Vengurla Bandar | Fish Market | वेंगुर्ले बंदरचा मच्छी बाजार
HTML-код
- Опубликовано: 21 окт 2024
- वेंगुर्ला हे शहर समुद्रकिनारी वसलेले ऐतिहासिक शहर असून त्यास संपन्न परंपरा लाभली आहे. वेंगुर्ला शहराची मुख्य ओळख एक व्यापारी बंदर म्हणून होती.परंतु आता केवळ एक मासेमारी बंदर अशीच त्याची ओळख उरली आहे.कोकणातील सात महत्त्वाच्या दीपगृहांपैकी एक दीपगृह येथे आहे.महाराष्ट्रातील तुलनेने कमी प्रदूषित समुद्र किनाऱ्यांमध्ये याची गणना होते.
Music in this video
Epidemic sound
Subscribe to my channel - bit.ly/3qWhqig
#kokan #fishing #market
Mahag astat...
Nehami...
तुम्ही तिकडचे आहात का ?
Nice video and information dada
Thanks 🙏🏻
Time kity aahe lilavcha
Sandyakali pan aste ani sakali pan time sakal mi gelo nahi sadyakli 4 nanter
They recognise outsiders and charge extra. Such size of prawns we get for 350-400 Rs. kilo in retail market.
Sir sab jagah Aisa he hota hai Mumbai ke normal fish market main bhi
Fish is costly compared to our karwar ...
Ok kabhi aunga to dekhta hu Karwar fish market
चार वाजलेत पाचं चे पुढ़े बोटी येणार मंग हे मासे कधीचे
Kalche astil kivha sakalche astil
सर्व पासुन,मी, ठरवले की आपणही, वेंगुर्ला ला, जायचे च
नक्की जा मॅडम खूप मस्त आहे वेंगुर्ला