कोलीवली यात्रा ( सटू आईची यात्रा )# कर्जत

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 10 окт 2024
  • नमस्कार मंडळी,
    आपल्या मानवी जीवनात सोळा (१६) महत्त्वाचे संस्कार सोहळे केले जातात, त्यातील पहिला संस्कार - सोहळा म्हणजे बाळ जन्माला आल्यानंतर ५ व्या दिवशी केला जाणारा पाचवीचा संस्कार.
    या पाचवीच्या वेळी काही भागात "पाटा पूजनाचा विधी" केला जातो, यावेळी "आई सटूआई" येते आणि त्या बाळाचं भाग्य लिहून जाते असे मानले जाते.
    याच "आई सटू आईची" कर्जत तालुक्यातील 'कोलीवली' (नेरळ) या गावी मार्गशीर्ष महिना संपल्यानंतर पौष शु. प्रतिपदेला भव्य अशी यात्रा भरली जाते, यावेळी खूप दूर दूर वरून भाविक भक्त देवी सटू आईच्या दर्शनासाठी आणि नवसपूर्तीसाठी येत असतात.
    याच सटू आईची (कोलीवली) यात्रेची माहिती व्हिडीओच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा एक छोटासा प्रयत्न...
    अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या हक्काच्या "Travel Bival" (ट्रॅवल बिवल) या RUclips चॅनलला नक्की SUBSCRIBE करा.
    धन्यवाद ...😊🙏
    #ADDRESS :-
    KOLIVALI VILLAGE
    Near Wakas
    Neral - Kashele Road,
    Karjat - Raigad,
    Maharashtra - 410101.
    म्हसा यात्रा
    • म्हसा यात्रा २०२४ II य...
    दहिवली यात्रा
    • दहीवली यात्रा - कर्जत ...
    भालीवडी यात्रा
    • BHALIWADI YATRA - KARJ...
    देऊळवाडी यात्रा
    • देऊळवाडी यात्रा || देऊ...
    #koliwaliyatra
    #kolivaliyatra
    #satuaaiyatra
    #satuaaijatra
    #kolivalijatra
    #koliwalijatra
    #karjatjatra
    #karjatyatra
    #koliwalineralyatra
    #navsachiyatra
    #devichiyatra
    #youtubevideos
    #2024yatra
    #2024jatra
    #2024viralshorts
    #CREDIT BY BELOW :-
    Music:Balloon
    Musician:Ikson
    License:ikson.com/trac...

Комментарии • 26

  • @maheshbangar7793
    @maheshbangar7793 9 месяцев назад +1

    👌❤

  • @manjiribhoir5811
    @manjiribhoir5811 8 месяцев назад

    👍🏼

  • @tusharpalsodkar8406
    @tusharpalsodkar8406 9 месяцев назад +1

    Jabardast yatra

  • @mohanmarade5136
    @mohanmarade5136 8 месяцев назад +1

    Mast a

  • @zaidhajwany5927
    @zaidhajwany5927 9 месяцев назад +1

    Mast information video....❤😊

  • @sandipwaghmare1748
    @sandipwaghmare1748 9 месяцев назад +1

    Mast Yatra aahe, ani Jabardast mahiti sangitli.....
    Ashach mahitipurn video pahijet. 👌👌

  • @shobhapatil5318
    @shobhapatil5318 8 месяцев назад

    खुप सुंदर व्हिडिओ छान आहे यात्रा 👏👏👌🌹🙏

  • @SagarPawar-xy9gq
    @SagarPawar-xy9gq 9 месяцев назад +1

    Nice vdo

  • @rupeshpatil473
    @rupeshpatil473 8 месяцев назад +1

    खुप छान पप्पु.... all the best

  • @DeepakMali-l8n
    @DeepakMali-l8n 8 месяцев назад

    Mast jatra🎉🎉 Ani mast mahiti sangitali ❤

  • @bhushanpawar984
    @bhushanpawar984 9 месяцев назад +1

    Khup chan video mitra

  • @skglearning1578
    @skglearning1578 9 месяцев назад +1

    Nice video....day by day🎉

  • @sahiljadhav1989
    @sahiljadhav1989 9 месяцев назад +1

    खूपच छान विडिओ बनवली आहे सर👌👌👌👍 खूप छान वाटत हे सर्व पाहून 😊