तेच ना उत्पादन वाढल्यामुळे भाव भेटूच शकत नाही रासायनिक शेती बंद केली तर उत्पादन कमी होईल आणि जमीन पण चांगली राहील. अन्न अन्न करूण मारायची वेळ येईल लोकांवर त्यावेळी शेतकरीच खरा राजा असेल.
अनेक शेतकऱ्यांनी शेतीला खर्च लावण्यासाठी स्व ताच्या पत्नीचे दागिने बँकेकडे गहाण ठेऊन कर्ज घेतले ते माफ करावे आणि संपूर्ण कर्जमाफी ते दागिने लाडक्या बहिणीचे आहेत त्याचा विचार करावा
ज्ञानेश्वर भाऊ या कृषिप्रधान देशात आपल्या शेतकऱ्यांच काहीच खर नाही . आंधळं दळत आणि कुत्र पीठ खात , अशी परिस्थिती या राजकीय नेत्यांनी आपल्या शेतकऱ्यांची केली आहे .
विमा नाही अजून आमच्याकडे गारपीट चे पैसे भेटले नाही पुढे पुढे नवीन नवीन आयडिया काढतात नको त्याच्या मागे लागते तेवढा वेळ निघून जातो आता शेतकरी अडचणीत यायला लागला कृषिप्रधान देश असून दुर्भाग्य आहे
काही उपयोग नाही कारण कंपनी पूर्वी सारखी भरपूर प्रमाणात उपलब्ध करून देत नाही दुकानात विचारणा केली की उपलब्ध नाही असे दुकानदार सांगतो ,बलवान dap तर आता कुठेच मिळत नाही
फडणवीस कधीच कर्जमाफी करणार नाही केलीच तर इतक्या अटी लावेल की कर्जमाफी नको असे म्हणण्याची वेळ येईल मी स्वतः एक शेतकरी आहे पण दुर्दैवाने असे म्हणावे लागत आहे
जर लवकर शेतकऱ्याची कर्जमाफी झाली नाही तर शेतकऱ्यांनी आंदोलन करायला पाहिजे
कर्जमाफी बद्दल जसे बोलले तसं त्यांनी वागायला हवं शेतकऱ्यांचे कर्ज माफ झालेच पाहिजे राम कृष्ण हरी
कर्ज माफ करा
कर्जमाफी करा
फडणवीस साहेब विस्वास घात करू नका कर्ज माफीचं आस्वासणं पूर्णकरा व सोयाबीनला 6000 रु भा द्या
शेतकर्यांनी रासायनिक शेती बंद करावी, ज्यावेळी उत्पादन कमी होईल त्यावेळी शेतकर्यांचे महत्व समजेल अफाट उत्पादनामुळे शेतमालाला हमीभाव मिळत नाही.
शेतकरी जेवढे उत्पन्न वाढू राहिले तेवढे हे मालाचे भाव कमी करू राहिले
Gap
तेच ना उत्पादन वाढल्यामुळे भाव भेटूच शकत नाही रासायनिक शेती बंद केली तर उत्पादन कमी होईल आणि जमीन पण चांगली राहील. अन्न अन्न करूण मारायची वेळ येईल लोकांवर त्यावेळी शेतकरीच खरा राजा असेल.
काही लोकांची आडनाव आणि बुद्धी सारखीच असतात 😆😆😆
अगदी बरोबर बोला भावा
कर्ज माफी करा
रासायनिक खतांऐवजी ज्या शेतकऱ्यांना शक्य होईल त्या शेतकऱ्यांनी शेणखताचा वापर करून आपले उत्पादन वाढवावे
कर्ज माफी करा साहेब
भाउ साहेब शेतकरी कर्जमाफी पाहीजे जर यांनी म्हणजे या सरकारानी कर्जमाफी केली नाही तर जनआंदोलन करू तुम्ही तसी तयारी करा तुमचे उपकार सर्व शेतकऱ्यावर होईल
कर्ज माफी कधी होणार आहे
शेतकरी संघटित झाल्याशिवाय काहीच देणार नाहीत हे लोकं
सरसकट कर्जमाफी कधी होणार साहेब
शेतकरी कर्ज माफी झाली पाहिजे
बंडु। कावळे। ❤मोदी। सरकार। शेतकर्यांच्या। नाही। अडाणीचे। आहे। तरी। सरकारने। शेतकर्यांच्या। विचार। करावे
कर्ज mafi zalich पाहिजे
दादा कर्जमाफी साठी आपणाला आंदोलन करावे लागेल
कर्ज माफी पाहिजे आधी नाहीतर आंदोलन करू आपण
शेतकण्याचा कोणीही वाली नाही पारदर्शकता कधीच राणार नाही
Karjmafi krnara ekch neta zala to mhnje udhhav thakare ❤
कर्ज माफी
काहिच नाही ना भाऊ अगोदर चापट मारली आणि आता चोमडे पणा ❤❤
कर्ज माफी करा जबानीला पक्क रहा म्हणाव
आशीच नवीन माहीती देत राहावी
अनेक शेतकऱ्यांनी शेतीला खर्च लावण्यासाठी स्व ताच्या पत्नीचे दागिने बँकेकडे गहाण ठेऊन कर्ज घेतले ते माफ करावे आणि संपूर्ण कर्जमाफी ते दागिने लाडक्या बहिणीचे आहेत त्याचा विचार करावा
कर्ज माफी 😢
सोयाबीन व कापूस पिकाचा पिक विमा भेटलेला नाही 2024 चा शेतकऱ्यांनी तक्रार करून
शेतकऱ्याची एकी नाही
कर्ज माफ करा आमच्या अतं पाहु नका
रासायनिक खता वरील सरकारी अणुदान हे फक्त शेतकर्यासाठी नसून शेतीऊपज ग्राहकांना स्वस्त भावात मीळावे म्हणून सरकारी अणुदान देण्यात येत आहे
कर्ज माफी झाली पाहीजे
Karjmafi pahije karjmafi zalich pahije
शेतकऱ्यांनी नैसर्गिक शेती करने गरजेचे आहे.
ज्ञानेश्वर भाऊ या कृषिप्रधान देशात आपल्या शेतकऱ्यांच काहीच खर नाही . आंधळं दळत आणि कुत्र पीठ खात , अशी परिस्थिती या राजकीय नेत्यांनी आपल्या शेतकऱ्यांची केली आहे .
Bhau magel tyala solar var mahiti dya Karan mi pement bharle ajun kahich riplay nahi
Kaharat shabe pik vima kadhi denar hey sarkar😂😂
शेतकरयानी स्वताच्या पोटापुरती शेती केल्या शिवाय मारग नाही
अरे भाऊ तो पूर्वी पण 1350 लाच भेटत होता म्हणावं
विमा नाही अजून आमच्याकडे गारपीट चे पैसे भेटले नाही पुढे पुढे नवीन नवीन आयडिया काढतात नको त्याच्या मागे लागते तेवढा वेळ निघून जातो आता शेतकरी अडचणीत यायला लागला कृषिप्रधान देश असून दुर्भाग्य आहे
Kendra sarkarcha fak yojna ahe😊
Bogasnko ❤❤❤
Karj mafisathi andolan karn jaruri ahe patil
Urea potayt khde hote
काही उपयोग नाही कारण कंपनी पूर्वी सारखी भरपूर प्रमाणात उपलब्ध करून देत नाही दुकानात विचारणा केली की उपलब्ध नाही असे दुकानदार सांगतो ,बलवान dap तर आता कुठेच मिळत नाही
पोकळ घोषणा,फक्त
सर सोयाबीनचा. पिक विमा भेटलेला नाही
Bhaaau aataa praynt kharip pikaachaa nuksaan bharpai che pishey aaaleych naaaahi ho
Kya peekvimaa aahe hey
400 ची गोनी 1600नेली
amhala karjamfi nahi havi dada fact pick vima ani ativrusti havi
शेतकरी लाभार्थी राशन कार्ड
सोयाबीन ?
नाफेड खरीदी सोयाबीन केंद्र की मदद वाली
सगळा चोराचा बाजार आहे
बिल मागणी केली का खत शिलक नसतात 🤔
Shetkaryani mandi madhe band karawi swata sathi pikwa bus
सगल्या गोष्टी बोलते पन कर्ज माफी वर का बोलत नाही हे सरकार
काही खर नाही हो दादा किती हि बोलून काहीच फायदा नाही आहे
Aamchyakade vadhiv daranech khate vikri hotey
Aadhikari kahihi karyai karat nahi
Tyanche dukndarashi lagebandh astat
फडणवीस कधीच कर्जमाफी करणार नाही केलीच तर इतक्या अटी लावेल की कर्जमाफी नको असे म्हणण्याची वेळ येईल
मी स्वतः एक शेतकरी आहे पण दुर्दैवाने असे म्हणावे लागत आहे
तुम्ही अर्ज भरू नका, आम्ही घेऊ येईल तेव्हा. त्यासाठी वोट दिलं आहे
खरात पाटील ब्राम्हण कर्जमाफी करू नाय शकत
काय बिल.घाव.भाऊ.आज.डियपि.ला.सतराशे.रुपायला.देतात.एयच.काय.निवेजन.आहे.
Dhanalahi ka bhav nahi
काहीच फायदा नाही
Sarkar mdil haramkhorana karj mafi karala sanga
फालतू सरकार
Pik vima kithi diwas wadwale terihi kahi kaamche nahi kahi pik vima det nahi
कर्ज माफी करा