मोठे पाटील यांचा दांडगा अनुभव चाणक्य दिमाख बरोबर लावला शिवलाल सारखे असे किती तरी त्यांनी रस्त्यावर लावले मोठे पाटील यांचा अतिशय असा योग्य निर्णय सर्वाना मान्य रातोरात महायुती आणि सरकार स्थापन एक नं...👌👌
संविधान दिनाच्या सर्व भारतीयांना हार्दिक शुभेच्छा गुरुजी जय भीम जय महाराष्ट्र आज आहे गम्मत पार्टनर शिप कंदील आबाजी आणि लांयने पाटील मस्त आता इन मजा 🎉🎉🎉
कंदील बुडा स्वताला लय हुशार समजते ५०००० हजार रुपयांची चेककी चार पटीने वीकत घेतली तसंच कापुस सोयाबीन खरेदीच होनार आहे कारण दोन्ही व्यावसायिक सारखेच आहे मामा टीपारे देते
गुरुजी उद्याच्या एपिसोड मध्ये प्रामाणिक कंदील आबाजी अन लहाने पाटील यांना टिपारी न देता,मामाभांजे च 4 किंटल कापूस घपल्याच पितळ उघडे पडले पाहिजे😍😍 मराठी माणसाचा बिजनेस बुडाला नाही पाहिजे गुरुजी
मामा भांजे दिसले की मनाला समाधान आणि खूप छान वाटलं सर
Jay gajanan
Mama le amdar banava ho guraji
Khari gosth aahe bhau
मोठे पाटील यांचा दांडगा अनुभव चाणक्य दिमाख बरोबर लावला शिवलाल सारखे असे किती तरी त्यांनी रस्त्यावर लावले मोठे पाटील यांचा अतिशय असा योग्य निर्णय सर्वाना मान्य रातोरात महायुती आणि सरकार स्थापन एक नं...👌👌
गावात दोन तीन प्रमुख व्यक्ती अशी असावी जे गावच भल करणार असावे 🎉🎉❤❤❤
देविदास ची झोपडी जसे की रामपूर चा मातोश्री बंगला आहे सर्व रामपूर ची धागेदोरे तिथूनच फिरवतात 😂😂😂
Jith विषय गंभीर tithe शांताराम भाऊ आणि देवीदास भाऊ khambir
❤❤
संविधान दिनाच्या सर्व भारतीयांना हार्दिक शुभेच्छा गुरुजी जय भीम जय महाराष्ट्र आज आहे गम्मत पार्टनर शिप कंदील आबाजी आणि लांयने पाटील मस्त आता इन मजा 🎉🎉🎉
शिवलालले एक दिवस "ये दुनिया ये महफिल मेरे काम की नहीं!" या गाण्यासोबत पाहायचं आहे.😂
शिवलालपासून सावधान......😅
कंदिल आबाजी व मनोज उर्फ लहाने पाटील यांना नवीन व्यवसाया निमित्त हार्दिक शुभेच्छा 💐💐💐💐
Congratulations कंदिल आबाजी आणि पाटिल
मजा अली आज❤❤
खूप खूप शुभेच्छा कंदिल आबाजी😊लहाने पाटीलला🎉❤🎉
पहिली कमेंट पाटिल आणि.कदिल आबाजी दोघांना हार्दिक अभिनंदन
शिवलाल ले बत्ती रामपूरले मुक्ती डबल धमाका झालाच पाहिजे सर
शिवलाल ले खाराम खोर त्याला चांगली बत्ती दया
शिवलाल ले बत्ती लहाने पाटील व कंदिल आबाजी ले मुक्ती 😅😅😂😂😅
एक नंबर सर 😂😂
हाना रें शिवलाल ले 😂😂
व्हिडिओ ची सुरावट एक नंबर 😂😂
Mama mhanje sarva kahi❤❤❤
शिवलाल ले बत्ती रामपुर ले मुक्ती 😂❤🎉
Devidaschi khopadi 😂😂😂
शिवलाल भाऊ देविदास भाऊ च्या खोपडिवर जाळायला लागले पाहा लोकं😂😅
शिवलाल ले बत्ती पहिजे सर।😂😂😂
शिवलाल बति दया सर ऐगदा
कंदील बुडा स्वताला लय हुशार समजते ५०००० हजार रुपयांची चेककी चार पटीने वीकत घेतली तसंच कापुस सोयाबीन खरेदीच होनार आहे कारण दोन्ही व्यावसायिक सारखेच आहे मामा टीपारे देते
MH 30 अकोला
Mama...k.. fan...😅😅😅
मामा आणि भांजे यांच्या करामती पाहिल्यावर खूप मजा येते 😂😂
लहाने पाटील आणि कंदील बुढ्ढा दोघा मीळुण कापसाचा धंदा सुरू केला आहे त्याबद्दल त्या दोघांचे हार्दिक अभिनंदन 🎉🎉🎉
नविन बिझनेस सुरू केल्याबद्दल अभिनंदन फंदिल आबाजी व मनोज पाटील 🎉🎉🎉
मामानं देली कपासाले टिपारी😂😂😂
जय गुरूदेव ❤😊
शिवलाल ले बत्ती रामपुर ले मुक्ति 😂😅😂
❤❤
सर तुमचा बुध्दीला सलाम
कंदील आणि लहान पाटलान शिवल्या बबन्या आणि कशाचा कापूस घेऊन भावात आणि वजनात आणि पैशात दडपून दयाले पाहिजे गुरुजी पार जिरावा इचुकाटा ❤❤😂😂😂😂😂😂
मामा भान्चे ला कुठे फिट कराव हे फक्त तुम्हालेच् जमते सर वावा मस्त 😂😂😂
झागळगुत्या खबरभुत्या सुन्या सुन्या दाखवा बा लय दिवस झाले दाखवला नाही.... गुरुजी
Ok
Shantaram आणि मोठे पाटील एक नंबर व्हिडिओ खुपचं छान राऊत सर
मामा देते झाम्या कापूस वाल्यांना 💯💯💯💯💯💯💯💯💯💯✔️
मामा दबाई मस्त करते मामा 1नंबरी भाचे चा मंबरच नाही बावा एक घर सोमोर आहे वारे भाचे हो.....😂😂😂
गुरुजी उद्याच्या एपिसोड मध्ये प्रामाणिक कंदील आबाजी अन लहाने पाटील यांना टिपारी न देता,मामाभांजे च 4 किंटल कापूस घपल्याच पितळ उघडे पडले पाहिजे😍😍
मराठी माणसाचा बिजनेस बुडाला नाही पाहिजे गुरुजी
Ok
मामा साहेब तुमच्यावर लोकांचा विश्वास बसला होता तुमची किंमत कायम ठेवा चोरी चपाटी बंद करा बाकी मस्त व्हिडिओ
बरोबर आहे
टिचर टकाटकचे पाञ हे राेजचे जीवंत उदाहरण आहे
एकच नंबर विडिओ गुरुजी 😂❤❤😊😊
👌👌👌👌
कंदिल आबाजी आता 2 मजली बिल्डिंग बांधते
Mama lovear ❤❤aaho aapan
मामा म्हणजे विषय वेगला अस्ते ❤❤❤
Mama bhaje fan only😂😂😂😂
Mama ek no so hit episode
कापसाची खरेदी चालू झाल्यावर मजा येईल कंदील आबाजीची, शिवलाल झोडपा दिल्या शिवाय राहत नाही कंदील आबजीले😂😂
जय श्री राम
ज्ञानेश्वर बुंधे उमरा
जय गुरु
उमरा पांग्रा
मामा दिसल्या बरोबर मन खुश मामा समर्थक 💯✔️✌️😊
Jai Ho Rampur ke Jai ho super mama ke ♥️ Jai ho sir
मामा लुटेरे chya मुलावर एपिसोड बनवा गुरुजी
काशायाले बत्ती पाहिजे आता
😂😂wellcome mama lutere😂😂😂
काशा शिवल्या बाबण्याले झोडा hooo....sir
असे समजूतदार लोकं नाही राहले गुरुजी. देविदास तसेच शांताराम भाऊ असे लोक पाहिजे गावात..
जय गुरू
मामा भाचे दिसले की मनात हशा पिकते
मामा च्या पोराच विडिवो पायजे ऐखादा अमित पाटील च-हाटे जानोरी ता अचलपूर जि अमरावती
मामा कुठ ही गेला तर अंधार च पाडून ठेवते ना बावा लयच काराभीन माणूस आहे कंदील आबा ले पण फिटवते वाटते 😂😅
मामा भाषण कापसाचा धंदा चालू केला पाहिजे
Superb
Jai Bhim Sir
कंदील आबाजी ले चैलेन नहि आहे 😅😂कंदील आबाजी समर्थक खुप उन्हले पहिले आबाजी न 😅😂
कापसाले कुसळी लावली मामा न सासर्याच्या गुरुजी🎉
शिलया मंनजे कुतरयाच शेपुट
सर काश्या खतरनाक खबरी आहे सर ❤🎉
बरोबर आहे कंदील आबा
Maja yat aahe
Congratulations 👏🏻🎉 liner Patil and Dil ABBA ji
शिवलाल ला😂बत्ती सगळ्यांना मुक्ती 😂😂
मामा भाचे यांच्या हातुन चागंली टिपारी द्या शिवलाल ले
👍👍❤️
मामा लुटेरे परत आले आहेत😅
उद्या च्या episode मधी मामा भांजेलेच टिपरी बसु द्या मग ते शिवलाल ले टिपरी देतीन अस करा सर 😂
गुरुजी,गावात कोणतांही धंदा किंवा व्यवसाय करायचा मनल तर चांगलच असते फक्त शिवलाल ईच्छु काट्या पासुन सावधान राहाव लागते 😃😃😃❤️❤️❤️
जय माँ संतोषी
🙏🙏
First like hingoli kar😂🎉
कंदील आबाजी आपला पण कापूस आहे विकाचा ❤
Nice video sir
👌👌🙏🙏
कंदील भाऊ आमच्या कडे पन या तुम्ही कापूस खरेदी कराले अमरावती मोर्शी ला
Shivlal le batti dya
❤❤❤🎉🎉🎉
Videvo lay supar
एकच लाल शिव लाल😂
❤❤❤❤❤
Super ❤❤❤
मामा भांजे काही सुधरतं नाही 👌😂
कंदील आबाजी .लहाने पा. यानी पाटनर शीप मदे वेवसाय सुरू केल्या बद्दल खूप खूप अभिनंदन🎉🎉🎉🎉🎉
Kadil aapa aani Lehane patil Yana shubecha 🎉🎉🎉🎉
मामा लुटेरे लहान बाजिंदा माणूस आहे इचीन, जीथं खाते तीथच छेद पाडते म्हणजे सासरे बुवालेबी चुना लावाले मांगं पुढं पहात नाही 😀😀👌👌🙏🙏
🙏🙏 रामकृष्ण हरी सर 🙏🙏
Jay shivray ❤
मामा मनाव हात jodav..😂😂😂