पप्पांना देवाज्ञा झाली......

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 27 авг 2024

Комментарии • 803

  • @allroundersujata
    @allroundersujata 6 месяцев назад +184

    तुझे vlog आले नाहीत त्यामुळे मला वाटतच होत.😔 आज तूझ्या विडिओ चं नोटिफिकेशन आल्यावर लगेच विडिओ बघितला खूप वाईट वाटलं... काळजी घे आईची पण... भावपूर्ण श्रद्धांजली बाबा 😔

  • @mrunalipatil249
    @mrunalipatil249 6 месяцев назад +58

    धनु ताई माझ्या वडिलांना जाऊन 27 वर्ष झाली आहेत...मी खुप लहान असताना ते गेले... पण आजही त्याची आठवण खूप येते...कारण आई वडिलांची जागा दुसरं कोणीही नाही घेऊ शकत... मी तर म्हणेल तुम्ही तर खूप नशीबवान आहेत की तुम्हाला एवढे वर्ष वडिलांचा सहवास मिळाला...लहान पणी वडील गेल्यावर मुलाची काय अवस्था होते ते मी स्वतः अनुभवल आहे...आणि वडील कसे ही असले तरी ते मुलांसाठी त्याच पूर्ण विश्व असतं.

    • @Swamini343
      @Swamini343 6 месяцев назад

      Sem माझे वडील पण जाऊन 20 वर्ष झाले मी मी पण खुप लहान होते मी पण खुप स्ट्रगल केलं आहे

  • @monalibornare2562
    @monalibornare2562 6 месяцев назад +524

    पापा expire झाले हे बोलताच डोळ्यात पाणी आले. बाप बाप असतो कसाही असो मला माहिती तुम्हाला कितीही त्रास झाला त्यांचा तरी आपल्या मुलींच्या खूप जवळ असतात वडील.

  • @user-lq9mh8tp2t
    @user-lq9mh8tp2t 6 месяцев назад +20

    तुझं सगळं बोलणं ऐकून खरंच माझ्या पण डोळ्यात पाणी आलं आणि माझ्या आई-वडिलांची खूप खूप आठवण आली

  • @PrachiBhalekar-oy1cc
    @PrachiBhalekar-oy1cc 6 месяцев назад +101

    मृत्यु हे अंतिम सत्य आहे...सो आता जे आहेत म्हणजे आई, भाऊ, बहीण त्याची चांगली काळजी घे...बाकी स्वामी तुला खूप शक्ती देवोत हा काळ सरण्यासाठी...

  • @latashinde9018
    @latashinde9018 6 месяцев назад +43

    धनु जास्त रडू नये असे म्हणतात की गेलेल्या माणसाला देवा जवळ गेल्यावर त्रास होतो दुःख खूप आहे पण ते कमी करायचं त्या साठी तू तुझे काम चालू ठेव म्हणजे तुला दुःख विसरायला मदत होईन आणि आईची काळजी घे

    • @sps503
      @sps503 6 месяцев назад +1

      Ho tai..kalaji ghe dhanu tai😢

    • @vinitadesai8067
      @vinitadesai8067 6 месяцев назад +1

      तू लोकां कडे लक्ष देऊ नकोस, माझे वडील पण शेवटी असे गप्प झालेले त्यांचे नाव शिवाजीराव होते तर त्यांना सगळे राजे बोलवायचे आणि ते रहायचे पण तसेच राजसारखे माझे तर एवढे लाड केलेत पण त्यांचाही शेवट चांगला झाला नाही आजारपण नव्हते काही पण असेच त्रासातून अचानक गेले ते खूप मनाला लागते त्यामुळे मला खूप रडू येते कोणाचे वडील गेले की, आताही आले 😞😞

  • @KhushbooShelar.16
    @KhushbooShelar.16 6 месяцев назад +34

    श्री स्वामी समर्थ महाराज आहेत आपल्या सोबत..... आता आईंनची आणि घरात सगळ्यांची स्वतःची काळजी घे ❤ बाबांना भावपूर्ण श्रद्धांजली 💐🙏

  • @priyasawaiker4809
    @priyasawaiker4809 6 месяцев назад +35

    Dhanu tujhe vichar ekdum barobar aahe.... Stay strong... You are very strong.... Take care of all..... Keep going.... ❤

  • @amrutadhaigude3834
    @amrutadhaigude3834 6 месяцев назад +10

    पापा हे पापा असतात देवाच्या इच्छा हा प्रसंग कधी कोणी चुकवू शकत नाही देवाच्या हातात आहे जिवन मृत्यू दोन्ही god bles you

  • @pratibhapatil8488
    @pratibhapatil8488 6 месяцев назад

    वडिलांचे ऐकून खूपच वाईट वाटले. माझे वडील जाऊन 31 वर्ष झालेत पण अजूनही त्यांच्या आठवणीने मन व्याकुळ होते व कुठून आणू त्यांना? आणि आता ते कसे दिसत असतील असेच वाटत असते. पप्पा असले की घर कसं भरलेलं दिसतं. कारण प्रत्येक घराच्या भिंती म्हणजे आई असते आणि खांब म्हणजे बाबा असतात. दोन्हीची आवश्यकता असते. बाबांच्या आत्म्याला चिरशांती लाभो. 🙏🏼तू तुझं काम चालू ठेव ताई. ते बघत असतील. 👍🏻

  • @asthadhanalkotwar2990
    @asthadhanalkotwar2990 6 месяцев назад +20

    मला तर मृत्यू म्हणजे जादू वाटते जेव्हा तो व्यक्ती आपल्या खूप जवळचा असतो एका क्षणात पूर्वीच सर्व खोटं वाटू लागत.

  • @poojapatil7079
    @poojapatil7079 6 месяцев назад +7

    वडील वडील असतात,मी पुर्ण समजु शकते माझे पण वडील 8 जानेवारी ला गेले आजारपणा मुळे, पण तु खंबीर रहा आपण मोठे असलो की आपली जबाबदारी वाढते, काका(तुझे वडील) त्यांच्या त्रासातून मुक्त झालेत,शेवटी हे दुःख आपल्याला शेवट पर्यंत राहणारच आहे.

  • @swatiwarade77
    @swatiwarade77 6 месяцев назад +38

    बाबांची जागा कोणीही घेऊ शकत नाही ग😢😢🥰🥰

  • @kanansawant9552
    @kanansawant9552 6 месяцев назад +1

    धनश्री स्वतःला सावर आणि आता सर्वात मोठी जबाबदारी आहे तुझ्यावर आई, भाऊ, व बहिणीची तुला त्यांच्या उभी राहण्याची ताकद स्वामी महाराज देवोत.. तुझ्या बाबांना भावपूर्ण श्रद्धांजली💐🙏🏼

  • @snehaljadhav1862
    @snehaljadhav1862 6 месяцев назад +135

    आईची काळजी घे... तू केलेलं मंगळसूत्र आई ने निदान ३-४ महिने तरी वापरले 😢😢😢

    • @mahipatishinde4977
      @mahipatishinde4977 6 месяцев назад +33

      Ad kahi nahi tya kayam घालू शकतात काय पण कशाला विचार करायचा

    • @gouriyadav4328
      @gouriyadav4328 6 месяцев назад +1

      Majhya aai la Pn mangalsutr karayache rahun gele. Maje pn vadil deva ghari gele

    • @snehaljadhav1862
      @snehaljadhav1862 6 месяцев назад

      @@gouriyadav4328,😢😢😢

    • @alkashinde2273
      @alkashinde2273 6 месяцев назад

      काकांना भावपूर्ण श्रद्धांजली..tu bolat hoti tevha mazya pan dolyat Pani kakacha jayche kahi vay navte evdha pan aajari aslyamule te lavkar gele . Mammila aata tumhi 3 bhavandana baghych . ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो❤ श्री स्वामी समर्थ ❤

    • @tanmaicharudattamulay8494
      @tanmaicharudattamulay8494 6 месяцев назад +10

      पुढे पण वापरलं तरी चालेल.... आज काल सर्व चालत❤️

  • @kalyani0905
    @kalyani0905 6 месяцев назад +8

    खरंच वाईट वाटलं ऐकून..... आम्ही तुझ्या दुःखात सहभागी आहोत

  • @sarikapatil5936
    @sarikapatil5936 6 месяцев назад +7

    असे आपल्या भावना..थाबऊन बोलणे vlog करणे खूप कठीण आहे... पण आपल्या काम प्रति निष्टटा.. यातून दिसून येते.आई वडीला आणि मुलाचे चे नाते कधीच कोणी तिसरा वेक्ती ने जज करू नये.. मला तरी असे वाटतेय.. 🙏🏻श्री स्वामी समर्थ.. 🙏🏻

  • @vinitamungi2376
    @vinitamungi2376 6 месяцев назад +1

    धनश्री, खरंच आहे...आई वडील कायम आपल्या सोबत असावे असच वाटतं...तू खूप छान बोललीस...आईची काळजी तुम्ही घेतच असाल..ते सांगायलाच नको..पण तुम्ही सुध्दा जास्त त्रास करून घेऊ नका...तुम्ही चांगली वडीलांची सेवा केलीत...जावई सुध्दा मुलासारखेच वागत होते...

  • @sulbhaacharya1960
    @sulbhaacharya1960 6 месяцев назад +1

    खरंच वडील हे वडिल असतात त्यांची जागा कोणीही घेऊ शकत नाही.तू जे आता बोलतं आहेस ते सगळं मी अनुभवले आहे. आता तुझी जबाबदारी वाढली आहे.तुला आता दोन्ही घरं सांभाळायची आहेत.मला खात्री आहे की ते तू व्यवस्थित संभाळशील.माझे तुला खुप आशीर्वाद आहे.

  • @Donaldasdf
    @Donaldasdf 6 месяцев назад +2

    आपले आई वडील सोडून गेले तरी त्यांचं खूप लक्ष असतं आपल्याकडे....... ते सतत आशीर्वाद देत असतात...... त्यांचा पुढचा प्रवास सुखकर होण्यासाठी त्यांच्या नावाने दानधर्म करत राहणं महत्वाचे...... ॐ शांती....... 🙏🙏🙏

  • @IndianNews-aaaaa
    @IndianNews-aaaaa 6 месяцев назад

    ऐकून खूप वाईट वाटलं. एकदम घरच्या सारखी छान बोलतेस.

  • @sanjanatakle8671
    @sanjanatakle8671 6 месяцев назад +1

    भावपुर्ण श्रद्धांजली काकां 🙏🙏 पप्पा हे पप्पा चं असतात त्यांची जागा कोणीही नाही घेऊ शकत माझे पण पप्पा चार वर्षांपूर्वी देवांघरी गेली मुलीचं आणि वडीलांचं नात खुप घट्ट असतं मला पण खुप शाॅक बसला होता की माझे पप्पा मला सोडुन गेलेत धनु ह्यातुन स्वतःला सावर काळजी घे आईची आणि सर्वांची 😭😭🙏🙏

  • @saritascorner2405
    @saritascorner2405 6 месяцев назад +3

    काळजी घे धनू स्वताची आणि आईची खूप कठीण काळ असतो हा... मी सुद्धा गेलीय या दुखातून. भावपूर्ण श्रध्दांजली 🙏🙏

  • @user-lw7wg4cu6k
    @user-lw7wg4cu6k 6 месяцев назад +32

    धनश्री हे बघ किती गेले तरी ते वडील होते ते कसे जरी असेल तर तेवढेच ते आपल्याला प्रिय असतात

  • @user-lq9mh8tp2t
    @user-lq9mh8tp2t 6 месяцев назад +9

    धनश्री तू तू तुझ्या बाबांबद्दल बोलताना खरोखर मला पण माझ्या बाबांची आठवण आली एवढी सेवा करायला मिळाली हे नशीब समजून सगळ्यांना धीर देईन आणि त्यांच्या आत्म्याला खरोखर शांती लागू दे आणि त्यांच्या आशीर्वाद आणि प्रेम तुमच्याबरोबर कायम राहील स्वतःला सावर आम्ही फक्त तुला शाब्दिक आधार देऊ शकतो वडील गाणं म्हणजे केवढा मोठा आधार असतो त्याला मी स्वतः अनुभवलेला आहे त्यामुळे त्यातून तू स्वतःला सावर

  • @sampadabhatwadekar2387
    @sampadabhatwadekar2387 6 месяцев назад +4

    कधीकधी जी व्यक्ती आजारी असते . ती आपल्या च दुखण्याने ऐवढि वैतागून जाते कि , दुस-याने प्रेमाने कितीहि केले तरी ते त्यांना आवडत नाही .राग येतो समोरच्या चा . मग आपला पण नाईलाज होतो .

  • @ihm..fghhjjjhdfhh
    @ihm..fghhjjjhdfhh 6 месяцев назад +33

    भाव पुर्ण श्रद्धांजली 💐💐💐🙏🏻देव् त्यांच्या आत्म्यास शांती देवो

  • @user-lw7wg4cu6k
    @user-lw7wg4cu6k 6 месяцев назад +28

    आईला चांगलं सांभाळा आता ती गावाकडे एकटी असते आता तुमच्या तिघांची जबाबदारी

  • @sanskrutimahadik5932
    @sanskrutimahadik5932 6 месяцев назад

    ताई खूप वाईट झाले भावपूर्ण श्रद्धांजली तुझ्या पप्पांना आणि तुम्हा सगळ्यांना ह्या दुःखातून सावरण्याची ताकद देव देवो हीच देवाचारणी प्रार्थना..💐🙏

  • @MamtaBhagat-MB4MP
    @MamtaBhagat-MB4MP 6 месяцев назад +6

    भावपूर्ण श्रद्धांजली बाबांना.. काळजी घे धनू तुझी आणि फामिलीची..बाबा गेल्याने खूप मोठी पोकळी निर्माण झाली आहे.पण तू प्रत्येक situvathion सांभाळू शकतेस u r a strong women.. तू लवकरच दुःखातून सावरावे हीच देवाकडे इच्छा..देव तुला आणखी strong होण्यासाठी शक्ती देवोत..तू जेव्हा cominity लां पोस्ट टाकली. तेव्हा खूप वाईट वाटले....पण एक दिवस सगळ्यांनाच.जायचं आहे. ..

  • @user-oe2fq9jq2s
    @user-oe2fq9jq2s 6 месяцев назад +2

    ताई तु जे बोलली ते तुझा डोळ्यातून बाहेर येत ताई हे एकुण खूप वाईट वाटल मला शेवटी जे बोलत होती ते पाहुन मझा डोळ्यातून पाणी अल 😭😭 आई ची काळाची घे ताई 🥺🥺
    जी

  • @poojadeshmukh5534
    @poojadeshmukh5534 6 месяцев назад

    ऐकून खूप वाईट वाटल ताई‌ . तुमच्या वडीलांच्या आत्म्याला शांती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.😢😢

  • @drsayli890
    @drsayli890 6 месяцев назад +5

    Rip Daddy na tuzya
    Tc care tai
    Kalji ghe tuzi ani family chi
    Tu tashi khup strong girl ahe sagal handle karte
    Shree Swami samartha ❤

  • @seemajanrao9804
    @seemajanrao9804 6 месяцев назад +3

    पापा ची आठवण काढून सतत रडू नका कोणीच plz... त्यांचा पुढचा प्रवास सुखाचा होऊ दे हेच देवाकडे सांगड घालां... रडत राहिले तर त्याची सुटका लवकर होत नाही असे म्हणतात.... सो be strong dhanu

  • @vishakhasawant2359
    @vishakhasawant2359 6 месяцев назад +2

    Bhavpurn shardhanjali 🙏🏻💐 tujhe dukha samju shakto aamhi plz don't cry ,be breave..aai chi khup jast kalji ghe dhanshree 👍 khup khup nav kamv aani tujhya baba na proud fil vatu det.sarv dukha visrun tujhi ji kaame pending aher ti purn krn keep it up..

  • @mandaambolkar1742
    @mandaambolkar1742 6 месяцев назад +2

    Hi Tai tu he maje comment nnkki vach....
    Aaj Tujya life mde je ghadalay na tech same majya life mde 1varsha purvi ghadalel majya pappancha babtit pn same asach jhalel Ani jya Aaj tuja bhavna hotya na same majya pn bhavna tashyach hotya Mala Aaj tujyakdun majya bhavna bolalya sarkh vatat hot MLA Aaj kharch majya pappanchi khup aathvn aali Tai Karan tu bolat hotis na to ek ek shabd majach hota aas vatat hot MLA tq Tai tu bolalia MLA maj man halk jhalya sarkh vatal tqsm 😭 RIP kaka😭

  • @kolhapurkarsinfinlandlarat7635
    @kolhapurkarsinfinlandlarat7635 6 месяцев назад +1

    देव त्यांच्या मृतात्म्यास शांती देवो आणि तुला आणि कुटुंबियांना या दु:खातून सावरण्याचं बळ देवो. तू तुझं आवडीचं काम करत रहावं त्यात खंड पडू नये असंच पप्पांना ही वाटत होतं, so त्यांचे शुभाशीर्वाद पाठीशी आहेतच. तू स्वतःला आणि घरच्या सर्वांना सावर आणि आपापल्या कामात स्वतःला गुंतवून घ्या. Life goes on .. चांगल्या स्मृती सदैव सोबत रहातील. खंबीर रहा, काळजी घे स्वतःची आणि घरातील इतरांची. May God give you strength to bear this unrepairable loss 😢Take care and lots of love 😘😘💓

  • @swapnalipatil2359
    @swapnalipatil2359 6 месяцев назад

    निशब्द 😭🙏🏻 धनु ताई ..
    20 Jan 2024 माझ्या लाईफ मधला सर्वात वाईट दिवस .जेव्हा आमचे पापा आम्हाला सोडून गेले😭..हे दुःख पचवणं खूप कठीण आहे ..पण आज आपले बाबा कुठेही असले तरी त्यांचा आशीर्वाद सद्देव आपल्या सोबत असेल 🙏🏻

  • @sunilsonawane7885
    @sunilsonawane7885 6 месяцев назад +12

    काळजी घे बाबांना भावपूर्ण श्रद्धांजली श्री स्वामी समर्थ

  • @Amhi_Swamibhakt.
    @Amhi_Swamibhakt. 6 месяцев назад +5

    ताई स्वामी रुपात ते सदैव तुमच्या सोबत आहेत...कायम सोबत आहेत..काळजी करू नका..❤
    श्री स्वामी समर्थ💫

  • @vinitadesai8067
    @vinitadesai8067 6 месяцев назад

    पप्पाना भावपूर्ण श्रद्धांजली, आई नें खूप केले पप्पांचे मला तिचेच वाईट वाटतेय, खूपच लहान वय ग पप्पांचे, सावरा आत्ता सगळे आई विनू ला जपा काय करणार देवाचे बोलावणे आले की जायला च लागते मला माझ्या वडिलांचीच आठवण आली, take care, अंबज्ञ 🙏🙏

  • @dakshatagawde1539
    @dakshatagawde1539 6 месяцев назад +1

    खूप वाईट वाटल, बाप नावाच छत जेव्हा डोक्यावरून उडत ना ग धनश्री तेव्हा खूपच पोरक होतो ग आपण..😢😢

  • @jyotsnajoshi1472
    @jyotsnajoshi1472 6 месяцев назад +1

    या प्रसंगातून सावरण्याची शक्ती परमेश्वरत तुला देवो

  • @shivanipangre2913
    @shivanipangre2913 6 месяцев назад +11

    गेल्या 8 महिन्या पुर्वी माझे वडिल वारले.श्री स्वामी माझ्या आयुष्यात आले.आता स्वामी च माझे वडिल .

  • @sangeetasupe4562
    @sangeetasupe4562 6 месяцев назад +5

    तुझ्या मागची काळजी तुझ्या डोळ्यांत दिसत होती तु सांगितलं नाही तरी ते दिसत होतं ❤ काळजी घे आईला सांभाळ सगळ्यांची काळजी ❤ श्री स्वामी समर्थ

  • @sarikasalunkhe8249
    @sarikasalunkhe8249 6 месяцев назад +3

    Bhavpurn shraddhanjali 💐🙏 kalji ghe Aaichi ani sarvani eakmekanchi. Shree Swami Samarth 🙏

  • @kanchanGhatpande4
    @kanchanGhatpande4 6 месяцев назад

    माझी आई गेली तो दिवस डोळ्यासमोर उभा राहिला आई आणि वडील दोघेही हवे असतात पण शेवटपर्यंत सोबत मिळणं कठीण
    भावपूर्ण श्रद्धांजली काका

  • @vidulajoshi1690
    @vidulajoshi1690 6 месяцев назад

    ताई तुझा व्लाॅग आला नाही तर प्रश्न खूप पडत होते पण पपांबद्दल पोस्ट बघितली आणि खुप वाईट वाटल..तुमच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत..सगळ्यांची आणि स्वतः ची काळजी घ्या..🙏🙏

  • @advatul1740
    @advatul1740 6 месяцев назад

    ईश्वर आपणास व सर्व परिवारास दुःखातून सावरण्यासाठी प्रेरणा ( शक्ती )देवो हिच प्रार्थना... बाबा ना भावपूर्ण श्रद्धांजली 🙏🌹😔

  • @snehalkhedekar753
    @snehalkhedekar753 6 месяцев назад +3

    Shree Swami samartha tuja pathishi aahet...kalji karu nako tuja aai kade laksh dya aata....🙏🙏🙏💐

  • @ashudhobale7635
    @ashudhobale7635 6 месяцев назад +1

    ताई आमच्या कडे १५ दिवसचे कार्यक्रम असतात ताई राग नोको मानसि वेगवेळया गावचि वेगवेगळी पददत ताई तुला बगुन खुप छान वाटले खुप मीस केले होते तुला

  • @vandanakitchenandfamily3509
    @vandanakitchenandfamily3509 6 месяцев назад +1

    भावपूर्ण श्रद्धांजली काका 🙏🙏🙏
    take care Di

  • @suvarna1118
    @suvarna1118 6 месяцев назад

    काळजी घे धनु आईची तुझी पण😢
    भाव पूर्ण श्रद्धांजली 💐

  • @seemasakpal3049
    @seemasakpal3049 6 месяцев назад

    धनश्री माझी comment postively घे मी आत्ताच तुझा हळदी कुकंवाचा blog बघितला,आणि त्या नंतर हा blog बघितला त्यातुन हे clear झाले कि तो blog आधी शुट झाला होता पण माझे हे personal मत आहे कि ह्या वेळी तु टाकायला नको होतासअसो.मीतुझ्या video पुर्वीबघत होते,हल्ली 1 वर्षा नंतर बघीतल्या पण त्यात तुझ्या मॅच्युरिटी कमालीची प्रगती दिसली म्हणजे उदा. द्यायचे झाले तर आत्ताच्या हळदी कुकंवाच्या blog च्या काही negative नाही म्हणता येणार माझ्या सारखे मत व्यक्त करणार्‍या व्यक्तीनां कमालीच्या शांततेने तु reply केलेले वाचले त्या साठी तुझे अभिनंदन आणि शुभेच्छा

    • @HouseQueen11
      @HouseQueen11  6 месяцев назад

      Tya vlog madhe promotion hote already brand kadun sagle approval aale hote...te delay karu shakt navhate me possible hote tevhde delay kele me..me tumchya matacha aadar karte

  • @rajanibhalerao2757
    @rajanibhalerao2757 6 месяцев назад

    धनश्री तुझ्या बाबांना भावपूर्ण श्रद्धांजली आम्हालाही खूप वाईट वाटले पण आता तुझ्यावर आई भाऊ बहीण यांच्या जबाबदारी आहे तरी तू आता स्वतःला सावर

  • @vandananirgudkar6563
    @vandananirgudkar6563 6 месяцев назад +1

    धनश्री खूप वाईट झाले पण आपल्या हातात काही नाही तुम्ही सगळ्यांनी खूपच मेहनत घेतली तुम्ही सगळे कुटुंब छान च आहे. आई, वडील गेल्यावरच किंमत कळते असे वाटते आपण पाहीजे तेवढा वेळ नाही देऊ शकलो. विचार संपत नाही मला त्या तून बाहेर पडायला खूप वेळ लागला त्रास झाला. 🙏

  • @jokergamimg7230
    @jokergamimg7230 6 месяцев назад

    धनश्री तुझ्या पप्पा ना आमच्या परिवारा कडून भावपूर्ण श्रद्धांजली

  • @priyadarshanikadam4057
    @priyadarshanikadam4057 6 месяцев назад +2

    Dhanu dii khup vaeit vatal ekun....tu kunachya negetive bolnyakde laksh devu nko...jyach tyala mahit ast..tu nko vaeit vatun ghevus...be strong

  • @aratipatil565
    @aratipatil565 6 месяцев назад +3

    ताई माझ्या वड़ीलाना देवा कड़े जाऊंन 20 दिवस झा ले सैम हकीकत tuzya सारखी झाली mi pn पुण्याला राहते mla pn असच दुख झाल 😢😢 वडिल काय असता हे वाडिल गेल्यावर कलत 😢😢

  • @sharmilawadekar6547
    @sharmilawadekar6547 5 месяцев назад

    Tuzi avsta samju sakte dhanu because mi pan he baghitlai Ani feel kelai..ushira msg krte pan aaj Kalla mala sry for the same..ya video la pan like karava ki nahi kalat nahi like karnyasarkha yaat kahi nhi.pan tula like mule fayda hoil mhnun kartei..be strong and aai,vinu kade pan laksha asudet,..🙏

  • @mokshadavsalve4050
    @mokshadavsalve4050 6 месяцев назад

    Maze papa pan cancer ne gele tyana jaun 6 years zale khup wait watate khup athwan yete tyanchi 7 years khup ajari hote te ani mazi khup kalji ghyayache te miss u papa 😔😭😭

  • @Nayankale22
    @Nayankale22 6 месяцев назад

    Dhanu tu kup strong aha ani tujha Vichare ekdum chan aha b strong ani aai chi care geh
    Shree Swami Samarth 🙏

  • @sangeetabansal8175
    @sangeetabansal8175 6 месяцев назад +1

    Dhanu you a very Honest and loyal person. I know you very well dear. Strong होऊन पुढे जा. आणि तू किती चांगली आहे हे समजा yla समोर chi व्यक्ति तेवढी ch चांगली पाहिजे.. I can understand your feelings. Because I also lost my father..

  • @vandanagambhire6983
    @vandanagambhire6983 6 месяцев назад

    परमेश्वर तुम्हा सगळ्यांना या दुःखातून बाहेर पडण्याची शक्ती देवो

  • @pradnyayadav508
    @pradnyayadav508 6 месяцев назад +1

    धनु तू काळजी घे आई ची. आणि विपुला ही. तुला च सांभाळा यचे आहे. 🙏🙏

  • @vaishalishinde9217
    @vaishalishinde9217 6 месяцев назад +2

    मागच्या vlog मध्ये मी comment टाकली होती की कुत्रं रडायचा आवाज ऐकू येत आहे, ते ऐकून मला तुला phone करून सांगावस वाटत होत की धनु तु मुंबईला लगेच येऊ नको थांब काही दिवस पण vdo हे आधी shoot केलेले असतात आम्ही ते दुसऱ्या दिवशी बघतो तोपर्यंत तु निघाली होती. हे माझे अनुभवाचे बोल आहे वाईट नको वाटू देऊ 2020मध्ये जेठ गेले तेव्हा भर दुपारी 4वाजता टिटवी घरावरून कर्कश आवाज करत उडाली. सासरे aug 2022मध्ये वारले तेव्हा सारखे कुत्रे रडायचे रात्री,आणि jethani गेल्या तेव्हा तर गजानन विजय ग्रंथ वाचताना दिव्या भोवती जी काच असते दिवा विझु नये म्हणुन ती काच तडकली तेव्हा oct 2022होते.2 वर्षात 3 घटना घडल्या आणि सगळी महत्त्वाची माणसं आमच्या पासून दूर गेली 12 माणसंच घर रिकामं रिकामं झालं 😭😭

  • @dhanashreekangralkar6830
    @dhanashreekangralkar6830 6 месяцев назад +2

    Be strong and start your work n normalize your life do not think about people or relatives....... I have gone through the same situation at the very small age....... Even my dad was in a same condition in which ur dad was.... So be strong...... N trust me now ur dad will protect his wife and children n he will bless you so much that you will see the miracles in ur life....... Telling u out of my personal experience... God bless you❤

  • @savitrikharat9189
    @savitrikharat9189 6 месяцев назад

    खुप वाईट वाटले धनश्री मला माहीत आहे दुःख लवकर विसरत नाही आणि आठवणी सतत येतात पण तरो सुध्दा सावर तु आणि काळजी घे

  • @archanadandekar6583
    @archanadandekar6583 6 месяцев назад

    जय श्रीराम, धनश्री ,आता तुम्ही सगळी भावंडे मिळुन आईला सांभाळा!

  • @nandkishorkhochare2183
    @nandkishorkhochare2183 6 месяцев назад

    🙏🏼तुमच्या बाबांना भावपूर्ण श्रद्धांजली
    कितीही आपण सुखात असलो तरी आई किंवा बाबा नसणं ही खूप विचार करण्या पलीकडच आहे पण ताई तुमची आई खूप कष्टाळू आहे तीला साथ दया🙏🏼

  • @deeprajgruh
    @deeprajgruh 6 месяцев назад +1

    Move on tar zalach pahije tai😢gelelya mansachi pn Ashi iccha nasate ki mazya mansani satat trasat rahav mazya aathvnin radat basav tyana pn khup vait vatel... Tai mummy chi kalaji ghe ni move on ho papanche ashirvad tar astilch pathi tumchya😊 kalaji ghe sarvanchi and tuzi.... भावपुर्ण श्रध्दांजली काकांना 😢🙏

  • @supriyarikame6321
    @supriyarikame6321 6 месяцев назад +2

    त्यांच्या आत्म्याला शांती लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना

  • @sunitarudagi1966
    @sunitarudagi1966 6 месяцев назад +1

    Ashi mulagi labhaya pan nashib lagat hats of dhanu thuza dhukhat amhi sarve jan sahbhagi ahot

  • @prajaktarecipevlogs3905
    @prajaktarecipevlogs3905 6 месяцев назад +1

    श्री स्वामी समर्थ ll ताई त्यांच्या आत्म्याला शांती मिळो . आणि आता आईची काळजी घ्या . त्या खूप एकट्या पडतील आता

  • @kalpanamanwatkar3697
    @kalpanamanwatkar3697 6 месяцев назад

    तुझ्या भावना आम्ही समजू शकतो.. ईश्र्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो.. तुझी RUclips family तुझ्या व तुझ्या परीवाराच्या दुःखात सहभागी आहे .

  • @sonalmane8465
    @sonalmane8465 6 месяцев назад +1

    Pratek mulanche aaplya mummy papa n barobar khup bonding aste ani konala te explain karaychi kahi garj nahi tula dhanu tu real ahe ani asch raha jyala ky bolaych te bolu de tu fakt strong raha lokana kahi kam nahi ...te kahi pn boltil jaude tu khuupp real ani strong ahe ❤

  • @shirsatdisha
    @shirsatdisha 6 месяцев назад +1

    I can totally understand maze pappa mala last 13feb la sodun gelet khup aathvan yete tyanchi ...be brave tuza mummy la aata tuzi khup garaj aahe...

  • @niharikasworld2938
    @niharikasworld2938 6 месяцев назад

    काळजी घे ताई, मी समजू शकते तुला किती त्रास होतोय ते, कारण माझे पन पप्पा 2 वर्षा पूर्वी आम्हाला सोडून गेले, वडील गेल्या नंतर च आयुष्य खूप वेगळ असत, इथून पुढे आपल्यला प्रत्येक वेळी त्यांची गरज भासते 😞🥺

  • @rutujashelar9483
    @rutujashelar9483 6 месяцев назад +3

    Be strong tai, aae chi kalji ghe tumchi sglyamchi kalji ghya... Kam suru kara mnje thodas relax feel karal. Kon ky mnty ya kde laksh deu nka

  • @Shubhangitorane9037
    @Shubhangitorane9037 6 месяцев назад +1

    भावपूर्ण श्रद्धांजली 💐 माझे वडील मी 16वर्षांची असताना वारले. त्यानंतर मामांच्या आधाराने इथपर्यंत पोहचले आहे😢.

  • @rutujahaladankar5200
    @rutujahaladankar5200 6 месяцев назад

    Me tula purnpane samju shakte..same phase madhun me hi geli aahe..tu tuzi ani gharchyanchi kalji ghe..Tu khup strong aahes Ani tashich Raha..Shree Swami Samarth..

  • @poojasolase8625
    @poojasolase8625 6 месяцев назад +6

    God bless you di you and your family . I understand your family. Atta Khar sangu ka kaku n sati tumhi strong bana .n kaku ni khup seva kelay dev tyana hyatun lukr baher kahu de n tumhi sagel yevdhe changle aahat .🙏🏻🙏🏻. Di atta lokanch vichar bilkul karu nko . Lokana dev sadbhudhi deo yevdhch mhnych n pudhe jaych . Nko vichar karus please. Dole pusun kaamala laag di 🙏🏻🙏🏻

  • @shailajachavan9423
    @shailajachavan9423 6 месяцев назад +2

    धनु काळजी घे तुझीच वाट पहात होते खुप वाईट वाटलं पण show must go ऑन आई ची काळजी घे

  • @Chhaya_Harne855
    @Chhaya_Harne855 6 месяцев назад

    ताई तू खरच खुप स्ट्राँग आहे. तुझ दुःख समजू शकते. खूप वाईट वाटले बाबा गेले हे ऐकून. ताई काळजी घ्या.❤

  • @ashakhachane2734
    @ashakhachane2734 6 месяцев назад +4

    धनू बेटा खुप सोय ठेवली बेटा तुम्ही पप्पांची जे घडायचे होते ते अंतीम सत्य आहे. पप्पांना भावपूर्ण श्रध्दांजली💐💐💐. आता आईला सांभाळले पाहिजे बेटा आणि तु सक्षम आहेस या गोष्टी ला. आठवणी सोबतच रहाणार बाप तो बापट असतो ती जागा कोणीही भरून काढू शकत नाही. आम्ही तुझ्या सोबत आहोत बेटा. आईची काळजी घे😔😔😔😔😔

  • @aaradhyamylove2461
    @aaradhyamylove2461 6 месяцев назад

    Aai chi kalji ghe dhanu, father daughter bonding khup Chan & strong astat , nobody is replace so stay strong dear

  • @swatigurav1134
    @swatigurav1134 6 месяцев назад +1

    Didi tuz kam chalu thev.tuze problems tulach solve krayche ahet .je bolnare ahet te nhi yenar ahet.loka doni tondane bolnari ahet .egnore kr tyana

  • @karishmapardeshi9212
    @karishmapardeshi9212 6 месяцев назад

    Tai tu strong aahes aaila sambhal nako tension gheu Swami aahet sobat god bless uh Tai🙏

  • @meghanapatwardhan7296
    @meghanapatwardhan7296 6 месяцев назад +1

    Dev tyana mukti devo... Shri Swami samarth.

  • @sakshipashte3296
    @sakshipashte3296 6 месяцев назад +1

    tula radtana bghun khup vait vatl tuzya jagi mi swata la baghat hoti tu je bolt hotis te sgl mi swata bolte as vatt hot maze pappa pn korona mdhe gele miss you pappa😭

  • @truptiwaghdhare7528
    @truptiwaghdhare7528 2 месяца назад

    True..

  • @nimeshdhande7966
    @nimeshdhande7966 6 месяцев назад

    माझी पण aai geli 😢 dhanshree 4 years zale khupch miss karte 😭😭🙏🙏भावपूर्ण श्रद्धांजली बाबा 🙏🙏💐💐

  • @kavitashindevlogs
    @kavitashindevlogs 6 месяцев назад

    धनू ऐकून खुप वाईट वाटले.मी खुप दिवस तीन वर्षा पासून तुझे व्हिडिओ पाहते.तु आईला तुझ्या कडे काही दिवस घेऊन जा म्हणजे तिला बरे वाटेल.
    मी इतक्या दिवस Comments केल्या नाहीत कारण की माझे पण RUclips चॕनल आहे.काही काही youtuber ला आवडत नाही ते वेगळा अर्थ काढतात म्हणून मी फक्त व्हिडिओ पाहते.कारण की असे ठरवले होते की जो पर्यंत 1000 सबस्क्राईब होत नाही जास्त कोणाला comments करायचे नाही पण का कुणास ठाऊक आज मला तुझा व्हिडिओ पाहून खुप दुःख झाले म्हणून comment केला जरी काही चूकले असेल क्षमा असावी.

  • @siddhimhatre7244
    @siddhimhatre7244 6 месяцев назад +25

    God bless u all..shree swami samarth

  • @ashwineejoshi6700
    @ashwineejoshi6700 6 месяцев назад

    Vadil he vadil asta, maze pappa jaun 3 months hotil, he dukh n sampnare aahe, kalji ghe ❤❤ , Tashi tu Strong aahe ❤❤

  • @swatiparvatrao5176
    @swatiparvatrao5176 6 месяцев назад

    खुप च वाईट वाटल त्या दिवशी बातमी ऐकून.... खुप वेळ अस्वस्थ होते..... आम्ही अजुन सावरलो नाही आमच्या बाबां च्या जाण्याचा धककयातुन....खुप त्रास होतो.... पण आता आई कडे बघून च रहायचं ....आपण आपल्या कामात असतो पण आई साठी सगळे जग बदलून जाते..... काळजी घ्या त्यांची....आणी बरे झाले तु व्हिडीओ टाकला... सगळे ना तिथ ये ऊन भेटण शक्य नाही

  • @varshachavan5367
    @varshachavan5367 6 месяцев назад

    As kahi honar असतानाच आपल्या मनात नाही येत अस होईल...त्यांना त्रासातून मुक्ती भेटली असा विचार करायचा...

  • @truptitate5337
    @truptitate5337 6 месяцев назад +47

    Shree Swami Samarth 🙏

  • @sharddharaut2237
    @sharddharaut2237 6 месяцев назад

    माझे पण पप्पा नाहीत ताई माझं लग्न झाल्यावर दीड महिन्यात गेले, मी सर्वात मोठी आहे भाऊ लहान होते, आणि आत्ता मम्मी पण गेली दोन वर्ष झाले, म्हणून आपण खंबीर असणं गरजेचं आहे तू खंबीर राहा

  • @nainaachreker7738
    @nainaachreker7738 6 месяцев назад

    Zal te khupch vait zal tai Dev tumchaya papancha aatmyala shanti devo 🙏🙏 aai chi kalji ghya God bless you & your family & go to your future plan Swami bless you