krishna🙏🙏
|| ॐ नमो भगवते वासुदेवाय नमः ||
sunderrr Vitthal bhajan
Suresh wadkarji amazing🎉
संत नामदेव महाराजांचा अभंग त्याला सुरेल स्वर सुरेश वाडकर सरांचा
म्हणजे अप्रतिम मिलाप
सर्व दुःख विसरून टाकणारा हा अभंग आहे
👍
Guruvary....suresh ji wadakar sir . Apan swatah video maddhe asta tr . Videos baghanyat khupach anand watal astaa.
Wonderful Voice
अप्रतिम आवाज श्रीमान सुरेश जी यांचा मनाला मोहित करणारा आवाज ,,
p
A very mysterious voice and great singer sureshji vadkar
अतिशय सुरेख अभंग आणि स्वरसम्राट सुरेश वाडकर 🙏🌹
राम कृष्ण हरी
राम कृष्ण हरी विठ्ठल 🚩🚩🚩🚩🌺🌼🙏
Apratim abhang,Sureshji v Shridharji Great
All time hit bhajan !!
JAY SHRI RAM KRISHNAHARI.
❤😊🎉🎉🎉🎉🎉🎉😊❤
खरा देव तर तुमच्या आवाजत आहे
सुरेशजी वाडकर ❤
अतिशय सुरेल आवाज आहे
शतशः प्रणाम
Wadkar saaheb kay denagi aahe tumhaas awaj aahaha .... vitthala paryant pohchel Bhajanacha soor...kya baat hai 👍❤️ we all love you Sir🥰🥰🥰🥰🥰
Purest open devotional sound
अत्यंत चांगले भावगीत
दुरदर्शनच्या कार्यक्रमाची सुरुवात
सकाळ संध्याकाळच्या भक्तीगीत भजन देशभक्तीगीताने व्हायची
आता मात्र टिव्हीवरच्या धांगडधिंग्याने सुरूवात होत आहे
परत येतील का ते सोनियाचे दिवस.....
सुरेश वाडकर यांच्या आवाजात हे गीत सुमधुर वाटते❤❤❤ जय हरी विठ्ठल हरी ओम विठ्ठल
खुप छान आहे गीत ❤❤❤❤❤❤❤❤❤❤ मनाला लागले गीत
सुरेश जी 🙏🙏🙏 no one replace ur melody 🙏🙏
🙏🏻🙏🏻अति सुंदर अभंग जय हरि
🙏🙏🌺 राम कृष्ण हरी 🌺🙏🙏
स्वर्गीय आवाज!
अप्रतिम आवाज... कानातून थेट मनात एक वेगळीच जागा तयार होते. परमेश्वरा चरणी मन लीन होऊन जाते....❤️
🙏🙏🙏🙏🙏🌺🌺🌺🌺🌺👌👌👌👌👌
Fry sweet
He pm
Fries
Tw
@@sanapatil8090 ki88imijikkkkkk87e32 😀44s88jrrddgfdrrfrtfr3o87 😂8 🖕🏿8o
Very beautiful Abhaga n sung very devotionally by Suresh Wadeker
👍
सुरेश वाडकरांचा आवाज म्हणजे , अमृतवाणी 👌👌🙏🙏❤️
👌👌🙏
@@santoshsulepatil2107😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊
@@santoshsulepatil2107źpp
Very nice 💐💐
हा अभंग ऐकल्यानंतर पुण्यातल्या गणपती उत्सवाची 1994 सालची आठवण येते. तेव्हा आम्ही वर्षभरासाठी तेथे हाेताे. हा अभंग तेव्हा बहुदा नवीन असावा. पुणे फेस्टीवलचे पहीले वर्ष, आमच्या पुण्यातल्या कर्वे राेडवरच्या रूम जवळच्या गणपती मंडपात हे रेाज ऐकायला येत हाेता. ग्रेट जुने अाेरीजनल पुणे (अर्थात आता राहीलं नाही), ते मित्र, त्या पार्ट्या, लाेहगड आणि सिंहगड सफारी.
आता नीव्वळ आठवणी!
AARSH GADGE
barobar ahe bhau tumch
Ha abhang juna nahi namdev Maharajancha aahe fakt chaal 94 Sali lavali aahe plz keep in mind
😥😥😥 पुणे काय मुंबई येथे ही असेच
जुन्या फक्तआठवणी
काही उपमा द्यावी ह्याच्या पलिकडे........फक्त एवढेच...... अप्रतिम...सकाळ सकाळ प्रत क वेळी...मन प्रसन्न करायला तयार
🙏🙏
@@subhash..m..deshmukh18i66t1bppplpl😅e18177 p1¹u¹0ङbn
.
G09
😊
खूपच छान गळा अप्रतिम
Suresh wadkar yana manapasun salute ❤❤ khup khup sundar avaj
जे जे विठल भक्त आहे ते सर्वे like करा
Jay hari vittahal😊
👂👌👌👌👌🖕
@@priyabuttergreyrosted9236😊
❤❤❤
ಅದ್ಭುತ ಅನುಭವ ವಿಠಲ ವಿಠಲ ವಿಠಲ ವಿಠಲ
And the award goes to the tabla player..😀
I thought I was the only one to notice him...Thanks😂😂😂😂
Singer
Mla pn watall ki mich notice kelya
J
To Congo player ahe
Awesome ಅದ್ಭುತ vaibhogayuth ವಿಠಲ ವಿಠಲ ವಿಠಲ. ವಿಠಲ
The voice of Sureshji is excellent and touching to soul 👍👌🙏
Nadkd akdxu jaydhn
Meuevsieyd idndux
It's not song, it is Santwani!! 🙂
७ujjhn ⁶5
Outstanding singing Suresh ji 🙏🏻🙏🏻
अप्रतिम आवाज असा आवाज पुन्हा होणे नाही सुरेश वाडकर यांना उदंड आयुष्य लाभो हीच गजानन महाराज चरणी प्रार्थना
पांडुरंग पांडुरंग जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल
सुरेश वाडकर यांच्या अभंग मराठी भाषा
छान आहे अभग
Sundar 👌
Sundar
👌👌👌अप्रतिम सुंदर गायन चाल महाराज जय हरी