रत्नागिरी मोठी city आहे,चांगले डॉक्टर्स आहेत.एव्हडी लोक राहून treatment घेतात की.विक्रोळीच्या स्वतःची जागा भाड्याने n deta, तिथं घरातील सामान ठेवावे.आणि मुंबईत यावेसे वाटले तर तिथे हक्काच्या घरी राहावे.भाई आणि दिलं ल bunglow मध्ये खाली खोलीत ठेवावे.भाई ना घराचे गरम जेवणमिळेल.compound वॉल उंच करून घ्यावी.कुत्रे आत येऊ शकणार नाहीत.भाड्याचे पैसे वाचतील.आणि भाई ,दिलं डोळ्या समोर राहतील.भाईची supervision la मदत होईल.त्यांचा वेळ चांगला जाईल.काम पडणार नाही त्यांना काही पण.
Decision खुप चांगला आहे पण काल मी बोले तसे हॉस्पिटल, मेडिकल फॅसिलिटी जवळ bagh दादा. काकी साठी ते लक्षात ठेव. रत्नागिरी city असली तरीही त्या हॉस्पिटल ला जास्त facility नाहीत. लास्ट टाइम पण काकी ना मुंबई ला आणलेला तु emergency मध्ये. Think 10 times before. डॉक्टर वगरे चांगले पाहुन ठेव. We care kaki thats the only reason this suggestion.
रत्नागिरीला कायमचे शिफ्ट होणे हा सर्वोत्तम निर्णय आहे. जमत असेल काजलच्या आईला पण बरोबर न्या. त्या तरी किती दिवस एकट्या राहणार. त्यांची पण तुम्हाला मदत होईल.
पपु तुझा निर्णय बरोबर आहेत तुचांगला आहेस विचार चांगले आहेत तुला जोडीला काजल खुपच छान मुलगी आहे तीपण जबाबदारी ने सगळच करते आजकाल चा मुली सारखी नाही ती पपु तु चांगल डिसीजन घेतो आहेस तुज चांगल च होणार तुझा पाठी आमचे आशिर्वाद आहे 👌👍👍❤
Good decision omkar tumha saglyan sathi Ratnagirich best tumchya sathi so great decision 👍👌💖💖bhai ani dil la tumchi garaj ahe so Good 👍 swami ahet sarv chan hoeel shree swami samarth 🙏
Tumi ratnagiri che ghar sodtanach mala khup vite vattat hote ki ratnagiri ch ghar ... climate kiti chan ahe..bhai kaka dil tikde ekte astat.. khup chan dicision ahe 👍👍
V. Good Dicision, Bhai, and Dilu tummhi sarva एकत्र राहणार हा निर्णय खूप खूप छान आहे well-done ❤ 🎉🎉 पुढील हालचालींसाठी मनापासून Shubhechha ll Shri Swami Samarth ll ❤
Chan nirnay getla ratnagiri la rahaycha. Bhai kaka ani dil sathi pan chagla nirnay getla.. Tai tumala gavchi hava pan chagli aste. Papuchi bayko pan chan samjutdar ahe. Tumche nate aai ani muliche vatate.tumala khup khup shubecha navin flat sathi.
Ekdam barobar nirnay 👍🏼👍🏼 yogyach hoil nisargachya sanidhyat mummy sathi pan yogya hoil bhai aani dil sarvanchyach soichi hoil aani tumhala home stay var vyavsthit laksha pan deta yeil aani mumbai la yen jan dagdag pan honar nahi yogya nirnay 👍🏼
ओमकार... मस्त... छान निर्णय घेतला स अरे.... शेवटी गाव ते गाव... रत्नागिरी धी बेस्ट.... आमचा पण प्लयाट रत्नागिरी ला च आहे रे अगदी गावात आहे. आणि गावखडी आमचा मुळ गाव आहे .
Khup chhan decision ghetla Omkar.. Family first.. Ratnagiri is best choice.. Kajal khup intelligent aahe.. Ani Tai na ata Ratnagiri bhavli aahe.. It's good for her.. All the Best.. 😊👍
तुम्ही राहतात तिथे आजूबाजूला सुद्धा कोणाचे घर बंद असेल तरी तुम्ही वापरू शकता ती सुद्धा चौकशी करा एकदम जवळ पडेल तुम्हाला तुमचा आणखी दुसरा होमस्टर सुरू झाला की तुम्हाला मुंबई विसरावी लागेल
रत्नागिरी मोठी city आहे,चांगले डॉक्टर्स आहेत.एव्हडी लोक राहून treatment घेतात की.विक्रोळीच्या स्वतःची जागा भाड्याने n deta, तिथं घरातील सामान ठेवावे.आणि मुंबईत यावेसे वाटले तर तिथे हक्काच्या घरी राहावे.भाई आणि दिलं ल bunglow मध्ये खाली खोलीत ठेवावे.भाई ना
घराचे गरम जेवणमिळेल.compound वॉल उंच करून घ्यावी.कुत्रे आत येऊ शकणार नाहीत.भाड्याचे पैसे वाचतील.आणि भाई ,दिलं डोळ्या समोर राहतील.भाईची supervision la मदत होईल.त्यांचा वेळ चांगला जाईल.काम पडणार नाही त्यांना काही पण.
अगदी बरोबर आहे दिलु आणि भाई काका ना एकट वाटणार नाही खूप छान निर्णय घेतला काजल सुद्धा खूप छान बोलत होती❤❤👍👍
Decision खुप चांगला आहे पण काल मी बोले तसे हॉस्पिटल, मेडिकल फॅसिलिटी जवळ bagh दादा. काकी साठी ते लक्षात ठेव. रत्नागिरी city असली तरीही त्या हॉस्पिटल ला जास्त facility नाहीत. लास्ट टाइम पण काकी ना मुंबई ला आणलेला तु emergency मध्ये. Think 10 times before. डॉक्टर वगरे चांगले पाहुन ठेव. We care kaki thats the only reason this suggestion.
खूप ऊशीरा भाईंची काळजी वाटली एवढे दिवस बिचारे त्या दिलु बरोबर एकटे रहात होते एवढया मोठ्या घरात
Very good decision...काकूंची आजारपण ratnagichya वातावरणात खुप छान होईल mumbai पेक्षा रत्नागिरी बेस्ट 😊
रत्नागिरीला कायमचे शिफ्ट होणे हा सर्वोत्तम निर्णय आहे. जमत असेल काजलच्या आईला पण बरोबर न्या. त्या तरी किती दिवस एकट्या राहणार. त्यांची पण तुम्हाला मदत होईल.
खूप चांगला निर्णय आहे आता नवीन घर बांधताना दोन ते तीन मजली बांधला वरती सेपरेट तुम्हाला बांधा म्हणजे तुम्ही इथे कायमचे राहू शकाल
भाई काका कडे लक्ष दया, कारण त्यांना आता आधाराची गरज आहे ते पूर्वी पेक्षा या वेळी थकल्या सारखे वाटतात.
डिसिजन अगदी योग्य आहे, भाईकाका आणि दिल मुंबईपेक्षा अगदी जवळ असणार आणि दोघांनवरती लक्ष पण राहणार.
पण पुढे तुम्हाला मुलं झाल्यावर त्यांच्या शिक्षणाच्या दृष्टीने मुंबई सोईस्कर आहे,त्यामुळे मुंबईची जागा विकू नका.
आता हे डिसीजन एकदम बरोबर आता मी म्हणीन भाई साठी चागले एकटे किती दिवस रहाणार.
kajal khup samjutdar ahes ashich omkarla sath det ja
कुठे तरी स्थिर व्हा मन चंचल ठेऊ नका
खूप छान आपली रत्नाअगिरी मस्त आहे
रत्नागिरी ला राहण्याचा विचार एकदम मस्त आहे. योग्य आहे. काजल लहान आहे पण हुशार आहे. निर्णय योग्य आहे.
Chan vichar kelay gavi gaicha
एकदम चांगला निर्णय आहे
तुमच्या गावचा वातावरण खूप छान आहे
काकींच्या health साठी आणी तुमच्या पण health साठी खूप छान rantagiri 👍
खुप चांगला निर्णय घेतोस.भाई आता तुमच्या बरोबरच हवेत.
Ratnagiri best. Kajal tu kiti Samjdar ahe Sarvancha Vichar karte
योग्य निर्णय घेतला आहे
very good decision.Ratnagiri the climate is pollution free good for you all.
Good decision to leave poluted mimbai it is v good for yr health
Omkar khup Chan decision घेतला कालच्या व्हिडिओ मध्ये भाई खूप थकले असे वाटत होते त्यांना अँड दिल सोबत न्या धन्यवाद
एकदम परफेक्ट निर्णय🙋🌹🌹🌹🌹🌹🌹🌟🌟🌟✨✨✨✨👏👏👏👏👏👏👏👏👏👏🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
Decision khup chhan ghetala
भाईना बरोबर घेऊन जाताय,हे फार छान 👍👍
Gharachaya sidela ek mothi room kada aani tayna theva
पपु तुझा निर्णय बरोबर आहेत तुचांगला आहेस विचार चांगले आहेत तुला जोडीला काजल खुपच छान मुलगी आहे तीपण जबाबदारी ने सगळच करते आजकाल चा मुली सारखी नाही ती पपु तु चांगल डिसीजन घेतो आहेस तुज चांगल च होणार तुझा पाठी आमचे आशिर्वाद आहे 👌👍👍❤
😊 छान decesion
You respect and love Dil and for that universe bless you . Best option and best decision .
जिथे कोकणी माणूस कोकण खाली करत आहें तिथे तुम्ही मूळ गावी जात आहात
सुंदर.
Nice dicision
Good decision Omkar. Kajol is very smart and clever girl.best of luck to your family. Aata steybal raha
Which room does Subhangi Tayee stay in your bungalow in Ratnagiri . ? Hope she has a separate room
Good decision omkar tumha saglyan sathi Ratnagirich best tumchya sathi so great decision 👍👌💖💖bhai ani dil la tumchi garaj ahe so Good 👍 swami ahet sarv chan hoeel shree swami samarth 🙏
Omkar, Aai n Bhai Yana health issues aale achanak tar medical facility available changlya paiki aahe ka?
Mumbai. मधे काय व्हिडिओ. करणार गावी आपल्या कोकणात. निसर्ग मस्त आहे. हवा. पाणी मस्त आहे. दिवस खदी संपतो.. समजत .नाही
खरंच. काजोल खुप मस्त मुलगी भेटली आहे अर्थात तुम्ही पण दोघ पण तसेच आहात मस्त भाईची पण काळजी घ्या पप्पु सारखा मुलगा सर्वना मिळो ही स्वामी चरणी प्रार्थना
खुप छान निर्णय घेतला आहे.
Tumi ratnagiri che ghar sodtanach mala khup vite vattat hote ki ratnagiri ch ghar ... climate kiti chan ahe..bhai kaka dil tikde ekte astat.. khup chan dicision ahe 👍👍
Yes yes Write decision very good 👍 Tai Omkar Kajal.
Kajal khup samjdar aahe . Ti sarvan cha vichar karte . GOOD
Gavakadachi hava dhudhya asate kharch tya thikani rahan agadi barobarch decision dada
V. Good Dicision, Bhai, and Dilu tummhi sarva एकत्र राहणार हा निर्णय खूप खूप छान आहे well-done ❤ 🎉🎉 पुढील हालचालींसाठी मनापासून Shubhechha ll Shri Swami Samarth ll ❤
Chan nirnay getla ratnagiri la rahaycha. Bhai kaka ani dil sathi pan chagla nirnay getla.. Tai tumala gavchi hava pan chagli aste. Papuchi bayko pan chan samjutdar ahe. Tumche nate aai ani muliche vatate.tumala khup khup shubecha navin flat sathi.
खूप छान निर्णय ❤
Verry good decision. Omkar. Ekdum chaan.
खंरच काजल नी छान समजावून सांगितल आहे ,गुड ❤❤
योग्य निर्णय
, छा न निर्णय घेतला इथे फ्लॅट घेतला तरी रेंट फुकट जाणार
Ekdam barobar nirnay 👍🏼👍🏼
yogyach hoil
nisargachya sanidhyat mummy sathi pan yogya hoil
bhai aani dil sarvanchyach soichi hoil
aani tumhala home stay var vyavsthit laksha pan deta yeil
aani mumbai la yen jan dagdag pan honar nahi
yogya nirnay 👍🏼
Health. Shubhangi ताई ची सुधारणार
Very nice and practical decision !
खूप.छान.मस्त.डिसिजन.❤❤
ओमकार... मस्त... छान निर्णय घेतला स अरे.... शेवटी गाव ते गाव... रत्नागिरी धी बेस्ट.... आमचा पण प्लयाट रत्नागिरी ला च आहे रे अगदी गावात आहे. आणि गावखडी आमचा मुळ गाव आहे .
चांगला निर्णय घेतला
Good decision 👍🏻
Ratnagiri good location better than mumbaias your business is there u can upgrade alot
खूप छान निर्णय. पपू तू सर्वांचा विचार करतो.देव सदैव तुझ्या सोबत आहे.आता तुझे सा रे ग म कायम फुललेले राहणार.🎉🎉
Good decision
तुझ right decision
Good decision..👍👌
खूप छान खूप छान डिसिजन आहे
चांगले हाॅस्पिटल ,डॉक्टर,बघ.
Ratnagiri is the best.. Weather wise also
एकदम बरोबर निर्णय .....
योग्य निर्णय. तिकडे हवामान पण छान आहे.
Omkar you got a VERY good wife God bless 🙌her at the same time you take care of mummy and KAJAL take care of your health God bless 🙌
Right decision. Best of luck 🎉🎉🎉
खूप छान निर्णय आहे आमचा पण रत्नागिरी ला फ्लॅट आहे
Good decision..
Am happy for all you
रत्नागिरी पण सिटीच आहे, काही हरकत नाही कायमचे शिफ्ट केले तरी चालेल
अगदी बरोबर सर्वजण एकत्र राहणार कधी ही चांगल च आहे
तुम्ही सामान विका जेवढ कमी सामान तेवढ कमी ञास
Good decision.
जय श्रीराम,पपु तुम्हाला शुभेच्छा!
Good Decision...Saglyane ekatra rahna mahatva cha aheya
खूप छान👏✊👍 निर्णय🎉🎉 कारण तुमचा जम बसला आहे हाे स्टे मध्ये, भाई, दील तुमच्या जवळ राहील्याने तुम्हाला फायदा आहे
Mumbai madhe develop ahe pan health sathi kokan jam Chan ahe mala ewdha kantala ala ithlya polution cha kokan madhe ale ki khup fresh air
Very nice decision . Happy n proud of all…
मावशी तुम्ही डोळे बारीक करून का बघतात....डोळे तपासून घ्या वेळीच🙏
Khup chan nirnay ghetala aahe tumhi, amhalahi rtnagiriche vlog baghayla awdatat
खुप खुप छान डिसिजन घेतला🎉🎉All The BEST ओमकार अणि असे पण तुमचे मुंबई येथे घर आहे. खुप खुप Best of 🤞 Luck👍
Best decision...
Very nice decision. ALL your family members are very very thoughtful. Kajol is very sweet girl.so all the very best to you.
Good decision Omkar
Khup chhan decision ghetla Omkar.. Family first.. Ratnagiri is best choice.. Kajal khup intelligent aahe.. Ani Tai na ata Ratnagiri bhavli aahe.. It's good for her.. All the Best.. 😊👍
Khup Chan dision घेतला
Agdi barobar nirnay ahe kajal khup samanjas ahe
Changla decision aahe ha tumhala kadhi mumbaila yavese watle tar tumchi vikrolichi jaga rikami theva tithe yein raha ghratle saaman pan vikroli la junya ghrat theva
Khup chan decision ghetla bhainna javal bolavne hitkar tharel.
पप्पू चांगला निर्णय घेतला निर्णय घेतला श्री स्वामी समर्थ
छान छान पप्पु❤ अभिनंदन
Khup chan decision ghetla aahe tumhi , pls go ahead 🎉
सामान थोडं कमी करा
Love you family.
छान
बरोबर आहे पण आईची हास्पिटल च कसकाय
तुम्ही राहतात तिथे आजूबाजूला सुद्धा कोणाचे घर बंद असेल तरी तुम्ही वापरू शकता ती सुद्धा चौकशी करा एकदम जवळ पडेल तुम्हाला तुमचा आणखी दुसरा होमस्टर सुरू झाला की तुम्हाला मुंबई विसरावी लागेल