Это видео недоступно.
Сожалеем об этом.

ए, चेष्टा करू नका माझी.. विधानसभेत धनंजय मुंडे vs जयंत पाटील तुफान राडा Dhananjay Munde Jayant Patil

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 27 июн 2024
  • ए, चेष्टा करू नका माझी.. विधानसभेत धनंजय मुंडे vs जयंत पाटील तुफान राडा Dhananjay Munde Jayant Patil
    महाराष्ट्र विधीमंडळ अधिवेशनाच्या दुसऱ्याच दिवशी जयंत पाटील आणि धनंजय मुंडे यांच्यात जुगलबंदी रंगली. शिंदे फडणवीस सरकारचे हे शेवटचे अधिवेशन आहे. शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून शरद पवार गटाचे जयंत पाटील आणि राष्ट्रवादीचे मंत्री धनंजय मुंडे विधानसभेत थेट भिडले.
    #DhananjayMunde #JayantPatil #Vidhansabha #MarathiNews #Congress #NCP #monsoonsession #विधानपरिषद #MaharashtraPolitics #शिंदेगट #devendrafadnavis #sharadpawar #पावसाळीअधिवेशन #cmeknathshinde #विधानसभा #MahavikasAghadi #modi #राजकारण #breakingnews #शिंदेगट #marathibatmya #महाराष्ट्र
    1) Maharashtra Assembly Monsoon Session 2024
    2) Dhananjay Munde vs Jayant Patil
    3) Vidhan Sabha Session
    4) NCP Sharad Pawar
    फक्त महाराष्ट्र या मराठी यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इथे महाराष्ट्र, देश आणि जगभरातल्या बातम्या मराठीत पाहता येईल. Welcome to Marathi RUclips Channel - Fakt Maharashtra. Get all the latest important news and updates from in and around maharashtra in marathi. stay tuned to fakt maharashtra for current Affairs, Politics, Entertainment, Maharashtra News, and many more in marathi. #maharashtra

Комментарии • 136

  • @Democratic12346
    @Democratic12346 Месяц назад +46

    धनंजय मुंडे काय येत नाही ...बोलबच्चन आहे तो😂😂😂

  • @ajaykothare2235
    @ajaykothare2235 Месяц назад +43

    हे संपलेले नेते 😂😂😂

  • @user-qr4yl6mg8c
    @user-qr4yl6mg8c Месяц назад +36

    हे असले अडाणी राज्य चालवत आहेत

  • @JamirManer-jq7ot
    @JamirManer-jq7ot Месяц назад +18

    बाई गाभणी ठेवणे नी पोरं पाडणारा मंत्री,पुरावा करूणा मुंढे

  • @omlohakare1058
    @omlohakare1058 Месяц назад +19

    लाज काडुन घेतली की रे
    NDVI चा फुल्ल फॉर्म दुसरे लिहून द्यावं लागतंय
    मंत्री

  • @nileshrajepawarpatil4699
    @nileshrajepawarpatil4699 Месяц назад +70

    येत नाही मुंडे ना ndvi 😂 कसले मंत्री राव 😂

    • @prabhakarkhandade4102
      @prabhakarkhandade4102 Месяц назад +3

      तु सांग 😂😂

    • @thinktank4724
      @thinktank4724 Месяц назад

      Normalized Difference Vegetation Index​@@prabhakarkhandade4102

    • @machindrathorat7686
      @machindrathorat7686 Месяц назад

      ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤😂❤😂❤❤❤❤❤😂😂❤❤😂❤😂❤❤❤❤❤❤❤❤❤😂❤❤❤😂❤❤❤❤❤❤byhby❤❤❤😂❤❤😂

  • @user-gv6ll8no3s
    @user-gv6ll8no3s Месяц назад +32

    काका च्या भरवश्यावर, कॉप्या करून पास झाले... काय येणार?

  • @santoshnaik-iz4ue
    @santoshnaik-iz4ue Месяц назад +40

    मंत्री महोदय तुम्ही कशाला फालतू बडबड करतात. विचारलेल्या प्रश्नांना उत्तरं द्या. Ndvi म्हणजे काय माहित नाही अशांना मंत्री बनवले जातात तर शेतकऱ्यांना मदत काय देणार . अध्यक्ष महोदय तुम्ही खुर्ची चा अपमान करू नका.

  • @prat4669
    @prat4669 Месяц назад +63

    याला म्हणतात छपरी..😅मंत्री

  • @nayannarke8122
    @nayannarke8122 Месяц назад +13

    मुंडे घराण्यात तुझा जन्म झाला हीच मोठी चेष्टा😂😂

  • @solutionfinance-zv9mu
    @solutionfinance-zv9mu Месяц назад +29

    जयंत पाटील 😂😂😂काय पकडल

  • @balasahebpatil7411
    @balasahebpatil7411 Месяц назад +9

    फक्त मंत्रिपद पाहिजे.
    शेतकऱ्याचा फायदा होईल किंवा नाही काही घेणे देणे नाही.

  • @bhimashinde0002
    @bhimashinde0002 Месяц назад +11

    NDVI येईना काॅफी करुन पास झाल्यावर अस होत🤣🤣🤣

  • @user-bc9oy5bu8g
    @user-bc9oy5bu8g Месяц назад +9

    म्हणून जातीच गणित सोडा हुशार लोक निवडून द्या

  • @sahebuddinmujawar4390
    @sahebuddinmujawar4390 Месяц назад +16

    कसं काय याला मंत्री केलंय कुणाला माहीत

  • @Kkamb8253
    @Kkamb8253 Месяц назад +10

    याच सगळंच संपवा मतदारानो

  • @pandurangjadhav2617
    @pandurangjadhav2617 Месяц назад +24

    हा अज्ञान आहे

  • @user-zm3iu6dm2h
    @user-zm3iu6dm2h Месяц назад +26

    अडाणी मंत्री जनतेच्या डोक्यावर बसवले.इतके बुध्दु मंत्री जनतेच काय भल करणार

    • @patilsaheb3273
      @patilsaheb3273 Месяц назад +1

      शरद पवारांनी च यांना आणले आहे इथे...

    • @Sanatan12012
      @Sanatan12012 Месяц назад

      शरद पवार गटात होते तेंव्हा??

  • @b.rjadhavpatil1503
    @b.rjadhavpatil1503 Месяц назад +4

    तुमच्या मायला झावलौ पोलिस होण्यासाठी किती प्रश्न ठेवतात स्वताला काही झाट येत नाही 😢

  • @nileshthombrepluse9462
    @nileshthombrepluse9462 Месяц назад +17

    पवार पॉवर😂

  • @raosahebdeshmukh5906
    @raosahebdeshmukh5906 Месяц назад +5

    अहो धनंजय मुंडे साहेब आपण कृषिमंत्री आहात तुम्हाला येत नसेल तर पाहून सांगतो असे सांगा ना वेळ मारून नेऊ नका.

  • @mahendran5161
    @mahendran5161 Месяц назад +7

    धनंजय मुंडे ला पाडणे आवश्यक.‌

  • @ramdasrajpure5030
    @ramdasrajpure5030 Месяц назад +7

    हा विधान सभागृहात सतयाधारीनी बिहार करून टाकलाय आहेत मी या सरकार चा महाबळेश्वर सातारकर म्हणून धिक्कार करीत आहेत

  • @gajanansonwalkar7260
    @gajanansonwalkar7260 Месяц назад +6

    सांगा kannada मध्ये, बघा मुंडे मध्ये किती हिंमत आहे फक्त ha पोपट आहे

  • @sachinnalawade2577
    @sachinnalawade2577 Месяц назад +5

    करुणा धनु करुणा

  • @SM-cu5qy
    @SM-cu5qy Месяц назад +6

    तो आजीत पवारचा बघतोय तो कसा सांगणार

  • @patilsaheb3273
    @patilsaheb3273 Месяц назад +3

    या वडेट्टीवार ने शेतकऱ्याची चेष्टा लावली आहे. अधिवेशनात सभागृहाच्या वेळेला खूप महत्व असते.आणि हे आमदार विरोधी पक्षनेते चेष्टा करण्यात वेळ घालवत आहेत.यांना घरी बसवण्याची वेळ आली आहे. यांना शेतकऱ्यांच्या प्रश्नांचे गांभीर्य राहिले नाही.

  • @KailasDaund-hz6ts
    @KailasDaund-hz6ts Месяц назад +3

    मा. मंत्री महोदय ,शेतकऱ्यांची बाजू मांडा नुसतीच बडबड ,गोंधळ कशाला काय केले बी.जे.पी. सरकारने शेतकऱ्यासाठी एक तरी कार्यक्रम फायद्याचा सांगावा थोडी फार असेल तर. एक शेतकरी.

  • @ashwinichavan9586
    @ashwinichavan9586 Месяц назад +8

    Yetch nahi tr ky sangnar ahe😂

  • @d.g4972
    @d.g4972 Месяц назад

    शिकलेल्या आमदारांना मंत्रीपद द्या.

  • @prabhakarkhandade4102
    @prabhakarkhandade4102 Месяц назад +5

    वढदे्टीवर लईच ओव्हर अकटिंग करत आहे 😂😂😂

  • @dadadhawale4276
    @dadadhawale4276 Месяц назад +7

    ओन्ली धन्या

  • @user-zy9ok6ld7u
    @user-zy9ok6ld7u Месяц назад +3

    आता संपलय सर्व

  • @Kkamb8253
    @Kkamb8253 Месяц назад +3

    अरे तुला काहीच कळणा बाकीच्या भाषेत काय सांगतो बे

  • @user-ne8uh6ck6d
    @user-ne8uh6ck6d Месяц назад +3

    बजरंग बप्पा ला माहीत असेल

  • @saddamshaikh9455
    @saddamshaikh9455 Месяц назад +2

    Layki

  • @ilyaskazi2930
    @ilyaskazi2930 Месяц назад +2

    Khattarnak hetai 😅

  • @user-wh1or7mg8q
    @user-wh1or7mg8q Месяц назад

    असले कृषी मंत्री जातीवाद करण्यात वेळ वाया घातला 😂😂😂😂😂 अभ्यास च नाहि........

  • @ramdaswagh6823
    @ramdaswagh6823 Месяц назад +1

    मुंढे साहेबांना आता तर पवार साहेब रोखु शकत नाही तर जयंत पाटलांची काय बिशाद

    • @JamirManer-jq7ot
      @JamirManer-jq7ot Месяц назад

      डिपाॅझीट राहत नाही धनु चा गणु होणार मग बसणार बायकांची थाळ चाटत केळ भी तोडलयं करूणानी

  • @prashantretare4301
    @prashantretare4301 Месяц назад +1

    अध्यक्ष महाराज हे चुकीच आहे अध्यक्ष महोदय पाहीजे.

  • @ajittat7388
    @ajittat7388 Месяц назад +1

    Best

  • @shivajikhedkar2394
    @shivajikhedkar2394 Месяц назад

    अरे व्वा क्या बात है

  • @Patil-221
    @Patil-221 Месяц назад

    काॕपी करून पास झालेत म्हणून ही फजीती

  • @prasangkumar8177
    @prasangkumar8177 Месяц назад +4

    धनु भाऊ जिरली नाही का आजुन 😂😂😂 ते चांगलीच जिरवतात बर का

  • @sunilkulkarni4810
    @sunilkulkarni4810 Месяц назад

    हे राजकीय समाजाचे नेते नेहमीच इतर समाजातील नेत्यांना नेहमीच दुय्यम व हिन दर्जाची वागणूक देतात हे सर्व जनतेला माहिती आहे

  • @KundlikRathod-cs9tn
    @KundlikRathod-cs9tn Месяц назад +3

    विरोधी पक्षनेते यांना सभागृहातून बाहेर काढा

  • @shriramgholap7446
    @shriramgholap7446 Месяц назад

    हास्य मंत्रिमंडळ😅😅😅😅😅😂

  • @Raghav.Rajaram
    @Raghav.Rajaram Месяц назад

    झाले शेतकरी कल्याण

  • @sambhajisatpute7207
    @sambhajisatpute7207 Месяц назад

    Ndvi चा वापर वनस्पतीचा हिरवाट पणा मोजण्यासाठी केला जातो धन्या

  • @amitpatil2449
    @amitpatil2449 Месяц назад

    NDVI काय आहे हे ना मंत्र्यांना महिती ना शेतकऱ्यांना.. फुल्ल फॉर्म तर संगाच पण what, why, how, when for whom हे पण सांगा जनतेला कळू द्या, राजकारण करू नका

  • @shivajiberad1162
    @shivajiberad1162 Месяц назад +1

    आता शेतकरी आठवले का

  • @KundlikRathod-cs9tn
    @KundlikRathod-cs9tn Месяц назад +2

    ह्या विरोधीला शेतकऱ्याचा पडला नाही ह्यांना बाहेर काढा

    • @willrip72
      @willrip72 Месяц назад

      धनूला येईना

  • @desaitransport9270
    @desaitransport9270 Месяц назад

    धन्याला काय za... T. काय कळत नाही

  • @pandharinathkute3021
    @pandharinathkute3021 Месяц назад +3

    काही खरं नाही

  • @SainathaWaNkHEDE-lz7jr
    @SainathaWaNkHEDE-lz7jr Месяц назад +2

    😂😂😂😂😂😂

  • @shamamujawar5688
    @shamamujawar5688 Месяц назад +1

    😂😂😂

  • @officialhindavi9169
    @officialhindavi9169 Месяц назад

    DM❤ Saheb ❤

  • @manikraokhode7146
    @manikraokhode7146 15 дней назад

    येद्याला काहीही येत नाही त्या बहुरूपी च चमचा आहे

  • @kirangaikwad3459
    @kirangaikwad3459 Месяц назад

    अतिशहाणा.... 😂😂😂

  • @vashishthphadake8333
    @vashishthphadake8333 Месяц назад

    दुसर्याला शिकवन्या पेक्षा याला काय येते ते पहा

  • @sudarshankadam8481
    @sudarshankadam8481 Месяц назад

    आरे बाबा धनंजय तुम्हाला साधा अर्थ कळत नाही मंत्री आहात तुम्ही कुठला ही अभ्यास ना करता बोलता चुकीचे आहे घरी बसा 😊

  • @hiteshwagh4909
    @hiteshwagh4909 Месяц назад +1

    😂😂😂😂

  • @somanathmunde8942
    @somanathmunde8942 Месяц назад +2

    ओन्ली धनुभाऊ

  • @Gmgm189
    @Gmgm189 Месяц назад

    स्वतः संस्था मग पास होणारच

  • @ranjitpatil80
    @ranjitpatil80 Месяц назад

    बिहार झालंय विधानसभेचे 😂😂😂😂

  • @biradargajana988
    @biradargajana988 Месяц назад

    अरे काय हे लॉंग फॉर्म माहीत नाही.

  • @mullajishoukat4816
    @mullajishoukat4816 Месяц назад +1

    बोलबच्चन तुम्ही आराम करा

  • @user-ff5yq7iq9e
    @user-ff5yq7iq9e Месяц назад +3

    Normalized Difference Vegetation Index (NDVI)😂😂😂

  • @gd-dc5ob
    @gd-dc5ob Месяц назад +5

    धनु.संपल.रे.तुझ.राजकारण.आता.फक्त करूना ....

  • @dipakkadam952
    @dipakkadam952 Месяц назад

    आरे 5:36 😊

  • @DevidasPawar-pp1pf
    @DevidasPawar-pp1pf Месяц назад

    ह्याला काय येणार?

  • @nileshdustakar6105
    @nileshdustakar6105 Месяц назад +2

    Ajit😂😂😂😂😂😂😂😂

  • @sandipkhade8515
    @sandipkhade8515 Месяц назад +1

    Ky vadettivar bolto savarkar kuthe apan kuthe tyanchi sar tari hya janmat yeil ky tumhala

  • @aniljadhav8831
    @aniljadhav8831 Месяц назад

    दोन बायका फजिती ऐका 😂😂😂😂

  • @haridaskumbhar9943
    @haridaskumbhar9943 Месяц назад

    YeHadgyaNalayakMantri

  • @ajaykothare2235
    @ajaykothare2235 Месяц назад +1

    tu Karuna ने सांग

  • @rahuljadhav9474
    @rahuljadhav9474 Месяц назад

    जे विचारते ते सांगणा

  • @amoljavale348
    @amoljavale348 Месяц назад

    सभागृह तुन हाकलून द्या कोणी मंत्री केल याला दुसऱ्या कडुन लिहुन आणतो

  • @umeshkokare7897
    @umeshkokare7897 Месяц назад

    पवार साहेब घरी बसवतील

  • @sudhirchavan9932
    @sudhirchavan9932 Месяц назад

    vidhan sabhela yaala ghari baswa kasale mantri he

  • @ashokshelke2109
    @ashokshelke2109 Месяц назад

    पाटील नाम ही काफी है 🔥🔥🔥 आरक्षण असून एवढे अनपड 😂😂

  • @nikhildharme7554
    @nikhildharme7554 Месяц назад

    Adani mantri

  • @sandipbaing4316
    @sandipbaing4316 Месяц назад

    Aaj kale maharashtra deshat 6 no ka gele te.
    Ashe sarkar asel ter maharashtra ch kay khar nahi.

  • @rajadhirajpatil1618
    @rajadhirajpatil1618 Месяц назад

    Dhanya😂

  • @subhashdhapte1327
    @subhashdhapte1327 Месяц назад

    😮😮😮😮😮

  • @shivajikatare4690
    @shivajikatare4690 Месяц назад

    Bol bachan munde

  • @balasahebpawar580
    @balasahebpawar580 Месяц назад

    🤭🤭🤭🤭🤭

  • @ahmedkazi5455
    @ahmedkazi5455 Месяц назад

    Hawa bharane wala puga aahe

  • @dhakneharishchandra3524
    @dhakneharishchandra3524 Месяц назад +1

    Normalised difference vegetation index हा घ्या ndvi cha full form jayant patil ani vaddetivar kay upsc pass karun tithe bslet kay yana kay zat yet ya lokana fakt majak karayala pahije he fakt सभागृहात फक्त चेष्टा करतात यांना शेतकऱ्याच काहीच देणंघेणं नाही... फक्त यांना majak mandta येतो. या mavia चे लोक फक्त सत्ता पिपासू आहेत ....

  • @shivajikatare4690
    @shivajikatare4690 Месяц назад

    Aartha saangtaa yet naay mundenaa

  • @AnilYadav-gi9hx
    @AnilYadav-gi9hx Месяц назад

    मराठी मतावर हे वंजारी मोठे झाले

  • @shivajikatare4690
    @shivajikatare4690 Месяц назад

    Zopaa kaadhlyaa 9mahine

  • @pravinmundhe9449
    @pravinmundhe9449 Месяц назад

    धनंजय मुंडे ला विचारल म्हणजे सर्व शेतकरयांना विचारल.. जयंत पाटील यांनी शेतकरयीची माफी मागावी

  • @pintyagurav4093
    @pintyagurav4093 Месяц назад

    तू फक्त बायका फिरव

  • @Arjungemar115
    @Arjungemar115 Месяц назад

    Tumchaya aaicha gho

  • @dineshgavali4619
    @dineshgavali4619 Месяц назад

    तुला विधानसभेला पद्धतशीर सांगतेल

  • @surekhaghandge6057
    @surekhaghandge6057 Месяц назад

    Tu sang nbe 😂😂😂

  • @satishsawant5409
    @satishsawant5409 Месяц назад +1

    😂😂😂😂

  • @krushnaagrofarm2023
    @krushnaagrofarm2023 Месяц назад

    😂😂

  • @vishalmagar4947
    @vishalmagar4947 Месяц назад

    😂😂😂