सातारचे दोन तरुण मधमाशी पालनातून कमावत आहेत चांगला नफा | Honey Bee Farming | IFE
HTML-код
- Опубликовано: 23 окт 2024
- MadhuPushp Honey- 9665974856,9527495705
Koregaon,Satara
Website- madhupushp.com
शेतकरी मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण मधुमक्षिका पालन विषयी संपूर्ण माहिती घेणार आहोत.हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व कसा वाटला ते नक्की सांगा.
Honey bee Farming in India
Madhupushp Honey Satara
-------------------------------------------------------------------------------
Follow Us-
शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर LIKE | SHARE | SUBSCRIBE करा !!!
तसेच अधिक माहितीसाठी आमच्या Instagram व Facebook अकौंटला पण फॉलो करा.
Facebook: / indianfarmerentrepreneurs
Instagram: / aniketgharge23
Mail-id: indianfarmerentrepreneurs@gmail.com
#IFE_Aniket #HoneyFarming
मधमाशी पालन विषयी आपल्याला अजून व्हिडिओ पाहायला आवडतील का ?
Hoo
Hoo
ho
Aankhi video banava
Hoo
नवीन पिढीला प्रतिकात्मक उदाहरणं देऊन.. मैत्रीचं बळ घेऊन उंच भरारी घेणारे प्रतीक आणि त्यांचे मित्र सतीश यांना मानाचा सलाम.....
पुढच् पाऊल घेण्यासाठी उत्सुक असणाऱ्या नवीन पिढीला प्रेरणा देणारे हया दोन मित्रांना खूप खूप शुभेच्छा...🚩🚩🙏🙏
मी पुसेगाव येथे तुमच्या ब्रँड चा मध घेतला होता.खुप चांगला आहे.भावी वाटचाली साठी खुप शुभेच्छा.
तुम्हा दोघां युवा उद्योजकांना खुप खुप शुभेच्छा, खुप छान उपक्रम, खुप छान स्टार्टअप आजच्या कोरोना महामारिच्या काळात आणि दिवसेंदिवस नोकऱ्यां कमी होत चलल्या आहेत जवळ जवळ संपलेल्या च आहेत, अश्या परिस्थितित तुम्ही नोकरीच्या भरोश्यावर न राहता स्वताच्या उद्योग व्यवसाय निवडला ही गोष्ठ खुप अभिमानाची आणि कौतुकास्पद आहे,
तुमच्या या व्यावसायास पुढील वाटचालीसाठी आमच्या खुप खुप शुभेच्छा, याद्वारे आपण इतरांनाही योग्य मार्गदर्शन कराल अशी अपेक्षा.
सातारचे वाघ, खूप भारी माहिती दिल्याबद्दल धन्यवाद.
मी आराम हॉटेल मध्ये तुमचा ओव्याचा मध घेतला खूप दर्जेदार आहे .पुढील वाटचाली साठी शुभेच्छा
Thanku so m sirji
खुप छान माहिती दिली. तुम्हा दोघांना पुढील वाटचालीस शुभेच्छा.आपला भ्रमणध्वनी पाठवा
Thanku madum
9527495705
@@satishshirke2238 training milel ka sir tumachyakade
एवढ्या scintific ani higenic pathtin honey production bghun Chan vatl tyat marathi Tarun asa upkram krtayt ekdm mst
Thanks
छान व्यवसाय, अशीच भरभराट होऊ देत
खूप छान..पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा
खूप छान मित्रांनो
अभिमान वाटला तुमचा...keep it up
तुमची मेहनत आणि एक उद्योजग पुढाकार म्ह्णून आज ऑर्डर केली आहे.
aaj order bhetli, packing pan changli aste
Rk mala milel ka maval kamshet yethe
@@sachinjagdale1856 Discription box madhye contact no dhila aahe contact karun vicharu shakta te courier nech pathavatat
खूप छान माहिती मिळाली अभिमान आहे सातारकर असल्याचा धन्यवाद मित्रांनो यशस्वी भव
खूप छान।आपल्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा
very good taste, I had order second time. my daugher loved it
ifestore.com/product-category/raw-organic-honey/
खुप छान. तरूणाला नोकरीच्या माग न लागता असा लघुउद्योग करून पैसा कमवतात येईल. खुप चांगले उदाहरण आहे हे .धन्यवाद
Khup sundar prayatn.All the best from sachin (wai)- satara
छान माहिती अणि प्रश्नही छान विचारले
अतिशय उत्तम माहिती
Sir hats of to you Thanks for Make in India keep it up Best of luck for future
खुप उपयुक्त माहिती
Satish shirke and pratik karpe congruletion,godbless both you,I should give order soon from Sholapur city
Madhupushp products available at
www.ifestore.com
Nice video...for sure will purchase honey from you only...
खूप चांगली माहिती दिली आहे. धन्यवाद.🙏🙏
Great work. Keep growing and growing. God bless you Pratik and Satish🙌
Thanks
@@satishshirke2238 franchies ghyaychi aahe. Mob no milel ka
Congratulations Satish and Pratik
Khup Chan Mahiti 👌👍All the Best👍💯🙏
धन्यवाद
फारच सुंदर माहिती आणि सुंदर प्राँडक्ट
Congratulations satish dada
आपल्या या उद्योगाला गुंतवणूक किती आहे आपला उद्योग फारच सुंदर आहे
Very important information given by both of you simply superb project you made sir, can I get your product for my domastic use purpose? I am from thane
👌छान माहिती दिलीत
अनिकेतजी धन्यवाद.
खूप छान
खुपच चांगली माहिती माहिती मिळालीआहे परागी भवानासाठी एकादी पेटी हवी आहे क्रपया मोबाल न देणें
्
khup chan mahiti dil really proud of farmer brothers
Very fine mahitidele
अप्रतिम मित्रानो अशीच प्रगती करत रहा.
छान माहिती दिली आहे.धन्यवाद
मराठवाड्यातील शेतीत हा प्रयोग करता येईल का❓
छान आहे माहिती. धन्यवाद आणि खुप शुभेच्छा.
Ho sir
माहिती खुप छान आहे , प्रोडक्ट बद्दल देखिल किंमत, पॅकिंग माहिती द्यायला हवी
Description made link ahe
Congratulations Pratik & Satish 👍🎉🔥🔥🔥
Thankss
Khup chan inspired...
खूप छान मुलाखत...👍👍
I used it at Alibagh retailer its quality is very good
देशी तूप उद्योग या बाबत पण विडिओ बनवावी
फार चांगल
फार छान
खुप छान..
खूपच छान 👌👍
Very good information &Great work
माझ्या कडे सफरचंदाची बाग आहे फॅरचॅजी मिळेल काय गुंतवनुक किती करावी लागते.
छान माहिती
😩😩Best information video sir. Thanks ⚘ ⚘
Aniket as usual भारी video👌🏻👌🏻
हो, फारच छान, धन्यवाद.
खूपच छान
मध शंभर टक्के शुद्ध आहे का ?त्यात गुळाची काकवी,साखर किंवा इतर पदार्थ मिक्स तर नाही ना ?
congratulation Pratik & satish... Good job
खूप छान माहिती सर
Very Nice
खूप छान माहिती दिली, तुमच्या ब्रँडचे नाव काय, मुंबईला मध कुठे मिळेल
9527495705
खुप छान काम .
Hony store he landmark thikan shodhun chalu karawe .
Example _ tole nake, thirtha shetra, shirdi ,ashata vinayak thikan etc. Jene karun saglyana original madha milel ani tumcha brand sagli kade sampel. Ani he sagala tumhi swata handel kara.
Very nice 👌👌👍
मी कराड मधील रहिवाशी आहे मी ह्यांचे मध 2 बॉटल वापरले आहेत खूप छान क्वालिटी आहे
कराङ मधे कुठे
Mipan karad madhech rahte plz tumhi kas order ghetli sangalka
All the best for future
Dear Bros, Good Luck🙏
Vashi masala mkt la bhet dya coustomer bhetatil
आमच्या घरगुती बागेत खूप मध माशी पाणी पिण्या साठी येतात
घरा समोर फुलशेती आहेत तेथुन त्या येतात .
रोज हजारो मधमाशी येवून पाणीपितात पण सकाळी.7 ते संध्या 6वाजे ऩंतर निघुन जातात
काही आयडीया असेल सांगा
मला पेटी कुठे वकशी मिळणार
सुचवा काही तरी 🙏
Sundar sir
Sir beed mdhe kuth aahe aapl outlate mi tithe visit Kru icchit aahe
खूप शुभेच्छा..
Khup Chan Dada...👍
Excellent 👌👌👌
Lay Bhari 👌👌
Best information
व्हिडीओ अतिशय छान वाटला !
तुमचे अभिनंदन !
तुमचा संपर्क क्रमांक किंवा मधूपुष्प वाल्यांचा संपर्क क्रमांक दिला नाहीत ही त्रुटी राहिली .
ती मिळू शकेल काय ?
9527495705
छान...👌👌👌
Sir online Honey vikat kase gheu shakto..?
Good Work......👌👍
कोकणातील पावसाचं प्रमाण आणि कोकणातील हवामान , तेथील भौगोलिक परिस्थिती लक्षात घेता मधुमक्षिका पालन करणं शक्य होईल का?
Great work.👍👏👏
Nice pratik
sir mala ha vevsay karaca ahe
लै भारी!!!
Kahi tri vegal kel pahije chan kam krt ahe
बेस्ट ऑफ लक सर
Online order kashi dyaychi
Sir आपण सातारा मध्ये कोठे राहता
Tyanchya website var review aahe ki order delivery ajun zhali nay asa aahe....
So please tyana update rahayla vinanti kara website var 🙏🙏🙏
Yes madum..tyani wrong pin code dila hotaa
अभिनंदन,
😑🙏🙏
Good luck
Khup chan... Pratik sir Ani Satish sir💐🌹
Thankss
Madhmashi chavat asel tar kay karave.
Madhmashi chavat asel tar kay karave.
Maza kadhe different colours cha Waterlily aahet so khup sare honey bees 🐝🐝 yetat... Mala honey bees peti kashi milu shakel?... Mi Satara madhe rahate ...
Please contact on this number 7770089373
Best of luck....
Excellent
होय, नक्की आवडेल.
Mastach
The machine used for processing seems an all in one heating filtering etc. Does any one have infirmation abt the pricing and other specs
Great
Very good 👍
Beed madhe distributer kon ahet