तुमच्या सगळ्याच पाककृती मला आवडतात आणि माझी आई हे डाळ मेथीचे वरण करत असे पण ती वारल्यानंतर मला ही पाककृती आज तुमच्यामुळे परत करता येईल. खूप खूप धन्यवाद. 🙏
अनुराधाताई! फारच अप्रतिम झाली ही डाळ मेथी। आजच केली।इतकी चविष्ट झाली की गडबडीत फोटो काढायचा राहिला। पोळी अन भाताबरोबर खाऊन झाली पण☺️☺️☺️👍 ही पारंपारिक पाककृती share केल्याबद्दल त्रिवार धन्यवाद🙏🙏🙏
🙏मी ही डाळमेथी ची भाजी हिवाळ्यात अधून मधून करत असते. अजीबात कडु लागत नाही. भरपूर लसुण घातल्यामुळे खूप छान लागते हे वरण. मेथीची उसळ सुध्दा छान लागते. 🙏🌹👌👌👌👍👍
दिसायलाचं एकदम झक्कास 👌गरमागरम भाकरी, पोळी बरोबर सोबत नाचणी किंव्हा तांदूळचा पापड,आणि पातीचा कोवळा कांदा असाही बेत करायला एखादंदिवशी हरकत नाही हरकत.. 👍
नेहमीप्रमाणे छानच. आम्ही मेथीला मोड आणून वाल व मेथी अशा प्रकारे करतो,अर्थात त्यात कांदा व बटाट ही घालतो. तसेच तुरडाळीत मेथीची पाने घालून कांदा घालून, चिंच गुळ व लसणाची फोडणी अशी डाळमेथी करतो 🙏
वा वा मस्त मला पण फार आवडते। पण आम्ही मेथी तेलात थोडी परतून घेतो आणि एकत्र करून डाळ शिजवतो। आणि आमसूल थोडे बारीक तुकडे करून घालतो त्याची चव ही फार अप्रतिम लागते। अशी पध्दत माझ्या आजीने शिकवली अशीही बनवून नक्की टेस्ट करा नक्की आवडेल
साधारणपणे ६०/७० वर्षांपूर्वी पर्यंत ही डाळमेथीची आमटी आई वर्षातून २/३ वेळा तरी करत असे. एखाद वेळेस ती मेथी थोडीशी जास्त घेत असेल. पण आपण म्हणता तशी ती खायला फार छान लागते, विशेषत: ती गरम गुरमुट्या भाताबरोबर व लोणकढ्यातुपाची धार अप्रतिम लागते.
ताई तुमच व्यक्तिमत्त्व खूपच सुंदर आहे एकदा तुमच्या हातचे पदार्थ चाखायला खूप आवडेल पैसे घेऊन अशी पार्टी अॅरेंज करा आम्ही नक्की येऊ तुम्हाला भेटता पण येईल
गिरणी मध्ये रवा काढण्यासाठी गहू दळून रवा काढून आणून दळणातून रवा कसा काढायचा ( त्याला आमच्याकडे रवा वेचणे म्हणतात) या बाबतीत कृपया मार्गदर्शन करावे ही विनंती. य
मी फोडणीत मेथ्या,डाळ आणि कढीपत्ता घालून चांगले परतायचे मग कुकरमध्ये दोन शिट्या करून घेते.मग त्यात चिंच गुळ , लाल तिखट,गोडा मसाला,खोबरं कोथिंबीर घालून उकळते.खूपच चविष्ट होते भाजीची गरजच लागतं नाही.
तुमच्या सगळ्याच पाककृती मला आवडतात आणि माझी आई हे डाळ मेथीचे वरण करत असे पण ती वारल्यानंतर मला ही पाककृती आज तुमच्यामुळे परत करता येईल. खूप खूप धन्यवाद. 🙏
पारंपारिक सुंदर रेसिपी, माझी आई पण छान करायची
खूप छान अनूराधा ताई मेथीच वरण मी नक्की करून बघणार सांगितल्या बद्दल धन्यवाद 😮
अनुराधा ताई मी आज दाळ मेथीच वरण करून बघितलं खूप छान झालं छान सांगता मला खूप आवडती तुम्हची रेसिपी खूप छान सांगितल्या बद्दल धन्यवाद 😢❤
खूप सुंदर मावशी . .माझी आई सुद्धा अशाच पद्धतीने करते आणि खूप चविष्ट असते ती डाळ मेथी.
खुपच मस्त ताई मेथी डाळ सुंदर आणि पौस्टिक 👌👍🏻
Thank you aaji khup chhan recipe sangitli 😊
खूप सुंदर .. नवीन वेगळा प्रकार..,👌🙏👍
खूप छान माहिती
अनुराधाताई!
फारच अप्रतिम झाली ही डाळ मेथी। आजच केली।इतकी चविष्ट झाली की गडबडीत फोटो काढायचा राहिला। पोळी अन भाताबरोबर खाऊन झाली पण☺️☺️☺️👍
ही पारंपारिक पाककृती share केल्याबद्दल त्रिवार धन्यवाद🙏🙏🙏
Really nice. Simple and wholesome.
तुमच्या रेसिपीज saglya छानच असतात आमच्या कडे पारंपरिक पदार्थ ch आवडतात
Kaku apratim recp khupach fantastic 👌👍🌹🙏🌹
Mazi aajji yaat aamaul ghalaychi
सुंदर, नक्की करून बघेन
Khupch chan
अप्रतिम😊
Khupch chan recipe.
काकू मी मक्या ची तुम्ही दाखवल्या प्रमाणे भाकरी केली खपू छान झाली. अशी डाळ मेथीची आम्ही भाजी पण करतो. भाकरी बरोबर छान लागते.
Khup chhan kaku
khupch chan daal
🙏मी ही डाळमेथी ची भाजी हिवाळ्यात अधून मधून करत असते. अजीबात कडु लागत नाही. भरपूर लसुण घातल्यामुळे खूप छान लागते हे वरण.
मेथीची उसळ सुध्दा छान लागते. 🙏🌹👌👌👌👍👍
खूप धन्यवाद
Was searching for this recipe since long... thank you so much
दिसायलाचं एकदम झक्कास 👌गरमागरम भाकरी, पोळी बरोबर सोबत नाचणी किंव्हा तांदूळचा पापड,आणि पातीचा कोवळा कांदा असाही बेत करायला एखादंदिवशी हरकत नाही हरकत.. 👍
खूपच सुंदर रेसिपी असतात
दाळमेथीची वरण छानच . हिरवी मिरची आल लसूण थोडे खोबरे शेंगदाणे वाटण लावून केलेही भाजी भाकरी बरोबर खुपच छान लागते .
Mi नक्की करुन बघीन धन्यवाद
फारच भारी। लागतोच तयारीला👌👌👌👌
मेथीची हिरवी पालेभाजी घालूनही असे डाळ मेथीचे वरण करतात ना?
खूप मस्तं प्रकार. नक्की करून बघणार ताई 😊
खरचं डाळ मेथी च वरण माझ्या दोन्ही आज्या करायच्या, मावशी म्हणू कां आत्या?
नेहमीप्रमाणे सुंदर 👌👌
Kaku khup ch mast
खुप सुंदर
Tai Chan hoti recipe
Khup.chan hota hey varan. Amhi gavari pana shijvun ghalto ...gavaricha varan mhanun karto.
खूप धन्यवाद
खूप छान रेसिपी दाखवली ताई.ही माझ्या कुटुंबातील पारंपारीक रेसिपी आहे, पण आम्ही त्यात थोडं जिरं, खोबरं आणि लसूण वाटून घालतो.
हो खूप छान लागते मी नक्की करून बघेन
खूप छान.
खूप छान रेसिपी काकू मस्तच
माझी आई नेहमी हे डालमेथी चे वरण करायची त्याची आठवण आली,रेसिपी मस्तच,👌👍
खूप धन्यवाद
नेहमीप्रमाणे अप्रतिम!!!
खुप धन्यवाद
ह्याच्याबरोबर तांदळाची भाकरी मस्त 👌
नेहमीप्रमाणे छानच. आम्ही मेथीला मोड आणून वाल व मेथी अशा प्रकारे करतो,अर्थात त्यात कांदा व बटाट ही घालतो. तसेच तुरडाळीत मेथीची पाने घालून कांदा घालून, चिंच गुळ व लसणाची फोडणी अशी डाळमेथी करतो 🙏
Mi अशी नक्की करुन बघीन धन्यवाद खूप छान आहे तुमची टीप
छान
वा वा मस्त मला पण फार आवडते। पण आम्ही मेथी तेलात थोडी परतून घेतो आणि एकत्र करून डाळ शिजवतो। आणि आमसूल थोडे बारीक तुकडे करून घालतो त्याची चव ही फार अप्रतिम लागते। अशी पध्दत माझ्या आजीने शिकवली अशीही बनवून नक्की टेस्ट करा नक्की आवडेल
आमच्याकडे सुद्धा अशाच पद्धतीने करतात.
Aai khup chan 🙏
धन्यवाद
Khup chaan Kaku....
माझी आई , खोबऱ्याचा तुकडा जाळावर भाजून व जिरे भाजून दोन्ही कुटून घालायची . त्यामुळे भाजीला छान सुवास आणि चव येते . धन्यवाद आणि शुभेच्छा .
साधारणपणे ६०/७० वर्षांपूर्वी पर्यंत ही डाळमेथीची आमटी आई वर्षातून २/३ वेळा तरी करत असे. एखाद वेळेस ती मेथी थोडीशी जास्त घेत असेल. पण आपण म्हणता तशी ती खायला फार छान लागते, विशेषत: ती गरम गुरमुट्या भाताबरोबर व लोणकढ्यातुपाची धार अप्रतिम लागते.
Mast💯
Karun baghnar nkki
माझी आई हे वरण करते .
मी याच पध्दतीने करते आणि वरुन लसणाची फोडणी आम्ही घेतो, सर्वांना आवडतं
Thank you... khoop diwasan pasun ya pak krutichi vat Baghat hote... Yat Amsul nahi ghatala !
खुप धन्यवाद
Khupach chan recipe Anuradha tai.
माझी आई पण करायची
ताई तुमच व्यक्तिमत्त्व खूपच सुंदर आहे एकदा तुमच्या हातचे पदार्थ चाखायला खूप आवडेल पैसे घेऊन अशी पार्टी अॅरेंज करा आम्ही नक्की येऊ तुम्हाला भेटता पण येईल
नाही हो पैसै कशाला ताई म्हणताय ना मला तुम्हीं एकदा नक्की ठरवू या
आपण कूठे रहाता आहे
Mast recipe
माझी आई करायची हे वरण
गिरणी मध्ये रवा काढण्यासाठी गहू दळून रवा काढून आणून दळणातून रवा कसा काढायचा ( त्याला आमच्याकडे रवा वेचणे म्हणतात) या बाबतीत कृपया मार्गदर्शन करावे ही विनंती.
य
आधी चेक करा 68 im in gujrat महाराट्रात बनते pl ज्वारी ऊकड मेथी वरण
Chhan
खुप धन्यवाद
पूर्ण युट्युब वर ही रेसिपी नाही .आता कांही मांजरी या रेसिपी ची नक्कल करून थोड्याफार फरक करून ,आपली टीमकेचे प्रदर्शन करतील ,
😃 खूप धन्यवाद
Agdi barobar...taree tumhich trend setter,Anuradha Madam
मांजरी.....मधुरा रेसिपीज ....????
खरंच अनुकरण करतील
अगदी खरंय.पेव फुटल्या सारख्या त्याच त्या रेसिपी कोणीही उठते आणि स्वतःची म्हणून पेश करते.येथे कॉपी राईट लागूं करावा.😊
हा आमच्या आवडीचा पदार्थ आहे मी भाजीla काही नसेल तेव्हा पटकन करता येते माझी आजी आई नेहमी करायची मी पण करते नेहमी
Mst recipe Aai..🤗
खूप धन्यवाद
😋😋
🙏🙏
मी फोडणीत मेथ्या,डाळ आणि कढीपत्ता घालून चांगले परतायचे मग कुकरमध्ये दोन शिट्या करून घेते.मग त्यात चिंच गुळ , लाल तिखट,गोडा मसाला,खोबरं कोथिंबीर घालून उकळते.खूपच चविष्ट होते भाजीची गरजच लागतं नाही.
डाळमेथिची ऊसळ म्हणू या .मी या मधे जिरे खोबरेभाजुन त्याचि भरड घालते आणि १ अमसूल थोडूसा गूळ पण घालते.
Mi नक्की करुन बघीन धन्यवाद
Prachand tel takla aahe 😮
नाही हो तेल फार, दिसत तसे नसत बरका 😄 तुम्हीं रेसिपि आवडली असेल तर कमी तेलात पण करु शकता नाहीका 🙏
आम्ही मेथीचा पाला घालतो आणि मेथीदाणा मोड आणून घालतो.
नक्की करुन बघीन
माझी आई ही आमटी करते पण माला ही आवडत नाही. आम्ही कसुरी मेथी घालतो शेवटी...आणी लाल मिरची ची फोडणी देतो.
Aaichi aathvan zali😢
खुप छान
,🙏🙏
खूपच छान