खुप छान माहिती मी आजच पाहत होते. हो पण सर असे ऐकले आहे की election yadi sathi SRA kadun 200rs wala form milto ka karan elcrion yadi madhe new sabhsad दिसण्यात यावा असे आहे का
माहिती उपयुक्त आहे.धन्यवाद. सोसायटी नोंदणी केल्यानंतर जे नंतर सोसायटीचे सभासद होतील त्यांच्या नोंदी नंतर जसं जसे सभासद होतील त्यानुसारच घेणे आवश्यक आहे किंवा कसे ? माहिती मिळावी.
Please give blank format of Form I & J.Also give example by filling the said Form I &J. Along with lecture actual Form I &J is also presented to understand the topics.
जर काही फ्लॅट बिल्डर कडून जमीन मालकाला दिले असतील व त्याचे एकत्र करारनामा असतील पण स्वतंत्र इंडेक्स 2 नसेल तर त्यांना सभासद नोंद करून घेता येईल का..त्यांना शेअर्स सर्टिफिकेट देता येईल का..
Not a single documents I am able to find in my society and no one have idea to maintain all these Files, Hope I will be the next Secretary of my society after 2months and try to solve all issues which are not follow in my society with your help 🙏
If we are writing the j form after all the owners had taken possession of flats and are staying in society, then can we write the address as the address of the current society ?
Thank you, sir, for such clarification and good information on this topic. Sir, can I get your contact number in case want to discuss some topic of society?
१० मिनीटात संपणारा विडीओ ताणून ताणून तेच तेच वाक्य ८ ते १० वेळा बोलून कंटाळवाणे केले आहे. आणि 25 मिनीट केला आहे माहिती मात्र उपयुक्त आहे पाल्हाळ लावू नये विडीओ पहाणारे प्रेक्षक इयत्ता चौथी मधले शिकावू विद्यार्थी नसतील
खुपच छान व समजेल अशी माहिती दिलीत ! धन्यवाद सर !
अतिशय उपयुक्त माहिती दिल्याबद्दल धन्यवाद साहेब.🌹🙏
अतिशय मार्मिक माहिती दिली साहेब खुप खुप धन्यवाद 🙏
छान व उपयुक्त माहिती दिल्याबद्दल आभार
अतिशय उत्तम माहिती धन्यवाद.
प्रिय सहकार भान आपले कार्य खूप स्तुत्य आहे.
Nice guidance. Thanks
Sir khup changli mahiti dili. 'I' register aani 'J' register kashya prakarche astaat te kashe lihitaat he dakhavale tar bare hoil, DHANYAVAAD
Thank you sir, very useful information
Most welcome. Pl subscribe channel and share video link
Thanks sir ❤
धन्यवाद
Thanku. Subscribe to my channel for even more videos & Share Link : Kishor Kanade
Dhanyawad
Nice information.
Thanku. Subscribe to my channel for even more videos & Share Link : Kishor Kanade
👍 धन्यवाद
Thanks. Pl subscribe channel and share video link
Thanks for information🙏
Looked good video. Both registers available in new format at Bapuji Stationery Parel Mumbai shop
Thanks Sir
Very nice
Thanks. Pl subscribe channel and share video link
खुप छान माहिती मी आजच पाहत होते.
हो पण सर असे ऐकले आहे की election yadi sathi SRA kadun 200rs wala form milto ka karan elcrion yadi madhe new sabhsad दिसण्यात यावा असे आहे का
मराठीतून माहिती दिल्याबद्दल धन्यवाद अशीच माहिती तर हवी
Most welcome. Pl subscribe channel and share video link
माहिती उपयुक्त आहे.धन्यवाद.
सोसायटी नोंदणी केल्यानंतर जे नंतर सोसायटीचे सभासद होतील त्यांच्या नोंदी नंतर जसं जसे सभासद होतील त्यानुसारच घेणे आवश्यक आहे किंवा कसे ? माहिती मिळावी.
associate member चि एंट्री 'J" रजिस्टर मधे नवीन सिरीयल नंबर ला होते का? व ती 'I' रजिस्टर मध्ये पण नवीन पेज वर करण्यात यावी का?
Sir may we have video on all formalities to be carried out after redevelopment and possession of building for use.
Between I & J registers, which one reflects CURRENT members & which one reflects ORIGINAL members. ❓️❓️❓️
🚩🇮🇳🚩
thanks
Most welcome. Pl subscribe channel and share video link
Will it b possible to show specimen
माहिती खुप उपयुक्त दिली आहे. फार्म दाखवून भरण्याची प्रक्रिया चा विडिओ दाखवला तर बरे होईल. आपला मोबाईल नं.मिळेल का.
Please give blank format of Form I & J.Also give example by filling the said Form I &J. Along with lecture actual Form I &J is also presented to understand the topics.
Sir, Writing minutes whose responsibility pls advice me
Hiher member साठी कुठला फॉर्म भरायचा.
Pl advice membership date ,mc meeting or AGM meeting
Sir, How to get details of existing society members list in maharashtra.please guide . Thank you.
जर काही फ्लॅट बिल्डर कडून जमीन मालकाला दिले असतील व त्याचे एकत्र करारनामा असतील पण स्वतंत्र इंडेक्स 2 नसेल तर त्यांना सभासद नोंद करून घेता येईल का..त्यांना शेअर्स सर्टिफिकेट देता येईल का..
Who can vote in sgm called for builder selection for redevelopment of society building ?
If there are joint members, then can we give same serial number to all joint members or new serial number to joint members also ?
Not a single documents I am able to find in my society and no one have idea to maintain all these Files, Hope I will be the next Secretary of my society after 2months and try to solve all issues which are not follow in my society with your help 🙏
Please send pdf format
If we are writing the j form after all the owners had taken possession of flats and are staying in society, then can we write the address as the address of the current society ?
सोसायटी ला रेकॉर्ड साठी आधार व प्यान नंबर/दस्तावेज देणे गरजेचे आहे का? कृपया मार्गदर्शन करा. आपण दिलेल्या माहितीनुसार उपयुक्त ज्ञान मिळाले. धन्यवाद!
Thanks. Sir pl Subscribe Channel
पत्ता कुठचा लीहव्याचा
नमस्कार साहेब आय नोंद वहीत काँलम कसे भरायचे ते कृपया सांगा
कॉलम.असतात
Thank You Sir. तुमचा नंबर मिळेल का
1960 पूर्वी मेलेल्या व्यक्तीला 2008 मध्ये स्थापन झालेल्या सहकारी को.ऑ.हौ.सो.चे सभासदत्व कोणता अज॔ भरुन देता येईल.
Sir any no who help me in convince deed
Please give the blank Form I and Form J
आम्हाला सोसाइटी संदर्भात काही confusion आहे ! तुम्ही मदत करु शकता का ? फोन नं मिळेल का ?
Thanku. Subscribe to my channel for even more videos & Share Link : Kishor Kanade/9619335130
आय फॉर्म कसा भरायचा याची माहिती द्यावी
Thank you, sir, for such clarification and good information on this topic. Sir, can I get your contact number in case want to discuss some topic of society?
Can't you pls.speak in local language like marathi or hindi?
मराठी किंवा हिंदीचा जास्तीत जास्त वापर करावा.
१० मिनीटात संपणारा विडीओ ताणून ताणून तेच तेच वाक्य ८ ते १० वेळा बोलून कंटाळवाणे केले आहे. आणि 25 मिनीट केला आहे
माहिती मात्र उपयुक्त आहे
पाल्हाळ लावू नये विडीओ पहाणारे प्रेक्षक इयत्ता चौथी मधले शिकावू विद्यार्थी नसतील
Very nice speech/margdarsan about co.opp.society also.