राठोड साहेब खरोखर अभ्यासु आहेत,असा अभ्यास बर्याच ओ बी सी नेत्यांचा आहे,,पण जाणुन बुजुन मराठा समाजा सोबत खोडसाळ पणाने वागतात,,आता मराठा समाज खुप हुशार झाला आहे,, खोडसाळ नेते घरी कसे बसवायचे आम्हाला चांगलेच ठाऊक आहे,,
@@vitthalchavan6148 निवडणुकीत कुणीही पडू शकते निवडणूक हा वेगळा विषय आहे राजकारण हा वेगळा विषय आहे आणि आरक्षण हा वेगळा विषय आहे आरक्षण हा सामाजिक विषय आहे निवडणूक हा राजकीय विषय आहे स्वर्गीय इंदिरा गांधी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अशी कितीतरी निवडणूक लोक निवडणूक हरलेली होती.. हारजीत होत असते राजकारणासाठी खोटं बोलायचं नसतं हरिभाऊ राठोड राजकारण न करता फक्त समाजकारण करत आहेत त्यामुळे त्यांचे अभिनंदन...
30 टक्के मराठा समाजाचे कसे काय, obc मध्ये मागास जाती जमाती किती आहेत माहित आहे काय? तुम्ही सगळेच किती दिवस अडाणी राहणार, डोक्याचा काही भाग जपून ठेवा, अजून तुमचे अकलेचे तारे दिसून येतील, तुमची फटफजिती कशी होतेय ते बघा,
संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एकमेव नेता आदरणीय मा.श्री. राठोड साहेब अतिशय अभ्यासू, चांगले विचार मांडतात. संविधानाचे अभ्यासक आहे. नेहमीच मराठा समाजाची बाजू मांडतात. मराठा समाजाच्या पाठीमागे उभे राहतात.
राठोड साहेब अगदी रोखठोक बोलत आहेत.हे १००% खरे आहे. बाकी ओबीसी का महाराष्ट्र पेटवत आहेत. आणि सरकार देखील तितकाच दोषी आहे. राठोड साहेब हे पहिल्यापाूनच सकारात्मक बोलत आहेत. सरकारने राठोड साहेबाना विचारात घेऊन हा आरक्षण प्रश्न निकालात काढावा. अतिशय अभ्यासपूर्ण राठोड साहेब बोलत आहे.
उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा वर्षा बंगला सोडून धाडसाने जसा राजीनामा दिला तसा राजीनामा भुजबळ साहेबांनी दिला पाहिजे.हे यांचे फक्त त्यांचे नाटक आहे.
हरिभाऊ राठोड यांचं मी आतापर्यंत भरपूर मुलाखत बघितल्या हरिभाऊ राठोड हा सगळ्या समाजासाठी समान आहे हरिभाऊ राठोड चे कार्यक्रम मी आतापर्यंत भरपूर बघितले हरिभाऊ राठोड यांना आमचा राम राम जय सेवालाल
ओबीसी 19% आरक्षण आहे त्यात आलुते/ बलुते इतर 280 मराठा जातीपेक्षा गरीब जाती आहे 19% मद्ये किती लोकांचं भल होणार 😢😢फक्त राजकीय आरक्षण साठी सगळ्यांचं नुकसान करताय a,b,c करून बाकी जाती पण जगू द्या🙏🙏🙏
धन्यवाद हरिभाऊ साहेब तुमच्या विचाराला सलाम तुमच्यासारखा विचारवंत पहिला नेता तुम्ही आहात जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे एक मराठा लाख मराठा जय महाराष्ट्र ❤❤❤❤❤❤
एकदम सत्य बोलतात राठोड साहेब तुमचा मुद्दा हा मराठा समाजाला पण मान्य आहे, पण राजकारणी लोकांना आरक्षणाचा मुद्दा सोडवायचा नाही करण त्यांचं राजकारण होत नाही
राठोड साहेब सुतार दुसऱ्याच्या घरचे दरवाजे बनवतो मात्र स्वता बिना दरवाजाच्या घरात राहण्यासारख आहे . आपण मानवतेचा दृष्टीकोण जोपासत आहात मात्र मुळ आदिवासी असलेला बंजारा समाजाच कोणीही समर्थन करताना दिसत नाही ही शोकातिका मानावी लागेल . जे आरक्षण भटक्यांना होतं त्यात बंजारा वंजारी एकच असल्याच दाखवून वंजारी 2% वेगळं घेतन व बंजारात पुन्हा सतराशे साठ जाती घुसवुन बंजाराच तोडं दाबून शासन व समाजव्यवस्था बुक्याचा मार मारत आहे तरी आपण गप्प का यावर काही तरी तोडग काढा व एकदाचं बंजारानं वेगळं आरक्षण द्या बस यवेढच
५८ लाख कुणबी नोंदी सापडल्या आहेत ,त्या १८८०च्या आहेत.ते आज मितीला मराठा आहेत.त्या काळातील जनगणा गॅजेट्स,व ह्या सापडलेल्या नोंदीचा पुरावा पहिला तर मराठा हा कुणबी आहे.
एकदम व्यवस्थित विश्लेषण केलं राठोड साहेब मराठा समाजाच्या वतीने आपले आभार
बरोबर बोलतात राठोड साहेब
हरीभाऊ,खरच तुमचे विचार शासनाने आमलात आणले पाहिजेत.
बरोबर बोलतात राठोड साहेब एकदम बरोबर
ओ. बी. सि आणि मराठा समाजाला बरोबर घेऊन चालणारा नेता म्हणजे राठोडसाहेब
धन्यवाद राठोड साहेब अगदी खरे बोलत आहात मराठा समाज आपले आभार मानत आहे
राठोड साहेब खरेच बोलत आहेत
सत्य बोलत आहेत राठोड सर मराठा हा पुरावनिशी ओबीसी सिध्द झाला आहे तरी काही राजकीय ओबीसी नेते त्याच्या स्वार्थासाठी मराठा आरक्षणाला विरोध करत आहेत
❤राईट❤
सर्व वंजारी बंजारी सर्व सर्व समाजाने याला चपलांचा हार घालावे त्याची लायकीची एवढी आहे चपला चा हार घालण्याची
हरीभाऊ राठोड हे खरे ओबीसी नेते आहेत। त्यांनी मांडलेले मुद्दे अभ्यास पूर्ण व सर्वांना न्याय देणारे आहेत।
राठोड साहेब खरोखर अभ्यासु आहेत,असा अभ्यास बर्याच ओ बी सी नेत्यांचा आहे,,पण जाणुन बुजुन मराठा समाजा सोबत खोडसाळ पणाने वागतात,,आता मराठा समाज खुप हुशार झाला आहे,, खोडसाळ नेते घरी कसे बसवायचे आम्हाला चांगलेच ठाऊक आहे,,
❤राईट❤
म्हनून तर ते सारखे सारखे लोकसभेला पडतात ना ओ बी सी असो मराठा कीवा बंजारा किंवा वंजारी नीवडुन देत
@@vitthalchavan6148
निवडणुकीत कुणीही पडू शकते निवडणूक हा वेगळा विषय आहे
राजकारण हा वेगळा विषय आहे आणि आरक्षण हा वेगळा विषय आहे
आरक्षण हा सामाजिक विषय आहे
निवडणूक हा राजकीय विषय आहे
स्वर्गीय इंदिरा गांधी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अशी कितीतरी निवडणूक लोक निवडणूक हरलेली होती..
हारजीत होत असते
राजकारणासाठी खोटं बोलायचं नसतं
हरिभाऊ राठोड राजकारण न करता फक्त समाजकारण करत आहेत त्यामुळे त्यांचे अभिनंदन...
@@vitthalchavan6148विधानसभा येऊ दे आम्ही त्यांना निवडून देऊ...
हरीभाऊ राठोड साहेब बोलतात ते योग्य आहे.मराठ्यांना ओ.बी.सी.मधुन आरक्षण दया सर्व प्रश्न सुटतील.
हरीभाऊ राठोड साहेब माननीय माजी खासदार मराठा आरक्षण समाजाला ओ.बि.सी मधून द्यायला हवे राठोड साहेब मराठा समाज तुमचा आभारी आहे
आपण एकमेव व्यक्ती आहे साहेब जे मराठा आरक्षण च्या बाजूने आहात
मराठा समाज हक्काच आरक्षण घेणार, ते पण 50% च्या आत..
एक मराठा कोटी मराठा 🚩✌️
मनोज दादा जरांगे पाटील 🚩✌️
राठोड साहेब अगदी बरोबर बोलत आहे छगन भुजबळ बद्दल एक मराठा कोटी मराठा
आरक्षण मुद्दा जरी सुटला तरी भुजबळ साहेब हयाणा मराठा समाजातील लोक विसरणार नाहीत एक मराठा लाख मराठा🚩🚩🚩🚩
Tya chapti king la Maharashtra visarnar nahi
@@iamindianindian8286 चपटी किग काय म्हणता ते चपटी फपटी काय बी पित नाहीत मग चपटी किग कसे
@@satywanbhosale6866 Tyache sage soyrey ka tumhi
@@iamindianindian8286tuzya ghari alata ka chapti pyayla😂😂
@@GaneshMekale-dl3rc Nako, tujhyach ghari zavay mhanun basav tyala. Eri tyala sasarvadi lay avadte
जरागे पाटलानी पक्ष काढला तर ९०% प्रस्थापित पडतील / घरी बसतीलच .
ANI. SHRI HARIBHAU RATHOD HE 100 % .MAHARASHTRA RAJYACHE MUKHYAMANTRI HOTIL .
जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठा समाजाचा वेगळा पक्ष स्थापन करा एक मत होणार मग आपण आरक्षण घेऊन टाकू 😮😮😮😮😮😮😮😮😮
😂😂😂 kalte bar ka lokan bandu jadhav Ani bappa sonawane bhumre sagle prasthapit nivdun anle tumhi jatiwad karun.
😂😂😂😂बघा प्रयत्न करून😂😂😂
@@abhayjadhav9447जाधव बाप बदललास की आडनाव बदलस तेवढं सांगितलं तर बर होईल...😂😂
ओबीसी समाजाला मराठा समाजाला सोबत घेवुन चलनारा नेता हरीभाऊ राठोड साहेब तुमंचे आभार व्यक्त करतो
मराठा समाजाचे आरक्षण ओबीसी मध्ये आहे,ओबीसीमधून च आरक्षण द्या
राठोड साहेब तुम्हाला खूप खूप शुभेच्छा
आम्हाला हाकच कुणबी नोंदी ओबीसी घेणार
राठोड साहेब यांना मुख्यमंत्री करा, आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागेल
तीस टक्के ओबीसी आरक्षण जेंव्हा ओबीसी ला दिले ते सर्व समाजाचे आहे ते ओबीसी ने कसे घेतले
❤राईट❤
30 टक्के मराठा समाजाचे कसे काय, obc मध्ये मागास जाती जमाती किती आहेत माहित आहे काय? तुम्ही सगळेच किती दिवस अडाणी राहणार, डोक्याचा काही भाग जपून ठेवा, अजून तुमचे अकलेचे तारे दिसून येतील, तुमची फटफजिती कशी होतेय ते बघा,
हरिभाऊ राठोड अतिशय अभ्यासपूर्ण पद्धतीने मराठा आरक्षणावर तोडगा सांगताय
1994 जीआर काढून इतर जाती ओबीसी आरक्षणात घातल्या त्यास कोणता निकष होता
राठोड साहेब आपल्याला मा.भुजबळ साहेबांच्या भरपूर चुकांचा अभ्यास आहे तसा जरांगेच्या बाबतीत आपला थोडा फार अभ्यास असेल तर त्याबद्दल थोडं सांगावं.🎉🎉🎉🎉❤❤
TOH ABHYAS KASA ASEL TYANNA ? KARAN ATA HYA VAYAT. TYANCHI SMARANSHAKTI ANI AKALANSHAKTI. KAMI JHALI AHE .
Tula rajkarn hay jalmat kalnar nahi
हरिभाऊ मराठा समाजातर्फे सॅलूट
राठोड साहेब तुम्ही लक्ष्यात घ्या मराठा समाज नाही कुणबी आरक्षण पाहिजे
मराठा समाज हा कुणबी आहे 6गण खोटं बोलतो आहे राठोड साहेब खरे बोलत आहेत
राढोड साहेब आपण खूप. अभ्यासू आहेत सोबत रहा
एकदम छान वक्तव्य केले तुम्ही राठोड साहेब, मराठा समाजा तर्फे कोटी कोटी धन्यवाद
बरोबर राठोड साहेब
राठोड साहेब अगदी बरोबर बोललात मनापासुन धन्यवाद राठोड साहेब
राठोड साहेब ,तुम्ही समोर येऊन सर्व समाजाला शांत करून करू शकता ,सर्व समाजांना योग्य दिशा देऊ शकता,, महाराष्ट्राची हीच खरी ओळख आहे,
संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एकमेव नेता आदरणीय मा.श्री. राठोड साहेब अतिशय अभ्यासू, चांगले विचार मांडतात. संविधानाचे अभ्यासक आहे. नेहमीच मराठा समाजाची बाजू मांडतात. मराठा समाजाच्या पाठीमागे उभे राहतात.
राठोड साहेब तुमंचे विचार खुप छान आहेत तुमच्या सारखे छान विचार वंत दहा पंधरा आसले की गोर गरीब मठ्यांना नक्की न्याय मिळाला आसता
अगदी बरोबर आहे भाऊ 💐💐🙏
राठोड साहेब अगदी रोखठोक बोलत आहेत.हे १००% खरे आहे. बाकी ओबीसी का महाराष्ट्र पेटवत आहेत. आणि सरकार देखील तितकाच दोषी आहे. राठोड साहेब हे पहिल्यापाूनच सकारात्मक बोलत आहेत. सरकारने राठोड साहेबाना विचारात घेऊन हा आरक्षण प्रश्न निकालात काढावा. अतिशय अभ्यासपूर्ण राठोड साहेब बोलत आहे.
खूप अभ्यास आहे राढोड साहेब एक मराठा कोटी मराठा
यांचे म्हणणे म्हणजे ओबीसी मधूनच 10% मराठा आरक्षण आणि मराठा sub catagory करा चांगला निर्णय आहे.
राठोड साहेब आती अभ्यास असल्यामुळे तुमचा फॉर्मुला छान आहे
राठोड साहेब एकदम बरोबर बोलत त्यांचा मुद्दा एकदम समाजाला पोषक आहे धन्यवाद राठोड साहेब
हरीभाऊ राठोड हे अभ्यासू नेते आहेत.
राठोड साहेबांनी मांडलेले म्हणणे अगदी बरोबर आहे
अशी भूमिका इतर ओबीसी नेते घेत नाहीत कारण ते राजकारणी आहेत त्यांना स्वतः ची पोळी भाजून घेतात
एक मराठा लाख मराठा
मा.हरिभाऊ राठोड साहेब याना मराठा समाजानी ध्यानात घेतले पाहीजे
सरळ UCC लागू करा आणि हे फालतू लाड बंद करा . देशातील प्रत्येक नागरिकांसाठी एकच कायदा लावा मग तो कोणत्याही धर्माचा असो किंवा जातीचा असो.
Ani bhartatil jati nasht karnyacha kayda karun pratelala sc st obc sobat yanchya sobat roti beti vyavhar kela pahije Ani mag arkshan magnyachi garaj urnar nahi....Ani mag konalahi vait vatnar nahi...
Ucc aani reservation cha Kai sambandh nahi Mitra … abhyas Karun comment Kara …. Aggyan me Khushi
आता कसं मनोज जरांगे पाटील म्हणतील तसं . धन्यवाद राठोड साहेब
सरकारलाही आग अशीच ठेवायची आहे राठोड साहेब तुम्ही सर्व नेत्यांना एकत्रित बोलवा आणि विषय संपवा महाराष्ट्राची ही तळमळ आहे
सरकार काही अडचणीत नाही जातीवाचक जनगणना करा जेवढी भागीदारी तेवढा हिस्सा वाटा
मराठा समाजाला सुरवातीपासून राठोड साहेब यांनी समर्थन दिले आहे
राठोड साहेब आगदी बरोबर बोलत आहे धन्यवाद साहेब 🎉🎉
राठोड साहेब अगदी बरोबर बोललात
धन्यवाद
राठोड साहेब तुम्ही बोलता ते बरोबर आहे पण शरद पवार यांना जीवन भर आग लाऊन ठेवायची आहे
बरोबर बोललीस साहेब
ओबीसीची लोकसंख्या किती टक्के आहे आणि त्यांना आरक्षण किती टक्के याचा पण कधीतरी विचार करा
जात निहाय जनगणना करावी
जाती निहाय जनगणना झाली च पाहिजे
राठोड साहेब बरोबर बोलत आहे
मनोज दादा जरांगे पाटील 🚩✌️
छगन भुजबळ यांनी काय केले 15वर्षयेवला😂मतदार संघात लोकांना दरसवाडी डोंगरगाव कालव्याचे पाणी आणतो सांगत फसवले आहे
हरी भाऊ पुढाकार घेऊन मराठा आरक्षण ओबीसीतूनच जाहीर करावेत विनंती तोडगा काढा
धन्यवाद राठोड साहेब 🙏
उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा वर्षा बंगला सोडून धाडसाने जसा राजीनामा दिला तसा राजीनामा भुजबळ साहेबांनी दिला पाहिजे.हे यांचे फक्त त्यांचे नाटक आहे.
राठोड साहेब खरोखरच तुम्ही आभ्यासु आहे तुम्हाला जे कळतं ते याणा कसं कळतं नाही 😢😢
हरिभाऊ राठोड यांचं मी आतापर्यंत भरपूर मुलाखत बघितल्या हरिभाऊ राठोड हा सगळ्या समाजासाठी समान आहे हरिभाऊ राठोड चे कार्यक्रम मी आतापर्यंत भरपूर बघितले हरिभाऊ राठोड यांना आमचा राम राम जय सेवालाल
एकच नंबर राठोड साहेब
धन्यवाद राठोड साहेब, अशीच साथ तुमचे सारखे नेतृत्व करणारे असावे, बाकी स्वार्थी आहे. पुन्हा एकदा धन्यवाद साहेब 💐🙏🏻
राठोड साहेब योग्य बोललात.
छान माहिती दिली राठोड साहेब
एकदम बरोबर आहे. हाच मराठा आरक्षणा वर एकमेव उपाय आहे.
जात निहाय जनगणना झाली पाहिजे.ही मागणी सर्वांनी लाऊन धरली पाहिजे
नुसत्या ढगात गोळ्या घालून काय फायदा
ओबीसी 19% आरक्षण आहे त्यात आलुते/ बलुते इतर 280 मराठा जातीपेक्षा गरीब जाती आहे 19% मद्ये किती लोकांचं भल होणार 😢😢फक्त राजकीय आरक्षण साठी सगळ्यांचं नुकसान करताय a,b,c करून बाकी जाती पण जगू द्या🙏🙏🙏
दादा सबकाँटगिरी मनजे लोकसंख्येच्या आधारावर प्रत्येकाला न्याय मिळेल कोणावरही अन्याय होता कामा नय दादा
बस झालं ना आता,
लोकसंख्येच्या नियमानुसारच आरक्षण दिलं पाहिजे
दादा लोकसंख्येच्या प्रमाणात असते ते कुणावरही अन्याय होत नाही.
राठोड साहेब धन्यवाद❤❤
धन्यवाद साहेब
अगदी बरोबर आहे, सर.
धन्यवाद हरिभाऊ साहेब तुमच्या विचाराला सलाम तुमच्यासारखा विचारवंत पहिला नेता तुम्ही आहात जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे एक मराठा लाख मराठा जय महाराष्ट्र ❤❤❤❤❤❤
✅✅✅
हरिभाऊ राठोड सारख्या माणसाची महाराष्ट्राला गरज आहे अशी विद्वान फार थोडी आहे आणि खरं बोलणारे
एकदम बरोबर राठोड साहेब
👍👍👍👍
राजकारणात असे नेत्यांची अत्यंत गरज आहे कारण जाती पाती पलीकडे काम करणारे नेते आहेत
एकदम सत्य बोलतात राठोड साहेब तुमचा मुद्दा हा मराठा समाजाला पण मान्य आहे, पण राजकारणी लोकांना आरक्षणाचा मुद्दा सोडवायचा नाही करण त्यांचं राजकारण होत नाही
एक मराठा कोटी मराठा
हरिभाऊ राठोड यांना मुख्यमंत्री करा प्रश्न मार्गी लागेल.
देशात 100% आरक्षण लागू करा. प्रत्येक जात आणि वर्गास लोकसंख्पेच्या प्रमाणात राजकीय, शैक्षणिक आणि नोकरी-विषयक आरक्षण द्या.
अगदी बरोबर प्रत्येकाची जनतानना करून त्यांच्या लोकसंख्ये प्रमाणे आरक्षण दिल पाहिजेत यामुळे वरचढ जाती कमकुवत जातीचा शोषण होणार नाही
राठोड साहेब सुतार दुसऱ्याच्या घरचे दरवाजे बनवतो मात्र स्वता बिना दरवाजाच्या घरात राहण्यासारख आहे . आपण मानवतेचा दृष्टीकोण जोपासत आहात मात्र मुळ आदिवासी असलेला बंजारा समाजाच कोणीही समर्थन करताना दिसत नाही ही शोकातिका मानावी लागेल . जे आरक्षण भटक्यांना होतं त्यात बंजारा वंजारी एकच असल्याच दाखवून वंजारी 2% वेगळं घेतन व बंजारात पुन्हा सतराशे साठ जाती घुसवुन बंजाराच तोडं दाबून शासन व समाजव्यवस्था बुक्याचा मार मारत आहे तरी आपण गप्प का यावर काही तरी तोडग काढा व एकदाचं बंजारानं वेगळं आरक्षण द्या बस यवेढच
समान नागरी कायदा लागू करा व आर्थिक निकषावर आरक्षण दिलं पाहिजे
बरोबर साहेब
आरक्षण सर्वांना द्या नाहीतर सर्व बंद करा
बरोबर बोलता साहेब
एकदम खरे बोलले राठोड साहेब जय सेवालाल जय शिवराय
राठोड साहेब बरोबर बोलत आहेत, राठोड साहेब खरच यामध्ये तोडगा काढू शकतात
Ek number rathod saheb 🚩
हरिभाऊ राठोड आरक्षणाचे अभ्यासक आहेत. विश्लेषण सुसंगत व तत्वनिष्ठ आहे.
अगदी बरोबर आहे हरिभाऊ साहेबांचं याला म्हणतात ज्ञानी नेता त्यांच्या ज्ञानाला सलाम
एक मराठा कोटी मराठा मराठा समाजाला ओबीसी मधूनच आरक्षण मिळालेच पाहिजे.राठोड साहेब यांचे अभिनंदन
बरोबर आहे छगन भुजबळ यांच्यामुळेच वाद निर्माण होत आहेत
बरोबर बोलत आहे
५८ लाख कुणबी नोंदी सापडल्या आहेत ,त्या १८८०च्या आहेत.ते आज मितीला मराठा आहेत.त्या काळातील जनगणा गॅजेट्स,व ह्या सापडलेल्या नोंदीचा पुरावा पहिला तर मराठा हा कुणबी आहे.
शरद पवाराने मराठांच्या नावावर काट मारून कुनबी तेली माळी यांना ओबीसी त आरक्षण दिले मराठा, कुणबी एकच आहे हे शरद पवार ला का विचारत नाही जंरागे
हरिभाऊ राठोडने काय केले ते सांगा.
राठोड साहेब शरद पवार नको
खूप छान 🎉
हरिभाऊ आपण अतिशय प्रामाणिकपणे पोटतिडकीने ने प्रश्न सुटावा म्हणून