Devachiye Dwari (Suresh Wadkar)
HTML-код
- Опубликовано: 22 май 2013
- Devachiye Dwari From The Marathi Devotional Album Omkar Swarupa.
Singer : Suresh Wadkar
Music : Shridhar Phadke
Lyrics : Sant Dnyaneshwar- Traditional
Video Director : Hemant Shakhapure
Circle Us on G+
plus.google.com/1036713192424...
For more Entertainment Like Us On FACEBOOK :-
/ venusentertainment
For more Entertainment Follow Us On TWITTER :-
/ venusmovies . Развлечения
Anyone in july 2024❤️
Yes I m
Who is listening in 2023❤️
:)
@@girishdhobale5898 कककककच ढब❤😊😊
Tere baap means your dad😎
We. .. ९०'s generation
Me aajach aikal , kiti warsha nanatar . Agadi shalet Astana aikal hot .....eka school program madhe .....kanana mantra mugdh karun takel asa aawaz aahe shree Suresh Wadkar yancha ......😊
वाडकर साहेब खरचं तुम्हाला निसर्गाची देणं ही अप्रतिम अशी मिळाली आहे तुमचा आवाज आयक्तच मन हे स्थिर होऊन जात आणि असं वाटते नेहमी देवाचं नाम स्मरण करत राहावं देवाची या द्वारी उभाक्षण भरी तेने मुक्ती चारी साधी येल्या
सुरेशजी सरांचा आवाज खरच खूप मंत्रमुग्ध करून टाकणारा आहे मी 2024 मध्ये ऐकतो आहे.....❤😊🙏🏻
2024 madhye mi aykte he Gan 🙏🙏🌹🌹🙂
महाराष्ट्राची शान सुरेश वाडकर सर...
! H2
❤
आषाढी एकादशी 2024🙏🙏🙏🚩
राम कृष्ण हरी❤❤
वाडकरांचा हा पुर्ण अल्बम अप्रतिमच.संगीतकार, गीतकार व गायक समन्वय असा की लाजबाब! कितीही वेळा ही भक्तीगीते ऐका पुन्हा तीच गोडी !
ह्या प्रकारची मजा, मनःशांती .,एक वेगळेपण पुन्हा होणे नाही.
गीतकार संत ज्ञानेश्वर,संगीतकार,श्रीधर फडके,गायक सुरेश वाडकर....
😊😊😊😊
❤😂😢😮😅😊 @@govindchoudhary8528
सुरेशजी वाडकर यांच्या आवाजावर भगवंताने
केलेली किमया अविरत पने असो आणि हा हिरा असाच झळकत राहो वाडकर दादांच्या आवाजाला सलाम असे वाटते एखाद्या बंद खोलीत सतत या अभंग आस्वाद घ्यावा खरंच सलाम दादा तुमच्या आवाजाला
चित्त स्थिर करणारे स्वर. Awesome.
What a song... No words..❤❤
सुरेश वाडकर यांच्या गायन कौशल्याला कोटी कोटी प्रणाम!!🙏🙏 जय हरी विठ्ठल🙏🙏
खूप छान !! खूप वेळा ऐकते. पुन्हा पुन्हा ऐकते . तसतशी अभंग रचनेची व आवाजाची गोडी वाढतच जाते . ऐकावेसेच वाटते .
सुरेश जी यांच्या गोड़ आवाज आयकुण ❤️दिवस खुप छान आणि प्रसन्न जातो😇🙏
V very good
सुंदर आवाज
@@rabhajithorat4306 Qp
Sureshji your singing is so soft , touching and sincere .May God be with you ALWAYS !
Kjkknnjjijjuuyiuy nnjioewwqqqw
हे गाणे ऐकले की डोळ्यात आपोआप पाणी येत
Khup Chan...चित्त स्थिर करणारे स्वर. Awesome.
अप्रतिम रचना.. जय हरी पांडुरंग हरी..विठ्ठल विठ्ठल..श्री राम कृष्ण हरी
अप्रतीम आवाज🥰✨✨
सुंदर अभंग आणि आवाजही!🙏🙏
कीती छान आहे अभंग आपण फक्त दोन मिनीट देवाचीच दारी वेळेस वेळ काढून उभे राहीलो तरी तो पांडुरंग हरी देतोच आशीर्वाद देव भक्तीचा भुकेला येतो भक्ताच्या हाकेला म्हणून आपले कर्तव्यदक्ष देव करीतो 🌹🌹👏👏🚩🚩
अप्रतिम आवाज 🔊 आहे. ❤ माझे सर्वात आवडते. सुरेश वाडकर सर
Y6heeeeeeeeeeeeeeñlgxxx
♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️🥰🥰🥰🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 ऐकून मन प्रसन्न झालो ❤
जय हरि विट्ठल
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
खूप सुरेख आहे आवाज सर👌
दीदी म्हणजे शिस्तबद्ध सुरेख, आकर्षक रंगांची निवड करून टिपलेली रांगोळी ,आणि पंडितजी म्हणजे मुक्तहस्ते अमर्याद रंगीत सुरांची अशी उधळण की नुसते त्यांनी कसेही उधळले तरी रंगांनी स्वतःच एकमेकांना सेट करून निसर्गात आपोआप तयार झालेली अती उत्कृष्ट आयकॉनिक कलाकृती,निशब्द केवळ...
Arthpurn,satwik rachna ani Suresh jincha swargiya awaj yane parlokichi anubhuti yete..
अप्रतिम ❤️❤️No Words, perfect
❤️💯
आमच्या कोकणात खूप गाणी लागतात ही ❤❤❤❤💯💯💯खूप सुंदर गावची आठवण येते 😞
Swargiya Awaaj...Suresh Ji.......🙏🙏
Suresh Wadkar sir... Super voice!
I woke up this morning and sat down and felt very good 🤗🤗
ಕೃಷ್ಣ ಪರಮಾತ್ಮ ಹರೆ ಕ್ರಿಷ್ಣ ಪರಮಾತ್ಮ ಹರೆ ಕ್ರಿಷ್ಣ ಪರಮಾತ್ಮ ಹರೆ ರಾಮ ರಾಮ ಜಯ ಜಯ ರಾಮ ಜಯ ರಾಮ ಜಯ ರಾಮ ಜಯ ರಾಮ ಜಯ ರಾಮ ಜಯ ರಾಮ ಜಯ ರಾಮ ಜಯ ರಾಮ
फक्त सुरेश वाडकर हे कोणाला कधी ही जमणार नाही
अविट गोडी व अभिनयही. फक्त झोपून तानपुरा वाजविणारा आजी खटकते
सुरेश वाडकर यांच्या आवाजात एक वेगळीच जादू आहे
अप्रतिम ❤
मी अधून मधून ऐकत असते, आज आत्ताच ऐकले, खरचं सारखे ऐकत रहावेसे वाटते, खूपच छान वाटते, श्री. सुरेश वाडकर सरांचा आवाज ऐकून मन प्रसन्न होते. 🤗
लहानपणीच्या आठवणी डोळयासमोर आल्या धन्यवाद सुरेश सरवाडकर अप्र तिम अभग
राम कृष्णा हरी
अप्रतिम.. खूप खूप छान 🙏🚩
खरंच क्षणभरात आपण मुक्त झालो असे वाटते.
ऐकून भाव जागृत होतो.
श्री गुरुदेव 🙏🙏
Ha आवाज ऐकून मी खूप खुश झाले..न.१ आवाज आहे.
Ur voice not changed only ur body structure.what a lovely tune that God gaveu.Happy new year.👌👌
!! श्री स्वामी समर्थ महाराज !!
राम कृष्ण हरि🙏
Super song by Dr vidhya Narendra singh negi ji ho baba ji ka mandir namaskargalu today samarpane TUPSAKRi Sreenivas family 🙏🎶🎵📅📆😊😂🙂😘😀 3:59
राम क्रष्ण हरी🙏
अति सुंदर मन तृप्त झाले एकुण🙏
Amazing voice and Bhavan🙏🌹🌺💐🙏🌹🌺💐🙏
ज्ञानेश्वर महाराज ने इस अभंग को तब लिखा जब वे 18 साल से भी छोटे थे,,, अपनी उम्र के 18 वे साल पर ही उन्होंने जीवंत समाधी ली😭💐🙏
Today we heard ur tune with all selected songs.thank u deva.
देवाचिये द्वारीं उभा क्षणभरी । तेणें मुक्ति चारी साधियेल्या,
हरि मुखें म्हणा हरि मुखें म्हणा । पुण्याची गणना कोण करी,
असोनि संसारीं जिव्हे वेगु करी । वेदशास्त्र उभारी बाह्या सदा ,
ज्ञानदेव म्हणे व्यासाचिया खुणें । द्वारकेचा राणा पांडवां घरीं,
चहूं वेदीं जाण साहिशास्त्रीं कारण । अठराहीं पुराणें हरीसी गाती,
मंथुनी नवनीता तैसें घे अनंता । वायां व्यर्थ कथा सांडी मार्ग,
एक हरि आत्मा जीवशिव सम । वायां दुर्गमी न घालीं मन,
ज्ञानदेवा पाठ हरि हा वैकुंठ । भरला घनदाट हरि दिसे,
खुपच छान..
Superb one of our legendry singer🙏🏻🙏🏻
सुरेश वाडकर यांचा आवाज खुपच सुरेल आणि गोड आहे. त्यामुले ऐकतच राहावे असे वाटते.
soudar songs
Khup chan sir awj mhnje
Amrutaca wrshaw
@@sagarsingh6619 4
Must song
7ppyy
Aamare fevertsong ilike song nice song very good song ilike song hai guru man cush ihappy shree hare vitthal god aovaj 😂😂😂😂😂😂😂🎉🎉🎉🎉❤❤❤❤❤
Hari mukhe mhna wa Kay awaz ahy khup bhari
खुपच सुंदर
सुरेश वाडकर म्हणजे साक्षात गंधर्व
सुरेसजी आपला आवाज मनाला बंधून ठेवनारा आहे.
खुप छान सर
खरच खूप छान सुरेशजी खूप प्रसनन वाटय ऐकून
अतिशय सुंदर
Khupch Chhan
dyaneshwar maharaj ki jay..
Dewaachiye dwaari ubha kshanabhari
Tenen mukti chaari saadhiyelya
Hari mukhe mhana hari mukhe mhana
Punyaachi ganana kon kari
Asoni snsaari jiwhe wegu kari
Wedashaastr ubhaari baahya sada
Jnjaanadew mhane wyaasaachiye khune
Dwaarakeche raane paandawaaghari
सुरेश वाडकर यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल अभिनंदन 🎉
श्रीहरी चरणी कोटी कोटी प्रणाम
❤❤
Sureshji khup chhan aawaz. Great.
वाडकर गुरुजी सारखा संगीत कार पुन्हा होने नाही मराठी आणी हिंदी दोन्ही चित्रपटात त्याने गाईलेली गाणी आजही अजरामर आहे
Very nice Abhangto hear and meaningful 🙏🙏🙏
Suresh ji..
Swaragachi anubhuti🙏
1
Very good rsm krishna hari thank you
🙏♥️♥️ जय जय श्री राम कृष्ण हरि ♥️♥️🙏
राम कृष्ण हरी
अप्रतिम ....तुलनाच नाही करता येणार
Hare krishan hare krishn
A song excellent song nice hai guru asong favorite song pasand hai hari om ❤😂🎉🎉🎉
वाडकर सर खुप छान आस वाट्यय तुमचे आभग यैकतच रहाव वा माऊली जय हरी
अतिशय सुंदर ❤️
खूपच छान आवाज आहे सरांचा...सारखा ऐकावा वाटतो
आवाज।खूप।छान।आहे
Jay hari 🌼🙏🚩
"DWARKE CHA "RANA" PANDAWA GHARI" IS RIGHT ✅️.
SURESH DADA IS GREAT 👍 SINGER AND VERY PURE AT HEART. GOD BLESS 🙌 HIM.
HARI OM TAT SAT 🙏.
श्री हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त
फार छान आवाज आहे सुरेश वाडकर.यांचा
Very well sung by Suresh Wadkarji.....
Kiti sunadar abhang ahe ..kiti sundar gayla ahe ..
ॐ नमो भगवते वासुदेवाय नमः
SUNDER !
I m in 2024
Ram krishan Hari Vithhal keshava Madhava Narayna.❤🙏
Devachiye Dwari Ubha Kshanabhari - Haripat Abhang by Sant Gnaaneshwar
देवाचिये द्वारीं उभा क्षणभरी ।
तेणें मुक्ति चारी साधियेल्या
Devachiye Dwari Ubha Kshanabhari
Tene Mukti Chari Sadhiyelya
Stand before the gates of the Lord and chant the Bhagavan Namas the divine holy names of the Lord which gives all the Four form of Muktis.
(Four kind of Muktis are Saalokya - Entering the Lords planet, Sameepya - Getting proximity to the Lord, Sarupya - Attaining a divine body and Sayujya - Entering the Lords body and become one with the Lord)
हरि मुखें ह्मणा हरि मुखें ह्मणा ।
पुण्याची गणना कोण करीं
Hari Mukhe Mhana Hari Mukhe Mhana
Punyachi Ganana Kona Kari
Simply chant Hari Nama. Simply chant Hari Nama.
The Punya derived from chanting the Bhagavan Nama is not measurable.
असोनि संसारीं जिव्हे वेगु करीं ।
वेदशास्त्र उभारी बाह्या सदा
Asoni Sansari Jivhe Vegu Kari
Vedshastra Ubhari Bahya Sada
Be in Samsara and keep chanting the Bhagvan Namas.
Vedas and Shastras glorifies the greatness of Bhagavan Nama.
ज्ञानदेव ह्मणे व्यासाचिये खुणे ।
द्वारकेचे राणे पांडवां घरीं
Dnanadev Mhane Vyasachiye Khune
Dwarakecha Rane Pandava Ghari
Gnaaneshwar says this is the statement of Sage Vyasa.
The king of Dwarka Krishna stayed at the house of Pandavas due to their Prema Bhakthi.
|| ॐ नमो भगवते वासुदेवाय नमः ||
श्री शिवाय नमस्तुभ्यम 🙏
1ch number आवाज आहे सुरेशजीचा
रामकृष्ण हरी।
🙏🏻 bhajan is great thing in world
vah sir kya bat hai no1
ISHTAR ek aisa geetoka bunch hai jo khatm hota hi nahi.
Ati Madhur Aavaj Aahe Sureshjin cha
Ram krushn hari