Pravin Tayde On Bachhu Kadu : BJP कडून तिकीट मिळताच बच्चू कडूवर केला हा आरोप
HTML-код
- Опубликовано: 21 окт 2024
- #vidhansabha #vidhansabha_election #vidhansabhaelection2024 #vidhansabhaelection #विधानसभा #विधानसभा_निवडणूक #marathinews #varhadi #varhaditadka #varhadicomedy #paratwada_most_famous_news_channel #bjp #bjpnews #congress #congressnews #congressparty #shivsena #shivsenasymbolhearing #ncp
बच्चू भाऊ काय माणूस आहे बावा
देव जर असेल तर
तो बच्चू भाऊतच दिसते ना बावा
सीट पडते कायले घेतलं तिकीट
बीजेपी चे नितीन भाऊ टाकरखेडे यांनी बच्चूभाऊ ना आमदारकीच्या शुभेच्छा पण दिल्या
Sudheer Bhau aage badho, Ham tumhare sath Hain, Wish you all the best.🎉🎉🎉🎉❤❤❤❤
आजच्या उमेदवारांच्या गर्दीत सामान्य माणसाच्या प्रती हमदर्दी फक्त बच्चू कडूच ठेवतात,
बाकीचे तर फक्त निवडणुकी पुरते लोकांना नमस्कार करणारे आहेत.
कडू साहेब एकमेव सर्व सामान्यांचा नेतृत्व❤ जय शिवराय
पाचव्यांदा बच्चु कडू च
जय प्रहार
एकदा पुन्हा बच्चु भाऊ आमदार
Only bacchu bhau❤
बच्चु भाऊ च येणार
Barobar kutun ale paise
फक्त आणि फक्त बच्चू कडू
कोणी किती बी ताकद लावा येईल तर फक्त बच्चू भाऊ 💪🔥 अबकी बार बच्चू भाऊ पाचवी बार..💪💪🔥💯
अचलपूर चा आमदार अपना भिडू बचचू कडू 👍🏼यांना सर्व दिव्यांग बांधवांचा आशीर्वाद आहे त्यांचा पराभव कोणीच करू शकत नाही
बच्चुभाऊ फिरसे
अचलपूरात नका फळफळू
इथं च एकच वाघ
अपना भिडू
बच्चू कडू
बच्चुभाऊ कडु 💯💯💥💥
बच्चू भाऊ 💯✔️🏏🏏🏏🏏
अपना,भिडू, बच्चू कडू❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
हे जे सांगतात या मधले कोणते च वादे पूर्ण करणार नाही हे फक्त सहानुभूती देतात धन्यवाद 🙏
जय प्रहार येणार फक्त बचू भाऊ
W
अपना बिडू बच्चू कडू... जय प्रहार....
आमची सरकार फक्त प्रहार आहे व राहणार आहे
अचलपूर चे कर्तव्यदक्ष आमदार बच्चू कडू पाचव्यांदा निवडून येतील.
आता तर बच्छु भाऊ पाचव्या निवडून येणार
तुम्ही अपक्ष उभ राहून पाहा मागा होंट मंग समजते. बच्चू भाऊ काय त्यांचं काम काय आहे
पडला तु आजच सुधिर भाऊ अपक्ष राहिले तरी आम्ही वोट करू संधी साधू लोकांना आम्ही वोट करत नाही
Only BK✌🏻💥
दादा बच्चू भाऊ च येणार निवडून
येणार आहे बच्चू भाऊ कडू
Dark reality is:-
One more time bacchu kadu will be a MLA(आमदार) of achalpur....🔥🔥🔥
अचलपूरच्या आमदारांची नौटंकी आता बंद होणार त्याची प्रचीती लोकसभा निवडणुकीत आली आहे
Onlay bachu bhau kdu
आयेंगे लाखोसे बच्चू भाऊ फिरसे..
प्रहार 👌बच्चू भाऊ की बात ओर है
1 lak par bachu bahu
Bachu kadu
Ayenge lakho se dekh lena akho se ❤only bachhu bhau kadu
🏏
ओन्ली बच्चु भाऊ 🔥
फक्त बचुभाऊ निवडुण येणार
Mali samaj jikde janar tho umedvar nivdun yenar, bablu bhau che chance a✌️
Brobr ..baki itar samaj gotya khelnar 😂
@@gopalpachpor2088abey इतर आहेच किती मग 😂😂
😂😂😂😂 ❤Da
जय भीम जय प्रहार
हा निवडून येत नाही भाऊ....लिहून घे
अहंकाराचा पराजय या वेळी निश्चित झाला पाहिजे
King of farmers only bacchu bhau ❤
ओन्ली बच्चू भाऊ
प्रवीण तायडे पाटील आपला विजय पक्का आहे भाऊ
कमळाला मत म्हणजे अचलपूरच्या विकासाला मत
Only bacchu bhau
Yenar tr bachchu
येणार तर प्रहारच.... आम्हाला बच्चू भाऊ च पाहिजे....
Guwahatila जायचं आहे तुला 😂
फिक्स आमदार bacchu bhau
अचलपूर मतदारसंघांतून बच्चु भाऊ फिक्स आहे आमदार म्हणून
Only mahayuti
😂@@BhushanPawar-dq6tp
अबे हा आमचा जिल्हा परिषद चा मेम्बर होता या गाढवान एक पण काम नाही केल आमच्या एरिया मध्ये चालला मोटा तोंड वर करून बोलाले
अचलपूर मतदार संघात फक्त Bacchu Bhau 🔥
पाकिस्तान चे हिरवे झंडे आणून ठेव... विजयी मिरवणूकीत फिरवाले लागीन ना...!!!
पाडा रे याला सुधीर रासे माळी उमेदवार चालत नहीं तर वोट पण नका देऊ ....लक्षात ठेवा ही सन्मानाची लढाई आहे
भाऊ बोलले देव बोलले 😅
प्रविण Dada नक्की निवडून येतील
गावरान 90 चे प्रविण भाऊ ला तिकिट मिळाल्याबद्दल अभिनंदन
Aayenge toh bacchu Bhau kadu
Geli hava
@@ArushiArushi-re8kx बरोबर हवा येते जय प्रहार
6700 कोटी विकास निधी आणला भाऊंनी जिल्हात no.1 MLA
Aamche bhidu bachchu bhau kadu.... Only prahar
जय प्रहार जय किसान.
जनतेनी पुर्ण विचार करुन या वेळेस बच्चु भावु कडुना पाडाव काळाची गरज आहे
👌
याना कोणत्या गरीब गरीब वाले कई दिल अब तो सिर्फबच्चू भाऊ कडू
wata kirana ravi rana
झुला झुल बाप को मत भूल..... एकच आमदार बच्चू भाऊ कडू
❤ prahar only
Jay bjp
अचलपूर परतवाडा ते वलगाव रस्ताच पहा पहिले काही जमते काय भाऊ 😔
Gawran la aaj २ ९०भेटले वाटत BJP channel 😂😂
बोलण्यातून माहीत पडते की तूम्ही याला बोल त्याला बोल असच करणार आहे तूम्ही
Bacchu bhau yenar ahe bhau ..kam bolte
Sudheer Babu, Aage badho ham tumhare sath Hain, Boond Boond se hi Sagar banta hai,
बच्चु भाऊचा नाद सोड ...
हा तर मतदार संघात कधीच दीसला नामें हो आएगा तो बच्चू कडू
फक्त बच्चु भाऊ कडु तुम्ही किती ही बोंबलत बसला तरी काही ही उपयोग होणार नाही
Prahar only bacchu bhau
कहो दीलसे बच्चूभाऊ फिरसे ✌️🏏
जय प्रहार 🔥🔥
शुभेच्छा प्रविण भाऊ
बच्चूभाऊ येणार लाखांनी पाहून घ्या डोळ्यांनी💪🏻🔥
bacchu Kadu🔥🔥
प्रवीण भाऊ नहीं जमत तुमचं
घरी जाऊन गप झोपा इथे फक्त बच्चुभाऊ निवडून येणार ओन्ली बच्चुभाऊ
दुसऱ्या पक्षातून बीजेपी त आले पडणार नक्की ओन्ली बच्चू भाऊ
भाजपा नको, पण बचूऊ कडू पण नको
महाविकास आघाडी हवी
Jay ho prahar
माळी समाजाने फक्त माळी समाजाला मतदान करा बाकी कुणाचं काही संबंध नको
बबलू देशमुख ची सीट 2 हजारांनी येईल bjp 3 नंबर वर राहणार
Babalu bhau 3 no fikss
Right bjp मुळे प्रहर चे मत फुटणार आहे
जय प्रहार
तुम्ही बचू कडू च्या विरोधात बोलू नको कमळ हाकलून टाकू शेवटी प्रहार येणार
😂😂😂😂
बच्चु भाऊ ❤
सारी भाजप यायला सोडून काँग्रेसले मतदान करेल .पडणार आहे हे बेन😅
फत प्रहार
Pravin bhau soyabin war bola.
प्रवीण तायडे आले का बच्चन कडु आले दोघही भा.ज. पा. चेच गंगाधर ही शक्तिमान है
ह्या भाजप वाल्याईच एक समज ल काय तुम्हा ले... Vote त हे मोदीच्याच नावावर मांगतात ना mng candidate कोणी बी असो बरोबर नाही काय ? मग काऊन बा प्रवीण पाटलाचा विरोध चालू आहे .... इथच त यायची नोटँकी दिसून येते अन् दुसऱ्याला गारोडी म्हणतात... वाबे वा 😅😅 म्हणून माय मत पंजा ले 🙏
😂😂😂😂😂😅😅😅😅😅
BJP only