Thanks🙏 sir Apan chan mahiti sangitli Sir mala ek vicharayache ahe ki abhang Tar saptakatil kali ek varun ghetala tar notation kadatana swaranchya var timb yete kay ani madhya saptakatil swaranchaya khali timb yete kay? Dhanyavaad sir 🎉
अभंग जर तार सप्तकातील स्वरांपासून सुरू होत असेल तर त्या स्वरांच्या वरती टिंब असेल ,मात्र मध्य सप्तकातील स्वर हे प्लेन स्वर असतात. तसेच कोणतेही गीत असो ते एका सप्तकातून दुसऱ्या सप्तकात प्रवाहित होते जसे तार सप्तकातून मध्येकडे किंवा मध्य कडून तारकडे.
खुप छान पद्धतीने समजावलं खूप डाऊट clear zale
छान छान शिकवता अभिनंदन करतो फडतरे परिवार तर्फे हार्दिक अभिनंदन जिहे
Good.. Chanch samjle sopi padhat aahe.. Dhanyavaad
सहज समजेल सोप्या भाषेत सांगितल्यामुळे सर धन्यवाद
छान माहिती दिली,thanks
धन्यवाद माऊली आपण जी माहिती सांगीतली आहे ती नविन शिकणाऱ्या साठी अत्यंत महत्त्वाचे मार्गदर्शन पर आहे त्या चा चांगला उपयोग होऊ शकतो धन्यवाद
छान माहिती दिली
Khup Chan mahiti aahe. Dhanyawad
फार सोपी पद्धतीने सांगितले - धन्यवाद
खूपच सुरेख माहिती सांगितली. धन्यवाद!
खूपच छान समजावून सांगितले.
Very nice Guruji Hariom Sar 🙏
Sir, far chan ani sopya paddatine samajaval
खूप छान सोप्या भाषेत सांगीतले.
Best.sir
छान माहीती दिलीस
सर इतकी सखोल माहिती कुणी सांगत नाही धन्यवाद सर
nice 👍
Super sir
Thanks🙏 sir Apan chan mahiti sangitli Sir mala ek vicharayache ahe ki abhang Tar saptakatil kali ek varun ghetala tar notation kadatana swaranchya var timb yete kay ani madhya saptakatil swaranchaya khali timb yete kay? Dhanyavaad sir 🎉
अभंग जर तार सप्तकातील स्वरांपासून सुरू होत असेल तर त्या स्वरांच्या वरती टिंब असेल ,मात्र मध्य सप्तकातील स्वर हे प्लेन स्वर असतात. तसेच कोणतेही गीत असो ते एका सप्तकातून दुसऱ्या सप्तकात प्रवाहित होते जसे तार सप्तकातून मध्येकडे किंवा मध्य कडून तारकडे.
Thanks🙏🌹 Gurudev
Surekh mahiti detay, kharokharach khoop aavdli
हि माहिती तुम्ही सोप्या पद्धतीने सांगीतली आहे सर पन स्वर ज्ञान कसे होईल हे कृपया सांगा.आम्हाला स्वतह गाने जमले पाहिजे धन्यवाद.
स्वर ज्ञान होण्यासाठी स्वरांना ऐकायला शिका..ज्या दिवशी स्वर तूमच्या रक्तात भिडतील तो दिवस तूमच्या आयुष्यातील सर्वात सादर दिवस असेल.
गुरूजी माझा सूर लागत नाही
आपल्यासाठी एक व्हीडीओ लिंक पाठवत आहे त्यानूसार सराव करावा.
ruclips.net/video/kvfVeHJ36Tk/видео.html
मला एक हर्मोनीयम पुस्तक घ्यच आहे मी नविनच शिकतोय तर कुटच पुस्तक घ्यव
प्रथमा-विशारद नावाचे पुस्तक घ्या.
@@SwaraMusicInstitute फार चांगल्या प्रकारे शिकविता सर 🙏🙏🙏
सर आमच्या पेटीला कसलंच खून किंवा टीब आसं. काही नाही सर
पेटीवर खून किंवा टिंब नसतो ते पेटीच्या स्वरांच्या स्ट्रक्चर वरून ओळखायचे आहे
तुम्ही कोठून बोलता आहात
Nashik