Akkalkot Darshan | Tuljapur Darshan | Pandharpur darshan | Full detail information 🙏🚩

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 13 сен 2024
  • अक्कलकोट दर्शन 🙏🚩
    अधिक माहिती 👇👇👇👇
    आज मी चलो आहे 2 दिवसाची सुट्टी घेऊन सोलापूर ला तेथील अक्कलकोट , तुळजापूर, पंढरपूर दर्शन घेयाला. तुम्ही मुंबई तून येत असाल तर दादर वरून सायकाळी नगरकोली एक्स्प्रेस 8:50 pm किंवा होसापेट एक्सप्रेस 9:33 pm पकडून तुम्ही सोलापुर येऊ शकता आजचा मी प्रवास पुण्यातून करणार आहे म्हणून मी पुणे जन्शन वरून मी सायकाळी 11:50 pm कांनियकुमारी पकडून मी चलो सोलापूर. सोलापूर रेल्वे स्टेशन सकाळी मी 3:40 पोहोचलो व तिथून रिक्षा पकडून मी चलो सोलापूर बस डेपो ला व तिथून 4:00 ची अक्कलकोट बस पकडली.
    खर्च:-
    मुंबई ते सोलापूर 165 रुपये
    किंवा पुणे ते सोलापूर 115 रुपये
    सोलापूर रेल्वे स्टेशन ते सोलापूर बस डेपो 20 रूपये रिक्षा
    सोलापूर बस डेपो ते अक्कलकोट बस 61 रुपये
    अक्कलकोट पाहण्यासारखी ठिकाणे:-
    श्री स्वामी समर्थ मुख्य वटवृक्ष मंदिर
    जुना राजवाडा
    श्री स्वामी समर्थ समाधी मंदिर
    चोळप्पा महाराज यांचा वाडा आणि घर
    अबाबाई मंदिर
    खंडोबा मंदिर
    अक्कलकोट पॅलेस.
    अक्कलकोट ते तुळजापुर प्रवास (भाग २)🙏🚩
    अक्कलकोट मधील स्वामी चे दर्शन झाल्यानंतर मी चलो साडे तीन पिठ पैकी एक मानली जाणारी तुळजापूर तुळजभवानी आईच्या दर्शनासाठी त्यासाठी अक्कलकोट बस डेपो वरून तुळजापूर जाणारी बस पकडली
    तुळजापुर पोहचल्या नंतर राजमाता जिजाबाई महाद्वार आता आल्यावर गोमुख, श्री गुरु देव दत्त , उज्यव्या सोडचा गणपती, यज्ञ मंडप, आई तुळजा भवानी माता, चिंतामणी दगड याचे दर्शन होते व मंदिरच्या आसपास लहान मोठी देवस्थाने पहायला मिळतात
    ते पाहून मी चलो घाट शीळ याचे दर्शन घेयाला
    श्री घाट शीळ - घाट्शीळवर उभारून देवीने श्रीरामाला सीतेचे रूप घेऊन श्रीलंकेचा मार्ग दाखविला. तेव्हा रामाने देवीला ओळखले व तो म्हणाला 'तू का आई?’ येथे असलेल्या कमानी पूर्वी रजाकारांवर देखरेख करण्यासाठी वापरत...
    ते पाहू मी तुळजापूर बस डेपो वरून पंढरपूर दर्शनासाठी पुढील व्हिडिओ पाहु 🙏🚩
    खर्च:- अक्कलकोट ते तुळजापुर :- १०० रुपये
    तुळजापूर ते पंढरपूर प्रवास 🙏🚩
    तुळजापूर भवानी माताचे दर्शन झाल्यानंतर मी चलो पंढरपूर दर्शनसाठी साठी तुळजापूर डेपोच्यां बाहेरून व्यान भेटली पंढरपूरात पोहचलो तिथे राहण्यासाठी खोली केली त्यांची आधिक माहीत :-
    खोली मालकाचे नाव व नंबर:-
    श्री उत्पाद :- 9423587703
    ( खोलीचे एकूण भाडे ऐका दिवसाचे १००रुपये प्रति व्यक्ती आहे खोलीमध्ये अंघोळीसाठी खोली तसेच स्वच्छतागृही आहे फक्त येताना अंगावरची चादर घेऊन यावे)
    पंढरपूर पाहण्यासारखे ठिकाण:-
    १) प्रथम पुंडलिकाचे मंदिर आणि आजूबाजूचा मंदिर
    २) मुख्य मंदिर
    ३) गोपाळपूर संत जनाबाई स्वसार आणि आलिकडे विष्णूपद मध्ये विष्णु देवाचे पाह ठसे व त्या लागून जनाबाई मंदिर मध्ये विठ्ठलाचे पायाचे ठसे आहे हे मंदिर पासून ३ किलो मी आहे हे
    ४) कैकाडी महाराज मठ व वैष्णोदेवी गुफा हे पण मंदिर पासून ३ किलो मी आहे
    ५) श्री कृष्ण मंदिर

Комментарии • 2

  • @RahulPatil-cu2zt
    @RahulPatil-cu2zt 4 месяца назад +1

    🙏☺️

  • @vinodworld
    @vinodworld 4 месяца назад +1

    जबरदस्त ..खूप छान 🥰🥰