1no.थाळी.....😋😋😋😋चला पटकन जेवायला बसा.... भोपळ्याच भरीत सोडून बाकी सगळी जैन थाळी तयार आहे... भाजी आणि पुलाव मध्ये तुम्ही गुळ आणि तुप टाकले, तशीच माझी आई आणि आजी पूर्वीपासून करतात..त्यामुळे एक वेगळी टेस्ट येते. ती खरच खुप अप्रतिम असते. तृप्ती आणि स्वर्ग सुखाची अनुभूती येते......❤❤❤❤❤❤ प्रत्येक भाजीत कांदा लसूण मसाला घालावा अशी गरज नाही. कांदा लसूण विरहित सुद्धा सुंदर आणि चविष्ट असा स्वयंपाक होऊ शकतो..नक्की तयार करा ही थाळी सगळ्या viewers नी.... मधुरा काकू जसे म्हणतात, like, share & subscribe करा. स्वस्थ आणि मस्त खात रहा. दसराच्या हार्दिक शुभेच्छा.......🍱✨✨
Tumchya thali chya ideas bhannat astat nice combination mala Navin mixer ghyacha ahe but to 3 bhandi wala mixer chi bhandi pdun rahatat Ani all ready junya mixer chi bhandi ahet tr nveen mixer ghenya sathi kasa choose karawa jenekarun paise waste janar nahit to single jaar wala chalel ka
मिक्सर शक्यतो भारतीय प्रतीचा घ्यावा. एक तर भारतीयांना आपल्याला काय प्रकारचे वाटण, दळण करायचे याची माहिती असते आणि दुसरे म्हणजे भविष्यात काही तांत्रीक अडचणी आल्या तर पटकन मिक्सर दुरुस्त करून मिळतो. विदेशी मिक्सरमध्ये तो पर्याय नसतो :)

मनापासून आभार..
🙏 थाळी उत्तम, 😋👌👌👍एकदम साग्रसंगीत. तुला आणि तुझ्या कुटुंबातील सर्वांना विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा.धन्यवाद. 🙏🙏🌹
Khup kamaal recipe Tai
Tumhala Dashryacha anek shubhecha!
धन्यवाद 😊😊
खूप छान साजरसंगित जेवण अप्रतिम..... तुम्हाला येणाऱ्या. विजया दशमीच्या शुभेच्छा....
धन्यवाद 😊😊
Khupch chan ...... Ty mam
ताई तुम्हालाही नवरात्रीच्या आणि येणाऱ्या विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा आणि मस्त सनासूंदीच्या थाळीच्या रेसिपी दाखवलीत
धन्यवाद 😊😊
खूप छान थाळी रेसिपी दाखवली 😋धन्यवाद ❤
धन्यवाद 😊😊
खुब छान दसरा रेसिपी दाखवली....🍁🥀☘️☘️🌺 नवरात्रीचे खूप खूप शुभेच्छा दसऱ्याच्या पण शुभेच्छा 🌹☘️🌷🍂🍀
धन्यवाद 😊😊
पुरणपोळी शिवाय दसरा अपूर्ण आहे 😊... पण ही थाळी खरच खुप सुंदर आहे....looking delicious 😋😋😋
धन्यवाद 😊😊
कोकणात नाही बनवत पुरणपोळी दसरयाला
Shrikhand kartaat
चमचमीत दसरा थाळी खूपच सुंदर 👌👌
धन्यवाद 😊😊
🌹🙏🏼ताई तुम्हला विजया दशमीच्या खूप खूप शुभेच्छा
धन्यवाद 😊😊
ताई तुम्हाला नवरात्रीच्या आणि विजयादशमीच्या खूप खूप शुभेच्छा आजची रेसिपी खूप छान आहे 😋
धन्यवाद 😊😊
ताई नमस्कार आणि हार्दिक शुभेच्छा 🙏🌹🍫
As usual wow wow wow recipe madam masth masth
Thanks a lot!!
Masale bhat. Mataki usal...tyacha taja masala..wa ky bat hai...wade 1 number....👌👌👌
धन्यवाद 😊😊
खूप छान.Dasryachya hardik shubhechha.
Madhuraji
धन्यवाद 😊😊
खूप सुंदर दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा
धन्यवाद 😊😊
ताई तुम्हाला मनापासून नवरात्रीच्या व विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा.🙏. आजची थाळी एकदम भारी 👌👌👍❤️
धन्यवाद 😊😊
Khup chan aahe Thali 👌👌
धन्यवाद 😊😊
ताई खरच खुप सुंदर स्वयंपाक केला . भजी तर कमाल आहे.❤ ❤ ❤
धन्यवाद 😊😊
Mast, chan, khamang, jabardast testy recipe
Nice
धन्यवाद 😊😊
ताई खूप छान दसरा स्पेशल थाळी बनवली 👌👌❤❤
धन्यवाद 😊😊
🤤🤤 ekdam mast
धन्यवाद 😊😊
Jabardast Thali recipe ❤❤❤❤
धन्यवाद 😊😊
Mast chan kamal thali recipe
धन्यवाद 😊😊
Amazing Racipe 🎉
Thank you!!
मला वडी व मटकीची रस्सा भाजी खूप आवडली त्याचा मसाला मी नक्की ट्राय करीन धन्यवाद ताई❤❤
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
Mast Chan 👌
धन्यवाद 😊😊
Madhura Tai tumhala Vijaya dashamichya shubhechha mi tumchya sarv resepi baghte
धन्यवाद 😊😊
Sunder thali tai
धन्यवाद 😊😊
Chamchamith. Aa Kammal aahha he tumche sabhha hi Kamaal.....
धन्यवाद 😊😊
Khupch Chan 👌👍
धन्यवाद 😊😊
मधुरा खूपच सुरेख थाळी
धन्यवाद 😊😊
सुंदर थाळी दाखवली.रेसिपी छान आहे.आम्हांला कल्पना येते .काय जेवण बनवावे.धन्यवाद .😊😊
धन्यवाद 😊😊
Ag tai शिपी आमटी रेसिपी कधी दाखवती
छान आहे मस्त❤❤❤
धन्यवाद 😊😊
Mast 1no tai ❤🙏
धन्यवाद 😊😊
❤🙏🏻ताई तुम्हाला विजया दशम्या च्या खूप खूप शुभेच्छा 😊
धन्यवाद 😊😊
आमच्याकडे पूरण पोळी आसते दसराच्या सनाला
😊😊
Khupch mast🙏🙏 👌👌
धन्यवाद 😊😊
सुंदर ❤️❤️अप्रतिम😋😋👌👌👍👍🙏🙏💯💯
धन्यवाद 😊😊
Doni channel thumache khupch bhari madam masth masth madam
मनापासून आभार..
Khup chan🎉
धन्यवाद 😊😊
उत्तम सुंदर
धन्यवाद 😊😊
मस्त खुप छान
धन्यवाद 😊😊
❤❤ मस्त छान बेत
धन्यवाद 😊😊
👏👌
😊😊
👌👌👌👍
मटकी अगोदर तेलात परतवून आणि शिजवून घेतली तर मटकीची चव छान लागते
माहितीकरता धन्यवाद 😊😊
Khup chaan
धन्यवाद 😊😊
ताई तूला विजया दशमीच्या हार्दिक शुभेच्छा 🌹
धन्यवाद 😊😊
मस्त थाळी 👌👌
धन्यवाद 😊😊
👌🏻👌🏻
😊😊
उत्तम हा मसाला किती दिवस टिकेल
झक्कास बेत 👍
धन्यवाद 😊😊
Tumchya thali chya ideas bhannat astat nice combination mala Navin mixer ghyacha ahe but to 3 bhandi wala mixer chi bhandi pdun rahatat Ani all ready junya mixer chi bhandi ahet tr nveen mixer ghenya sathi kasa choose karawa jenekarun paise waste janar nahit to single jaar wala chalel ka
मिक्सर शक्यतो भारतीय प्रतीचा घ्यावा. एक तर भारतीयांना आपल्याला काय प्रकारचे वाटण, दळण करायचे याची माहिती असते आणि दुसरे म्हणजे भविष्यात काही तांत्रीक अडचणी आल्या तर पटकन मिक्सर दुरुस्त करून मिळतो. विदेशी मिक्सरमध्ये तो पर्याय नसतो :)
@@MadhurasRecipeMarathi thank you madhura ma'am
झकास झकास बेत ताई
धन्यवाद 😊😊
Are wah chhan
धन्यवाद 😊😊
tai tumhi ghari aslelya sahityat recipe banvata tyamule mala khup awdat
धन्यवाद 😊😊
आमच्याकडे पुरणपोळीचा नैवेद्य करतात आणि उपवास सोडायला अंबाडीची भाजी करतात
अरे वा... छानच...
Super 👌 ❤
Thanks!!
👌
😊😊
Khup chan
धन्यवाद 😊😊
👌🏻✨👌🏻🎉👌🏻
😊😊
😊❤😊
😊😊
Chotya cooker chi link dya na
Happy Dussehra
Thanks!!
Maam plz KUNAFA recipe cha video post kara n
रेसिपी दाखवायचा नक्की प्रयत्न करेन..😊😊
Very nice ❤👍👍
Thanks!!
In advance wish you happy Dasara
Thanks a lot!!
सुंदर
धन्यवाद 😊😊
💙💙💙💙💙💙💙
😊😊
Happy dsara
Thanks!!
मस्त
धन्यवाद 😊😊
विचार करतच होती भाजी कोणती करायची सोप केलत काम धन्यवाद ❤🎉
धन्यवाद 😊😊
Tai kup mast 1nabar...❤
धन्यवाद 😊😊
Eka magomag evhadhe padarth kase kay banvata yetat?! Amhi tar damto.
😊😊
हा मसाला फ्रिज मध्ये ठेवायचा का आसाच वरती कीती दीवस टीकेल
हा मसाला बाहेर १-२ दिवस आणि फ्रीजमध्ये आठवडाभर टिकेल..
Tumhalahi navratri Ani Dasarachya shubhechha.
धन्यवाद 😊😊
Tumchya hatch jevaychy
अतिथी देवो भव. या की :)
Plz send address
Me tumchya ch receipe follow karte.
Mala konti Navin bhaji karaychi asel tar youtub search la lage ch madhuras receipe .....
Yaa video la aavaj ch nahi aahe mam
Aahe mam
या रशयात उकडून बटाटाघातला तर रस्सा दाट होईल
तुम्ही वापरून पाहू शकता...
कमाल word sarkha vapru naka khup irritate hote
Noted!!