शनिदेव कथा। ह.भ.प. श्रीपादबुवा अभ्यंकर। KirtanVishwa

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 9 фев 2025
  • हा व्हिडिओ कसा वाटला. लाईक करा, कमेंट करा. व्हिडिओ सर्वांना शेअर करा.
    कीर्तनविश्व चॅनेल सबस्क्राईब करा.
    / kirtanvishwa
    yt आपल्याला हे कीर्तन आवडल्यास आम्हाला सहयोग करा
    Google Pay - 8788243526
    Donate Online - www.kirtanvish...
    कीर्तन प्रायोजित करण्यासाठी संपर्क करा : 8788243526
    Join WhatsApp Community Group for Updates
    Link👉 chat.whatsapp....
    कीर्तनविश्व प्रकल्पाविषयी अधिक जाणून घेण्यासाठी किंवा आर्थिक सहयोग देण्यासाठी संकेतस्थळाला भेट द्या
    www.kirtanvish...
    #kirtanvishwa

Комментарии • 96

  • @KirtanVishwa
    @KirtanVishwa  6 месяцев назад

    हवे तेव्हा, हवे तिथे, हवे ते कीर्तन ऐका...
    कृपया कीर्तनविश्व युट्यूब चॅनेल अधिकाधिक समुहामध्ये शेअर करा...
    वाढदिवस किंवा चांगल्या निमित्ताने कीर्तन प्रायोजित करा... कीर्तनविश्व संकेतस्थळाला भेट द्या...
    www.kirtanvishwa.org/

  • @manjudravid5998
    @manjudravid5998 8 месяцев назад +4

    नमस्कार बुआ वा वा ईतकं सुंदर कीर्तन आम्ही अगदी मना पासुन आपण सगळयांचीस्तुति करतो बुआ वा जय हो धन्यवाद सर

  • @pushkaedixit
    @pushkaedixit 7 месяцев назад +1

    💐💐💐🙏🙏🙏 जय जय राम कृष्ण हरी 🙏🙏🙏💐💐💐

  • @sudhirkulkarni4800
    @sudhirkulkarni4800 7 месяцев назад +1

    श्री शनिश्वेर महाराज की जय

  • @bhaweshkhandale1778
    @bhaweshkhandale1778 7 месяцев назад +2

    Very excellent kirtan and explanation by H B P Maharaj.Jay Jay shani deva.padna Kari shiri theva .

  • @sunitamahabal1276
    @sunitamahabal1276 7 месяцев назад +3

    अप्रतिम किर्तन! आगळीवेगळी कथा ऐकायला मिळाली.

  • @jainathpatil9600
    @jainathpatil9600 7 месяцев назад +2

    नमस्कार महाराज खूप छान कीर्तन वाटलं ऐकाला मन प्रसन्न झाले

  • @kshamagore105
    @kshamagore105 6 месяцев назад +1

    अध्यात्मिक उपहार गृह ही संकल्पना आवडली फार .

  • @sumitrabodasjoshi5249
    @sumitrabodasjoshi5249 8 месяцев назад +2

    खुपच छान सादरीकरण.
    बुवा खुप खुप धन्यवाद.

  • @rajuteli2067
    @rajuteli2067 7 месяцев назад +2

    🙏 फारच सुंदर किर्तन अप्रतिम 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @kshamagore105
    @kshamagore105 6 месяцев назад

    शनैश्चर महाराजाय नमो नमः

  • @dattatraylimaye2410
    @dattatraylimaye2410 8 месяцев назад +6

    जय श्री.न्याय देवता शनी महाराज
    जय श्रीराम
    जय जय रघुवीर समर्थ

  • @nichuchipchiplunkar1652
    @nichuchipchiplunkar1652 8 месяцев назад +2

    बुवा तुमचा आवाज सादरीकरण आणि साथ सांगत पण छानच. खूप खूप धन्यवाद कीर्तन विश्व ल पण.

  • @babajiloke5849
    @babajiloke5849 8 месяцев назад +5

    खुप छान अभ्यासू किर्तन, श्रवण करताना आनंद झाला माऊली, आभार 🙏🙏

  • @udaypatkar544
    @udaypatkar544 8 месяцев назад +3

    अप्रतिम कीर्तन बुवा प्रथमच ऐकलं शनिकथा कीर्तन

  • @sangitaranshur4888
    @sangitaranshur4888 3 месяца назад +1

    तामलिंदपूर म्हणजे आताचे नाशिक जिल्ह्यातील चांदवड शहर.येथून जवळच असलेल्या वरदडी नावाचे खेडे आहे त्या परिसरात अजूनही सर्व गोष्टी दिसतात.शनिदेवांचे त्या निर्जन स्थळी आता मंदिर आहे.जय शनिदेव.

  • @vaishalikhole153
    @vaishalikhole153 8 месяцев назад +2

    अभिनंदन बुवा!खूप छान निरूपण! आनंद झाला.🚩🙏🚩💐👌👏👏

  • @sanjaykhot2156
    @sanjaykhot2156 8 месяцев назад +2

    फार सुरेख अन सुमधुर कीर्तन महाराज 🌹🌹
    जय जय रघुवीर समर्थ 🙏🙏

  • @sudhakarbrahmanathkar5500
    @sudhakarbrahmanathkar5500 8 месяцев назад +1

    Very nice 👌 👍 👏

  • @anupamakulkarni8720
    @anupamakulkarni8720 8 месяцев назад +4

    किर्तन विश्वातील श्री शनिदेव कथा हे किर्तन अतिशय मनोरंजक , रोचक , सर्वसामान्यांना मार्गदर्शक असे वैशिष्ट्यपूर्ण झाले. ह।भ.प. श्री श्रीपादबुवा अभ्यंकरानी श्री शनिदेव कथा लाघवी शब्दमाथुर्याने नटविले . शनिदेवाचा कोप झाल्यावर काय होते आणि शनिदेवाची क्रुपख होताच सर्वत्र आनंदीआनंद कसा प्राप्त होतो हा कथाभाग सुंदर रंगविला. किर्तन संपूच नये इतके ते उद्बोधक व औचित्यपूर्ण अभ्यंकर बुवांनी केले. मम सद्गुरु माऊली प.पु. गुरुदेवता श्री कलावती मातेच्या क्रुपे ह. भ. प. श्री श्रीपादबुवांच्या पदकमली त्रिवार विनम्र शिर साष्टांग दंडवत् ।।
    😊😊😊😊😊😊😊😊😊👌👌👌👌👌👌👌👌👌💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

    • @shripadabhyankar6314
      @shripadabhyankar6314 8 месяцев назад

      Dhanyawad

    • @rajuteli2067
      @rajuteli2067 7 месяцев назад

      🙏 फारच सुंदर अप्रतिम किर्तन 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @gajanangoswami7155
    @gajanangoswami7155 8 месяцев назад +9

    उत्तम ,धन्य ते गायनी कळा समर्थांचे शब्द आहेत.किर्तनकलेसाठी बहूश्रुतता, संगीतज्ञान, सखोल अभ्यास आवश्यक असतो, देवर्षि नारदांची गादी आहे. आपण अप्रतिम किर्तन करत आहात .बाकी माझ्याकडे शब्द नाहीत.भगवंत अशीच सेवा आपल्याकडून करवून श्रोत्याना आनंद मिळवून देवो.🙏

    • @shripadabhyankar6314
      @shripadabhyankar6314 8 месяцев назад

      Dhanyawad

    • @SumatiDevale
      @SumatiDevale 8 месяцев назад +2

      नमस्कार बुवा खूप छान छान कीर्तन केलं हो माझे डोळे भरून आले अगदी.

  • @sudhirtilak1741
    @sudhirtilak1741 7 месяцев назад +3

    श्रीपादबुवा हे जेष्ठ कीर्तनकार आहेत. खणखणीत षण मधुर स्वर आणि रेखीव मांडणी. साथीदार पण ऊत्तम साथ देणारे. गायनाचे चांगले ज्ञान आहे. कथा हि शनी महात्मा पोथी मधली आहे. कथानक सांगण्याची कला विलक्षण आहे. एकूण कीर्तन अतिशय उत्तम आहे. सुधीर आणि अभया टिळक अथ्रश्री बाणेर पुणे

  • @SampadaKulkarni-ot5wp
    @SampadaKulkarni-ot5wp 8 месяцев назад +1

    Uttam katha bhag sangitala

  • @shripadkulkarni9765
    @shripadkulkarni9765 8 месяцев назад +2

    आवाज अतिउत्तम कथानक चांगली होती

  • @udaynamjoshi3177
    @udaynamjoshi3177 8 месяцев назад +4

    सादरीकरण खूप छान.संपूर्ण कथा डोळ्यासमोर उभी राहिली.
    धन्यवाद.

  • @surekhakulkarni2596
    @surekhakulkarni2596 8 месяцев назад +5

    बुवा, साष्टांग.
    पूर्वरंगात समर्थांचा श्र्लोक आणि उत्तररंगात शनिदेव आख्यान.
    खूपच श्रवणीय.
    पहिल्यांदाच श्री शनिदेव आख्यान ऐकल.
    खूपच छान.
    आपला आवाजही खूप छान आणि संगीत साथ अत्युत्तम.
    सर्वांना मनापासून धन्यवाद.
    कीर्तन विष्व परिवाराचे खूप खूप धन्यवाद.
    👌👌🙏🙏🌹🌹

  • @aparnakeskar8597
    @aparnakeskar8597 8 месяцев назад +2

    🙏🌹🙏श्रीराम जय राम जय जय राम,🙏🌹🙏.खूप खूप धन्यवाद खूप छान सप्रेम नमस्कार.🙏

  • @kshamagore105
    @kshamagore105 6 месяцев назад

    छान.शनिमहात्म्य अनेकवेळा वाचली आहे पोथी.त्यामधील ओव्या कीर्तना विवीध चालींमधुन एकताना अधिक आनंद मिळाला.सुंदर झाले आहे कीर्तन

  • @geetashinde5104
    @geetashinde5104 8 месяцев назад +2

    अप्रतिम कीर्तन अप्रतिम गायन अप्रतिम वादन!

  • @p.gsanap2202
    @p.gsanap2202 8 месяцев назад +3

    जय श्रीराम! जय श्री शनिदेव! बुवा अप्रतिम आख्यान आणि गायन! जय जय रघुवीर समर्थ.

  • @mayakale9599
    @mayakale9599 8 месяцев назад +4

    श्रीराम समर्थ 🙏 शनिदेव न्यायाची देवता आहे किर्तन अप्रतिम

  • @somprakashraul2378
    @somprakashraul2378 8 месяцев назад +3

    धन्यवाद!ह.भ.प श्रीपाद अभ्यंकर बुवा खूप छान अप्रतिम किर्तन गायन खूपच आभ्यासू आहात.अशीच अधिकाधिक आपली प्रगती व्हावी ही ईश्वर चरणी प्रार्थना करतो.

  • @suhasdeshmukh3865
    @suhasdeshmukh3865 8 месяцев назад +4

    खुप छान, डोळ्यासमोर. सर्व कथा उभी केली.धन्यवाद

  • @arunkulkarni6870
    @arunkulkarni6870 5 месяцев назад

    अतिशय सुंदर व श्रवणीय कीर्तन !!

  • @murlidharmadhikari249
    @murlidharmadhikari249 8 месяцев назад +2

    साष्टांग नमस्कार बुवा जय जय रघुवीर समर्थ

  • @vasantipadhye3651
    @vasantipadhye3651 8 месяцев назад +2

    नमस्कार बुवा।कीर्तन उत्तम।साथ संगत उत्तम ।खूप छान वाटले।श्रीगुरुदेवदत्त नर्मदे हर

  • @yugandharavirkar4553
    @yugandharavirkar4553 8 месяцев назад +4

    अतिशय सुंदर वक्तृत्व व गायकी दोन्हीही

  • @premalapimplikar5236
    @premalapimplikar5236 8 месяцев назад +2

    ह भ प श्रीपाद बुवा नमस्कार खूप छान सादरीकरण आवाज गोड धन्यवाद नमस्कार 🎉🎉🎉❤

  • @sudhakarsapre2172
    @sudhakarsapre2172 8 месяцев назад +1

    सुंदर खूपच छान

  • @veenakulkarni6993
    @veenakulkarni6993 8 месяцев назад +2

    अध्यात्माचे उपहारगृह फायद्याचे आहे . फार आवडले. अप्रतिम सुश्राव्य किर्तनाबद्दल खूप धन्यवाद व नमस्कार .

  • @HarshadKocharekar
    @HarshadKocharekar 8 месяцев назад +1

    🙏🏽🚩🕉️🚩🙏🏽

  • @दामोधरथोराम
    @दामोधरथोराम 8 месяцев назад +1

    शिंगणापूर श्री शनिदेव महाराज कि जय

  • @shriramthakare306
    @shriramthakare306 8 месяцев назад +1

    अतिशय सुंदर किर्तन श्रीपादबुआ अभ्यंकर.

  • @nichuchipchiplunkar1652
    @nichuchipchiplunkar1652 8 месяцев назад +1

    कीर्तन अप्रतिम.रागमाला पण ऐकायला मिळाली.फारच आनंद मिळाला.

  • @avinashdeshpande4351
    @avinashdeshpande4351 8 месяцев назад +2

    ह.भ. प.बुवांना साष्टांग नमस्कार पूर्वरंग आणि शनी देव आख्यान खूप सुंदर झाले,आपले गायन ही खूपच सुंदर असते आपणास आणि सर्व वादक यांना खूप खूप शुभेच्छा आणि धन्यवाद.श्री शनिदेव महाराज की जय ❤❤

  • @VarshaKulkarni-f6n
    @VarshaKulkarni-f6n 8 месяцев назад +1

    Apratim kirtan. Jay Shri Ram.

  • @vishwanaththakar3318
    @vishwanaththakar3318 8 месяцев назад +1

    ताल सुर आवाज khup sunder Jay श्री राम Jay Jay रघुवर सामर्थ्य

  • @manojdhere8111
    @manojdhere8111 8 месяцев назад +1

    जय श्रीराम

  • @avinashdeshpande4351
    @avinashdeshpande4351 8 месяцев назад +1

    संग्रहित ठेवावे असे कीर्तन आहे. खूप खूप धन्यवाद.

  • @harishchandrasurawase5028
    @harishchandrasurawase5028 8 месяцев назад +1

    Bahot badhiya

  • @sudarshanparkar8700
    @sudarshanparkar8700 8 месяцев назад +1

    छान कीतॆन

  • @pradeepkadam1396
    @pradeepkadam1396 8 месяцев назад +1

    अतिशय सुंदर कीर्तन 🎉🎉🎉🎉🎉

  • @vaibhavijoshi5075
    @vaibhavijoshi5075 8 месяцев назад +1

    जय जय रघुवीर समर्थ।

  • @neelakshigodbole9635
    @neelakshigodbole9635 8 месяцев назад +1

    🙏

  • @janhaviparanjape3962
    @janhaviparanjape3962 8 месяцев назад +1

    खूप सुंदर कीर्तन! अप्रतिम.....👌🙏🙏🙏👍

  • @bharatighewari1759
    @bharatighewari1759 8 месяцев назад +1

    वाहवा बुवा खूपच सुंदर.... निरूपण आख्यान आणि गायनही...... 🌹🙏

  • @tanmay2627
    @tanmay2627 8 месяцев назад +1

    अप्रतिम किर्तन मामा 😊

  • @apurvaborkar6158
    @apurvaborkar6158 8 месяцев назад +1

    अतिशय सुंदर किर्तन

  • @anuradhadixit9774
    @anuradhadixit9774 8 месяцев назад +1

    खुप खुप सुंदर .

  • @vinayalondhe8238
    @vinayalondhe8238 8 месяцев назад +1

    chhan tayar keleli gani aani chalihi mast varnan shaili apratim very good khoop sundar

  • @sunandapol1305
    @sunandapol1305 8 месяцев назад +1

    खूप छान किर्तन झाले। बुवांना नमस्कार

  • @sugandhaniphadkar5700
    @sugandhaniphadkar5700 8 месяцев назад +1

    सुंदर 🙏🌹👌धन्यवाद कीर्तन विश्व

  • @rashmiraut4285
    @rashmiraut4285 8 месяцев назад +1

    खुप छान

  • @harshadjoglekar6584
    @harshadjoglekar6584 8 месяцев назад +1

    छान कथा रंगवली बुवासाहेब

  • @surendrapundale2854
    @surendrapundale2854 8 месяцев назад +1

    बुवा अप्रतिम किर्तन
    आपला आवाज ही छान
    साथसंगत ऊत्तम

  • @narendrakulkarni8879
    @narendrakulkarni8879 8 месяцев назад +1

    Nice kirtan

  • @dikshaabhyankar328
    @dikshaabhyankar328 8 месяцев назад +2

    Kupach chane mastach

  • @madhurikulkarni1569
    @madhurikulkarni1569 8 месяцев назад +2

    Apratim

  • @vinayapradhan2369
    @vinayapradhan2369 8 месяцев назад +1

    अप्रतिम किर्तन

  • @vandanakapre7620
    @vandanakapre7620 8 месяцев назад +1

    पूर्वरंग आणि कथा दोन्हीही खूप छान

  • @manojpotdar9355
    @manojpotdar9355 8 месяцев назад +1

    🙏🙏🙏

  • @kshamagore105
    @kshamagore105 6 месяцев назад

    आणी कथा देखील अधिक सुस्पष्ट पणे समजली.

  • @AnilYende-v1y
    @AnilYende-v1y 8 месяцев назад +2

    खूप छान कीर्तन आणि कथा.

  • @shyamvirokar8457
    @shyamvirokar8457 8 месяцев назад +2

    अति सुंदर अस गायन वादन कीर्तन आहे

  • @hawaresubhash4020
    @hawaresubhash4020 8 месяцев назад +1

    अप्रतिम कीर्तन

  • @shreepadlangote
    @shreepadlangote 6 месяцев назад

    🙏🏻

  • @चंद्रशोभागायकवाड

    फारच छान

  • @VasudeoMali-mb8mx
    @VasudeoMali-mb8mx 8 месяцев назад +1

    अति सुंदर कीर्तन,

  • @ShreepadLangote-s4d
    @ShreepadLangote-s4d Месяц назад

    🙏🏻

  • @Leelavati396
    @Leelavati396 8 месяцев назад +1

    जय जय रघुवीर समर्थ 🙏🙏🙏