# आली आली पोरींची मावशी आली🥰 तुमच्या पुनम ताईची बहीन आली खायला काय काय आणल👌🤤

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 12 сен 2024
  • पुनम तुपे आमच भगुल हाय#

Комментарии • 41

  • @latakadam7143
    @latakadam7143 Месяц назад +20

    मेहुणा म्हणल माझी मेहुणी एवढी का चेकाळते वेडी तर नाही ना झाली पुनम मेहूण्या समोर तरी मुरवतीन रहा तो बिचारा लाजाळू शांत आहे वया मानाचा भान ठेव की बाई मोठी आहेस पुनम असली कसली खुशी दोघी आसल्या वर ठीक आहे पाहुण्यां समोर तरी वागण आसाव मुलींच तु लहान आहे पाहुणचार कर आधी गाणं काय म्हणते.

  • @gayatrisawant6134
    @gayatrisawant6134 Месяц назад +26

    पुनम मी तुला कधी कमेंट करत नाही पण आज करते दोघी बहिणी चांगल्या राह दोघी एकमेकींना प्रेम करा शिवानी ला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎉

  • @HarshdaBhor-qt2im
    @HarshdaBhor-qt2im Месяц назад +9

    Pune aagol केले का

  • @SangitaKakade-x6i
    @SangitaKakade-x6i Месяц назад +8

    Net bol bai

  • @mirashinde6003
    @mirashinde6003 Месяц назад +16

    किती आण द जाला पूनमला तसेच असत कितीबी भांडण जा ल तरी बहीण ती भिंच असते

  • @swami_sevekari16
    @swami_sevekari16 Месяц назад +6

    योगिता ला मुलीनी मिठी मारलील बघून माझ्या डोळ्यात पाणी आले पुनम पण खुश झाली आहेपुनम पण आनंदी झाली असेच आनंदी राहा

  • @SomnathPuri-ms9ix
    @SomnathPuri-ms9ix Месяц назад +2

    Mavshila bagun muli kiti chan miti marli khup bhari vatal man aahe ki may mravi aani mavshi uravi he man aahe pan mulina bagun man te brobar aahe as vatel

  • @Houselife-yn9kl897
    @Houselife-yn9kl897 Месяц назад +8

    कोणी तरी पाहुणे आले तुमच्या घरी 😊

  • @shailayerapale2662
    @shailayerapale2662 Месяц назад +1

    Wish u a manny manny happy returns of th day dear Shivanya 🎉🎉🎂🍬God bless u 👍💐💐💐💐💐💐💐💐💐💐

  • @nasimbaig3126
    @nasimbaig3126 День назад

    Ok I'm

  • @प्रदीपरोकडे
    @प्रदीपरोकडे Месяц назад +7

    खुप खुप छान मस्त विडियो झाले ऐक नंबर वन विडियो कीर्ती खूश झाले पोरी पुणम सगळं खुश झाली आहे खुप खुप बरं झालं आलं योगिता सुखरूप घरी 🎉❤❤

  • @kalpanakanadeyesiliketosee3061
    @kalpanakanadeyesiliketosee3061 Месяц назад +2

    🎉🎉 खूप खूप शुभेच्छा शिवानी शिवन्या दोघी बहिणी बहिणी प्रेमाने बिचारी चा नवरा असा तुझ्या मुली आणि तू तिला जीवाला जीव द्या रहा

  • @LajjatJevnachi
    @LajjatJevnachi Месяц назад

    Bare vatale bahini na aktra baghun .bhanda pan aktra raha .👌👌💐🎉

  • @user-fk7oo6pn9y
    @user-fk7oo6pn9y Месяц назад +4

    अगं पूनम आता योगिता आली तिला काम सांगू नको पावसात भिजत आली तुझ्या मुलीच्या वाढदिवसाला अशाच बहिणी चांगल्या राहावा आईला पण घे बोलून अविनाश ला पण घे बोलून राजाला पिंकीला सर्वांना बोलून गेली सर्व पूर्ण एक एकत्र परिवार म्हणजे सगळं कुटुंब छान वाटतं पूर्ण फॅमिली छान वाटते सगळ्यांना बोलून घे सजला पण येऊ दे शेवट तुम्ही भाऊ बहिणी आहेत एकमेकांनाच होणार तुमचं रक्त माणसाचं नाते आईला तुझ्याकडे पुनम बोलून घे आणि दवाखान्यात घेऊन चा बड्डे पण करू दे म्हणजे छान वाटण मुलींना आजी आली मामाला मावशी आली काका व आत्या मामी सगळे आले म्हणून

  • @nilimashinde6748
    @nilimashinde6748 Месяц назад +1

    Happy birthday Shivani

  • @bhartibhise336
    @bhartibhise336 Месяц назад

    वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शिवाणया🎉🎉

  • @NirmalaBhujbal-k4n
    @NirmalaBhujbal-k4n Месяц назад

    शिवानी बाळा तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा

  • @SomnathPuri-ms9ix
    @SomnathPuri-ms9ix Месяц назад

    Tai tumi khup lki aahot tumala bahin aahe mla asvatat ki mla pan asti tar aami ghogi bahini astat yek mekichat yet jat rahile aste tumcha sarka khup chan rha bhini bhini

  • @vandanasalunke363
    @vandanasalunke363 Месяц назад +1

    वातावरण छान आहे

  • @MangalMore-mn7zx
    @MangalMore-mn7zx Месяц назад

    Wish u a many many happy returns of the day dear शिवान्यa ❤❤❤

  • @rajanidendage6637
    @rajanidendage6637 Месяц назад +4

    ❤❤ Poonam Yogita tuzay sarkhi zali

  • @Harshux1
    @Harshux1 Месяц назад +5

    Khup chan vattle

  • @bhartibachkar213
    @bhartibachkar213 Месяц назад +1

    ❤❤🎉

  • @user-ho4jz7qn7h
    @user-ho4jz7qn7h Месяц назад +10

    तुलाच किती आंनद झाला पुनम😅

  • @प्रदीपरोकडे
    @प्रदीपरोकडे Месяц назад +5

    माझ्या बहीणी सगळे मुंबई मध्ये आहे मी एकटी पुणे मध्य राहतं 🎉 मी गेले की मुंबईत आसं च् सगळं खुप खुप आतिश खुश होतात सगळं माझ्या अशीच वाट पाहत असतात हेयला म्हणतात पृम माया जिव्हाळा आपुलकी सगळं काही मला विडियो पाहुन माझ्या आठवणी आल्या खरंच खूप खूप छान मस्त वाटलं 🎉❤

  • @sangitanathe4057
    @sangitanathe4057 Месяц назад

    Happy Birthday Shivani 🎉🎉

  • @charulatabachhav5252
    @charulatabachhav5252 Месяц назад +6

    अशा च चांगल्या राहा दोघी बहिणी आनंद वाटला , योगिता ला म्हणावं जरा तब्येत कमी कर ,,😊❤

  • @rekhaborude7733
    @rekhaborude7733 Месяц назад

    Happy Birthday 🎉🎉

  • @ashascookingnvlog6114
    @ashascookingnvlog6114 Месяц назад +1

    किती आनंद झाला मावशीला आणि पोरींना भेटुन

  • @Babyfun1402
    @Babyfun1402 Месяц назад +7

    खुप छान विडीओ असच जीवाला जीव देवुन रहा

  • @rihanShaikh-hn6os
    @rihanShaikh-hn6os Месяц назад +1

    सगळे किती खुश झाले

  • @nagarkedgaonrecipesandothe6002
    @nagarkedgaonrecipesandothe6002 Месяц назад +1

    मावशी ही आली कि खरच खूप खाऊ घेऊन येत असती .

  • @vandanapawar9222
    @vandanapawar9222 Месяц назад +1

    दोघी बहिणी खूप खूश झाल्या आशयाचं खूश राहत जा दोघी बहिणी

  • @chandrakantsalunkhe6389
    @chandrakantsalunkhe6389 Месяц назад

    पुनम ताई तुम्ही दोघी बहिणी एकत्र बघून खूप मला छान वाटलं मला असं वाटतं तुमच्याकडे येऊ खूप वातावरण छान आहे बर्थडेच्या हार्दिक शुभेच्छा❤

  • @बाईकाईप्रकारपागलझालयकाय

    सज्या ची मज्जा😂😂😂😂😂😂

  • @sagargaikwad5615
    @sagargaikwad5615 Месяц назад

    आली आली उं................

  • @shardapawar307
    @shardapawar307 Месяц назад

    किती आनंद झाला त्या मुलींना मावशी आली पुनम तुला पण काय कमी आनंद नाही झाला तुला सुद्धा किती आनंद छोटी बहीण ती बहीण

  • @vidyanarigrekar6192
    @vidyanarigrekar6192 Месяц назад

    Khup Chan vatala

  • @rihanShaikh-hn6os
    @rihanShaikh-hn6os Месяц назад +1

    🎉🎉