खरोखर च. आहे. माणूस हारागा च्या. भरात कोणत्याही थराला जाऊ शकते आणी. विचार. करण्याची. शकता, राहीलेली. नसते. आशा वेळेस. विचार. देणारा. खुप च. हुशार. लागतो.
Very good story .,heart touching .Really in life money is not every thing .Hard work n devotion plays very important role in life.This gives eternal peace to every one.
अतिशय वेगळी आणि हृदयाला स्पर्श करून डोळ्यात पाणी आणणारी गोष्ट
सुंदर व्हिडिओ खुप छान
आति. सुंदर
अगदि बरोबर खूप छान माहिती दिली
व्हा नाद खुळा आवडला व्हिडिओ
फारच अवघड सुंदर विचार, असे खुपच कमी लोक असतात की दुसऱ्याचा चांगला विचार करतात, धन्यवाद आभारी आहोत
Khup chan
खूप सुंदर आणि हृदय स्पर्शी ❤❤
Very nicestory
खूपच सुंदर कथा
अत्यंत हृदयस्पर्शी कथा.
खुप सुंदर कथा ताई. धन्यवाद
अंतःकरणाला भिडला......अप्रतिम...
..अविस्मरणीय ......हृदयस्पर्शी ❤❤❤❤❤
खरंच सुंदर 🙏
Thank you
खरय शब्द नाहीत.
Ekdam Barober aahe. very nice video
अतिसुंदर
Kahi shiknya sarkhe aahe i like it
Khupsunder kta ahe
खूपच सुंदर आणि अर्थपूर्ण कथा होती.👌👌👌
Chhan mahiti dili
Khup khup sunder kharach kaljala lagnari story ahe
Khup chhan vatle vachun. Good he has listened to the Advocate,s advice
Khoop chaan....
Apratim
Khup chhan
Khup mast so important
No words, khup mahiti aahe.
हो बरोबर आहे रागावर नियंत्रण हवच
खुप छान संदेश आहे
Mastch bhari
Kharach khup Chan thought ahe kahitari shiknyasarkha
1नंबर आहे विचार
छान कथा 🙏🌹
प्रत्येकाला कोणत्यान कोणत्या अश्या वळणावरून जावं लागतं.साहेब कधी कधी आपल्या चुका नसताना ही बरंच काही सहन कराव लागत.👍👍👍
Right sisoo ..
Ho
छान छान 👍👍
सांगितलेल्या गोष्टी अगदी बरोबर बर आहेत मला पटल्या धन्यवाद
Khupch chan story
Khup chan .
Khupach cchan
मस्त धन्यवाद
Khupac chhyean
Tumchya ya motivational video mule punha positive energy milali ❤mla khup aavdli.
Khupch chan story mam
खूप खूप धन्यवाद
Khpch sunder vichar aahe
Superrr
खूप छान, अप्रतिम, ❤
Jay shree Ram ji 🙏
अतिशय सुंदर समाज्यातील घडत असलेल्या घटना अश्याच आहेत
फार सुंदर, ह्या फार ला माफ नाही।
खुप छान
Khup chhan ❤❤ 6:38
कथा खूप छान खूप सुंदर आकर्षक अर्थपूर्ण हृदय स्पर्शी होती
🙏🌹💐👍 खूप खूप धन्यवाद 💐🌹🙏
ही तर खरी गोष्ट आहे
छान द्रुष्टांत सांगितला
Khup kahi shiknya sarkha aahey
खुप छान आहे.
खूप छान होती गोष्ट
Kupch Chan story ahe man bharun alye
Kup chan katha ahi.
Khoop chhhan kahani
सुरेख,
khup,awadala
Lai bhari
Very fine
6very nice
अतिशय संस्कारक्षम कथा
आपला राग आणि भिक माग.खूप छान किस्सा रागाला खिशात घालणारा.
Very great advocate, this profession can change society, nation
सुन्दर माहिती सादर। thanks
चांगला बोध आहे
Superb story.
Khup chhan.🥺😢
आपला विषय खूप भावला. धन्यवाद।
खरोखर च. आहे. माणूस हारागा च्या. भरात कोणत्याही थराला जाऊ शकते आणी. विचार. करण्याची. शकता, राहीलेली. नसते. आशा वेळेस. विचार. देणारा. खुप च. हुशार. लागतो.
😢
खूपच छान असा व्हिडिओ लहान मुलांना दाखवत चला ते त्यांना भावी आयुष्यात खूप उपयोगी पडतील. धन्यवाद.
Very nice thought
Khup chan massage dila aahe
वा.वकील. साहेब.जे.तुम्ही नाय.दिला.तो.खरोखरच. बरोबर. आहे.तुम्ही. सोता.सुधा.पैसा. न.बघता. नाय.दिला.हे.मोठ्या. अभिनंदन. आहे. पैसा. कामाला.येत.नाही. धन्यवाद
सुंदर
सर्वांसाठी गुड विचार आहेत
खूप छान माहिती दिली आहे एकदम काळजात घुसली आहे गोष्ट
खु प च झान गोष्ट आहे खुप छान वाटले.
Nice mam
Very nice story
सुंदर, अप्रतिम, अवर्णनीय
खरंच आहे.
मनभरून
आले
शब्दांच्या पलीकडले आहे सलाम
धन्यवाद खुप छान
अत्यंत सुंदर भावस्पर्शी.
Khup chhan katha khrach kaljala bidanari👌👌
Very nic!
Excellent
Thanks
याला म्हणतात खरा समाज सुधारक व जनतेचा कल्याण कारक वकील
Exlent
खूप छान आहे राग तो राग असतो हे ऐकून बरं वाटलं
1 नंबर कथा
डोळे भरून😮 खूप छान
❤खुप् छान
सर अभिनंदन
Vhaa far sundar well wishes from Shri Narayan B Hoble Haldanwadi Mayem Bicholim Goa
Very good story .,heart touching .Really in life money is not every thing .Hard work n devotion plays very important role in life.This gives eternal peace to every one.
खूप छान माहिती दिली आहे