अतिशय चांगला खेळ महालक्ष्मी मंदिरासमोर जुन्या व नव्या पिढीने सादर केल्याबद्दल सर्वांचे खूप खूप आभार तसेच हलगी सुद्धा चांगल्या पद्धतीने वाजवली जात आहे🎉🎉
खुप छान वाटले बघून कारण आपण वडीलधाऱ्या पीडिकडून आता च्या पिढी मध्ये हे बी रुजवंत आहेत आणि त्याचा प्रतिसाद पण छान आहे आणि ही परंपरा टिकून ठेवण्याची काळाची गरज आहे आणि तुम्ही ते योग्य रित्या पार पाडत आहेत तुम्हाला खुप खुप शुभेच्छा !!! 💐💐
खूप खूप सुंदर गावचा ठेवा जपून ठेवा.एवढया मंडळात गावच्या बच्चीन घुमवून काढलं. जरा हालगी दारू लावुन शेकायला पाहिजे होती.मग तर नादच खुळा. तुमच्या गावाला शुभेच्छा.
पुरातन काळापासून चालत आलेला हा क्रीडा प्रकार टिकवण्यासाठी त्याचा प्रसार होणे गरजेचे आहे..डी.जे.किंवा डाॅल्वी चे होणारे दुष्परिणाम यामूळे थांबवायला मदत होईल शिवाय आपले आरोग्य चांगले राहील...पासार्डेकरांचे खरोखरच कौतुक करावे तेवढे थोडेच आहे..अशीच परंपरा राखावी...
मित्रा आणि तुमच्या तरुण मंडळाला विनंती आहे की सर्वांना एकच ड्रेस किंवा युनिफॉर्म करा दुसरे हलगीवला आणि घुमके,केचाल वाजवणार याना वेगळा ड्रेस द्या आणि रेकॉर्डिंग करताना लाईट ची सोय उत्तम ठेवा आणि मग पहा किती सुदंर लाईक मिळतात या साठी सोलापूर लेझिम मडलाचे व्हिडिओ पहा मी पण आपल्या भागातील आहे मित्रानो
अतिशय चांगला खेळ महालक्ष्मी मंदिरासमोर जुन्या व नव्या पिढीने सादर केल्याबद्दल सर्वांचे खूप खूप आभार तसेच हलगी सुद्धा चांगल्या पद्धतीने वाजवली जात आहे🎉🎉
वेगवेगळ्या वयोगट असून सुधा अगदी सुरेख लय बद्धता , खूपच सुंदर
खुप खुप सुंदर पद्धतीने लेझिम खेळ खेळात आणि मध्ये एक ताई आली तीने खूपच छान केल तुम्हा सर्वांना त्या बाबांना माझ्या कडून 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
अतिशय छान,.....सर्वाचे कौतुक.
हा खरा सर्वागसुंदर व्यायामप्रकार आहे
चापल्य, कस,दम सगळंकाही यात आहे.
.....लेझीमकरी आणि वाजवणारे तर काय अप्रतिमच
खुप सुंदर..जय महाराष्ट्र.. हीच खरी ओळख आहे आपल्या महाराष्ट्राची..
खूपच छान, तरुणांना लाजवेल असा उत्साह, ही कला जिवंत राहिली पाहिजे.
Best
खूप सुंदर ........❤❤लोकपरंपरा जपल्या त्या फक्त कोल्हापूरकरांनी,...लेझिम असो, मर्दानी खेळ असोत...
अतिशय छान
लय भारी 🎉
जय शिवराय जय महाराष्ट्र
ही कला लोप पावत चालली आहेत. ती जिवंत ठेवली पाहीजेत.खुपच छान व अप्रतिम आहे.
खुप छान वाटले बघून कारण आपण वडीलधाऱ्या पीडिकडून आता च्या पिढी मध्ये हे बी रुजवंत आहेत आणि त्याचा प्रतिसाद पण छान आहे आणि ही परंपरा टिकून ठेवण्याची काळाची गरज आहे आणि तुम्ही ते योग्य रित्या पार पाडत आहेत
तुम्हाला खुप खुप शुभेच्छा !!! 💐💐
दुजऺणंम प्रथम वंदितू{[(पत्रकार मंडळी आपणाकडे समजून घेणे हे शिल्लक तो पर्यंत अमुचे)
🔥🔥🔥
One number performance all lai Bhari
खुप सुंदर.
Very very nice
मला ही खूप आवड आहे मी आमच्या मिठारवाडीत गावात लेझीम खेळलो आहे अजून ही वयाच्या 65 वर्षी ही खेळतोय तसेच हालगी वादग ही माझा चुलताच आहे. 🎉🎉
खुप छान लेझिमखेळला आहे ❤❤❤🎉🎉
Proud of my village and Need today need to this type of lazim
ही लोप पावत चाललेली कला जिवंत ठेवली पाहिजे खुप खुप शुभेच्छा तुम्हाला
अतिसुंदर❤
ही कला जिवंत राहिली पाहिजे
खूप सुंदर
खूप खूप सुंदर
गावचा ठेवा जपून ठेवा.एवढया मंडळात गावच्या बच्चीन घुमवून काढलं.
जरा हालगी दारू लावुन शेकायला पाहिजे होती.मग तर नादच खुळा.
तुमच्या गावाला शुभेच्छा.
खूप छान 🎉🎉
नादच खुळा
अतिशय सुंदर
नाद खुळा ❤
एक नंबर🙏🙏🙏
छान
1 number
👌👌👌👌
खूप छान खासच
Mast 1 no
पुरातन काळापासून चालत आलेला हा क्रीडा प्रकार टिकवण्यासाठी त्याचा प्रसार होणे गरजेचे आहे..डी.जे.किंवा डाॅल्वी चे होणारे दुष्परिणाम यामूळे थांबवायला मदत होईल शिवाय आपले आरोग्य चांगले राहील...पासार्डेकरांचे खरोखरच कौतुक करावे तेवढे थोडेच आहे..अशीच परंपरा राखावी...
❤😊
Very nice
दि.३., ११.२४=सर्व राजकीय पत्रकार,भभभवि मंडळी ह्यात सामिल होणे मला माहित आहे , अवघड आहे, पणं
आशी आहे आम्हीची परंपरा ती जोपासली पाहीजे
नवीन पिढीला पण शिकवायला सुरुवात करा
मित्रा आणि तुमच्या तरुण मंडळाला विनंती आहे की सर्वांना एकच ड्रेस किंवा युनिफॉर्म करा दुसरे हलगीवला आणि घुमके,केचाल वाजवणार याना वेगळा ड्रेस द्या आणि रेकॉर्डिंग करताना लाईट ची सोय उत्तम ठेवा आणि मग पहा किती सुदंर लाईक मिळतात या साठी सोलापूर लेझिम मडलाचे व्हिडिओ पहा
मी पण आपल्या भागातील आहे मित्रानो
खुप छान
👌👌👌👌
खुप छान
खूप छान