🙏 aaji aap ko dekhakar muje meri aaji ki yaad agyi bhut. Achi he aapki recipis wel done aaji is umer me bhi kitni mehnat karti he aap bhut bhut dhanywad aap ka purani yaade taja hogyi
मावशे तू कोण्या गावाची सांग. माझी आजी तोह्यासरखीच हुशार हूती. तुझा आवाज आणि बोलण मला लय आवडत. मला तोह्या तोंडून जात्या वरच गाणं ऐकू वाटतंय तोहया आवाज लय भारी जात्यावरच्या ओव्या अपलोड कर. आणि चिक्की लय भारी देव तुला लय आऊष्य देवो.
आजी खरच 1नंबर चिक्की व रेसिपी खूप छान व सुंदर व आजी तुमच्या साड्या खूप छान असतात व किचन खूप छान व स्वच्छ आहे आणि कढई नेहमीच इतकी स्वच्छ कशी आहे खूप सुंदर किचन 👌👍👏😊
आजी खूप सोप्या पद्धतीने दाखवली चिक्की, नक्कीच करून बघू
आजी, तुम्ही दाखवल्या प्रमाणे मी सुद्धा आज ही चिक्की बनवली. खूपच मस्त झाली आहे.
Thank you so much Aaji😊
अतिशय अभिमान वाटतो.. तुमचा हा उत्साही उपक्रम खुप छान आहे व सर्वांना प्रेरणादायी आहे....👌👌
Oloo
@@rajendrayadav6135 Q
.
खुप छान झाली चिक्की आजी मी नक्की बनवणार ♥️👌😋
केल्यानंतर नक्की सांग बाळा
मी महिन्यात तीन वेळा बनवते शेंगदाणा चक्की खुपच छान सोप्या पद्धतीने आजी तुमचे खूप खूप आभार 🙏
खुप खुप छान आहे आजी ची चिक्की ❤👌👍👌🌹🌹
खुप छान आहे शेंगदाणा चिक्की
माला खुप आवडली
Ciki.mala.khup.avdli.mi.pn.karnr.ahe
आम्ही बनवली आजी खूप मस्त झाली होती 😋😋😋😋😋
Khup chaan chikki zaley aajji tuzyasarkhi god aani mau
हो का बाळ आनंद आहे
आजी चक्की विषयी छान माहिती दिली 👌 अतिशय सोप्पी आहे चक्की बनवायला धन्यवाद आजी🙏
Hi
Iceland is a simple recipe that wanna are you scream jcp the car
आजी मी 2-3 दिवसांपूर्वी च सांगणार होते चिक्की दाखवा करून, माझी इच्छा न सांगता च पूर्ण झाली, धन्यवाद माझी लाडकी आजी👌👌😋😋😘😘
😀
Khup chan
Same माझ्या बहिणीच्या मुलीला कायम चिक्की लागते 2 वर्षाची ती रक्षाबंधन ला आम्ही आईकडे आलो ती म्हणजे आजी चिक्की कर आणी लगेच मला हि vedio दिसली
आजी आमच्या आजीला तुमची चक्कीची रेसीपी खूप आवडली 😃😃😄😃😄😊
छान माहिती दिली आहे आजी 🙏🙏👌👌अप्रतिम करून बघते
खूप छान बनवले आजी चिक्की फार आवडली धन्यवाद आजी
Tumhi sangitale tashich bnvli👍khupch chhan ekdum cranchi zali.daatat pan chitkat nahi.thank you ❤️❤️❤️
खूप छान आजी या वयात सर्व आजी नी जर तुमचा आदर्श घेतला तर सासुरवास कायमचा समाप्त होईल सर्व मुलींचा
👏👏👏👍👍
खूप छान आजी तुम्हाला चांगले आरोग्य न दीर्घायुष्य मिळो ही सदिच्छा 🙏 🙏
खूप छान आजी खूप मस्त.
Khub shan
😮😮😮e
ee😮
ee😮❤😮eeswww😢😮😮
Very nice and very good recipe thanks🙏🙏 so much Aji
Aji khup sopya paddatini sangitli thank you aji🙏
खुप खुप खुप छान धन्यवाद रेसिपी छान सांगितली खुप आवडली
आजी खूप छान chikki केलीत. आम्ही पण करणार thanku आजी 🙏😌
1200 dislike करणाऱ्या ना लाज वाटली पाहिजे , एवढी आजी छान मेहनत करते तरी 👌
एकदम मस्त झाली चिक्की.😋😋
खूप खूप धन्यवाद. 🙏🙏👍👍👍👍
आजी तुमची चिक्कीची रेसीपी बघून तोंडाला पाणी सुटले मी आज चिक्की बनवते खूप खूप धन्यवाद
😊😊❤️
🙏 aaji aap ko dekhakar muje meri aaji ki yaad agyi bhut. Achi he aapki recipis wel done aaji is umer me bhi kitni mehnat karti he aap bhut bhut dhanywad aap ka purani yaade taja hogyi
आजी चक्की भारी झाली तुझ्या सारखी गोड गोड. Love you aaji ❤❤
Chakki
@@rutujadesai1336 ok
please visit
ruclips.net/channel/UC6qc0XUhIxBngMy3-mDokZg
अजी ला घेऊन जा घरी 😂😂
👌👌👏👏🙏👍
मस्त रेसिपी आहे आजी 👌❤️
माजी पण चिक्क 👌👌छान जाली 😋😋😋
😊😊❤️
Aaji mi aaj pahilyanda banwali chakki pan maza pak kami padla pan test chanzali👌👌
कीती कीती गोड बोलता आजी 😊 बरोबर माप सांगता आणी चिक्की मस्त केली होती👍मी पण केली पाहून छान झाली होती 👌
घरी सर्व ना आवडली थँक्स आजी 💐
अरे वा बाळ खूप छान 😊❤️
जान माहिती दिली आजी बाई 🙏🙏👌👌👌
.
👍
खूपच छान आजी 👌👌👌
ओ आजी
ओ आजी
फेमस आजी
तुम्ही तर भारीच
पण तुम्ही बनवलेले चविष्ट पदार्थ तर लयच.......भारी
Nice
मी चिक्की try केली खुप खुप छान झाली आता कार्तिकी एकादशीला पण बनवणार आहे Thank you
😊😊❤️
Aaji tumi sangitlya pramane chiki banavali chiki khup chhan banlii
न घाबरता आजीने खूप चांगले समजावून सांगितले. धन्यवाद आजीबाई.
Aaji resipi mast sagitali
खुपच छान, आजी तुमच्या सर्व recipis अप्रतिम.👌., अशाच नवनवीन पदार्थ बनवून दाखवत जा....देवा आजींना दीर्घायुष्य दे...🙏
Super aaji
¹ààaàaaaaaàåaàaàaa
A
Aaààaaàaààaaaaaaaàààaàaàà
Khup chan aaji
Jyana aaji la baghun aaplya aaji chi atvan yete tyanich like kara
please visit
ruclips.net/channel/UC6qc0XUhIxBngMy3-mDokZg
@Foreign Chi Duniya छान मस्त आजी
@@JustYummyRecipes "
love
Khupach chhan ani ekdam easy
आजी माय खूप छान छान छान चक्की बनवली आहे
Hooo ... Khupch chan... Mi pn keli try ... Chanch zali ... Tq aaji
आजी तुमची चिक्कि आम्हाला खूप आवडली.छान.व्हिडीओ पाहताना तोंडाला पाणी सुटले.एकदम मस्त.
आजी तुम्ही खुप उत्साही आणि मेहनती प्रेमळ आहात चिक्की मस्तच झाली आहे.
please visit
ruclips.net/channel/UC6qc0XUhIxBngMy3-mDokZg
मावशे तू कोण्या गावाची सांग. माझी आजी तोह्यासरखीच हुशार हूती. तुझा आवाज आणि बोलण मला लय आवडत. मला तोह्या तोंडून जात्या वरच गाणं ऐकू वाटतंय तोहया आवाज लय भारी जात्यावरच्या ओव्या अपलोड कर. आणि चिक्की लय भारी देव तुला लय आऊष्य देवो.
Tehsilhbg
अभिनंदन मावशी
Kay baat hai 😘
Khup bhari zali aaji tumchay sarkhe zali Mazi chikki thank you 🙏
Chan banlya aaji bai chakki aani bakharwadi khup chan banalya
god bless u ajji my favoirate recipies thanks
आजी मी शेंगदाण्याची चिक्की बनवली खूप छान झाली
आजी मी बनवली चिक्की, मस्त झाली, थोडी लाल झाली, but पहिल्यांदा चालतं., Thank you आजी
ruclips.net/video/SeDOnEPmDVg/видео.html
Aaji bai aamachi chikki khup kkus khushist aani ikadam super zali hoti recipe sangitalay baddal dhnayvad
खूपच छान आज्जी, मैसूर ची रेसिपी पण एकदा करून दाखवा की
सररवल7टौट
@@hindavikadam9722 fffffffffffffff fffffffffffffff Duffy from
Thanks, very good recipe in simple language and steps.
🤟🤟🤟
It's amazing and delicious I have tried it
खूप छान आजी तुमची चक्की आम्हाला आवडली आहे
Mast aji me pan karun pahte 😋😋
तुमच्या कृती पाहून तुम्हाला भेटावं वाटतंय। तुमचं सांगणं खूप छान आहे
खूप छान सेम माझ्या आजी सारखि
Khup chan Aaji
Namaskar aaji
Aaj mi hi recipe try Keli ti khup Chan jhali tumhala dhanyvad
so beautiful recipes tum hi khub chan recipe banavtos.
😊😋वाह आजी वाह 😋😊
अप्रतिम.....झाली चक्की माऊशी हातवळण देविला जर आपण दर्शनासाठी आल्या तर आम्हाला ही चक्की बनवुन द्या....
You are doing great and I will be able to do it ☺️☺️☺️☺️
Aaji kupc Chan aahe rasipi mi karun pahli😃🙏😋 danyvad aaji🙏
आजी खरच 1नंबर चिक्की व रेसिपी खूप छान व सुंदर व आजी तुमच्या साड्या खूप छान असतात व किचन खूप छान व स्वच्छ आहे आणि कढई नेहमीच इतकी स्वच्छ कशी आहे खूप सुंदर किचन 👌👍👏😊
😊🙏🙏खुपच छान आज्जी🙏🙏😋😋😊 आपल्या प्रिय आज्जी साठी एक लाइक प्लिज😀😀😀👇👇👇🙏🙏🙏
एकच नंबर आजी
आज्जी चिक्की लय भारी आणी मी तुमच्या चॅनलला सप्राइज केलय बरंका
छान चक्की
राजगिरा लाडू बनवा
Surprice nahi suncribe😂😂😂
Aaji tuze resipi mala khupch aavadtat
आजी,
खुप सुंदर व सोपी पध्दतीने समजावून सांगितले..
खूप खूप धन्यवाद 👍
आजी तुम्ही खूप हुशार आहात पण तितक्याच गोड आहात तुम्हाला दीर्घायुष्य लाभो
Pav bhaji
आजी खूप छान 👌👌👌मि पण माझ्या मम्मी ला बनवायला सांगेल
please visit
ruclips.net/channel/UC6qc0XUhIxBngMy3-mDokZg
@@JustYummyRecipes आजी प सोपी very nice
ऐकच नंबर☝️ चिक्की झाली आजीबाई
एक नंबर चुकी झाली
आजी tumchyat aani mazya आजी madhe kahich farak nahi. Ekach bolnyachi paddhat aani tone. Love you आजी 🥰😇
आनंद आहे बाळा
Aaji me pn tumchy sarhki chiki krun bgitle khup chan zalit khup chan lagt ...aaji ashych chan chan shikvt jaha amhla ....❤️🤗🌹😘 Thank you aaji 💕
बरं वाटलं बाळा बनवत जा आणि मला सांगत जा
Waw ! So tasty 😋
❤
Aaji is great 🙂👌👌👌👌👌
👌👌👌👌
Nice aaji
चिक्की मस्तच की हो. सगळ्याना खूप छान खाऊ पिऊ घालता तुम्ही. तुमचा आनंद आणि उत्साह पाहून खूप बरं वाटतं. मनापसून नमस्कार आणि धन्यवाद.
धन्यवाद बाळा ☺️❤️❤️
खूप छान आहे रेसिपी thank you आजी
♥️
आजी खूपचं छान मला माझ्या आईची आठवण आली 🙏🙏🙏🙏🙏
Lai bhari aaji👌👌
Ekach no..🙏🙏🙏
👌👌
Nice😋😋😋😘😊👌👌👌aagi
Nice
Kay kamlich sangtay ho aaji👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
वा आज्जी खूप छान गुळाची पट्टी तुम्ही आम्हाला बनऊन दाखवली खूप खूप धन्यवाद ❤
♥️
Amazing 😜
Super
Amazing👍👍
Hii
खुप छान सांगितले आजी
Aaji tumhali bagun mala maza aaji chi aatvan zali khup Chan banvli chikki
Aaji lay bhari chakki zali maza gharchyana khup aavdli mi banvli tumchya sarkhich thanks aaji 🙏
आज्जी खूप प्रेमळ बोलतात.
आजी तुमाला बघुन मला माझ्या आजीची आजीची आठवण झाली 😞😞😞😞
Aji mast
I LOVE You Aje I LOVE you so MUCH LOVE you
खूप छान चिकी
🙏👏
Khup mast Aaji mi banvli chiki 1 nambar
चिक्की खुपच छान झाली तुमचे खूप खूप धन्यवाद अशीच प्रेरणा देत राहा आजी 👍🙏🙏
Amazing 👌
आज्जी लई
भारी एकच नंबर चिक्की आज्जीची भाषा गुळा पेक्षाही गो....ड...
Waaaa aaji!
Mast nice 😃 very nice jowar bakari
Banvli aaji pahilyanda khup chhan banli me nehmi banvat aste pn 1 lya veles perfect banli
Dhanyawad aaji🙏🙏
Khup Chan 😍😍
Khupch sunder ❤❤❤❤❤👌Aaye
please visit
ruclips.net/channel/UC6qc0XUhIxBngMy3-mDokZg
Nhi nhi bohut hi ganda ......