ताई मी आज तुम्ही दाखवल्याप्रमाणे चकल्या बनवल्या आहेत आणि अप्रतिम खुसखुशीत झाल्या आहेत मी या चकल्या पहिल्यांदाच बनवल्या आहेत तुमचे मनपूर्वक आभार धन्यवाद
तुम्ही मी videomade सांगितलेल्या पद्धतीने cookerchi रिंग शिट्टी बाजूला काडून ठेवा 20 min मैदा माझ्या पद्धतीने उकडवून चकली बनवा अश्या पद्धतीने मैद्याच्या अजिबात gati होणार नाहीत मैद्यामदे अजिबात पाणीही जाणार नाही
तुम्ही तेल चांगले garam करा सुरवातीला high फ्रेम वर चकली tala मग मीडियम to स्लो........ankhi एक दिवाळी चा कोणताही पदार्थ बनविताना घाई गडबड करायची नाही शांत डोके tevun पदार्थ बनवा तो परफेक्ट banel .... video पूर्णपणे पाहुन त्यातील एकूण एक गोष्ट लक्षात ठेवुन मग चकली banvavi..चुकणार नाही....
मैदा वाफविताना त्यात पाणी जाऊ देऊ नका त्याला perfect timing मध्ये vafvaa. डाळ गाळ hostoparyant शिकवायची आहे.. पीठ मळताना योग्य tevadech पाणी वापरून मळा...पाणी जास्तं झाले तरी chaklila काटे पडत नाही ती माऊ होते पिठात पाणी कमी पडले तरी चकली कडक होते..ह्या चुका talaa
तुमची मैद्याची उकड बिघडली asen त्यात पाणी गेले असेल किंवा पीठ पातळ माळल गेलं.... तेल चांगलं garam करून चकली tala.. video मी परफेक्ट माहिती diliye...पीठ हाताने चांगल मळून मग soryat भरा
ताई मी आज तुम्ही दाखवल्याप्रमाणे चकल्या बनवल्या आहेत आणि अप्रतिम खुसखुशीत झाल्या आहेत मी या चकल्या पहिल्यांदाच बनवल्या आहेत तुमचे मनपूर्वक आभार धन्यवाद
मनापासुन धन्यवाद ☺️ अश्याच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी Me Marathi Recipe या channel ला नक्की subscribe करा
Khup chan chakli zali ahe madam thnku
अभिप्राय एकुण खुप छान वाटले धन्यवाद☺️😊
Adhi ek veles kelya tevha chan zalya
Very nice recipe
धन्यवाद☺️😊😊
Tumhi Sangitlelya Padhatine Aamhi Chaklya Kelya Khup Chan Zalya Aasech Mast Video Takat Ja Thank You 🙏🙏
खुपच छान वाटले आपल्या प्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद☺️☺️☺️
Khup Chan👍
धन्यवाद ताई ☺️☺️☺️
Khoop chhan
धन्यवाद ☺️
Mi aatach try keli khup chaan zali chakli
Thank you and happy diwali
Oh! Thank u so much ... एवढा गोड feedback पाहुन खुप आनंद झालाय..शुभ दीपावली ☺
Mi aaj hi recipe try keli tumhi sangitlele achuk praman vaprur khup khup chhan aani testy zalya chakalya. Thank u tai..
धन्यवाद ताई ,☺️☺️☺️
Mazhi सासूबाई पण same asch chakli bnvte त्यांची ही च पद्धत आहे चकली बनवायची खूप tasty and कुरकुरीत झाली आहे चकली .....
धन्यवाद ☺️☺️☺️
Ekdam mast
मनापासुन धन्यवाद 😊
Khupc chan👌👌
धन्यवाद 😊😊😊
Pith maltana garam tel ghalayche ka
नाही घालायचे
Thanku
Chakali pitha patal zale ahe mag kay karave
Asa pith पातळ होऊ नये म्हणूनच पीठ मळताना थोडा थोडं पाणी घालुन पीठ मळायचे असते आता तुम्ही pithamade मैदा घाला थोडा पीठ मळुन घ्या
Masala chatni ghatly tr chalyl ka
हो चालेल
Super ❤
Thank you 😍
Telache mohan ghalyche nahi na
मैदा वाफवून घेतो त्यामुळे त्यामुळे तेलाचे मोहन घालायची गरजच पडत नाही
Thank you tai♥️
Welcome 😊😊😊
Mast
धन्यवाद
भारी
धन्यवाद☺️😊😊
Mast pn 5/6 shitya houndyachya ki nahi maida ukditana .kahi boltat ki 5./6shitya houn dyachya
तुम्ही मी videomade सांगितलेल्या पद्धतीने cookerchi रिंग शिट्टी बाजूला काडून ठेवा 20 min मैदा माझ्या पद्धतीने उकडवून चकली बनवा अश्या पद्धतीने मैद्याच्या अजिबात gati होणार नाहीत मैद्यामदे अजिबात पाणीही जाणार नाही
ताई आत्ता पाहून करत आहे पण माझी चकली पूर्ण पणे विरघळत आहे ky कारण asel
तुम्ही तेल चांगले garam करा सुरवातीला high फ्रेम वर चकली tala मग मीडियम to स्लो........ankhi एक दिवाळी चा कोणताही पदार्थ बनविताना घाई गडबड करायची नाही शांत डोके tevun पदार्थ बनवा तो परफेक्ट banel .... video पूर्णपणे पाहुन त्यातील एकूण एक गोष्ट लक्षात ठेवुन मग चकली banvavi..चुकणार नाही....
Chan recipe.. chaklya kahi दिवसांनी मऊ padt nahit na..
Thank you. अजिबात नाही मऊ पडत बिनधास्त या पद्धतीने चकल्या करा तुम्ही
बाजारातला Chakli masala टाकायचा नाही काय
हो चालेल..पण हा मी सांगितलेला घरचा मसाला आहे ना त्यानेच चकली अगदी खमंग लागते 🙂
मैदा मिडीयम गॅस वर ठेव्हायचं की फास्ट
Medium गॅस वर fast गॅस ठेवला तरर maidyamade पाणी जाण्याची शक्यता असते त्यामुळे medium गॅस वर 😊
त्यांनी मोहन राहील की ताई
मैदा वाफवून घेतला त्यामुळे यात मोहन टाकण्याची गरजच नाही
Mi kel pan khup kadak zali
मैदा वाफविताना त्यात पाणी जाऊ देऊ नका त्याला perfect timing मध्ये vafvaa. डाळ गाळ hostoparyant शिकवायची आहे.. पीठ मळताना योग्य tevadech पाणी वापरून मळा...पाणी जास्तं झाले तरी chaklila काटे पडत नाही ती माऊ होते पिठात पाणी कमी पडले तरी चकली कडक होते..ह्या चुका talaa
तुम्ही सांगितल्याप्रमाणे आम्ही चकली करत आहोत परंतु तळताना तुटत आहे काय करावे ते सांगा
तुमची मैद्याची उकड बिघडली asen त्यात पाणी गेले असेल किंवा पीठ पातळ माळल गेलं.... तेल चांगलं garam करून चकली tala.. video मी परफेक्ट माहिती diliye...पीठ हाताने चांगल मळून मग soryat भरा
Ok ठीक आहे तसं करून पाहते
पीठ मळण्यासाठी पाणी थंड घेयाच का कोमट घेयच
साधे पाणी gya फ्रिज मधील किंवा कोमट पाणी घेऊ नका
Tumhi as ka boltay
म्हणजे कसं समजले नाही?
Ya paddhtini koni physics shikvel ka 😅😊😂........direct menduchya aat,💪
☺️
Kami bola
मोहनची गरज नाही का
नाही गरज कारण मैदा आपण वाफवुन घेतलाय त्यामुळे....🙂
@@MeMarathiRecipe ओके 👍
मैदा मिडीयम गॅस वर ठेव्हायचं की फास्ट