हळद म्हणून मिरचीची भुकटी फासून मुक्ता-इंद्राने सावनीची जिरवली प्रेमाची गोष्ट आजचा भाग

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 12 сен 2024
  • Mukta and Indra has mixed spicy things in the turmeric of Savnee. This is happened in the Premachi gosht today's episode review | 14 July 2024
    #marathinati
    #premachigosht
    Copyright Disclaimer: - Under section 107 of the copyright Act 1976, allowance is mad for FAIR USE for purpose such a as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research. Fair use is a use permitted by copyright statues that might otherwise be infringing. Non- Profit, educational or personal use tips the balance in favor of FAIR USE.

Комментарии • 4

  • @jayantikurpaskar1622
    @jayantikurpaskar1622 2 месяца назад +8

    आदित्यला शिक्षा झालीच पाहिजे अति करतोस तो मूर्ख आदित्य and also too much irritating character

  • @shobhabamane9840
    @shobhabamane9840 2 месяца назад +3

    हि मुक्ता येडी शावने सात वर्षे झाले पळुन गेली आता लग्न करते दोन पोरं मोठीं झाल्यावर आणि तेपण पहिल्या नवर्या समोर सगळीच मदत करतात डोक्यात गेला हा सिरियल लेणारा डोक्यावर पडला आहे

  • @sadhanabagayatkar4660
    @sadhanabagayatkar4660 2 месяца назад +5

    काहीही दाखवतात.पोलिसांचे काही रुल्स वगैरे आहेत की नाहीत?एका फोन वरून व काहीही शहानिशा न करता ते एखाद्या व्यक्तीला ते कसे काय अटक करून जेलमध्ये टाकू शकतात? लेखक काय प्रेक्षकांना मूर्ख समजतो का? जरा पटेल असे दाखवा.

  • @mangeshkale5441
    @mangeshkale5441 2 месяца назад

    ह्या मालिके मध्ये सावणी किती बिनडोक दाखली आहे की सहा वर्ष ती त्याच्या बरोबर पण राहून त्याला ओळखू शकली नाही आणि मुक्ताला लगेच समजलं आणि सई तर गायबच झाली आहे. आदित्य बाबा तर महान आहे. सागरला पप्पा म्हणतो आणि ऐकतो सगळ हर्षवर्धन चे सगळा सावला गोंधळ आहे.