Satara जिल्ह्यातील ८ विधानसभा मतदारसंघ जिंकण्यासाठी Devendra Fadnavis यांनी अशी फिल्डिंग लावलीये

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 1 окт 2024
  • Satara जिल्ह्यातील ८ विधानसभा मतदारसंघ जिंकण्यासाठी Devendra Fadnavis यांनी अशी फिल्डिंग लावलीये
    डळी लोकसभा निवडणुकीत शरद पवार यांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लावत भाजपनं साताऱ्यात छ. उदयनराजे यांचा विजय खेचून आणला. पहिल्या जवळपास 30 फेऱ्यांमध्ये पवारांचे उमेदवार शशिकांत शिंदे आघाडीवर होते पण नंतर जसं मतदान सातारा, कोरेगावकडं वळलं तसं राजे आघाडीवर आले आणि त्यांनी 32 मतांनी शशिकांत शिंदे यांचा पराभव केला. हा शरद पवार यांना मोठा धक्का होता. कारण डोळे झाकून जागा जिंकून येईल असा विश्वास असताना पवारांना साताऱ्यात पराभव पदरी पडला. भाजपसोबत महायुतीत असलेल्या शिंदे गट व अजितदादा गटानं मिळून शर्थीचे प्रयत्न केले अन म्हणून साताऱ्यात महायुतीला अपेक्षित यश मिळालं असं म्हंटलं जातंय. आता लोकसभा तर झाली पण विधानसभेच्या धर्तीवर सुद्धा साताऱ्यातील जास्तीत जास्त मतदारसंघात विजय मिळवण्यासाठी महायुतीचे घटक पक्ष आणि खासकरून देवेंद्र फडणवीस तयार झालेत. त्याचा एक भाग म्हणून त्यांनी आमदार मकरंद पाटील यांचे बंधू नितीन काका पाटील यांची राज्यसभेवर वर्णी लावली. जेणेकरून महायुतीला त्यांच्या माध्यमातून तिथ आणखी बळ मिळेल. सध्या सातारा जिंकण्यासाठी शिंदे, फडणवीस, अजितदादा नेमके साताऱ्याच्या कोणत्या मतदारसंघात काय डाव टाकू शकतात त्याचा घेतलेला हा सविस्तर आढावा...
    Images in this Video used for representation purpose only
    Connect With Us -
    facebook link :
    / %e0%a4%b5%e0. .
    instagram link :
    / vishayachbh. .
    Our Website :
    vishaychbhari.in
    COPYRIGHT DISCLAIMER :
    Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
    Thank You
    #devendrafadnavis
    #ajitpawar
    #sharadpawar
    #eknathshinde
    #ajitpawarvssharadpawar
    #maharashtravidhansabha
    #vidhansabha
    #vidhansabhaelection2024
    #vidhansabhaelection
    #maharashtraassembly
    #maharashtraassembly2024
    #vidhansabhanivadnuk
    #vishaychbhari
    #विषयचभारी
    vishaych bhari, sharad pawar, eknath shinde, akshay shinde, badlapur case, ajit pawar, uddhav thackeray, marathi news updates, marathi news, marathi breaking news, marathi news video, marathi news latest, marathi latest news, marathi news live, tv9 marathi news channel, marathi news today, marathi live news, marathi, marathi batmya video, marathi batmya, maharashtra news, saam marathi, saam tv marathi, marathi live, mahafast news, saam tv news, political news

Комментарии • 72

  • @utkarshnangarepatil570
    @utkarshnangarepatil570 23 часа назад +18

    आ. महेश शिंदे आम्हाला पाणी दिलं आमचं मत आ. महेश शिंदे नाच ❤❤❤ 0003

  • @DeepakKadam-y2y
    @DeepakKadam-y2y День назад +15

    0003..महेश शिंदे tiger 28000 लीड

  • @Chetan_Gore
    @Chetan_Gore День назад +28

    खरं आहे, कराड दक्षिण मध्ये यंदा अतुल बाबा निवडून येतील अशी परिस्थिती आहे.

  • @SureshMahamulkar
    @SureshMahamulkar День назад +12

    100% महायुती येणार

  • @rohitbhosale9240
    @rohitbhosale9240 20 часов назад +7

    कराड उत्तर मनोज घोरपडे विजय होतील

  • @tusharkakade5072
    @tusharkakade5072 День назад +39

    मुलींना मोफत शिक्षण, लाडकी बहिण योजना, महिलांना एसटी भाड्यात ५०% सवलत, पी एम किसान योजना, शेतकर्यांना मोफत विज, जेष्ठांना वयोश्री योजना कष्टकरी शेतकरी महिला विद्यार्थी जेष्ठ यांच्यासाठी अनेक योजना व राज्यामध्ये सुरु असलेली विकासकामे या जोरावर महायुती पुन्हा दणदणीत यश मिळवुन १००% सत्तेत येईल ✌️✌️

  • @mohitkate4954
    @mohitkate4954 День назад +15

    Karad Uttar …Manoj Dada Ghorpade

  • @AKbhaiSpeaks
    @AKbhaiSpeaks 13 часов назад +3

    जयकुमार गोरे आणि शंभुराजे देसाई यावेळेस निवडणुकीत नाही टिकणार ✔️💯
    लिहून घ्या आपल्याकडून

  • @chinmaywingkar1
    @chinmaywingkar1 16 часов назад +4

    कराड दक्षिण अतुल बाबा

  • @BaliramDangare-wl8ki
    @BaliramDangare-wl8ki 17 часов назад +4

    Only sharad pawar साहेब सातारा

    • @shrikantkhuspe666
      @shrikantkhuspe666 16 часов назад

      लाळ चाटत बस फक्त 0003

  • @sureshJagtap-or5vk
    @sureshJagtap-or5vk 5 часов назад

    कराड उत्तर धैर्यशील दादा कदम यांना संधी मिळेल नक्कीच 🎉

  • @Abhigp13
    @Abhigp13 17 часов назад +6

    बाकीचे माहीत नाही पण सातारा मध्ये महायुती येणार
    Bjp + शिवसेना

  • @ajitshinde8924
    @ajitshinde8924 23 часа назад +1

    पाटणमध्ये उंडाळकर निर्णायक सुपने तांबवे जिल्हा परिषद गट

  • @Suryawanshie18
    @Suryawanshie18 23 часа назад +5

    पाटण मधून सत्यजितसिंह पाटणकर विजय होणार

  • @ajitshinde8924
    @ajitshinde8924 23 часа назад +1

    कराड दक्षिण उंडाळकर गट निर्णायक रयत संघटना

  • @Mohite166
    @Mohite166 5 часов назад

    कराङ उत्तर मनोजदादा घोरपडे तर कराङ दक्षिण अतुल बाबा आमदार होण्याची शक्यता आहे

  • @vinodadsul5067
    @vinodadsul5067 День назад +10

    शेट्ट... सातारा मधे पवार म्हणतील तोच विजयी होणार 👍

    • @bailgadi_sharyat_0
      @bailgadi_sharyat_0 День назад

      केळा 🍌

    • @ShreejitPatil-ii6rl
      @ShreejitPatil-ii6rl День назад +4

      शशी पडला😂

    • @advtushark
      @advtushark 21 час назад

      ata pawaranch aaikaych nahi jo sataracha vikas karel toch nivdun deuyat

    • @shubhamshinde8547
      @shubhamshinde8547 21 час назад

      शेट्ट 😂

    • @vinodadsul5067
      @vinodadsul5067 21 час назад +1

      @@advtushark सध्या जे आहेत त्यात जयकुमार गोरे आणि शिवेंद्र बाबा सोडले तर बाकी कोणी काम करत नाहीत.. MIDC ओस पडल्या सगळ्या

  • @Maharaj7575
    @Maharaj7575 День назад +7

    कराड दक्षिण मध्ये पृथ्वीराज बाबा च निवडून येणार 💯

  • @subhashfatale5216
    @subhashfatale5216 19 часов назад +3

    सातारा मधील आठही जागी महायुतीचा विजय निश्चित होईल असे वातावरण निर्माण झाले आहे व ते शेवटपर्यंत कायम राहील

  • @nitinpatil310
    @nitinpatil310 14 часов назад

    कराड दक्षिण डॉ अतुल भोसले 100%✌🏻🔥🚩

  • @akshayshingade
    @akshayshingade День назад +8

    जनतेच्या मनातले आदर्श नेतृत्व आमदार मा. श्री. पृथ्वीराज (बाबा) चव्हाण हेच प्रचंड मतांनी विजयी होणार...🇮🇳🚩✋🏻✌🏻

  • @ajaykokare4408
    @ajaykokare4408 13 часов назад

    कमे्टेड मधुन कोणीही गैरसमज करून घेऊ नये.

  • @LawOnOff
    @LawOnOff День назад

    🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳 PUNE Underground metro 🚇 🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳 Swargate 🇮🇳🇮🇳 Mandai 🇮🇳 kasba Peth 🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳 District Court 🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳

  • @anilchavan7067
    @anilchavan7067 15 часов назад

    Karad dakshin made Atul baba 101% jinknar, karan magil kahi Varshapasun kup kame keli ahet ani atul baba samanya lokanchya manat ahet ,only bjp

  • @ajaykokare4408
    @ajaykokare4408 13 часов назад

    मनोजदादा / बाळासाहेब पाटील अशी लढत होवो

  • @kk-oz2yu
    @kk-oz2yu 4 часа назад

    Satrayacha विकास 😂😂

  • @sopanphadtare2532
    @sopanphadtare2532 16 часов назад

    Satara.Total.8.Seats.For.Mahayuti.

  • @RavirajPisal-v2p
    @RavirajPisal-v2p 16 часов назад

    Man khtav mdun only jayabhau fix

  • @AmrutJadhav-u3u
    @AmrutJadhav-u3u 16 часов назад

    Only Autul Baba Bhosale

  • @SanjayMohite-mu5jr
    @SanjayMohite-mu5jr 14 часов назад

    पाटण संभूराज देसाई

  • @rameshpisal1714
    @rameshpisal1714 16 часов назад

    Maha yuti 100%yenar sataryat

  • @ganeshbhutekar114
    @ganeshbhutekar114 День назад

    भोकरदन विधानसभा चा विडोयो बनवा

  • @growing3105
    @growing3105 13 часов назад

    लाडकी बहिण १००%

  • @ShashirajKhade
    @ShashirajKhade 16 часов назад

    माणचा अभिमान जय हो

  • @SanjayMohite-mu5jr
    @SanjayMohite-mu5jr 14 часов назад

    पाटण देसाई 💐💐💐

  • @AmitGhadge-ib1lx
    @AmitGhadge-ib1lx 15 часов назад

    मनोज Dada❤

  • @dineshjadhav4738
    @dineshjadhav4738 13 часов назад

    Tutari.

  • @VitthalGavhane-i6v
    @VitthalGavhane-i6v 15 часов назад

    देसाई 🚩🚩

  • @SY_1011
    @SY_1011 20 часов назад +2

    पाटण मधून सत्यजितसिंह दादाच

  • @VilasDadas-i3d
    @VilasDadas-i3d 21 час назад +2

    माहाविक स आघाडी झिंदाबाद.

  • @UttamMane-b8d
    @UttamMane-b8d 23 часа назад +3

    पिपाणी मुळे शिंदे साहेब पराभव झाला.

  • @sunhitssong5266
    @sunhitssong5266 15 часов назад +1

    Atul बाबा च्या नशीबात गुलाल लिहलेला नाहिये.... पैसे वर सर्व vikt घेता येत नाही 😂

    • @anilchavan7067
      @anilchavan7067 15 часов назад +1

      Ya vile gulal fakt atul baba ch udhalnar

  • @ajaykokare4408
    @ajaykokare4408 13 часов назад

    जयकुमार गोरे विजयी होणार

  • @ajitpujari1204
    @ajitpujari1204 День назад

    महायुती चा सुपडा साफ होणार

  • @pranavdeshmukh524
    @pranavdeshmukh524 17 часов назад

    0003