चांदेकर दुसरी मूर्ती आणणार तोच कला-अदैत्वची बाप्पाला घेऊन दमदार एन्ट्री लक्ष्मीच्या पाऊलानी आजचा भाग

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 17 сен 2024
  • लक्ष्मीच्या पावलांनी मालिकेचा आजचा भाग | This is happened in the Laxmichya paulanni today's episode review in our voice | 13 September 2024. चांदेकर दुसरी मूर्ती आणणार तोच कला-अदैत्वची बाप्पाला घेऊन दमदार एन्ट्री.

Комментарии • 4

  • @meenawagh6157
    @meenawagh6157 4 дня назад +5

    गणपती मूर्ती बनवण्याची सुरुवात सहा महिने आधी होते. मालिकेतील कालक्रमानुसार कशाचाही काही बोध होत नाही

  • @geetachander2247
    @geetachander2247 4 дня назад +2

    I think the person gave the order long back to someone but he didnt complete so in emergency he gave order in less time to kala

  • @bhaktimahendra9841
    @bhaktimahendra9841 4 дня назад +3

    अजून किती दिवस ती सरोज वाईट वागताना दाखवणार जर ती एक चांगली आई आणि हुशार business woman आहे तर ती एवढी हलक्या कानाची आणि निर्बुद्ध का दाखवली आहे तीच character जे आहे ते बकवास दाखवल आहे जर तू स्वतः अवधी चांगली दाखवली आहे तर कला मधला चांगुलपना तिला का दिसत नाही आहे आणि रोहिणी कशी आहे हे माहीत असून सुद्धा त्या रोहिणी च aaiktan कशी काय दाखवली आहे एक हुशार चांगल्या मनाची बुद्धिवान बाई अस निर्बुद्ध पणा करताना दाखवले आहे वेळीच त्या charcter ची वाईट पण दूर होता ना दाखवा नाहीतर या गोष्टी सीरियल चां TRP वर effect करतील मंगळागौरी लां सरोज च वागणं एक टिपिकल अशिक्षित सासू सारखं दाखवल होत जे तिचा charcter ला अजिबात साजेस नव्हत

    • @geetachander2247
      @geetachander2247 4 дня назад

      As I m seeing this serial more or less the storyline is going like tamil version.saroj will understand her but for that time is there.hope saroj even naina also become positive character