Jal Mudra, Retains moistness in body & mind - कोरडेपणा घालविणारी ‘जल मुद्रा’

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 13 сен 2024
  • Rug Ved (1.23.248) mentions that water has the qualities of divine elixir, and contains medicinal properties (अप्सु अन्तः अमृतं, अप्सु भेषजं). Thus, the importance of the Jal Tatva (water element in the body) is highlighted in Rug Ved. Our ancient Shaastras (holistic sciences) had studied the Panch Tatvas (five basic elements) in detail. The Panch Tatvas have been taken into consideration even in the choice of fingers to be used for applying Gandh (sacred forehead mark) for different spiritual practices. The five fingers of the hand represent the five elements. In the subtle body, they absorb the energy of the five elements from nature. Hence, the study and performance of Mudras (specific finger arrangements) has been recommended in curing ailments.
    Today we will talk about the Jal Mudra. Its practice proves useful in case of defects arising in the functioning of those aspects of the body that have a predominant Jal Tatva such as blood, sweat, urine, saliva, tears, various hormones and lubrication in joints, or in case of dehydration. How to perform Jal Mudra and for what duration? Let’s learn this from Dr Amruta Chandorkar.
    Do watch this video, and share it with your friends, acquaintances and relatives.
    Also watch the other videos on Mudra Shastra:
    1. ‘Namaskar Mudra’ to ensure equilibrium of the body and the mind
    • Namaskar Mudra for Bod...
    2. ‘Dhyan Mudra’ to calm down the restless mind
    • ‘Dhyan Mudra’ that sta...
    3. ‘Akash Mudra’ for complete cleansing of the body and the mind
    • ‘Akash Mudra’ for clea...
    4. ‘Pruthvi Mudra’, which provides strength to body and mind
    • ‘Pruthvi Mudra’, which...
    -----
    'अप्सु अन्तः अमृतं, अप्सु भेषजं' (ऋग्वेद - 1.23.248) जलामध्ये अमृत आहे. जलामध्ये औषधी-गुण विद्यमान आहेत. अशी जलतत्वाची महती ऋग्वेदातही सांगितली आहे. आपल्या प्राचीन शास्त्रांनी पंचतत्वांचा फार बारकाईने विचार केलेला आहे. अगदी कोणत्या विधीमध्ये कोणत्या बोटाने गंध लावावे? यातही पंचतत्वांचा विचार दिसून येतो. आपली पाचही बोटे या पंचतत्वांचे प्रतिनिधित्व करतात. म्हणजेच पंचतत्वांची ऊर्जा घेत असतात. म्हणूनच व्याधीनिवारणासाठी मुद्रांचा अभ्यास सांगितलेला आहे.
    आज आपण जलमुद्रेचा विचार करणार आहोत. शरीरातील जलतत्वाचे अधिक्य असणाऱ्या गोष्टी, म्हणजेच रक्त, मूत्र, घाम, लाळ, डोळ्यातले पाणी त्याचबरोबर शरीरातील विविध संप्रेरके, सांध्यांतील वंगण इ. यांच्या कार्यपद्धतीत दोष उत्पन्न झाल्यास? किंवा अचानक शरीरातील पाणी कमी झाल्यास (डिहायड्रेशन) त्यावर ही जलमुद्रा कशी प्रभावी ठरते? त्याचबरोबर ही मुद्रा कशी व किती वेळ करावी? हे जाणून घेऊयात डॉ. अमृता चांदोरकर यांच्याकडून.
    त्यासाठी सोबतचा व्हिडीओ नक्की पहा आणि आपले मित्र, परिचित आणि नातेवाईकांनाही शेअर करा.
    इतर मुद्राशास्त्र विडिओ पण नक्की पहा :
    1) शरीर व मनाच्या संतुलनासाठी ‘नमस्कार मुद्रा’
    • Namaskar Mudra for Bod...
    2) चंचल मनाला स्थिर करणारी 'ध्यानमुद्रा'
    • ‘Dhyan Mudra’ that sta...
    3) संपूर्ण शरीरशुद्धी व मनःशुद्धीसाठी 'आकाश मुद्रा'
    • ‘Akash Mudra’ for clea...
    4) शरीर आणि मनाला ताकद देणारी ‘पृथ्वीमुद्रा’
    • ‘Pruthvi Mudra’, which...
    -----
    अधिक माहितीसाठी संपर्क : 020-67475050 / +91 9730822227/24
    Website : niraamay.in/
    Facebook : / niraamay
    Instagram : / niraamaywellness
    Telegram : t.me/niraamay
    Subscribe - / niraamayconsultancy
    #jalmudra #moistbody #moistmind #mudrashaastra #mudra #yoga #meditation #pranayama #mantra #asana
    Disclaimer: निरामय वेलनेस सेंटर-निर्मित सर्व व्हिडिओ हे प्राचीन पुस्तके, ग्रंथ, वेद व उपनिषद इ. पासून एकत्रित केलेल्या संशोधन आणि केस स्टडीवर आधारित आहेत. त्याची अचूकता व विश्वासार्हता याची जबाबदारी निर्माते घेत नाहीत. दर्शकांनी व्हिडीओमध्ये सांगितलेली क्रिया किंवा विधी स्वतःच्या जोखमीवर कराव्यात. कोणतीही कृती केल्यामुळे प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष किंवा इतर परिणामी नुकसानाची जबाबदारी निरामय वेलनेस सेंटर घेत नाही. दर्शकांना विवेकबुद्धीने सल्ला दिला जातो.

Комментарии • 567

  • @varshanagwade9602
    @varshanagwade9602 2 года назад +24

    मॅडम आपली प्रसन्न आणि हसरा चेहरा पाहूनच निम्मा आजार रुग्णांचा जात असेल 👍खूप छान समजावून सांगता .अगदी आईच्या मायेने👌👍🙏

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  2 года назад +1

      खूप खूप धन्यवाद.

    • @maneeshaagashe5632
      @maneeshaagashe5632 Год назад +3

      अगदी खरं आहे

    • @chhayagajbhiye5451
      @chhayagajbhiye5451 11 месяцев назад

      Mam mazya sharirat ushnta khup vadhat ahe zop lagat nahi mi konti mudra karavi pitt shamak ki jal mudra confuzed ahe plz sangal ka

    • @minabelkhede5775
      @minabelkhede5775 9 месяцев назад

      ​@@chhayagajbhiye5451मला पण हाच त्रास आहे मार्गदर्शन करावे

    • @smitadeshpande2165
      @smitadeshpande2165 6 месяцев назад

      मी खूप आभारी आहे मॅडम

  • @shilparedkar623
    @shilparedkar623 2 года назад +23

    खूपच छान माहिती सांगतात तुम्ही...आणि समजावून देखील देतात...तुमचे प्रत्येक vdo छान आणि माहितीपूर्ण आहेत ..धन्यवाद...

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  2 года назад +1

      आपल्याला व्हिडिओ उपयुक्त वाटत असतील असेल तर इतरांपर्यंतदेखील पोहोचवा. धन्यवाद 🙏

    • @sampadabhatwadekar2387
      @sampadabhatwadekar2387 2 года назад +1

      @@NiraamayWellnessCenter खुप उपयुक्त माहिती दिल्याबद्दल खुप धन्यवाद .

  • @mohinidandekar9821
    @mohinidandekar9821 6 месяцев назад +2

    चार वर्षांपूर्वी एकदा मी एस टी मधून प्रवास करत असतांना मला खूपच तहान लागली होती. एस टी सुपर फास्ट होती. दोन तास तरी एस टी थांबणार नव्हती. माझ्याजवळ पिण्यासाठी पाणी नव्हते. घसा एकदम कोरडा झाल्यामुळे मला खूपच त्रास होत होता. मला वरुण मुद्रा माहीत असल्याने मी ती वरुण केली. मला वरुण मुद्रेचा खूपच चांगला लाभ झाला. हे अगदी त्रिवार सत्य आहे.

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  6 месяцев назад

      नमस्कार,
      खूप छान. आपला अनुभव अनेकांना दिशादर्शक ठरू शकतो. जर आपण आपला अनुभव सर्वांना सांगण्यास तयार असाल तर कृपया आम्हाला niraamaywellness@gmail.com वर 'मी अनुभव देण्यासाठी तयार आहे' असा ई-मेल करा किंवा ९७३०८२२२२७ वर WhatsApp मेसेज करा. आम्ही लवकरच आपल्याला संपर्क करू. धन्यवाद 🙏

    • @mohinidandekar9821
      @mohinidandekar9821 6 месяцев назад

      @@NiraamayWellnessCenter ओके.

    • @mohinidandekar9821
      @mohinidandekar9821 6 месяцев назад

      @@NiraamayWellnessCenter मी अनुभव देण्यासाठी तयार आहे

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  5 месяцев назад +1

      नमस्कार,
      आपण कृपया आम्हाला niraamaywellness@gmail.com वर 'मी अनुभव देण्यासाठी तयार आहे' असा ई-मेल करा किंवा ९७३०८२२२२७ वर WhatsApp मेसेज करा. आम्ही लवकरच आपल्याला संपर्क करू.

  • @manishajadhav8378
    @manishajadhav8378 Год назад +3

    मॅडम,व्हिडिओ चालू असतानाच मुद्रा केली आणि लगेच तोंडाला पाणी सुटलं, म्हणजेच लाळ तयार व्हायला लागली...आधी कळलं नाही की नेमक काय होतंय..पण व्हिडिओच्या अखेरीस तुम्ही सांगितलं आणि तेव्हा मात्र मुद्रेची परिणामकारकता लक्षात आली....thank you so much...❤

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Год назад

      फारच छान! तुमची ग्रहणशीलता चांगली आहे. त्यामुळे शरीराकडून सुरेख प्रतिसाद मिळत आहे.
      मनःपूर्वक धन्यवाद 🙏

  • @meenarajguru7646
    @meenarajguru7646 2 года назад +7

    मी रोज दुपारी तुमचे व्हिडिओ पहात असते मला खूप ऐकल्यावर मन प्रसन्न होते तुमचा तो हसरा चेहरा पाहून आनंद होत

    • @anitaparkar6348
      @anitaparkar6348 2 года назад +1

      @ मीनाताई राजगुरू मी तुमच्या मताशी 100% नाही तर 1000%सहमत आहे.🙏❤❤🌹

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  2 года назад

      धन्यवाद 🙏

  • @meenarajguru7646
    @meenarajguru7646 2 года назад +2

    नमस्कार मॅडम तुम्ही इतक छान पध्दतीने समजून सांगता तुम्हाला पाहताच मन प्रसन्न होत तुम्हाला पहातच रहावत अस वाटत

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  2 года назад

      मनःपूर्वक आभार 🙏 असाच स्नेह कायम राहू दे 😊

  • @smitakembhavi1641
    @smitakembhavi1641 2 года назад +2

    खूप छान, खूप गोड सांगता तुम्ही. तुम्हाला बघून प्रसन्न वाटते.

  • @sunilsky2904
    @sunilsky2904 2 года назад +4

    भित्या पाठी ' कोरोना ' ब्रम्ह राक्षस ह्या व्हिडिओने अनेक लोकांची भिती गेली. आणि अनेकांचे जीव वाचवले . आम्ही तो व्हिडिओ शेअर करत होतो. सर्वांनी तुम्हाला धन्यवाद दिले. तुमची सेवा अखंड चालू राहो, हिचं शुभेच्छा. धन्यवाद !.

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  2 года назад

      आमचा जवळचा मित्र या भीतीपोटी आम्ही गमावला. या भीतीमुळे अजून नुकसान नको या विचाराने तो व्हिडीओ बनवला. तेव्हा youtube व whatsapp चा खऱ्या अर्थाने उपयोग झाला. अनेकांचे विचार आम्ही बदलू शकलो, कारण ती परमेश्वराची इच्छा होती.
      आपल्यासारख्या अनेकांच्या शुभेच्छा व आशीर्वादाने पुढचा प्रवास सुरु आहे. आपले मनःपूर्वक आभार 🙏

  • @mandajoshi1913
    @mandajoshi1913 2 года назад +2

    जल मुद्रेची खूपच छान माहिती सांगितली ताई धन्यवाद

  • @sujatakadam1622
    @sujatakadam1622 2 года назад +2

    किती सुंदर माहिती दिली आहे त्याबद्दल धन्यवाद

  • @avinashcxhbgosavi6960
    @avinashcxhbgosavi6960 2 года назад +3

    Very Very nice. Very honest and staight from heart. Respect to your knowledge and work you are doing. In Today's world such a great knowledge which is @ free cost given ,I request people to follow this.

  • @madhuridamle6058
    @madhuridamle6058 11 месяцев назад

    मॅडम,खुप आभारी आहे.तुमचा आनंदी आणि प्रसन्न चहेरा,समजावुन सांगण्याची पद्धत,खूप च आवडते.

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  11 месяцев назад

      धन्यवाद 🙏,
      आपल्या प्रशंसेमुळे निश्चितच आनंद झाला, हुरूप आला. अशाच सदिच्छा कायम राहू देत. निरामय मालिकेचे इतरही माहितीपर व्हिडिओ पाहा आणि आपल्या परिचयाच्या इतरांना देखील शेअर करा.

  • @santoshrjadhavkhedkalamani489
    @santoshrjadhavkhedkalamani489 Год назад +1

    खूप छान माहिती सांगितले .अशी माहिती आजच्या तरुन पीढिला देखील देखील मिळाली पाहिजे .

  • @sulbhapote6387
    @sulbhapote6387 2 года назад +1

    मॅडम तुम्ही खूपच छान माहिती सागता समजून देता ऐकत च रहावं वाटत dhanywad मॅडम

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  2 года назад

      नेहमी व्हिडीओ बघत रहा आणि इतरांना देखील शेअर करा. धन्यवाद 🙏

  • @sadhanasushil6840
    @sadhanasushil6840 2 года назад +1

    मॅडम आपण किती योग्य आणि सुंदर पद्धतीने समजावून सांगता खूप खुप धन्यवाद🙏🙏

  • @jyotipase4278
    @jyotipase4278 2 месяца назад

    Very Important Mudra.ThanksMadam.

  • @kiranthore6659
    @kiranthore6659 2 года назад +1

    खुप छान माहिती दिली आणि हे केल्यावर उपयोग होतो

  • @madhuritilekar290
    @madhuritilekar290 2 года назад +6

    खुप छान माहिती
    👍

  • @anjalijoshi841
    @anjalijoshi841 2 года назад +3

    खूप छान माहिती सांगितली त्या बद्दल धन्यवाद, मॅम 👌👍

  • @ushasawant8773
    @ushasawant8773 Месяц назад

    छान माहिती मिळाली.सुहास्य वदन

  • @ashvininamjoshi1298
    @ashvininamjoshi1298 2 года назад +1

    किती सुंदर माहिती समजाऊन सागीतलित मॅडम

  • @ujwalabelhekar8074
    @ujwalabelhekar8074 29 дней назад

    Khup chan mahiti sangitali 🙏

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  27 дней назад

      मनःपूर्वक धन्यवाद 🙏,
      असेच इतरही विषयावरील माहितीपूर्ण व्हिडीओ पाहण्यासाठी 'निरामय' च्या अधिकृत युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा.

  • @laxmanhamand583
    @laxmanhamand583 2 года назад +2

    खुप छान माहिती मिळाली
    धन्यवाद

  • @pramiladinde3934
    @pramiladinde3934 2 года назад +2

    खूप छान माहिती दिली धन्यवाद डॉक्टर

  • @shwetajoshi4638
    @shwetajoshi4638 2 года назад +3

    खूप उपयुक्त माहिती 👍👍

  • @ashwinigidh2524
    @ashwinigidh2524 2 года назад +1

    Atishay sunder mahitipurna video

  • @neelakelkar4787
    @neelakelkar4787 3 месяца назад

    Madam khoop chhan mahiti milali, tumhi khoop chhan samjaun sangata,tyamule te manala patate, Thanks Dr.

  • @sharmilakadam4964
    @sharmilakadam4964 2 года назад +1

    नमस्कार
    खूप छान माहिती दिली आहे
    धन्यवाद

  • @Tyv_kannan
    @Tyv_kannan 6 месяцев назад

    Tumchya sarkhi shikshika mulana bhetlli tar mule chok shiknar Tumi agdi ta nmayteene nprasana tene samjavta thnq madam ❤ God bless u

  • @vijayasalve250
    @vijayasalve250 2 года назад +2

    Mam khoopach chan mahiti dili.
    Dhanywad.

  • @jayashreesurkar7628
    @jayashreesurkar7628 2 года назад +2

    खूपच महत्वपूर्ण माहिती

  • @anaghaphalke1325
    @anaghaphalke1325 2 года назад +2

    खुब छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
    🙏🙏

  • @ambadaspawar9616
    @ambadaspawar9616 2 года назад +3

    खुपच छान

  • @sunitagaikwad3930
    @sunitagaikwad3930 2 года назад +2

    छान माहिती मिळाली धन्यवाद डॉक्टर

  • @madhubhosale8374
    @madhubhosale8374 9 месяцев назад

    सुप्रभात अमृताताई खुपचं सुंदररीत्या माहीती दिल्याबद्दल खुप खुप धन्यवाद

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  9 месяцев назад

      खूप खूप आभार 🙏,
      नियमित मुद्रा करा आणि निरोगी आणि आनंदी रहा.

  • @sujatapatankar3395
    @sujatapatankar3395 2 года назад +2

    मॅडम खूप छान माहिती सांगितलेत खूप आवडली प्रत्यक्ष करणे महत्त्वाचे आहे तुमचे चे बोलणे ऐकतच रहावे वाटते

  • @shekharvim
    @shekharvim 2 года назад +2

    Very good video Tanks 🙏🙏🙏🙏🙏🌷🌷🌷

  • @sujatakulkarni4277
    @sujatakulkarni4277 2 года назад +1

    खूपच छान अप्रतिम ताई

  • @rajashreemokal8352
    @rajashreemokal8352 6 месяцев назад

    मॅडम जल मुद्रा करत असताना तोंडात लाल सुटल्याचा अनुभव आला. खूप छान अनुभव. 👌

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  6 месяцев назад

      वा! खूपच छान. नियमित मुद्रा करा आणि निरोगी आणि आनंदी रहा.

  • @prajaktasaraf9537
    @prajaktasaraf9537 Год назад

    खूप छान आणि उपयुक्त माहिती धन्यवाद

  • @sangeetakaule2270
    @sangeetakaule2270 2 года назад +1

    Khup chan thanks🌹

  • @balasahebkashid5452
    @balasahebkashid5452 2 года назад +3

    Very nice information 👍🙏🌹

  • @dineshnagwekar3173
    @dineshnagwekar3173 4 месяца назад

    खूप छान माहिती!
    मनःपूर्वक धन्यवाद!
    जय श्रीराम!
    जयहिंद!

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  4 месяца назад

      मनःपूर्वक आभार 🙏

    • @SurprisedAstronaut-sm6br
      @SurprisedAstronaut-sm6br 4 месяца назад

      Can you not publish all these important Mudras in Book form .Please reply

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  4 месяца назад

      Hello,
      Mudra shastra series is created for the study of Mudras. Please subscribe the channel, if you watch it from the first episode, you will get the information from it. Book of Mudra Shastra is not available.

  • @shubhakanhere3418
    @shubhakanhere3418 2 года назад +1

    खुप छान माहितीपूर्ण, धन्यवाद 🙏

  • @alkachougule5371
    @alkachougule5371 2 года назад +1

    May Satguru bless you and your family ever

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  2 года назад

      मनःपूर्वक आभार ! असाच स्नेह कायम ठेवा. 🙏

  • @shrutim4903
    @shrutim4903 Год назад

    खूप उपयुक्त माहिती, मनापासून धन्यवाद 🙏

  • @shaktidongare1042
    @shaktidongare1042 2 месяца назад

    खुप छान ताई

  • @sunandaparkar7073
    @sunandaparkar7073 2 года назад

    खूप छान सांगता....मनापासून बोलता
    छान वाटत.... 👍👍

  • @shivdaspatil8853
    @shivdaspatil8853 2 года назад

    खुपच छान माहीती मिळाली
    मनापासुन धन्यवाद

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  2 года назад

      खूप खूप धन्यवाद 🙏
      नेहमी करा. निरोगी आणि आनंदी रहा.

  • @sindhupatil6351
    @sindhupatil6351 11 месяцев назад

    ताई सुंदर सांगितले . धन्यवाद धन्यवाद धन्यवाद ताई .

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  11 месяцев назад

      मनःपूर्वक आभार 🙏,
      मुद्रा शास्त्र हि मालिका सर्वाना मुद्रा व त्याचे लाभ याविषयी सखोल माहिती देता यावी यासाठीच सुरु केली आहे. कृपया चॅनेल subscribe करून तुम्ही पहिल्यापासून सर्व मुद्रांचे व्हिडीओ पाहून त्याचा लाभ घेऊ शकता. मुद्रा करत राहा आणि निरोगी राहा.

  • @yaomusicindia6769
    @yaomusicindia6769 2 года назад

    Wah... Farach chaan... Khoop chaan bolta tumhi... Aikayala bara watata ...

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  2 года назад

      आपल्या प्रशंसेमुळे निश्चितच आनंद झाला, धन्यवाद 🙏

  • @vasudhadiwan8320
    @vasudhadiwan8320 Год назад

    खूप माहिती दिलीत सोप्या भाषेत

  • @alpanamakasare2693
    @alpanamakasare2693 5 месяцев назад

    Thank you so much dear Madam ❤ khup sunder information deta tumhi 😊 God bless you😊❤

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  5 месяцев назад

      मनःपूर्वक धन्यवाद 🙏,
      नियमित मुद्रा करा आणि निरोगी आणि आनंदी रहा.

  • @shubhangivairagi7378
    @shubhangivairagi7378 2 года назад

    Khup chhan aani malavupayukta ashi mudra 👍dhanyavaad tai🙏

  • @poonammaheshkamble3847
    @poonammaheshkamble3847 2 года назад

    खुप छान माहिती मॅडम आणि महत्त्वाची आहे

  • @trivenibelhekar6659
    @trivenibelhekar6659 2 года назад

    Jevdhe aabhar manavet tevdhe kami aahet tai tumche dhanywad🙏🙏

  • @bharathamin68
    @bharathamin68 6 месяцев назад

    Madam nice speech your speech everyone understand easily🙏🙏

  • @anjalijoshi309
    @anjalijoshi309 2 года назад +2

    Very nice..👏👏
    God bless you

  • @samitaghanekar5845
    @samitaghanekar5845 2 года назад +1

    खूप छान माहिती दिली डॉ. 🙏🙏

  • @shailadere3379
    @shailadere3379 2 года назад +1

    Khup Chan information tai

  • @vaijayantivyas4214
    @vaijayantivyas4214 2 года назад +1

    Khup sundar samjavle..👌🙏

  • @ujawalanigam9680
    @ujawalanigam9680 2 года назад

    Madem Aap le khoop khoop Dhanyawad

  • @modernmotivation906
    @modernmotivation906 2 года назад +1

    Khup Chan......

  • @mirakorde9463
    @mirakorde9463 2 года назад

    खुप खुप छान माहिती दिली आहे

  • @mayapawar329
    @mayapawar329 2 года назад

    Khupch Chan mahiti sangitli dhanyawad 🙏🙏

  • @MH_14_LEGEND
    @MH_14_LEGEND Год назад

    Very useful information 🙏🏻🙏🏻 Thanks 🙏🏻

  • @user-mr1ms4hg2w
    @user-mr1ms4hg2w 2 года назад +1

    सुंदर माहिती

  • @medineesavaikar70
    @medineesavaikar70 2 года назад

    खूप च उपयुक्त माहिती ,मी करणार आजपासून

    • @medineesavaikar70
      @medineesavaikar70 2 года назад

      माझी टाच दुखतेय.७/८ महिने झालेत .पण पूर्ण बरं वाटतं नाही.युरिक ॲसिड कमी करण्यासाठी कोणती
      मुद्रा करावी?
      द्रा

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  2 года назад

      नक्की करा, आणि आपला अनुभव जरूर कळवा.

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  2 года назад

      आपल्याला यासाठी पृथ्वी मुद्रा उपयुक्त ठरू शकते, त्याची विडीओ ची लिंक खालील प्रमाणे :-
      ruclips.net/video/CsBAm7MicJM/видео.html
      या सोबतच आपण स्वयंपूर्ण उपचारांचा देखील लाभ घेऊ शकता,
      अधिक माहितीसाठी ०२० ६७४७५०५० या नंबर वर संपर्क साधा.

  • @alkashinde2522
    @alkashinde2522 2 года назад

    खूप छान मार्गदर्शन करता मॅडम तुम्ही..!

  • @varsharaje7083
    @varsharaje7083 10 месяцев назад

    Nice & useful information Thank you

  • @aartikulkarni8443
    @aartikulkarni8443 2 года назад

    अनेक मुद्रांची खूप खूप छान उपयुक्त माहिती सांगत आहात. छान वाटतं ऐकून.अशा अनेक मुद्रांची माहिती ऐकल्यावर असं वाटतं की आपल्याला या अनेक मुद्रा करण्याची आवश्यकता आहे, तेंव्हा अनेक मुद्रांचा एकत्रित परिणाम साधणारी अशी एकच मुद्रा आहे का?की अनेक मुद्रा करण्याच्या कालावधीमध्ये एकच मुद्रा दीर्घ कालपर्यंत करता येईल व परिणाम उत्तम साधता येईल?
    तुम्ही देत असलेली प्रत्येक माहिती मी लक्ष देऊन आणि श्रद्धापूर्वक ऐकते, तुमची सर्व मनुष्यमात्रांसाठीच्या उत्तम आरोग्यासाठी माहिती प्राप्त करून देण्यासाठी असणारी तळमळ जाणवते. तुम्हाला आणि सरांना माझे शतशः धन्यवाद. उत्तमोत्तम संकल्प करून तो जगणाऱ्या माणसांमुळेच हे जग चाललं आहे याची वारंवार खात्री पटते. नमस्कार 🙏🙏

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  2 года назад

      समान मुद्रा ही पाचही तत्वांचे संतुलन करते, तसेच सर्व इंद्रियांना ताकद देखील देते. आपणांस अनेक मुद्रा करणे शक्य नसेल तर वारंवार समान मुद्रा केली तरी आपणांस अपेक्षित परिणाम मिळू शकतो.

  • @pramilanaik9057
    @pramilanaik9057 Год назад

    खूप छान माहिती दिली मॅडम

  • @arunamirasdar7648
    @arunamirasdar7648 2 года назад

    khupch chan samjun sangta tumhi madam. ani te ekdam patatehi. thanx a lot

  • @pradnyakelkar2825
    @pradnyakelkar2825 2 года назад

    खूप छान सागितले explain करून. 🙏

  • @PadmaAvhad
    @PadmaAvhad 2 года назад

    खूप छान समजावले आहे मॅडम

  • @nitinengg7783
    @nitinengg7783 2 года назад +2

    Dhanywad.

  • @sumanjoshi7535
    @sumanjoshi7535 2 года назад

    खूप सुंदर माहिती
    धन्यवाद 🙏🏻

  • @shaktidongare1042
    @shaktidongare1042 2 месяца назад

    पाच तत्व सतुलना साठी कोणती मुद्वा आहे ताई भगवंताची कृपा आहे तुमचा वर ह्ररे कृष्ण

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  2 месяца назад

      नमस्कार,
      समान मुद्रा ही पाचही तत्वांचे संतुलन करते. संपूर्ण शरीराला सशक्त करण्याचे काम पंचप्राणांपैकी तिथे कार्यरत असलेली समान उर्जा करते. पंच तत्व संतुलित करण्यासाठी आपण " समान मुद्रा " करू शकता. समान मुद्रा करण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करून संपूर्ण Video पाहावा.
      " समान मुद्रा " ruclips.net/video/OvuGgH2-f2w/видео.html
      धन्यवाद 🙏.

  • @saritajoshi5310
    @saritajoshi5310 2 года назад

    तुमचं बोलणं ऐकलं की शंकर अभ्यांकरांसारख वाटतं. खूप छान माहिती.

  • @prachitirodkar9259
    @prachitirodkar9259 2 года назад

    खूप छान मॅडम thanks

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  2 года назад

      मनःपूर्वक धन्यवाद 🙏
      नेहमी करा. निरोगी आणि आनंदी रहा.

  • @snehadeshpande895
    @snehadeshpande895 5 месяцев назад

    खूप छान माहिती ❤

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  5 месяцев назад

      धन्यवाद 🙏,
      निरामय मालिकेचे इतरही माहितीपर व्हिडिओ पाहा आणि आपल्या परिचयाच्या इतरांना देखील शेअर करा.

  • @varshasonawane5458
    @varshasonawane5458 2 года назад

    Khup chaan mahiti dili tumhi madam.

  • @ratnavalisarang545
    @ratnavalisarang545 2 года назад +1

    Thanks 🙏🙏

  • @himgourisalunke283
    @himgourisalunke283 2 года назад +1

    खूप छान मॅडम

  • @sangeetatonde3973
    @sangeetatonde3973 2 года назад

    खुप छान माहिती आहे

  • @chandrkantdhamdhere8853
    @chandrkantdhamdhere8853 Год назад

    खुप खुप धन्यवाद ताई.

  • @monikawatekar1810
    @monikawatekar1810 Год назад

    मॅडम तुम्ही खूप छान सांगता मला तूम्ही खूप आवडता

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Год назад

      मनःपूर्वक धन्यवाद 🙏,
      असाच स्नेह कायम राहू दे.

  • @ashoksonawane9716
    @ashoksonawane9716 2 года назад

    खूप छान माहिती मॅडम

  • @ushabhosale3600
    @ushabhosale3600 Год назад

    खूप सुंदर सांगता समाजावून 👍🙏👌👌👌👌👌

  • @nalandashirsat9180
    @nalandashirsat9180 2 года назад

    Khupch chan mahiti dili dhanyavad Madam

  • @vidyabhagwat66
    @vidyabhagwat66 Год назад

    मी विद्या भागवत तुम्ही खूप समजावून सांगत आहात माझी एक शंका या सर्व मुद्रा रोज केव्हा व किती वेळ कराव्या तसदी बद्दल क्षमस्व

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Год назад

      नमस्कार,
      कोणत्याही रिकाम्या वेळी आपण मुद्रा करू शकता. मुद्रा करताना सुखासनात बसून, शांत व दीर्घ श्वसन करावे. मुद्रा १० ते १५ मिनिटे असे २ ते ३ वेळा किंवा दिवसभरात जास्तीत जास्त ४० ते ४५ मिनिटांपर्यंत कराव्यात.
      धन्यवाद🙏.

  • @sangitashelar1415
    @sangitashelar1415 9 месяцев назад

    खूप सुंदर

  • @shaliknaik4773
    @shaliknaik4773 5 месяцев назад

    Namaskar Dr.

  • @VarshaNikalje-bz8yk
    @VarshaNikalje-bz8yk 8 месяцев назад

    Madam gas Ani acidity ahe tar tambyachya bandyatil Pani divasbhar peyave ka komat Pani peyave Ani konti mudra karavi te sanga

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  7 месяцев назад

      नमस्कार,
      तांब्याच्या भांड्यातील पाणी पिऊ शकता. वात व पित्त दोष नियंत्रणासंबंधीची मुद्रा आपण करू शकता.
      डबल फायदा! वात व पित्त एकत्र घालवा. अधिक माहितीसाठी आपण पुढील लिंकवर क्लिक करून Video पाहू शकता.
      ruclips.net/video/0v83W7-UY5c/видео.html
      यासोबतच आपण स्वयंपूर्ण उपचारांचा देखील लाभ घेऊ शकता,
      स्वयंपूर्ण उपचारांनी कोणताही शारीरिक व मानसिक त्रास/आजार बरा होऊ शकतो. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७.
      Website : www.niraamay.com

  • @hemant-ey8zx
    @hemant-ey8zx 4 месяца назад

    Thank you very much

  • @jayashri781
    @jayashri781 4 месяца назад

    At the time of Morning Walk we can do any Mudra? please tail me.Nice mam thank you 😊

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  4 месяца назад

      नाही कारण..प्रत्येक नाडी सतत शरीराच्या आवश्यकते प्रमाणे उर्जा पुरवीत आहे. चालताना शरीराची आवश्यकता निराळी असते व शरीरास त्याचे ज्ञान आहे. म्हणून चालताना मुद्रा नकोत. मुद्रा करताना सुखासनात बसून, शांत व दीर्घ श्वसन करावे. ज्यामुळे अपेक्षित परिणाम साधतील.
      धन्यवाद 🙏

  • @nirmaladevadiga2956
    @nirmaladevadiga2956 2 года назад

    Very nice information. Details of fingers was 👍

  • @user-pc1jg6ky8k
    @user-pc1jg6ky8k 10 месяцев назад

    खूप छान पद्धतीने सांगितले आहे.
    रोजचा काही आलेख सांगता येईल का की मुद्रा कोणत्या कधी कराव्यात

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  10 месяцев назад

      नमस्कार,
      कोणत्याही रिकाम्या वेळी आपण मुद्रा करू शकता. मुद्रा करताना सुखासनात बसून, शांत व दीर्घ श्वसन करावे. मुद्रा १० ते १५ मिनिटे असे २ ते ३ वेळा किंवा दिवसभरात जास्तीत जास्त ४० ते ४५ मिनिटांपर्यंत कराव्यात.

  • @neetaadhikari5649
    @neetaadhikari5649 2 года назад

    khul chhan mahiti shivay kamachi

  • @MADHURASEASYENGLISHTRICKS
    @MADHURASEASYENGLISHTRICKS 2 года назад

    खूपच उपयुक्त