अगं बाई दुसऱ्याकडे एक बोट दाखवताना आपल्याकडे दोन बोटे असतात हे विसरू नको.त्या दिदीला नाव ठेवले आहेत तर तुला पण दोन मुली आहेत.सगळी परतफेड होनार आहे लक्षात ठेव.
हो ना बरोबर आहे लोक कशाला बोलतील उगाच आपणच जगासमोर आणायचं तेपण सोशलमीडियावर आणि परत बोलायचं ethkach वाटत लोक बोलू नये नाव ठेऊ नये तर लोकांसमोर घरच कशाला काढायचं स्वतःहून भांडण ओढून घ्यायचं निर्माण करायच
तुमचे व्हिडिओ आम्ही आवडीने पहायचो मी तुझे घर पाहण्यासाठी तुझा प्रत्येक व्हिडीओ पाहायचे पण तूम्ही लाईक आणि विविज मिळवण्यासाठी 8घराच्या कुरबुरीव्हिडिओ मध्ये आणल्या त्यामुळे बकुला तू लोकांच्या मनातून उतरली आहेस
Ek lakshat thev Aamhi video s bagto Manun Tula paise miltat Dhamki Nako Deus aamhala Aamhi video bagaiche sodun dile tar Kay kartal tya mule boltane vichar karun bolav aapan Kay bolto Saral saral Dhamki detes
व्हिडीओ बघणाऱ्या लोकाना अधिकार आहे कमेंट करण्याचा लोकाना चुकीचं दिसल्यावर लोक बोलणारच ना,चांगलं दिसल्यावर लोक चांगल्या कमेंट करतात तेव्हा काय तुम्ही पगारातून पैसे देता का त्यांना नाही ना पण लोकांना चांगलं आणि वाईट हे कळतं
बाकुला ताई तुम्ही अजूनही तुमची चूक मान्य करत नाही.आणि संदीप त्या वेळी तुला थोडेसे रागावून बोलला पाहिजे होता.परंतु अक्कला बहिण असून बायको बोलती त्या वेळी बहिणीची बाजू घेऊन बायकोला बोलय पाहिजे होते.रविदादा भेटून आला संदीप अजून गेला नाही हीच चूक आहे
Hi khotiich ahe mans todan mahit ahe. Potasati deta swaypak kart nahi uth sut tamral gheti reshmala msgti.bahinn ahe mhanun dete २ ri astii koni tar hillaaa hichi jaga dkhvli asti. Kanjus garvissht baki

कशाला म्हणतात कमेंट करा लाईक करा आणि शेअर करा मग तुम्हीचं म्हणतात ना मग कमेंट केल्यास राग का येतो हे पन लक्षात राहुदा कमेंट , लाईक & शेअर केल्यासच तुमाला त्यांचे युजर वाढतात ना आणी तुम्हाला त्याचे पेमेंट मिळते कमेंट करणाऱ्या का बोलतात मग ?
Reahmala shindur varun kiti bolale tar tine dusarya divashi sorry bolali aani hichi bhasha aani jyachya jivavar kamvate tyanach kashi Uttar dete devuda rag aala tar video kadane banda kar
Tumchya paisaver nahi you tubche dollerver ti juget aahe ti vedio kadhet aahe tumhi baghu naka tumhala bagha karun kay hutdharela aahe ka tine ji tumhi ashi comment karet aahat 😅
Ag nanand hi navaryachi bahin asate ticha motha adhikar asato tula tuzya aaine shikavalw nahi ka nandeshi kase bolave tu tar chakk jaga samor shivya detes kiti nirlajj bai ahes
Me khup awadine tuje vedio bgayache pn atta ajibat achha nhi hot kiti ghan bollis tu tuzi layki dakhvlis n vr tond krun boltes... Ani konala lec detes g subscribe kelay tyana ulat boltes
बाई पैशासाठी खोटं खोटं भांडण करतेय ये पब्लिक डोक्यावर घेते पायापाशी बी घेते किती पिक्चर हीट असला तरी पब्लिक पिक्चर पाडतेय याचा परीणाम तुमच्या सर्व फॅमिली व्हिडिओ काढणारा वर होणार पब्लिक येडी राहिलेली नाही तू मला वाटतं काही केलं तरी चालतं नमस्कार.......
@manuturpe ...swaminchya navavar blackmail karne he dekhil pap ahe ...me comment made vait kahi bolalich nahi fakt mhtle ki views kami zale so punha topic kadhla ..bghnare je dishnar te ch bolnar ..
@isha950 kon bollet aahe black mail kele karun tumhi kashi comment kele hai tumhala chagale mahit aahe aani swamini ase shikavale nahi aani ho swamina mahit aahe kay khare aani khote so please yavarun mala comment karu naka .
Khar sangu ka bakula vahini lok तुम्हाला कमेंट करतात व्हिडिओ बघतात pn tumache video बघावे नाही वाटत आता मी तुमच्या पूर्ण फॅमिली चे व्हिडिओ बघायची वेळात वेळ काढून pn aata नको वाटते कारण प्रत्येक घरात वाद असतात आम्ही तुमचे व्हिडिओ टेन्शन फ्री होण्यासाठी बघायचो pn aata kay घरी तसे दारी आणि सासर तसे माहेर असे झाले आमचे eritet hote तुमच्या व्हिडिओ बघून कटकट वाटते तेच ते
नमस्कार .... मला तर तुमच हे भांडण खर वाटतच नाही. भांडण खर असत तर बापू अनं आत्या काहीतरी बोलले असते. मिस्री खूप दिवसांनी दिसले. सुखी रहा, जास्त विचार करु नका.
येवढ्या कमेंट वाचला मला तर वाटते व्हिडिओ नाही काढले तर बर होईल कारण लोक कधीच चांगली कमेंट करणार नाहीत ठिक आहे तुमाला बोलेत पन काही लोक खालच्या पातळीवर जाऊण बोलतात ते योग्य नाही असे मला वाटते
अश्विनी लोकांकडे लक्ष देऊ नको मी तुमचे डिली व्हिडिओ पाहत असते तुम्ही शून्यातून वर आलेला आहात अशिच प्रगती होईल तुमच घर पण खूप छान बांधलं आहे घरात हळूहळू फर्निचर करूघे मी राशिन मधुन व्हिडिओ पाहते
बकुळा कोणाचं चुकलं हा विषय तुझ्या कुटूंबातील आहे तो कुटूंबातील बसून बोलायचं होत असं सोशल मीडियावर बोलण योग्य नाही नात्याचा मान ठेवा लागत होता तुझं चुकलं तू मान्य कर की नको करू 90 टक्के कमेंट तुझ्या विरोधात आहे
डिलीट व्हिडिओ कोण कोनी बगितले त्यांनी लाईक करा
गर्व विष्ट बाई
खरंच बाबा ही बकुळा खूपच विचित्र आहे बाबा इतका आगाऊपणा मी माझ्या लाईफ मध्ये नाही बघितला बाबा
जगा मध्ये तूच घर बांधले का ?
Tuzhya potamadhd ka dukhat aahe tine ghar badhe ti dakhavet aahe tu nako baghus .
तिनं बांधलं म्हणून ती अभिमानाने सागते
अगं बाई दुसऱ्याकडे एक बोट दाखवताना आपल्याकडे दोन बोटे असतात हे विसरू नको.त्या दिदीला नाव ठेवले आहेत तर तुला पण दोन मुली आहेत.सगळी परतफेड होनार आहे लक्षात ठेव.
👍👍👍
👍👍
अगदी बरोबर
हीला लाईक पण करु नका आणि video पण बघु नका मग कळलं ईतका राग येतो तर घरातले भांडण लोकांना कशाला सांगायचं
बरोबर आहे तुमचं
Barobar
Barobar aata कोण नाही करणार सपोर्ट
हो ना बरोबर आहे लोक कशाला बोलतील उगाच आपणच जगासमोर आणायचं तेपण सोशलमीडियावर आणि परत बोलायचं ethkach वाटत लोक बोलू नये नाव ठेऊ नये तर लोकांसमोर घरच कशाला काढायचं स्वतःहून भांडण ओढून घ्यायचं निर्माण करायच
धमकी देति घमेंड किती
😢😢😢😢😢😢
तुमचे व्हिडिओ आम्ही आवडीने पहायचो मी तुझे घर पाहण्यासाठी तुझा प्रत्येक व्हिडीओ पाहायचे पण तूम्ही लाईक आणि विविज मिळवण्यासाठी 8घराच्या कुरबुरीव्हिडिओ मध्ये आणल्या त्यामुळे बकुला तू लोकांच्या मनातून उतरली आहेस
पैशाचा माज आला आहे
उतरेल थोड्या दिवसात निर्लज्ज बाई चा माज😅
Ek lakshat thev Aamhi video s bagto Manun Tula paise miltat
Dhamki Nako Deus aamhala
Aamhi video bagaiche sodun dile tar Kay kartal tya mule boltane vichar karun bolav aapan Kay bolto
Saral saral Dhamki detes
व्हिडीओ बघणाऱ्या लोकाना अधिकार आहे कमेंट करण्याचा लोकाना चुकीचं दिसल्यावर लोक बोलणारच ना,चांगलं दिसल्यावर लोक चांगल्या कमेंट करतात तेव्हा काय तुम्ही पगारातून पैसे देता का त्यांना नाही ना
पण लोकांना चांगलं आणि वाईट हे कळतं
आम्ही तर व्हिडिओ बघणं सोडलं , कमेंट वाचायला येतो😂
दे उत्तर viws तरी कस येणार त्या शिवाय....
ये बकूला मनीषा ला तू वाकड नको बोलू
बाकुला ताई तुम्ही अजूनही तुमची चूक मान्य करत नाही.आणि संदीप त्या वेळी तुला थोडेसे रागावून बोलला पाहिजे होता.परंतु अक्कला बहिण असून बायको बोलती त्या वेळी बहिणीची बाजू घेऊन बायकोला बोलय पाहिजे होते.रविदादा भेटून आला संदीप अजून गेला नाही हीच चूक आहे
हिला अन सक्राब करा मग हिला कळल कोणी हिचा व विहीडीओ बघु नका
Mi tar kadich kele aahe
Thanks 🙏🙏🙏🙏😄
तूच सांगत होती की 35000 हजार मला पेमेंट येताय रेश्मा chya व्हिडिओत आता mntey 10 न12 हजार येतंय किती तरी खोटं बोलतय
Hi khotiich ahe mans todan mahit ahe. Potasati deta swaypak kart nahi uth sut tamral gheti reshmala msgti.bahinn ahe mhanun dete २ ri astii koni tar hillaaa hichi jaga dkhvli asti. Kanjus garvissht baki
Hi khotiich ahe mans todan mahit ahe. Potasati deta swaypak kart nahi uth sut tamral gheti reshmala msgti.bahinn ahe mhanun dete २ ri astii koni tar hillaaa hichi jaga dkhvli asti. Kanjus garvissht baki
देवा मला तर बकुळा सारखी मुलगी अजिबात नको
किती वाईट आहेत हे नवराबायको
कशाला म्हणतात कमेंट करा लाईक करा आणि शेअर करा मग तुम्हीचं म्हणतात ना मग कमेंट केल्यास राग का येतो
हे पन लक्षात राहुदा कमेंट , लाईक & शेअर केल्यासच तुमाला त्यांचे युजर वाढतात ना आणी तुम्हाला त्याचे पेमेंट मिळते कमेंट करणाऱ्या का बोलतात मग ?
खर संगु तर ही आता डिप्रेशन माधे जात आहे 😂😢
रवी शिंदेला उद्या विडीओ मध्ये घे आणि काड असा विडीओ बकु बाई
काय बघता या अनपढ बाईचे व्हीडीओ
Majurdi lokancha jivavr udya marti aani lokanchi layli kadti nalayk
Reahmala shindur varun kiti bolale tar tine dusarya divashi sorry bolali aani hichi bhasha aani jyachya jivavar kamvate tyanach kashi Uttar dete devuda rag aala tar video kadane banda kar
कमेंट सेव करुण त्याची पूजा करनार का.... माझी पन सेव कर आनी कर पूजा 😂
😂😂😂😂
नणंदेला बोलेल बरोबर आहे म्हणून साथ देतो का नवरा छान आहे मग ok
अंग बकुळे जाईचा फुलाची बरोबरी नको करु तु इतकी तुझी किंमत नाही ये बकुळा बाई डोक ध्यानावर ठेव मग बया
तुमच्या घरात कोन येत नाही बघायला तुम्ही दाखवता कशाला तुमचा घरातला विषय चार भिंतींच्या आत असला पाहिजे हे समजल तरी बस झाले
बकी चे व्हीडीओ कोनीच बघू नकात .बस बोंबलत .
धमकी देते का काय मी घाबरलेना😂😂😂
Swatala khoob Sahni samajhte
Aamala nirlaj manti amcha jivavar tar tumi aahot aami tumala laik kartat manun tumi majlat Aamala nko bolu hila sarvani khali pata khup maj li aahe
ती सगळ्यांना निर्लज्ज म्हणत नाही आहे जे तिला निर्लज्ज म्हणतात त्यांना ती निघाल्याच्या म्हणते गैरसमज कशाला पसरवतात
Tu kay nadi lagyacha ami aahe mhanun tu aahe amacha paisyver maza marate ni amala bolate ka
😂😂😂😂😂
Tumchya paisaver nahi you tubche dollerver ti juget aahe ti vedio kadhet aahe tumhi baghu naka tumhala bagha karun kay hutdharela aahe ka tine ji tumhi ashi comment karet aahat 😅
Ag nanand hi navaryachi bahin asate ticha motha adhikar asato tula tuzya aaine shikavalw nahi ka nandeshi kase bolave tu tar chakk jaga samor shivya detes kiti nirlajj bai ahes
लोकांच्या जीवावर पैसे कमावतेस,आणि आम्हालाच बोलतेस
लय शानी गेली गप
अस नका बोलू ताई तुम्ही आदी घरातले parsonal video सोशल मिडीयावर टाकाय नाही पाहीजे होते.
Lai shahni nko banus tuzi layki kalliy n yevdh zombta tr kashala g video kadhti mg kar na bannd
Subscriber लोकांना उलट बोलतेस जरा वाटू दे काही
बाईच हाय म्हणून सांगायची काय गरज बहीणच पण विचार करत नाही ही बाई बहीण एवढं जीव लावती तर कोणाचं राहील तुम्हाला विचारलं का इथंच भांडण लागतात
लोक व्हिडिओ बघतात म्हणून तर तुला पैसे भेटतात हे विसरू नकोस
अग शिव्या देते तुला समजतं का?
Gap g
जेवढी कमेंट जास्त तेवढे पैसे जास्त
Bapre comment valayna nirlajj mante
Bakula bae gapa Tumi laech shining Maru naka akkacha adarsha ghya jara
Tuuzya uttrala amhihi uttar denar
रेशमा सारख वांग तीची संर तूला नाही
Laj nhika Bai Kiti abhimana ni sagti shivya dilelya nich bai ti tuji kaki ahe nand ahe halkat bai
घरच्या भाकरी खायचा आणि दुसऱ्याची पंचायती करायचा घोडा लावा ताई घोडा
Tai lach sandip sarkha baill laglay bailll😂😂
विषय सोडून द्या ताई . लोकांना उत्तर देऊन काही उपयोग नाही.तुमच काम तुम्ही शांत पणे करत रहा.
श्रद्धा आणि सबुरीचा मार्ग अवलंब करा
View sathi chaley tuz
Me khup awadine tuje vedio bgayache pn atta ajibat achha nhi hot kiti ghan bollis tu tuzi layki dakhvlis n vr tond krun boltes... Ani konala lec detes g subscribe kelay tyana ulat boltes
Tu khoti ahes
संद्या आणी बके जरा नीट बोल
बोध काय घेण्यासाका विडिओ आहे
कोनी ही अशा लोकांना कमेंट करू नका
बाई पैशासाठी खोटं खोटं भांडण करतेय ये पब्लिक डोक्यावर घेते पायापाशी बी घेते किती पिक्चर हीट असला तरी पब्लिक पिक्चर पाडतेय याचा परीणाम तुमच्या सर्व फॅमिली व्हिडिओ काढणारा वर होणार पब्लिक येडी राहिलेली नाही तू मला वाटतं काही केलं तरी चालतं
नमस्कार.......
Views kami zale sadyya so punha video 😂
😂😂😂👍
👍👍😂😂@@Rj-ib5qg
Swami bhakat aahat na mange dusryana kashala asli comment karet aahat pap karu naka
@manuturpe ...swaminchya navavar blackmail karne he dekhil pap ahe ...me comment made vait kahi bolalich nahi fakt mhtle ki views kami zale so punha topic kadhla ..bghnare je dishnar te ch bolnar ..
@isha950 kon bollet aahe black mail kele karun tumhi kashi comment kele hai tumhala chagale mahit aahe aani swamini ase shikavale nahi aani ho swamina mahit aahe kay khare aani khote so please yavarun mala comment karu naka .
De uttar
Bail mhnl tr saglech navre baykanch aatktatt ani baykach aayklya shivy chalt nhi ani navryala baykochi baju ghyvich lagte
Khar sangu ka bakula vahini lok तुम्हाला कमेंट करतात व्हिडिओ बघतात pn tumache video बघावे नाही वाटत आता मी तुमच्या पूर्ण फॅमिली चे व्हिडिओ बघायची वेळात वेळ काढून pn aata नको वाटते कारण प्रत्येक घरात वाद असतात आम्ही तुमचे व्हिडिओ टेन्शन फ्री होण्यासाठी बघायचो pn aata kay घरी तसे दारी आणि सासर तसे माहेर असे झाले आमचे eritet hote तुमच्या व्हिडिओ बघून कटकट वाटते तेच ते
नमस्कार ....
मला तर तुमच हे भांडण खर वाटतच नाही. भांडण खर असत तर बापू अनं आत्या काहीतरी बोलले असते.
मिस्री खूप दिवसांनी दिसले.
सुखी रहा, जास्त विचार करु नका.
कष्टाच फळ नक्कीच मिळत ताई
संदिप लाज वाटते काभाशीहाहेना
Bakula tu tension geu nako lok nalayak ahet tu ani tuzi family chan Raha tuza navra chan ahe lokankade luxy deu nako tu chan Raha ❤
Coment karnaryani vichar karun coment kara kinva aapn konache vedio pahtoy te pn bagha karan gharch khaun swatachya paishncha recharege karun insult karun ghetay ichyakadun.
❤❤❤
येवढ्या कमेंट वाचला मला तर वाटते व्हिडिओ नाही काढले तर बर होईल कारण लोक कधीच चांगली कमेंट करणार नाहीत
ठिक आहे तुमाला बोलेत पन काही लोक खालच्या पातळीवर जाऊण बोलतात ते योग्य नाही असे मला वाटते
बकी ही दुनिया आहे यांच्या मनाचा विचार नको करू. तुझ्या सोबत स्वामी समर्थ आहे. त्यांच्यावर विश्वास ठेव.
आम्हीं कशाला बोध घेऊ
वेगळं काही तरी करायला सुध्दा हीम्मत लागते आपले अभिनंदन
नमस्कार ताई रामकृष्ण हरी माऊली
sod ki....pn as naste gharche bhandan social media vr aanaycha nasto
कवलर घेयला आक्काकडुन पैसे घेतले होते
Ashwini tai luksh naka dau asha lokankde
अश्विनी छान आहे घर मस्त बांधले घर त्याच्यामध्ये बी छान आहे संकेत फॅमिली छान
Baku tuze barobar ahe khar bolale ki rag yeto mala tu khari vatat te.
कशाला सांग ती जगाला
कमेंट कडे लक्ष देऊ नको बकुळा लक्ष देऊ नको बिनकामाचा डोक्याला ताप होतो
🌷🍀🍁🌷🍀🍁🌷
ओम् साई राम ताई ( शिर्डी)
Nko laksh devu ashwani lonkana tevdhch yet fukt nav thevtata tu Chan ahes bus evadh lakshat thev
जाऊदे बके तुमची जोडी छान आहे तू साडीवर खूप छान दिसते
जय हरी ताई
अश्विनी लोकांकडे लक्ष देऊ नको मी तुमचे डिली व्हिडिओ पाहत असते तुम्ही शून्यातून वर आलेला आहात अशिच प्रगती होईल तुमच घर पण खूप छान बांधलं आहे घरात हळूहळू फर्निचर करूघे मी राशिन मधुन व्हिडिओ पाहते
बकी कुणाला काहीही उत्तर देण्याची गरज नाही
बकुळा कोणाचं चुकलं हा विषय तुझ्या कुटूंबातील आहे तो कुटूंबातील बसून बोलायचं होत असं सोशल मीडियावर बोलण योग्य नाही
नात्याचा मान ठेवा लागत होता तुझं चुकलं तू मान्य कर की नको करू 90 टक्के कमेंट तुझ्या विरोधात आहे
View sathi kartiy
Nice 👍
ताई कमेंट ला उत्तर द्या मला रिप्लाय द्या
Delet ka kela mag😂😂😂..ho bai yetyati paise
बकुळाजी टेंशन लेने का नही, देने का .😊
खूप छान
झालं गेलं सोडून द्या बकुळा ताई टेन्शन घ्यायचं नाही 😊😊
🤫🤫🤫🤫🤫🤫🤫
साडी मस्त आहे❤
👌👌👌👌🙏
🎉😂😂
लोकाकडे लक्ष देवू नका ताई .
बकुळा ताई तू लक्ष कोणावर देऊ नको आपल्या पुरी शिकव शाळा